tv9 Marathi Special Report | Walmik Karad ला SIT कोठडी लागताच महिला समर्थकांचा राडा | Beed Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 13 วันที่ผ่านมา +780

    मी 'बिग boss पाहणं बंद केलंय
    Only beed show बगतोय

    • @PradipDalve-p6r
      @PradipDalve-p6r 13 วันที่ผ่านมา +30

      मी पण 😂🤣🤣

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 13 วันที่ผ่านมา +31

      हसु हसू मेलो राव..😊

    • @cheers440
      @cheers440 13 วันที่ผ่านมา +14

      Superhit Show... 🤣🤣🤣

    • @shankardeshmukh1730
      @shankardeshmukh1730 13 วันที่ผ่านมา +3

      😊😊😊

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 13 วันที่ผ่านมา

      मेलो 😂😂😂 मग कमेंट कशी टाकली 😂😂😂❤❤❤​@@satishtakalkar7578

  • @kameshkate2652
    @kameshkate2652 13 วันที่ผ่านมา +221

    या मध्ये एक जण पण सुशिक्षित वाटत नाही सगळे छपरी लोक आहेत 😊 धन्यवाद परळी

  • @ganeshkadam2443
    @ganeshkadam2443 13 วันที่ผ่านมา +372

    TV 9 ने खास रिपोर्ट बनवला धन्यवाद

    • @santoKale
      @santoKale 13 วันที่ผ่านมา +3

      जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???

  • @learning7999
    @learning7999 13 วันที่ผ่านมา +257

    काही म्हणा पण हा शो Big Boss पेक्षा भारी 😂😂😂

    • @aartidhoble882
      @aartidhoble882 13 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂

    • @a-pradish-nation4759
      @a-pradish-nation4759 12 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😅😅

    • @manishachopde7425
      @manishachopde7425 11 วันที่ผ่านมา

      संवेदन शिल माणूस बना ओ, ज्याचा जीव घेतला या जनावरांनी त्याचं दुःख या माकडांच्या माकडचाळ्यांपेक्षा मोठं आहे

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 13 วันที่ผ่านมา +280

    सलाम त्या पोलीस INspector ला यांनी या गुंडाना चोप दिला

  • @pradipmaharajkatare
    @pradipmaharajkatare 13 วันที่ผ่านมา +56

    Tv9 या चैनल ची खरच खूप खूप आभार.. अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय त्यांनी हाताळला. किती सुंदर ही क्लिप बनवलेली आहे. सगळ्या गोष्टी खूप हातोडीने मांडलेल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले पत्रकार एडिटर निवेदक सर्वांचे खूप खूप आभार

  • @datta7558
    @datta7558 13 วันที่ผ่านมา +411

    वाल्मीक बाबा अंगात आला लिंबा कापा😂

  • @Nyk3...-co6do
    @Nyk3...-co6do 12 วันที่ผ่านมา +120

    अस नका वागू रे....😁
    वंजाऱ्यांना कोणी जवळ उभा करायच नाही राव😢

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 13 วันที่ผ่านมา +274

    बाकी काहीही असो पण संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @gorkshnath5516
    @gorkshnath5516 12 วันที่ผ่านมา +34

    वंजारी समाजाला शिक्षणाची गरज आहे आमदाराला असाज अडाणी समाज पाहिजे

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 13 วันที่ผ่านมา +395

    कमालय बुवा!😂😂😂😂

    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 13 วันที่ผ่านมา +21

      कसली कमाल,है समर्थक वगैरे काही नाही, हे 2000 रू एका दिवसाला मिळतात म्हणून हे सर्व आले आहेत.,त्यांना काय नवरा मारो की नवरी मरो 2000 दिवसाचे भेटले म्हणजे झाले.

