Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवार काही कामामुळे दिवाळी पाडव्याला आले नसतील - शरद पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 14

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    GBU Saheb ❤

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अजीत पवारणेच घरं फोडलं आहे

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला उत्तर मिळालेल दिसतय पण त्याने अशाच रीतीने मोदीला शहाला तुम्ही लोकं महाराष्ट्रातील रोजगार का पळवता, साधनसंपत्ती का लुटता हे विचाराव, नेभळट नसला तर.

  • @Ashwatthama_M
    @Ashwatthama_M 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्हाला आम्ही निवडून देणार ... पण आम्हाला दोन वेळचं जेवण, सणवाराला कपडे , महिन्याला खर्चाला प्रत्येकी ५००० रूपये, पेट्रोल आणि डिझेल फुकट एवढं सगळं दिलं पाहिजे .. परवडत असले तर बोला नाहीतर निघा

  • @vkenergy
    @vkenergy 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    घराणेशाही सम्राट - पवार साहेब 😂😂

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यांच्या घराणे म्हणजे काही महाराष्ट्रासाठी आदर्श वत नाहीत नासखके आहेत याबाबत चर्चा नको पवार काही बुललेश नाहीत

  • @atulbhaichaudhary1847
    @atulbhaichaudhary1847 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sharad Pawar 4:00 wala mukhymantri hote Kai Pragati ke liye

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा खरंतर कामाचा माणुस ््््. साहेब चाळीस वर्षे सत्ता भोगून आजुन विकासा आणी बदल घडवण्यासाठी सत्ता द्या असं म्हणतात आपल्या पुढ्यात आणी ताणाखाली आसलेल्या पुतण्या आणि नातवंडांना सत्तेत सेट करायचं आहे

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवार यांचे मुलीला भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न चालले आहे पाडवा हा कार्यकर्त्यांसाठी आहे आता दादांचा पक्ष वेगळा आहे

  • @nkiller1506
    @nkiller1506 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhi kay kele ?

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    dusri baju lavasat gele.