मढी (कानिफनाथ समाधी) vlog । नाथ संप्रदाय , भोसले - नाथ संबंध , अंगात येणे ... आणि बराच काही ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 108

  • @explorewithparshu
    @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน +17

    ❗ आदेश 🚩🙏
    श्री कानिफनाथ ह्यांचा जन्म हिमालय मध्ये हत्तीच्या कानातून झाला आहे . अशी जी कथा आहे ह्यातून त्यांची स्तुति केली जाते की त्यांचे गुण,सिद्धी हे हत्तीच्या बळा प्रमाणे , तो ऐकतीहासिक प्रमाण नाहीये. आपण जेव्हा इतिहास मांडतो तेव्हा अन्य पुरावे सुद्धा ग्राह्य धरावे लागते . हत्तीच्या कानातून जन्म होणे हा ऐतिहासिक/वैज्ञानिक पातळीवर प्रमाण मानले जाणार नाही . अन्य काही समकालीन साहित्य मध्ये सोमपुरी, बंगाल येथे त्यांचा जन्म झाला असा उल्लेख आहे . जो की ऐकतिहासिक अभ्यासात पुरावा मानला जातो म्हणून मी व्हिडिओ तो मांडला आहे . तुम्ही जर हिमालय आणि हत्तीचा कान हे प्रमाण मनात असल तर स्वागत आहे पण ह्यामुळे धर्मावर तार्किक टीका होणार काही कमेंट पण होत्या पण त्या मी डिलीट केल्या, थोडक्यात एका नवीन वादाला तोंड फुटल अस्त . 🙏

    • @deepakbhktisagar4595
      @deepakbhktisagar4595 6 หลายเดือนก่อน +2

      नवनाथ गर्था मध्ये त्यांचा jnm हत्तीच्या कानातून झाला हे सांगतात आणि नाथांनी सर्व देवी देवता बरोबर युद्ध करून हरवल हे खर आहे की नाही हे सांगा

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน +1

      🙏 आदेश
      इतिहास आणि पुराण वेगळे आहे , पुराण बोध देणारी काल्पनिक+ऐतिहासिक साहित्य आहे . लोकांनाच्या भावना जुळेल्या आहे , त्यातून लोक शिकतात , बोध घेतात म्हणून त्याचा विरोध नाही. पण जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो काही वेगळे पुरावे आणि संदर्भ समोर ठेऊन अध्यास करावा लागतो. थोडक्यात अध्यात्म आणि इतिहास जुळेले आहे पण पूर्णपणे वेगळे विषय आहे .

    • @chetantathect2995
      @chetantathect2995 6 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 6 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu तो जन्म हत्तीच्या कानातच का झाला असावा काही माहिती आहे तुम्हाला??

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 6 หลายเดือนก่อน

      @@deepakbhktisagar4595 सर्वच देवी देवता ला हरवले असे नाही सर माहिती व्यवस्थित घ्या ?? युद्ध आहे झाले पण त्या मागे नाथ साप्रदाय काय आहे हे माहिती नसताना झाले आहे प्रतेक गोष्टी मागे कारण आहे अभ्यास करा म्हणजे समजेल…!!
      मारुतीराय आणि श्री मच्छिंद्रनाथ युद्ध आहे अष्टभैरव आणि मच्छिंद्रनाथ युद्ध आहे यात नाथपंथ काय हे सांगण्यासाठी ते युद्ध घडलेल aahe

  • @suvarnasalunke388
    @suvarnasalunke388 5 หลายเดือนก่อน +4

    ऊॅ ब्रम्ह चैतन्य कानिफनाथाय नमः_आदेश अलख निरंजन..ऊॅ ब्रम्ह चैतन्य नवनाथ नमः_आदेश अलख निरंजन.