    • @santoKale
      @santoKale 13 วันที่ผ่านมา +3

      जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 11 วันที่ผ่านมา +22

    आजीच्या अंगात वाल्मिकी आला वाटत 😂

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 13 วันที่ผ่านมา +174

    बाबा वाल्मिक लाभार्थी

  • @Dhananjay_Tengse
    @Dhananjay_Tengse 13 วันที่ผ่านมา +32

    या दोघींना जास्त पैसे दिले वाटत 😂

  • @SCVD_A
    @SCVD_A 13 วันที่ผ่านมา +170

    जो जितकी जास्त ॲक्टिंग करेल त्याला तितके पैसे देण्यात येणार आहे. आणि हा कोण्ही नाटक करायचं नाही कारण सगळ रेकॉर्ड होते खर वाटल तरच पैसे देणार रे बुआ....

  • @Illuminating87
    @Illuminating87 13 วันที่ผ่านมา +33

    तमाशा मंडळ 😂😂😂😂😂 लाज वाटू द्या आरोपी ला समर्थन देताय ह्यांचं. माणुसकी आहे की नाही कराड समर्थन देणाऱ्यांना? उगच तुमच्या जातीचा आहे कराड म्हणून त्याला समर्थन देऊ नका. आरोपीला जात नसते.

  • @NakulKafre07
    @NakulKafre07 13 วันที่ผ่านมา +383

    300 रुपये घेऊन आलेय रे बाबा हे सगळ खरंच कमाल आहे बुआ 😅😅😅😅

    • @RahulDahivade-s3r
      @RahulDahivade-s3r 13 วันที่ผ่านมา +7

      500 rs

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา +10

      निवडणूकीत ५०० रु. चा दर होता ,आता आणीबाणी प्रसंगी १००० रु. झाले आहेत,
      शेतात दिवसभर राबून ३०० रु. कटकटी मिळतात कि उधारीवर मजूरी जाते, यापेक्षा रोकड १००० रु. साठी थोडासा गोंधळ घालायला काय जाते?
      अशातला प्रकार आहे.

    • @santoKale
      @santoKale 13 วันที่ผ่านมา +2

      जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???

    • @Bhartiynagrik402
      @Bhartiynagrik402 12 วันที่ผ่านมา +4

      गुन्हेगारच समर्थन आम्ही करत नाही तो मराठा समाजाचं का असेना मग​@@santoKale

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 13 วันที่ผ่านมา +26

    वाल्याचा इन्काउटर करा💯💯

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 วันที่ผ่านมา +201

    बयांच्या अंगात खूप येते 😂😂

  • @SachinJagdale-sd6bq
    @SachinJagdale-sd6bq 13 วันที่ผ่านมา +25

    खरंच खूपच दहशत वाटते परळीमध्ये

  • @SachinAnpat-k5i
    @SachinAnpat-k5i 13 วันที่ผ่านมา +171

    जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो वरच्या डोळ्यात कोण धूळ फेकू शकत नाही खरं ते खरं आणि खोटं ते खोटं सत्याला न्याय मिळणारच अति झाली की माती होती

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय 12 วันที่ผ่านมา +1

      पण तोपर्यंत खरया ला थजो त्रास होतो त्याचे काय....😢😢😢😢😢

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 12 วันที่ผ่านมา +10

    समाजातील गरीब वंजारी लोकांनी या आंदोलनात पडू नये. यांची सत्ता आणि इस्टेट वाचवायला त्यांना तुमची मदत पाहिजे.

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 13 วันที่ผ่านมา +111

    अवघड आहे राव सीडीआर मध्ये वाल्मीक कराड संपर्कात आहे हे स्पष्ट झाल आहे तरी लोक गुन्हेगाराला देव समजतात

    • @manishachopde7425
      @manishachopde7425 11 วันที่ผ่านมา

      असेच पागल लोकं आहेत या देशात

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 13 วันที่ผ่านมา +25

    कराड च्या समर्थक वकील ची सनद रद्द करा

  • @shubhamsalunkhe6888
    @shubhamsalunkhe6888 13 วันที่ผ่านมา +177

    सगळ्यांनी पेटून घ्या 🤣

    • @SunitaBhatt-z1u
      @SunitaBhatt-z1u 13 วันที่ผ่านมา

      त्याच्या एकट्याच्या अंगावर काडी पेटवून टाकली असती तर सगळेच पेटले असते.

