1/2 तासात होतील असे डिंक वापरून हिरव्या मुगाचे पौष्टिक खुसखुशीत। Hirvya Mugache poushtik Ladu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
- हिरव्या मुगाचे पौष्टिक खुसखुशीत लाडू
सहज जमतील असे हिरव्या मुगाचे लाडू
पौष्टिक लाडू, मुगाचे लाडू
Moong ke laddu
mung daal laddu
Ingredients / साहित्य
Green moong/ हिरवे मूग 2 cup
Edible gum / डिंक tbsp
Dryfruits / सुका मेवा 2 tbsp
Ghee / साजूक तूप 3/4 cup
Jaggery / गूळ 1 cup
Cardamom powder / वेलची पूड 1 tsp
Fenugreek seeds / मेथी दाणे 1 tsp
#हिरव्यामुगाचेपौष्टिकलाडू #greenmoongladdu
#मुगाचेखुसखुशीतलाडू #binapakachemugladu
#मुगाचेलाडू #moondalladdu
#sabutmoongkeladdu
#saritaskitchen
**Recipe By Sarita's Kitchen**
**माझा नवीन चॅनेल.. SaritasHome N LifeStyle..
ज्यामध्ये तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो / Vlogs पहायला मिळतील
1) घर
2) लहान मुले ( Baby Food / baby care etc)
3) Travel Vlogs
4) गृहिणी
आणि रोजच्या जीवनात खूप उपयोगी येतील अशा बर्याच गोष्टी.
अशा विषयांवर विडियो / Vlogs पहायचे असतिल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि चॅनेल ला subscribe करा
th-cam.com/video/xXH7YFZu55o/w-d-xo.html
LL X
subscribed👍
Ghar
मी के ले लाडू , फार छान झाले मला ही रेसिपि हवीच होती ती तुमच्यामुळे मीळाली.धन्यवाद्!
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी हिरव्यामूगाचे लाडू केले खूप छान झाले, अगदी परफेक्ट झाले, सगळ्यांना खूप आवडले ,तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏
खूप छान मस्त आरोग्य दायीसुधदा लाडू रसिपि छान आहे
Khupch chhan distat v karayala ekadam sopi resipy👍👍👍
एक नंबर लाडू,अप्रतिम साधे सोपे आणि पौष्टिक👌👍
आपण दाखवलेले मुगाचा लाडू छानच वाटले.नक्कीच करून बघेल.
खूपच छान पद्धत सांगितली 🙏
लाडु लगेच वळुन झाले करण्याची पध्दत उत्तम आहे छान
खूप छान!अप्रतिम पौस्टिक रेसिपी.
खूप छान रेसिपी धन्यवाद ताई
gelya varahi mi hya ladoo chi recipe khup search keli pan mala nahi sapadali ....pan moong dal ladoo chya khup recipes hotya..thank you 🙏will try
अप्रतिम खूप पौष्टिक असतात हे मुगाचे लाडू 👍
Apratim recipe paustic laduchi chan
Superb and healthy recipe thanks for sharing this recipe 👌👌👋👋
छान झाले मुगाचे लाडु पोष्टीक, आणी पचायला पण चांगले मी करते गुळ वितळुन घेेऊन त्यात सवर्स सामान टाकुुन लाडु वळतात.👌
अतिशय छान व सुंदर
रेसिपी खूप छान आहे लाडू छान आहे
Very good and nice to make a few minutes nice
छान आहेत लाडू मी असेच बनवणार आहे
खूप पौष्टिक आणि उपयुक्त आहे रेसिपी खूप आवडली
खूप छान झाले आहेत लाडू
Dhanyawad!
Tai.
God Bless You And Your Family.
Always welcome
Hello Sarita मी तू सांगितल्या प्रमाणे लाडू करून बघितले छान झाले अगदी परफेक्ट प्रमानासहित छान समजावून सांगते ❤
धन्यवाद
अभिनंदन तुमच्या सगळेच रेसेपी छान आहेत सुंदर करून आणिदाखवुन समजावून सांगता हे सगळे ऐकून बर वाटते धन्यवाद। तुमचा स्वभाव प्रेमळ आहे असेच रहा। 👌👌🌹🌹🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद 💜💜🙏
मी पण बनवनार् लाडू.खुप छान आहे, लाडूची रेसिपी.👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏
खूप छान सरिता....या रेसिपी ची मागणी मी केली होती...लगेचच पूर्ण केलीस, thank u😊
Khupch chyan ladu रेसीपी
God bless you Abundantly
खुप मस्त हिरवे मूग लाडू.👌👌👌👌
सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.