  • @yogeshRautVlog
    @yogeshRautVlog 4 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही योग्य माहिती दिली आहे दादा,,,, लोक नी,,, अंध श्रद्धा पासून दूर झाले पाहिजे,,,,, श्री गुरुदेव 🙏🏻🚩🙏🏻🌺

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa 5 หลายเดือนก่อน +3

    नमः शिवाय धन्यवाद जय गुरुदेव दत्तात्रेय जय गुरुदेव नवनाथ

  • @SonySardarji-q6f
    @SonySardarji-q6f 8 วันที่ผ่านมา

    सगळ्यात महत्वाचे बोलले महाराज तुम्ही.
    जीवनात कॉन्फिडन्स नाही तर क्लियारिटी पाहिजे.

  • @sanjunagarkar3504
    @sanjunagarkar3504 5 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर...मुद्देसुद....माहिती..धन्यवाद 🙏 🔱🕉 चैतन्य कानिफनाथाय नमः🔱🌹🌿🌿🌿आदेश🔱🚩

  • @rahulhinge36
    @rahulhinge36 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan blog sampuch nay as vatat hote salam tumcha nanala manala lagel as bolta om namo adhesh

  • @narayanawaghchaure
    @narayanawaghchaure 4 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश एक दम बरोबर सांगितले आहे

  • @NileshEdke
    @NileshEdke 6 หลายเดือนก่อน +2

    Om. Namo Aadesh. .Avadhut chintan shree guru deva datta. Shree swami samarth. Dada guru shree machindra nath maharaj guru kanifnath maharaj shree navnath maharaj ke jay. Aalakh Niranjan Aadesh

  • @TARAPRASADJOSHI
    @TARAPRASADJOSHI 6 หลายเดือนก่อน +7

    आदेश 🙏 सर्वप्रथम आपणाला धन्यवाद 🙏आपण माझ्या गावी आलात आनंद झाला 🙏येण्याआधी कळवलं असत तर तुम्हाला अजून भरपूर काही पाहण्यासारखं होत या गर्भगिरीच्या डोंगररांगात 🙏

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      पुन्हा एकदा येईल 🙏🚩 आदेश

  • @Rbt99-c2y
    @Rbt99-c2y 5 หลายเดือนก่อน +2

    बाजूला देवेंद्रनाथ, मयूर टेकडीत समाधी आहे, तिथे माहिती मिळेल, ॐ नमो आदेश कानिफनाथ जी को आदेश 🙏

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त .नवनाथाय नम:

  • @ShahajiLangde
    @ShahajiLangde 4 หลายเดือนก่อน +1

    ॐ चैतन्य काशिनाथ नम ॐ चैतन्य काशिनाथ नम

  • @nageshdixit6331
    @nageshdixit6331 5 หลายเดือนก่อน +1

    Great 👍

  • @yogeshRautVlog
    @yogeshRautVlog 4 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव 🙏🏻 दादा,,, अंगात येणे,,,देवाचा संचार होने,,किवा देवि अंगात येणे,, हे थोतांड आहे,, अंध श्रद्धा आहे ,, अंध श्रद्धा ना खत पाणी,,,घालन्या पेशा,, देवा वर श्रद्धा भक्ती ठेवली तर देव नक्की आपली काळजी घेतो,, आणि दुःख पन दुर करतो,,, आपल्या कडन योग्य प्रकारे भक्ती सेवा पन होते,,, भोंदू बाबा च्या नादी न लागता,,,,

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน

      श्रध्दा आणि अंधश्रद्धा एकच आहे . एकतर तुम्हाला माहीत आहे अथवा तुम्हाला माहीत नाही .