    • @sayujyachavan1696
      @sayujyachavan1696 13 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @aartidhoble882
      @aartidhoble882 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา +15

      राॅकेल, पेट्रोल कमी पडले तर व्यवस्था केली जाईल.

    • @ProudIndian007
      @ProudIndian007 13 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂 लई भारी.. अंगात आलाय देवा पुढ अकरा रुपया ठेव...

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 13 วันที่ผ่านมา +382

    वाल्मिक देव्हारा मंडळ😂😂😂

    • @santoKale
      @santoKale 13 วันที่ผ่านมา +5

      जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???

    • @mukundlondhe2860
      @mukundlondhe2860 12 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😜😜😜😜

    • @Apsarkar-u9z
      @Apsarkar-u9z 12 วันที่ผ่านมา +3

      Kon boll nahi mg mans mart rahnar ka ​@@santoKale

    • @Gaming_x_abhi
      @Gaming_x_abhi 12 วันที่ผ่านมา +7

      ​@@santoKale तिथं आरोपी च्या समर्थनात आंदोलन नाही केलं कुणी

    • @sachinkoratkar1741
      @sachinkoratkar1741 12 วันที่ผ่านมา

      @@santoKale गजानन तौर मराठा समाजाचा हीरो कधीच नव्हता तो एक गुंड होता आणि त्याच्या गुन्हेगारी कृतीचं समर्थन मराठा कधीच करणार नाही, कारण आम्ही समाज म्हणून जगतो जात म्हणून जगत नाही

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 13 วันที่ผ่านมา +19

    खूप छान ग्राऊंड रिपोर्ट❤

  • @sambhajithorat7918
    @sambhajithorat7918 13 วันที่ผ่านมา +155

    आदोलन नाही तमाशा चालू आहे

  • @Yash_chavan_8-Y
    @Yash_chavan_8-Y 13 วันที่ผ่านมา +27

    खूप सुंदर रिपोर्ट टीव्ही 9 मराठी❤

  • @rushikeshpatil011
    @rushikeshpatil011 13 วันที่ผ่านมา +131

    1:38 डाव्या कोपऱ्यातल्या आजींना हसू आवरेना 😂😂😂

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 13 วันที่ผ่านมา +13

      तिला 300 रु नाही मिळणार😂

    • @jaishreeram6127
      @jaishreeram6127 13 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil 13 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂

    • @vivekfadat1118
      @vivekfadat1118 13 วันที่ผ่านมา +5

      गेले पैशे आजिबाईचे 😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา

      ​@@vivekfadat1118अति नाटक करण्याऱ्या बायांना अधिक पैसे मिळतात, आजीबाईंना थोडे कमी मिळतील.

  • @sachinpawar7624
    @sachinpawar7624 12 วันที่ผ่านมา +10

    हा वाल्मीक कराड संपूर्ण बीड जिल्ह्याला पोसतो की काय एवढे त्याचे वकीलांसकट माजलेले समर्थक... अजबच आहे...😳

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 13 วันที่ผ่านมา +88

    पैशासाठी काय काय करतील यांचा नेम नाही 😅

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 13 วันที่ผ่านมา +12

    संतोषचा खून झाला त्यावेळेस अंगात का आल नाही .

  • @RajuDeokar-j4o
    @RajuDeokar-j4o 13 วันที่ผ่านมา +45

    बाबांनो देवाचा cc tv 24तास ऑनअसतो तिथे कुणालाच सुटका नाही थोडा वेळ लागेल पण न्याय मिळणारच. अति केलं कि त्याची मातीचं होते.

  • @dileepsarde6216
    @dileepsarde6216 13 วันที่ผ่านมา +10

    जमावबंदीचा आदेश असताना हे एकत्र जमतात कसे यांच्यावर कारवाई कशी होत नाही यांच्या अंगात कसं काय येतंय

  • @ssg7685
    @ssg7685 13 วันที่ผ่านมา +98

    आरोपीचे समर्थन करणाऱ्याचे DNA टेस्ट करावे...