एकदम छान रेसिपी
रेसिपी फार आवडली. धन्यवाद मॅम
Best healthy receipe❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Thank you so much🙏
रेसिपी फार आवडली धन्यवाद
रेसिपी फारच आवडली ,. मी करून बघेन. धन्यवाद
खूप सुंदर पोळी व झटपट लाडू
आम्ही पण असेच मुगाचे लाडू बनवतो,छानच होतात
खूप छान रेसिपी मला खूप आवडली
Easy and fast recipe. Very nice
Masta 👍👍👍👍👍👍 Thank You Madam .
Welcome :)
छान वाटले लागु मुगचे
Khupach chan recipe
मी लाडूकेले खुप छान झाले
लाडू खुपच छान बनवले आहेत.👍👌👌
मी याच शोधात होते.thanks 🤗🙏👌👌👌
खूप छान मुगाचे लाडू
खूप छान
मी असेच करते पण माझा हिरवा रंग येत नव्हता बहुतेक मी मुग जास्त भाजत होते 👌👌
Khup chan
खुप सुंदर पोष्टीक लाडू
खूप च छान मुगाचै लाडू ताई मस्तच👌👌🎉
Wow mastach
Wow thanks maag ladu nice recipe
छान आहे👌👌लाडू
Khoop chhan recipe 👌👌
Khup sundar
Khupch chhan masttach
अप्रतिम
खूप मस्त आहे
खुप छान धन्यवाद
Mi ladu kele khup Chan Zale Thanks Sarita
खूप सुंदर आणि छान आहेत लाडू
खुपच छान
Thank you Sarita khupch mast👌👌
खूप छान आहे रेसिपी
Khup chan recipe ahe .chan mahiti dilit thank u
Tai khup chan. Thank you. God bless🙏🌹🌸💐👌👌👌💕🌺😘😘🌷❤🥰😍🥳😇🌈
खूप छान 👌👌👍
Banvun pahile khup chan zale.thank you
Khupch sunder apratim lai bhari 👍👍👍👍👍👍
खूपच छान..👍
लाडू खुप छान झाले👌👌
Gairlik rice khup chañ zala thanks
ताई रेसिपी सांगण्याची पद्धत खुप छान आहे. मला मेथीचे लाडु ची रेसिपी सांगा. धन्यवाद.
सर्वपधदत योग्य आहे.पण मूग ६/७ मिनिटात भाजले व पिठ ७/८ मिनिटात भाजून त्याच कच्चे पणा जात नाही
Khupach mast zalet
Chan
Khupch chhan, paushtik, unique recipe 👌👌👌
, मस्त झाले लाडु 👌😋
Very Nice 👌🏻Thank You Very Much for Sharing the recipe 🙏🏻
मस्त झालेत लाडू. या रेसिपीची वाट बघत होते..nakki karun baghte.
खूप छान, अशीच पिवळ्या मुगाच्या लाडूची रेसिपी शेअर करा प्लिज
मूग डाळीचे लाडू खालील लिंक पहा.. th-cam.com/video/LJeC36JyLog/w-d-xo.html
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! for 500k. आणि रेसिपी पण जबरदस्त.
Thank you so much dear... 💜💜
रेसिपी सोपी आणि छान आहे.... Thanks.... सुदाम /गोविंद लाडू कसे करायचे ते दाखवाल का ताई प्लीज 😊
Hiee tai khupch chan ladu nakki karun baghen dakhavlya baddal thanks
Tai tumche ladu mast zale ahe..tumcha video yena adhi me last month made banvle hote..gul takun pan maze ladu evde green navte Disat ani jadsar varale hote mixer madun khup barik powder hot ny..
Khup chan masstch 🤞❤😊😇😇😇😇😇
Apratim ani paushtik👌
Khup kadak zale maze
Khup khup chan recipe ahe me nakki karun baghen Sarita
Khup chaan
Khupch chhan ❤️❤️ mi nakki Karen 👍👍
छान लाडू
very very nice ladu
Khup chan.
This recipe is very healthy...😊Thank you so much tai🙏
khup chan paushtik recipe ☺️
Khup chan ovan racepi post kra
लाडू मस्त ताई👌👌👌
Khup chan easy recipe..🙏
Wow so nice 👌👍
Super very nice 😋👌👌👌👌❤️💖⭐⭐⭐⭐⭐👍👍
Mast ladu chi recipe aahe mi nakki karen