    • @yogeshRautVlog
      @yogeshRautVlog 4 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu श्री गुरुदेव 🚩🙏🏻
      श्रध्दा ,,, म्हणजे देवार आपला पुर्ण भक्ती भाव,,देवार ठेवने,,,तो च सर्व तारन हार,,तो च करवीता तोच घडवीता, अशी ज्यांची,, श्रध्दा,, देवा वर,,ठेवतो आणि देवा ची भक्ती करतो,, देव त्याची काळजी घेतो ,,त्या च्या केसाला पन धका जाऊ देत नाही मग आपन देवार पुर्णपणे , श्रध्दा भाव ठेवने,, बाकी काही करन्या ची गरज पडत नाही,,,,
      अंधश्रद्धा म्हणजे,,,कुनी बाबा भगत लोकांनी,, सांगितले,,,करनी केली, लिंब ऊतर वले,,भुत बाधा केली,, अंगात देव शक्ती आली भुत बाधा झाली असे जे सांग तात ,, आणि आपन त्यांचें,,आकतो,,, आणि ते,, आपल्या ला देवा चा,,खरा मार्ग न सांगता अंधश्रद्धा च्यां नादी वावतात,, ,हा आहे,,फरक,,,कारन देव कधीच अंगात येत नाही,,,देव आपल्या तच आहे,,,,तो अनु रेनु त,पुरन ब्रम्हांड व्यापु न, आहे,, अशी जागा च नाही,तिथे देव नाही,,,, मग अंगात येणे हे सगळं थो थाडं आहे.,,, रोज देवा ची,,10मिनिट भक्ती केली ना फक्त,, अनुभव येनार च,,, दादा,,माज मत एक आहे,,,जे लोकां चा आद न्याना चा फायदा घेऊन दिशाभूल करुन ,,चुकीच काही सांगून, अंधश्रद्धा पसरव तात हे थांबले पाहिजे,,,,,, देव आपल्या जवळ आहे, आपण त्याला भक्ती ने पाहु शकतो, अनुभव घेऊ शकतो,,,,दादा तुजे विडीओ खुप छान आहे,,मि भगीत ले ,तु पन,, लोकांना हे,, पटवुन दे,, देवा ची सेवा,ही च आहे,,, योग्य मार्गदर्शन करून,,,,,, दादा,, लोकांना भक्ती मार्गाला लावने,,,, श्री गुरुदेव 🚩🙏🏻

  • @RakeshSuryawanshi-w8e
    @RakeshSuryawanshi-w8e 5 หลายเดือนก่อน +1

    Aadesh baba

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम हर हर महादेव

  • @Pertx_7
    @Pertx_7 4 หลายเดือนก่อน +1

    Aagdi barobar Aahe dada Namo Aadesh😢

  • @निताशेंडकर
    @निताशेंडकर 23 วันที่ผ่านมา

    भाऊ मढीला दारू कुठे सोडवतात

  • @gahininathpalve289
    @gahininathpalve289 4 หลายเดือนก่อน +1

    मढी जवळ vrhidheshwar देवस्थान आहे या मंदिराचा उलेख नवनाथ ग्रंथ अध्याय 40 मध्ये केला आहे.

  • @laxmipadwal2295
    @laxmipadwal2295 2 หลายเดือนก่อน

    Nakkich energy ahe

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 4 หลายเดือนก่อน

    आदेश 🙏🙏🙏

  • @vinayakdhamankar02
    @vinayakdhamankar02 5 หลายเดือนก่อน

    Dada panvella ya angat kase yete te paha ha kaliyugatla parsad aahe ha nathaca khel aahe

  • @Aloksaviyogeashkhomane1122
    @Aloksaviyogeashkhomane1122 6 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश

  • @chetantathect2995
    @chetantathect2995 6 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश 🚩

  • @GautamWaghmare-xd6yf
    @GautamWaghmare-xd6yf 5 หลายเดือนก่อน

    नमो नाथ गुरूजी आदेश आदेश आदेश

  • @Funnyvideos-vj5lo
    @Funnyvideos-vj5lo 4 หลายเดือนก่อน

    महाराज मी पण धार्मिक आहे शंकरआहे माहाराज चा संनाचर आहे माझा य योग गुरु

  • @ridermk2120
    @ridermk2120 5 หลายเดือนก่อน

    Ikde bhut utravli jatat ka?