    • @santoKale
      @santoKale 13 วันที่ผ่านมา +3

      जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???

    • @ssg7685
      @ssg7685 12 วันที่ผ่านมา

      @santoKale आता पाठीमागचे प्रकरण काढायचे म्हंटल तर बरेच जणांना जेल मध्ये जावे लागेल.

    • @MrKing-h8d
      @MrKing-h8d 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @mangesh8044
      @mangesh8044 11 วันที่ผ่านมา

      ​@@santoKaleKoni Marl bhava?

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 7 วันที่ผ่านมา +1

    मी एक वंजारी आहे पण मी समर्थन करत नाही .. न्याय भेटलाच पाहिजे.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 12 วันที่ผ่านมา +2

    यात बरेच गुंडागर्दी करणारे लाभार्थी गॅंग दिसताहेत . ही बातमी पाहून राजकीय सपोर्ट आहे हेच उघड उघड दिसत आहे

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 13 วันที่ผ่านมา +104

    अंगात येणार्या ना मोठ पाकिट😂😂

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 13 วันที่ผ่านมา +13

    वाल्या चा शो बघायला खूप मज्या येतेय,लाभार्थी बाया😂😂

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 13 วันที่ผ่านมา +63

    बीड मद्ये आसे काही होईल जे जगात होऊ शकत नाही.

  • @sanjay5_07
    @sanjay5_07 12 วันที่ผ่านมา +7

    गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे या आंदोलनाची 😂😂😂

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 13 วันที่ผ่านมา +80

    300 रुपये पर डे 😂😂😂😂

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 13 วันที่ผ่านมา +16

    पुणे मध्ये सोडायला आलेले दोन आरोपी सापडले 😂

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 13 วันที่ผ่านมา +77

    वकिलाच्या ड्रेस कोड वर आंदोलनात सहभाग घेता येत नाही,सनद जाऊ शकते.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา +20

      अण्णा नवीन सनद विकत घेऊन देऊ शकतो, एव्हढा आत्मविश्वास आहे या वकीलाला.

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 12 วันที่ผ่านมา

      😅😅😮​@@deepaksarawade1062

    • @manishachopde7425
      @manishachopde7425 11 วันที่ผ่านมา +1

      गेलीच पाहिजे याची

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 13 วันที่ผ่านมา +18

    नविन आका पॅटर्न 😂😂

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 13 วันที่ผ่านมา +56

    देवमाणूस! ही मालिकेची आठवण झाली 😊

  • @Hondalover2925
    @Hondalover2925 13 วันที่ผ่านมา +56

    लाल झाली
    पिवळी झाली
    आता फक्त हिरवी वाली च्या अंगात येउदे म्हणजे
    वाल्मिक कराड मोकटाच सुटला 😅😅😅😅😅😅😅😅

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 13 วันที่ผ่านมา +10

    हे सगळे पैसे घेऊन आलेले आहेत या टोळीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर नंगा नाच चालू करतील हे लोक

  • @अनिलसगळे-ज7ठ
    @अनिलसगळे-ज7ठ 13 วันที่ผ่านมา +58

    वाल्या नि कमाल केली लोकांची 😂😂😂😂😂😂😂😂 😅😅😅😅😅😅

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 12 วันที่ผ่านมา +11

    याला परळी पॅटर्न म्हणतात
    पुरे महाराष्ट्र मे लागु करो 😂😂😂
    जय वालू बाबा 🙏🙏🤣🤣🤣

