निकम चे मुद्दे गद्दारी स्वार्थी स्वाभिमान निष्ठा याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मिटणार नाही.. व्हिजन असलेला नेता पाहिजे आणि तो नेता म्हणजे वळसे पाटील साहेब
राजकरण हे विकासाचे असावे.. सहानुभूतीने विकास होत नाही.. मतदार बंधू भगिनींनो विचार करुन मतदान करा आणि विकासला प्राधान्य द्या...विकासाचे दुसरे नाव दिलीपराव ✌️💯
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
@@badboysk4002 tumhi Swayamghoshitach bad boy Aahet Mhatlyavar tumhala yogy Aani Changale Kay Disnar??....Tyasathi jara to Gairsamajacha Chashma tevdha dur kara Devkrupene tumche Sarv Gairsamaj dur hotil ....
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
# नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
नेतृत्व विश्वासाचे.... नेतृत्व महाराष्ट्राचे ..!⏰✌🏻✌🏻
सामान्य जनतेचा बुलंद आवाज शेतकरी पुत्र देवदत्तजी निकमसाहेबच
विकास कामावर च वळसे पाटील साहेब एकतर्फी निवडून येणार 👍👍100 %👍
Only nikm Saheb
राज्याच्या राजकारणातील कोहिनूर हिरा म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब...💯👑
सार्थ अभिमान
नेता राज्याचा अभिमान आमचा
आंबेगाव राज्याचा नेता वळसे पाटील 😂😂 खेड मधे कोणी ओळखत नाही..कारण मंत्री असताना शेजारी तालुक्याला कधी मदत न करणारा आंबेगाव राज्याचा नेता 😂😂
@@satishtakalkar7578तुमच्या खेड तालुक्यातील लोक प्रतिनिधी काय करत होते मग 😂
काँग्रेस -समाजवादी काँग्रेस - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस
Only Walse Patil Saheb⏰ ♥
फक्त नामदार वळसे पाटील साहेब विजयी होणार आहेत
Nikam saheb 🎉
आपला अभिमान वळसे पाटील
बाबा मोठे लाभार्थी आहेत
निकम साहेब फिक्स ❤❤❤
फिक्स आमदार वळसे पाटील💯⏰
निकम साहेब फिक्स
अगदी खरे आहे बाबा साहेब नक्कीच होणार विजयी तुमच्यासारखी वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद असल्यावर काहीच अवघड नाही❤
Doctor Saheb
Dilip पाटील
बाबा लय भारी माहिती दिली ऐका नीट अगदी सत्य माहीती दिली डोळे उघडा नीट ऐका very nice information🎉🎉 only valse patil🎉🎉 माजी सरपंचानी बरोबर माहीती दिली
आता उत्सुकता फक्त विजयी गुलालाची दिल से साहेब फिरसे साहेब
फक्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ⏰⏰
फक्त वळसे पाटील साहेब❤
मोठे लाभार्थी दिसताय बाबा
फक्त साहेब ✌️💯
Walse patil saheb
फक्त साहेब ✌️💯💯💯
म्हातारं लाभार्थी आहे
राज्यातील एक सुसंस्कृत नेतृत्व फक्त वळसे पाटील साहेब❤
निकम चे मुद्दे गद्दारी स्वार्थी स्वाभिमान निष्ठा याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मिटणार नाही..
व्हिजन असलेला नेता पाहिजे आणि तो नेता म्हणजे वळसे पाटील साहेब
दिलीप वळसे पाटील साहेब फक्त
सामान्य जनता नामदार वळसे पाटील साहेब यांच्या पाठीशी...
साथ विकासाला साथ वळसे पाटील साहेबांना..✌️💯
Only saheb ✌️💯
आंबेगावचे नेतृत्व फक्त साहेब
फक्त निकम साहेब आमदार होणारभिवा बॉम्बे बाद झालेलं मशीन
Nikam saheb .
फक्त वळसे पाटील साहेब
बाबांना शुद्धा मलिदा गँग मध्ये आहेत.
Only Nikam saheb
Lai bhari only dilip patil ⭐⭐⭐
फक्त आणि फक्त वळसे पाटील साहेबच्
Baba एकच नंबर आपले साहेब 101%निवडून येणार अष्टविजय साजरा केला जाणार
फक्त वळसे पाटील साहेब ✌🏻✌🏻✌🏻
अष्टविजय पक्का.....फक्त नामदार वळसे पाटील साहेबच..❤❤
प्रत्येक गावची फक्त मलिदा पार्टी वळसे पाटलाचा जय जय करते
बाबा बरोबर बोलले
विकास कामांच्या जोरावर आदरणीय दिलिपरावजी वळसे पाटिल साहेबच निवडून येतील 💯
फारच छान माहिती भिवा शेठ.
✌️ विकासाचे दुसरे नाव दिलीपराव ✌️
बाबा 1नंबर
राजकरण हे विकासाचे असावे.. सहानुभूतीने विकास होत नाही..