  • @Gajanan_umbarkar210
    @Gajanan_umbarkar210 5 หลายเดือนก่อน

    अलख निरंजन आदेश ओम चैतन्य प्रबुद्धिनारायणाय नमः आदेश अलख निरंजन आदेश आदेश आदेश

  • @GANESHWASHIWALE
    @GANESHWASHIWALE 6 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 6 หลายเดือนก่อน +1

    🚩🙏🏻🌹🙏🏻🚩

  • @ankushfajage9329
    @ankushfajage9329 5 หลายเดือนก่อน

    लोकांना काय कळणार बाबा चार महीमा आलख निरंजन आदेश

  • @yashsarangdhr9879
    @yashsarangdhr9879 4 หลายเดือนก่อน

    आदेश आलख निरंजन बाबा

  • @atulkharat3892
    @atulkharat3892 4 หลายเดือนก่อน +1

    दादा खरच वारकरी धारकरी संगम साठी आला होतात..?
    मी सुद्धा होतो तिथे ❤

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน +1

      हो आलो होतो 🚩🙏

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 4 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu भिडे गुरूजींची भेट घेतलीत का..?

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 4 หลายเดือนก่อน +1

      @@explorewithparshu जय श्री राम जय हनुमान 🙏🏻 दादा एक कळकळीची विनंती अध्यात्मिक गोष्टी खुप छान समजावता ,आणखी अध्यात्मिक गोष्टींवर विडियो बनवा आणी हे सुध्दा सांगा की जर एखाद्या मनुष्याला हिंदू धर्माचा अभ्यास करायचा असेल तर तो कुठून सुरू करावा आणी कसा करावा 🤔

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน +1

      धर्म हा अभ्यास करण्याचा भाग नाही जगण्याचा भाग आहे , तुम्हाला जीवनात काय हवंय ? हा प्रश्र्न स्वतः ला विचारा , धर्म / अध्यात्म तुम्हाला नक्कीच त्या विषयाच्या अनुभवपासून तर मुक्ती पर्यंत वाट दाखवेल

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 4 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu पण तोच धर्म जगण्याचा अनुभव कसा घ्यावा कुठून सुरूवात करावी

  • @ganeshnanekar1685
    @ganeshnanekar1685 6 หลายเดือนก่อน +2

    मि जेजुरी
    मी भक्त आहे नाथाचा
    मलायोग कसा करायचा ते सांगाल का

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      हो लवकरच व्हिडिओ येईल

  • @vinod_dhadage_vd9166
    @vinod_dhadage_vd9166 6 หลายเดือนก่อน +5

    आदेश.... अमावस्या पौर्णिमा या दिवशी आरती च्या टाईम ला ब्लॉक काडायला आला असता तर आणखी बरंच काही सत्य माहिती झालं असतं .... जो मनापासून भक्ती करेल त्याला फळ निश्चित भेटते ..... आणि एक गोष्ट आवडली तुमची ती म्हणजे देवस्थान हे पर्यटन स्थळ नसून श्रद्धा आस्था प्रश्नाचे उत्तर आणि सुखी जीवनाचा मार्ग आहे....✌️🚩🚩🙏🙏

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      🚩🙏

    • @baliramnalawade8994
      @baliramnalawade8994 21 วันที่ผ่านมา

      मी मढी ला एक वेळा आलो होतो पण अमावस्या किंवा पौर्णिमेला आलो नाही पण आता यायचं आहे आरती ची वेळ किती वाजता सुरू होते हे सांगितले तर बरं होईल दादा

    • @santoshrahukar4301
      @santoshrahukar4301 9 วันที่ผ่านมา

      Shree Kanifnathanchi 10am ani Shree Machindranathanchi dupari 12 la Arti hote​@@baliramnalawade8994