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 13 วันที่ผ่านมา +69

    लिंबू उतरुन टाखा😂😂😂

  • @m.k.7697
    @m.k.7697 13 วันที่ผ่านมา +8

    फटके टाका.. अंगात देव आलेले पळून जातील

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 13 วันที่ผ่านมา +40

    सर्व साधारण समाजतला हयात konich nahi he sagle लाभार्थी ahet

  • @DipakGaygol-y9i
    @DipakGaygol-y9i 11 วันที่ผ่านมา +3

    अंगात आलेया देव पुढे अकरा रुपये ठेव 😂

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 13 วันที่ผ่านมา +12

    वाल्मिक तमाशा मंडळ

  • @ashokborkar-i6s
    @ashokborkar-i6s 12 วันที่ผ่านมา +1

    मुंडे साहेबांकडे पण खूप प्रकारचे लोक आहेत

  • @ShivajiraoShinde-s2k
    @ShivajiraoShinde-s2k 13 วันที่ผ่านมา +65

    रानटी वंजारडे ,

    • @भारतवर्षे-जयश्रीराम
      @भारतवर्षे-जयश्रीराम 13 วันที่ผ่านมา

      Shemnya tuzya bap gelta ka devakde tula kuth jnmala ghalav vicharayla shettuptaychiakkal gheun hindtos aaighal nit aapn hindu aahot mansaahot visru nko hoil shiksha gunhegarala tu jativr kashala jatos zhyatya tu kay tondatun hagto kay lavdya mg manusch aahes na ka gandhul

    • @Sk-sz6ud
      @Sk-sz6ud 12 วันที่ผ่านมา

      तूही माय

  • @santosharude990
    @santosharude990 12 วันที่ผ่านมา +4

    हा वकील म्हणत आहे की कोर्टात टक्के वारीवर बोलत आहे त्याला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन टक्के वारीचा काय विशय आहे ते विचारले पाहिजेल

  • @ans7539
    @ans7539 13 วันที่ผ่านมา +80

    त्यांना कॅमेऱ्यासमोर यायचा होत पण तुम्ही त्यांच्याकडे mic 🎤 दिलाच नाही राव हे काय बरोबर नाही.उद्या अंगात आलेल्या बाईच्या घरी जाऊन मुलाखत घ्यावी ही संपूर्ण महाराष्ट्राकडून विनंती आहे.

    • @nitinraje6868
      @nitinraje6868 13 วันที่ผ่านมา +5

      Khar ahe

    • @LoyTruth
      @LoyTruth 13 วันที่ผ่านมา +8

      😂😂 मला तर लय हसू येत असली मज्जा बघून..😂😂 ह्या बातम्या दाखवत रहा..असल्या लोकांची मुलखात घ्या

    • @shankarjadhav6209
      @shankarjadhav6209 12 วันที่ผ่านมา

      😂

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา +4

    कितीही नाटकं केलीत तरी, काही ही उपयोग होणार नाही,अशा पद्धतीने कायद्याला आव्हान देणे उद्या यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, मूर्ख लोकांची या जिल्ह्यात कमतरता नसावी,असे दिसते आहे.

  • @pandurangwakure4061
    @pandurangwakure4061 13 วันที่ผ่านมา +44

    संत वाल्मीक यांचं समर्थन जर लोक करत असतील तर या लोकांना पण कायद्याची भीती राहिली नाही आरे तुमच्या आण्णा ने किती संपत्ती गोळा केली .

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz 12 วันที่ผ่านมา

      @@pandurangwakure4061 आका कड एव्हढा माल तर आकाचा आका कड किती घबाड असेल ते पण with बाया 😄😄😄 wealth, woman and wine सगळंच गोळा केलं या 2 न्ही आकांनी

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 12 วันที่ผ่านมา +5

    टीव्ही 9 ला धन्यवाद..

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 13 วันที่ผ่านมา +47

    वकील वकिली विसरला काय 🤔😂🤣

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 13 วันที่ผ่านมา +7

    बाबा वालमिक यांचा चमत्कार..... विनोदाचा विषय नाही पण हे जरा जास्तच झाले.

