@sadashivdhakne-m6z या लोकांनी वातावरणच तस केलंय... एकाच प्रश्न आहे जर परळीच्या अन्नच काहीच दोष नव्हता तर तो 15 दिवस का लपून बसला? आणि त्याच उत्तरही अस माझ्याकडे आहे... कराड चा यामध्ये सहभाग होता आणि तो फक्त पुरावे नाहीसे करण्यासाठीच 15 दिवस गायब झाला होता... जर त्याचा काहीही दोष नव्हता तर तो शेट्ट कोणालाही न घाबरता पहिल्याच दिवशी पोलिस स्टेशनला जाऊन सरेंडर झाला असता आणि सरळ सांगितलं अस्त की मी तुमच्या समोर आहे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही... काय चौकशी करायची ती करा... मग तिथे धस, जितेंद्र आव्हाड किंवा अजून कोणी किहिती ओरडला असता तरी काहीही फरक पडला नसता..
राज्यातील सर्व मंत्री,आमदार यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत तपासावे तर खरी लोकशाही या देशात,राज्यात आहे.असे म्हणता येईल अन्यत:संघटीत समाजातील लोकनेत्यांच्या बेनामी मालमत्तेचा लगाम लावता येणार नाही.
Mumbai Tak पत्रकार चांगले प्रश्न विचारले धन्यवाद
अजून काही दिवसाने वकील साहेब सांगतील सरपंच देशमुख मेलेच नाहीत... ते कुठेतरी लांब पळून गेलेत... पैश्यासाठी विकला गेलेला वकील...
लय खतरनाक कमेंट आहे राव तुमची😂😂 पण बरोबर आहे तुमचं
काय comment aahe dada😂😂😂😂
@sadashivdhakne-m6z या लोकांनी वातावरणच तस केलंय... एकाच प्रश्न आहे जर परळीच्या अन्नच काहीच दोष नव्हता तर तो 15 दिवस का लपून बसला? आणि त्याच उत्तरही अस माझ्याकडे आहे... कराड चा यामध्ये सहभाग होता आणि तो फक्त पुरावे नाहीसे करण्यासाठीच 15 दिवस गायब झाला होता... जर त्याचा काहीही दोष नव्हता तर तो शेट्ट कोणालाही न घाबरता पहिल्याच दिवशी पोलिस स्टेशनला जाऊन सरेंडर झाला असता आणि सरळ सांगितलं अस्त की मी तुमच्या समोर आहे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही... काय चौकशी करायची ती करा... मग तिथे धस, जितेंद्र आव्हाड किंवा अजून कोणी किहिती ओरडला असता तरी काहीही फरक पडला नसता..
कसा आहे स्वतःच्या घरचा गेला असता तेव्हा कळालं असतं
Barobar
कराड ल कस्टडी आवश्यकता नव्हती सरळ एन्काऊंटर करायची गरच होती 😂😂 वकील साहेब!!
बरोबर आहे वकील साहेब
मुबई तक चा रिपोर्टर हा फक्त एका स्पेसिफिक मुंडे यांना टार्गेट करत आहे...!
ही केस मुंबई, पुणे,कोल्हापूर, दुसरच्या कोर्ट मध्ये चालवा.... मग समर्थक नाही येणार
Samarth pahlle punelya
ह्यांना घालु द्या धिंगाणा एक दोन वेळा, त्यानंतर प्रशासन हाच निर्णय घेईल
उज्वल निकम यांना नियुक्ती करा
अँड बाळासाहेब कोल्हे 💪💯🚩 सरकारी वकील
हे मीडिया वाले 1 सांगता आहेत अन् हा वकील काहीतरी वेगळच सांगतोय 😂😂
ओंकार वाबळे दादा एकदम बरोबर कव्हरेज
Agdi brobar 💯
हाऊ कॅन नाहीये हा वाल्याच्या घरात काम करत होता याला वाले नाही
Mumbai tak.. Omkar rokk....
पत्रकार लय भारी राव हे
वकील साहेब कस्टडी ऍक्च्युली कोणासाठी असते
Mag baher aanun satkar kara.😅 Nhitar Oskar dya
👌👌
संविधान नक्की जिंकणार 🙏.
पैश्या समोर..
Dr. बाबासाहेब धन्य आम्ही तुम्ही भारतात जन्मलात 🚩
या वकील साहेबांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवा
ताकद कितीही लावा थोड्याच दिवसात समजेल सत्य काय आहे.....
राज्यातील सर्व मंत्री,आमदार यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत तपासावे तर खरी लोकशाही या देशात,राज्यात आहे.असे म्हणता येईल अन्यत:संघटीत समाजातील लोकनेत्यांच्या बेनामी मालमत्तेचा लगाम लावता येणार नाही.
Mumbai Tak very good
यावरून असे सिध्द होते कि चॅनेल वाले आपल्याला फेक गोष्टी बनवून सांगतात
पत्रकार तर न्यायधिष साहेब सारखेच प्रश्न विचारतो
Live hearing zali pahije
Walmik la 3rd degree chi avashaktvahe
सिंघम ओमकार ने हा वकील पण गारद केला😅
Mumbai tak patrkar jateywade
मीडियाने आऊ चे भाऊ करू नये
बरोबर आहे.साहेब
Yacha arth karad var khote arop ahet
मुंबई तक वाला सुपारी वाला आहे तो
हा काही जज नाही
Tula custody pahije kay?
माहिती तरी कशी मिळेल
पत्रकार येडे आहेत....काही पण उठवतात 😂😂😂😂
YaLa pan jaiL madhay Taka kitey maL ghaytLa WakiL Magay ED Lawa😅
पत्रकार किती खोट बोलतात
Ho ka aaropi srav sadu manas aahet
तुझा घरचे गेले , असते तर कळाले असते ...
Good vakil saheb
Walya chi gadi plti kara😊😊
Midiyawale vikat ghetlet henni
Judge ka apan ?
He mahashay kay judge ahet ka garj nahi mnje kay ahe 😂😂😂😂
Hi kes nagpur thane chandrpur ekde chalave he beed aahe v yana bhid nahi
Kavde veda aahe tula vakil kuni kely v ghari jaun aram kar are tu veda vakil aahe
मायचा दाणा तूझ्या
तुजी मायला नाही कां मित्रा मग काय तू ढुंगातून जन्मलाय कां 😂😂😂😂😂
Kastdi nako MG lojvar thevto ka
तुझ्या घरात ठेव