महिनाभर टिकतील असे‌ कुरकुरीत हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक लाडू|Green Moong Ladoo|VaishalisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • #हिरव्यामुगाचेलाडू
    #Reciepe
    #Vaishalisrecipe
    महिनाभर टिकतील असे‌ कुरकुरीत हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक लाडू | Green Moong Ladoo Recipe
    हिवाळा स्पेशल मध्ये आज आपण हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक लाडू बनवले आहेत. प्रोटीन्स, फाइबर व आयर्नने भरपूर अशे हे लाडू खायला खुप पौष्टिक आहेत... जरुर बनवून पहा आणि आवडले तर व्हिडिओ लाल लाईक व शेअर आवश्य करा व चैनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करा...खाली लिंक दिली आहे 👇
    To subscribe - / vaishalisrecipes
    साहित्य
    हिरवे मुग 1 कप
    गुळ 3/4 कप
    तुप 1/4 कप
    वेलचीपूड 1/2 टी स्पून
    ड्राय फ्रूट्स
    हिरव्या मुगाचे लाडू, हिरव्या मुगाचे पौष्टीक लाडू, हिरव्या मुगाचे लाडू रेसिपी, हिरव्या मुगाचे लाडू रेसिपी मराठी मध्ये, हिरव्या मुगाचे लाडू वैशालीज रेसिपी, रेसिपी हिरव्या मुगाचे लाडू, लाडू रेसिपी, हिरव्या मुगाचे व गुळाचे लाडू, हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक लाडू, वैशालीज रेसिपी हिरव्या मुगाचे व गुळाचे पौष्टिक लाडू, hiravya mugache ladu, hiravya mugache ladu recipe, hiravya mugache ladu recipe in marathi, hiravya mugache ladu vaishalis recipe, green moong ladoo, green moong ke healthy ladoo, ladoo recipe, vaishalis recipe hare moong ke ladoo, hiravya mugache and gulache ladoo, healthy ladoo recipe, mugache gulache ladoo.

ความคิดเห็น • 51