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 13 วันที่ผ่านมา +33

    सरकार ने आर्मी बोलवुन शूट आऊटची आर्डर द्या जाऊदे 10/15 परत आंदोलन करणार नाहित.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา

      कायमचीच कटकट गेली

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 10 วันที่ผ่านมา

    बिड हे स्वतंत्र राज्य घोषित करा. धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री, अण्णा यांना गृहमंत्री आणि त्यांच्या समर्थकांना इतर मंत्री करून मोकळे व्हावे.

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 วันที่ผ่านมา +39

    आई राधा उदो उदो

  • @BapuDane
    @BapuDane 13 วันที่ผ่านมา +8

    हे बरं आहे का नितीमत्ता ठेवावी कीती लोकांचें खुण केले इतर आरोपी स्पष्ट संकेत देत आहेत हे लक्षात ठेवावे ते पणं सुत्रधार आत गेल्यावर कळेलच

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 13 วันที่ผ่านมา +58

    जय हो😂😂😂😂😂😂😂😂

  • @rj.patil.7tera
    @rj.patil.7tera 12 วันที่ผ่านมา +1

    वाल्मिक बाबा कि जय हो 🤣🤣🤣🤭🤭🤭🤭🤭 मस्त कॉमेडी 😂😂😂😂😂😂😂

  • @LoyTruth
    @LoyTruth 13 วันที่ผ่านมา +40

    वकील ची माहिती घ्या..२ दिवस रिमांड घ्या त्यो सांगल सगळ

  • @lovelysong5475
    @lovelysong5475 11 วันที่ผ่านมา

    खूप भारी मनोरंजन करता तुम्ही 😂😂😂

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 13 วันที่ผ่านมา +27

    अण्णा यांनी किती माया ऊभी केली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे

  • @bhagwanjagtapjagtap1092
    @bhagwanjagtapjagtap1092 13 วันที่ผ่านมา +6

    प्रगत महाराष्ट्र..

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 13 วันที่ผ่านมา +42

    501 रु देऊन आणलेले लोक😂😂

  • @Prakashmhadevcalak
    @Prakashmhadevcalak 13 วันที่ผ่านมา +26

    वकील आण्णाचा पाठीराखा दिसतोय 😮

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 12 วันที่ผ่านมา +2

    आरोपींचे समर्थन करणाऱ्यांना पुरोगामी महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही.

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 13 วันที่ผ่านมา +43

    परळी च्या जनतेला दहशत मधुन वाचवा

  • @santoshmahapure9862
    @santoshmahapure9862 11 วันที่ผ่านมา

    टीव्ही 9खूप छान

  • @amitd_42424
    @amitd_42424 13 วันที่ผ่านมา +76

    Naskaa समज आहे हा मग वंजारी 😂😂

    • @jaihind8335
      @jaihind8335 13 วันที่ผ่านมา +5

      Marathyachi bai aahe ti maji shejarin aahe mg naska samaj maratha aahe😂😁

    • @भारतवर्षे-जयश्रीराम
      @भारतवर्षे-जयश्रीराम 13 วันที่ผ่านมา

      Kare bala tu layi piklelya shemnyatun aalas ka zhyatya jativar kshala boltos lavdya mi pn maratha ch aahe maratyamdhe kay gunhegar jnmala yet nahit ,jati aagodr aapn hindu aahot he visaru nka ,vait bolaychi vel tuzya sarkhya bindok lokan mule yete ,aaropina shiksha hoil na tu kashala aaighaltos mdhi tondachi gapp nahi bsta yet traaapl tondat gheun bass na gupchup kelya

    • @TechGurukrupa
      @TechGurukrupa 13 วันที่ผ่านมา

      ​@@jaihind8335तुला बरे कळले, बाजार बुनग्या, समर्थन करणारे काय मराठा आहे का? डोक्यात किडे पडले वाटत तुझ्या, चेक करून घे.