  • @sandiprajguru3157
    @sandiprajguru3157 5 หลายเดือนก่อน

    आदेश आदेश आदेश आदेश

  • @GhanshyamJadhav-hx5fn
    @GhanshyamJadhav-hx5fn 6 หลายเดือนก่อน +1

    आदेश अलख नीरंजन

  • @dr.ambreeshgade6490
    @dr.ambreeshgade6490 6 หลายเดือนก่อน +1

    आदेश🙏
    अंगात येणे आणि तुम्ही सांगितल ते वेगळं आहे ते लोक पीडित असतात...!!
    आता तुम्हाला ते सविस्तर जाणून घेण्याची गरज आहे...!
    देव अंगात येने त्याचा आलाप होणे ते बोलणे हे खूप वेगळं आहे सविस्तर म्हणजे तुम्ही जे पाहिल ते काहीच नाही कधी अमावास्या ला या मायांबा ला मग समजेल देव येन आणि ईडा पीडा करणी कौटाळ वेगळं ते

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      आदेश 🙏
      तुम्ही जे म्हणताय त्यात सुध्दा देवांचे प्रकार आहे . मंदीरात देवी ची मंदिराचे वेग वेगळे प्रकारचे आहे ,समाधी मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे . त्या अनुसार तिथली ऊर्जा , उपासना आणि लोकांचे अनुभव सुद्धा वेगळे आहे . पीडित लोकांच्या नकारात्मक उर्जा - दोष बाहेर येणे हा एक प्रकार आहे . जे लोक ह्या सगळ्याला अंधश्रद्धा मानतात त्यांना सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे . त्यात पूर्ण तांत्रिक विज्ञान नाही सांगितलं .

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 6 หลายเดือนก่อน +1

      @@explorewithparshu माहिती नक्कीच आवडली सर पण मी एक नाथभक्त या नात्याने त्यात भर टाकण्याचा स्वज्वल प्रयत्न केला

    • @kirangajare6176
      @kirangajare6176 5 หลายเดือนก่อน

      नाय ओ भाऊ तुंम्ही जे बोललात ते अगदीच 100 टक्के खरं आहे

    • @sanjaysabale6354
      @sanjaysabale6354 5 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात भाऊ

  • @subhakargholap8991
    @subhakargholap8991 5 หลายเดือนก่อน

    आदेश

  • @mangeshlandage6384
    @mangeshlandage6384 6 หลายเดือนก่อน +1

    आदेश महाराज आपले बोलणे होईल का

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      8623938276 हा WhatsApp नंबर आहे मेसेज करा

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 6 หลายเดือนก่อน

    नाथाचे 1 दिवसीय पारायण करू शकतो का मढी मध्ये

  • @sanajgayake7274
    @sanajgayake7274 6 หลายเดือนก่อน +2

    कानिफनाथचा जन्म हिमालय झाल

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน +1

      काही ग्रंथामध्ये सोमपुरी चा उल्लेख आहे . चातुरशिती सिद्धी प्रवृत्ती मध्ये आहे .आणि हत्तीच्या कानातून जन्म झाला हे ऐतिहासिक दृष्टीकोनाने प्रमाण नाही वापरता येत 🙏 .
      पौराणिक कथा - " इतिहास+बोध देणारी काल्पनिक कथा " अस मिश्रित साहित्य आहे प्रमाण नाही . 🙏🚩 आदेश

  • @meenaaware9195
    @meenaaware9195 3 หลายเดือนก่อน

    तुम चा

  • @dhanujagtap1710
    @dhanujagtap1710 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचा नंबर भेटेल का

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      8623938276 फक्त व्हॉट्सअँप नंबर आहे , कॉल नाही

  • @yogeshkonde1027
    @yogeshkonde1027 4 หลายเดือนก่อน

    गुरूशोधू नका स्व् ता स्वताचे मार्गदर्शन करा चूकीचा लोकांचा पाया पडून बरबाद होण्यापेक्षा आईवडीलांच्या सेवा करा गूरू नक्की प्रसन्न होईल

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน

      सत्य/ ईश्वर/ परमात्मा/शिव .... ह्याचा शोध घ्या गुरू रस्त्यात भेटतील

  • @sanjaysabale6354
    @sanjaysabale6354 5 หลายเดือนก่อน +1

    मला वाटलं खूप अभ्यासू असेल हा ..हे जो बोलला अंगात येणं सर्व चुकीचा बोलला... तिथे अंगात संचार त्यांनाच होतो ... ज्यांना बाहेरील बाधा आहे... म्हणजे भूत बाधा करणी बाधा... तुमचा नाथ विषय माहिती खूप कमी आहे...