मतदार बंधू भगिनींनो विचार करुन मतदान करा आणि विकासला प्राधान्य द्या...विकासाचे दुसरे नाव दिलीपराव ✌️💯
शब्बास बाबा.. खर बोल्ले..
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे..
तालुक्याला अभ्यासु,संयमी,कर्तृत्ववान ,चारित्र्यवान, कार्यसम्राट,दुरदृष्टी असणारे, वळसे पाटलांचीच गरज आहे..❤❤❤✌️अष्टविजय पक्काच...👍
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
भिवाजी बाबा बोंबे. धन्यवाद.आपण खुप छान.. नामदार वळसे पाटील च.फक्त.. निवडून येणार आहे..
... आता शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब रे फक्त आंबेगांव शिरुर तालुका आमदार 2024 , ❤ , ...
कोणी किती करा ओ हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला
आदरणीय वळसे पाटील
बाबा तुम्ही जास्त रेटून बोलू नका आपल्या गावात १ मताच लीड देऊन दाखवा...
लाभार्थी सभासद 😂😂
खर बोले तुम्ही
Kdk
पिंपरखेड ला नामदार वळसे पाटील साहेबांनी किती विकास काम केली किती निधी दिला आहे आणि पुढे किती तरी देणार याचा करा विरोधाला विरोध करुन उपयोग नाही ⏰
निष्ठेने तुमच्या गावचा विकास नाही होणार प्रश्न नाही सुटत 💯
#Only Saheb✌️⏰❤️
सौ सोनारकी एक लोहारकी ।।👌👌
❤️⏰
सर्वसामान्य जनतेचा एकच ध्यास दिलीपरावांचा अष्टविजय करायचा
काम करणारं व्यक्तीमहत्व म्हणजे नामदार वळसे पाटील
साहेब
बरोबर बोलले बाबा
Only Dilip Walse patil Saheb Kingmaker honar
100% निकम
आंबेगाव- शिरूर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब❤
निकम साहेब 100% निवडून येणार
वळसे पाटील saheb
याला म्हणतात माणूस....फक्त नामदार साहेब
निकम साहेब
फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
फक्त वळसे पाटील साहेब ❤✌⏰
अहो बाबा तुमचं वय तेवढं पवारांचा राजकारणातलं वय आहे
Valse patil❤
बाबा एकच नंबर
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचे विश्वासू सहकारी शिलेदार बाबाजी दादा चासकर आमदार होनार ✌️🚩
वळसे पाटील जनतेच्या मनातील आमदार
फक्त दिलीप वळसे पाटील
सरपंच गावाला पुरुन उरले 💥⏰
चोरे सर सत्य दाखवल्या बद्दल धन्यवाद
Baba tumhi Agadi Barobar Boltahet...Sudny ,Jankar Jantes Mahit Aahe ki Saheb Aani tyanche Kartutv......Hatchya Kangnala Aarsa Kashala??....
वळसे पाटील
नामदार वळसे पाटील साहेब तुम्ही केलेल्या विकास काम खूप आहेत. त्यामुळे प्रंचड मतांनी विजयी होणार
फक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
विकासाचा महामेरू नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब
फक्त निकम साहेब
दिलीप वळसे पाटील साहेब
Yenar tr vapse patilch yenar
हे बाबा मोठे लाभार्थी वाटतात
⏰⏰दूर द्रूस्ठी नेत्रुत्व नामदार दिलीप वळसे पाटील साहेब⏰⏰
फक्त दिलीप वळसे पाटील साहेब
तुम्ही खूप भारी बोलता तुम्ही तरी काय दिवे लावलेत तुम्ही गेलेत ना भाजपला भेटायला
बाबा 1टा लाभार्थी दिसतोय
वळसे पाटील किती मतांनी पडतोय बघा पहिला
बाबा हुशार आहेत.. ⏰⏰⏰⏰
फक्त देवदत्त निकम
सरपंच निकम निवडुन येणार आहे पैज लावा मोठयाबोलून उपयोग नाही
म्हातारं नागडा केला लोकांनी लय बोंबलत होता एकटा 😂😂
Maji Sarpanchani tyanchi baju Bhakkam pane Mandali Aahe....Aani Sudny Jantes Mahit Aahe Walase patil Kon Aahet......baki Tyana Nagde Karaychya Nadat tumhich Vhayache 😂😂.....Jyanna Kawil Jhaliy tyana Sagale Piwalech Disate...
@vinayakkorhale1183 वळसे पाटील मलिदा गँग चे अध्यक्ष 😂😂 आणि कावीळ एकाला होती सगळ्यांना नाही हे तिथल्या बाकी लोकांनी स्पष्ट केले
फक्त... वळसे पाटील साहेब ✌🏻⏰️
@@badboysk4002 tumhi Swayamghoshitach bad boy Aahet Mhatlyavar tumhala yogy Aani Changale Kay Disnar??....Tyasathi jara to Gairsamajacha Chashma tevdha dur kara
Devkrupene tumche Sarv Gairsamaj dur hotil ....
@@vinayakkorhale1183 गैरसमज जो आहे तो तसाच राहणार आणि वळसे पाटील पडणार ✌️