    • @dpdnyaneshwar4957
      @dpdnyaneshwar4957 13 วันที่ผ่านมา

      ​@@jaihind8335तुझ्याच घरातली असेल नक्की नीट बग 😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 วันที่ผ่านมา

      ​@@jaihind8335पण त्या मराठा बाईला पैशाची लालच दाखवून आंदोलनाला बोलणारा समाज कोणता?
      पैसे वाटले तर कोणताही समाज लालसे पोटी आंदोलनात सहभागी होतो, त्यांना या गोष्टी बाबत नीट काहीच कल्पना नसते,पैसे वाटप होत आहे, तेथे लोकांची झुंबड पहायला मिळते, अशातला हा प्रकार आहे,
      कोण वाल्मिक कि विल्यम या अशा महिलांना काहीच माहिती नसते.

  • @GovindKothare-rn2hd
    @GovindKothare-rn2hd 13 วันที่ผ่านมา +3

    22 दिवस हा वकील कुठे गेला असेल बरं याची चौकशी करा

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 13 วันที่ผ่านมา +29

    आर वकील आहे तो😂😂😂😂😂

  • @User123-c5o
    @User123-c5o 12 วันที่ผ่านมา +1

    TV9 चे आभार कार्यकरत्याचे नाटक उघड केले तो वकील असून क्रिमिनल लोकांना सपोर्ट करतोय

  • @prakashnigade6598
    @prakashnigade6598 13 วันที่ผ่านมา +25

    पैसे देऊन आणलेली जनता आहे, यांना काय बोलायचे शिकवले आहे

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 13 วันที่ผ่านมา +34

    दुकान बंद केल्याने वाल्या सुटणार नाही जास्त दिवस मध्ये जाईल

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 10 วันที่ผ่านมา

    जोक of the year😂😂😂😂

  • @R.kardule
    @R.kardule 13 วันที่ผ่านมา +25

    कसाय विषय !!!....😂😂

  • @divydip0282
    @divydip0282 12 วันที่ผ่านมา +1

    हे आता संशोधन झाल पाहिजे राव आता ग्रीनीज बुक मधे नोदं झालीच पाहिजे झालीच पाहिजे

  • @supriyagavali8452
    @supriyagavali8452 13 วันที่ผ่านมา +12

    छान रिपोर्टींग

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 12 วันที่ผ่านมา +1

    tv9 अगदी खरी माहिती देत आहे अशीच खरी माहिती तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत जा खूप खूप आभारी आहे जनता तुमची सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @vishwjeetkhandare5628
    @vishwjeetkhandare5628 13 วันที่ผ่านมา +38

    आंगात अनाऱ्याना मोठे पॉकेट मिळणार 😂😂😂

  • @mayursawant5247
    @mayursawant5247 12 วันที่ผ่านมา +1

    जे वकील घोषणा देत आहेत त्यांची सनद रद्द केली पाहिजे. हे काय लोकांना न्याय देणार

  • @M.R.150
    @M.R.150 13 วันที่ผ่านมา +17

    नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करतो म्हणून आणले होते असे समजतय. किती नीचपणा आहे या लोकांचा

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 11 วันที่ผ่านมา

    आंदोलन नाही हे तमाशा चालु आहे ॽ

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 13 วันที่ผ่านมา +17

    इंगळाव उभे करा यांची वारी😢

  • @tathagatkamble4690
    @tathagatkamble4690 12 วันที่ผ่านมา +1

    300मध्ये फुल एंटरटेनमेंट आहे राव हे आमच्याकड 500 घेऊन अस एंटरटेनमेंट नाही होत राव 😂😂😂

  • @amarmote925
    @amarmote925 13 วันที่ผ่านมา +11

    Nice Report👌👌👌

  • @parashram2557
    @parashram2557 10 วันที่ผ่านมา +1

    पोलिसांनी ओल्या बांबूचे फटके पार्श्व भागावर हणा कशा वटणीस येतात बघा

  • @Kiran-711kk
    @Kiran-711kk 13 วันที่ผ่านมา +14

    वाल्मिक कराड अंगात पण यायला लागला का 😂 काही दिवसाने वाल्मिक च्या नावाने बोकड, कोंबडा कापणे चालू करतील हे लोक 😂😂😂