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน

      मला माहिती कमी अनुभव अधिक आहे . तुम्ही खूप पुस्तक वाचली असेल , मी जीवन, शरीर , मन आणि प्राण हे पुस्तक खूप खोल वाचली आहे आणि वाचत आहे

    • @sanjaysabale6354
      @sanjaysabale6354 4 หลายเดือนก่อน

      इतर ही नाथ व दत्त महाराज मंदिर स्थळ सोडता ... तिथे का होत नाही संचार ...
      कारण जे दत्त प्रभू च वा नाथांच कऱ्य आहे ते बाकी देव देवता नाही करीत...

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน

      भावा ह्या देशात अशी शेकडो मंदिर आहे , तुला थोड ध्यान , प्रवास आणि बरच काही अनुभव घेण्याची गरज आहे . नाथांनी तिथे समाधी घेतली , समाधी म्हणजे काय ते आधी माहीत करून घे .

    • @sanjaysabale6354
      @sanjaysabale6354 4 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu
      तुझ्या माहिती करता सांगतो मला अनुभव घेण्याची गरज नाही कारण मी तिथेच राहतो ... आणि आपल्याला माहिती नसेल तर उगाच काही न्यान शिकवायची गरज नाही ...काही व्हिडिओ विव साठी ....

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  4 หลายเดือนก่อน

      @sanjaysabale6354 🤣🤣🤣🤣🤣🙏

  • @prathmeshrelekar7845
    @prathmeshrelekar7845 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही चुकीची माहिती दिली आहे
    श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथात अध्याय १२ वा पठण करा.
    Google ला चुकीची माहिती आहे.
    कानिफनाथांचा जन्म हिमालयात हत्ती च्या कानात झाला.

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน +1

      पौराणिक कथांचा शब्दशः अर्थ घेतल्यामुळे धर्म बदनाम होत आहे . पुराण - हे "इतिहास + बोध देणारी काल्पनिक कथा" अस मिश्रित साहित्य आहे . पण तुमची आस्था असेल तर त्याचा आम्ही आदर ठेऊ .

    • @prathmeshrelekar7845
      @prathmeshrelekar7845 6 หลายเดือนก่อน +1

      @@explorewithparshu नक्कीच

  • @ShilpaLokhande-cz7ji
    @ShilpaLokhande-cz7ji 6 หลายเดือนก่อน

    Tumhi madhi la nav nath mandir nahi dakhav la tya mandirat majha ajobanch nav ahe

  • @ShilpaLokhande-cz7ji
    @ShilpaLokhande-cz7ji 6 หลายเดือนก่อน +1

    Tumhi amavasya la jaunaun mauli mhanje yogesh shewale mauli yenna betha ani jevan karun jaa 4 August chi amavasya

    • @explorewithparshu
      @explorewithparshu  6 หลายเดือนก่อน

      प्रयत्न करू 🙏

    • @ShilpaLokhande-cz7ji
      @ShilpaLokhande-cz7ji 5 หลายเดือนก่อน

      @@explorewithparshu hoye alet tar bhetuya

    • @sonushewale9136
      @sonushewale9136 5 หลายเดือนก่อน

      Yogesh shewale mauli yanche gav konte ahe Shilpa tai 🙏

  • @SandipBhakare-g5s
    @SandipBhakare-g5s 3 หลายเดือนก่อน +1

    आदेश 🙏

  • @SunilJhadhav-m9o
    @SunilJhadhav-m9o 5 หลายเดือนก่อน

    ओम नमो आदेश

  • @ravindrnathhipparkar
    @ravindrnathhipparkar 4 หลายเดือนก่อน

    ओम् नमो आदेश