अद्भुत एवं सुंदर दर्शन जय परशुराम भगवान हर हर महादेव शंभू 💞 आपके वीडियो के माध्यम से प्राचीन मंदिरों के अदभुत दर्शन प्राप्त हो रहे हैं मंदिरों के दर्शन करने के उपरांत मन को बहुत ही शांति और आनंद की प्राप्ति होती है। आपका बहुत बहुत धन्यवाद एवं आभार 🙏
दादा दुर लाम्ब रहानार्या लोकांना तिथे रहायची,खायची होम स्टे,किवा पुजारी लोकान कडे पण रहायची सोय केली जाते का?पूजा,अभीषेक वगैरे करायच असेल तर त्याची पण माहीती सांगत जा.आम्हा जेष्ट नागरीकांना मदत होइल .माहिती खूप छान धन्यवाद खुप आशिर्वाद ❤
शिव प्रिया ताई नक्की प्रयत्न करू धन्यवाद आणि अधिक सांगितल्याबद्दल 🙏🏻हॊ आणि तिथे घरगुती राहण्याची सोय होते आणि शिवाय भक्त निवास पण आहे. 🙏🏻हा व्हिडिओ सर्वांना नक्की share करा 🙏🏻जय परशुराम 🙏🏻🌹💐
अद्भुत एवं सुंदर दर्शन
जय परशुराम भगवान
हर हर महादेव शंभू 💞
आपके वीडियो के माध्यम से प्राचीन मंदिरों के अदभुत दर्शन प्राप्त हो रहे हैं मंदिरों के दर्शन करने के उपरांत मन को बहुत ही शांति और आनंद की प्राप्ति होती है। आपका बहुत बहुत धन्यवाद एवं आभार 🙏
राजीव जी बहोत बहोत धन्यवाद आपका 🙏🏻🌹⛰️ॐ नमः शिवाय 🙏🏻
खूप छान मंदिर आहे आम्ही पाहिले आहे धन्यवाद
जय परशुराम 🙏🏻सर्वाना हा video प्लीज नक्की share करा 👍🏻धन्यवाद
श्री गुरूदेव दत्त अमोल मला सासरे व जावयीचे नाते आवडले
धन्यवाद मालिनी मावशी हो आमचे नाते खरेच सुरेख आहे 🙏🏻🌹
@@explorewithjaigurudev5463,🙏👍
Jai parshuram ji 🙏
जय परशुराम महाराज की जय 🙏🏻 हा व्हिडिओ नक्की शेअर करा 🙏🏻🌹⛰️
भगवान परशुराम हा सहावा अवतार.
🙏🏻🌹
अमोल छान माहिती दिलीस. 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏🏻काका
Khup sunder mandir❤
👍🏻🙏🏻
खूपच छान
धन्यवाद 🙏🏻🌹🌹🌹
Khup Chan
Thank you Amruta 🙏🏻
Khoop. Sundar 💞
धन्यवाद 🙏🏻जय परशुराम, ॐ नमः शिवाय 🌹⛰️
दादा कामाच हाेऊ दया श्री गुरू देव दतत 🙏🙏
Namo namah.
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
Nice
Thank you 👍🏻
दादा माला गिरनार वरून आज पसाद मिळाला श्री गुरूदेव दतत 🙏🙏
अरे वा मस्त 👍🏻
श्री गुरूदेव दतत
reply job चा
ताई कृपया कंमेंट मध्ये personal गोष्टी बोलू नये 🙏🏻
ok दादा sorry
परशुरामांचे जन्म कुठे जाल
Janapav Kuti 🙏🏻🌹🌹🌹Indore
परशुराम मंदिर चिपळूण मला एक बोलायचे आहे आधी पाहुणे जेवाय घालायचे का गावातील लोक जेवाय घालायचे
जवळ जवळ 4 वेळा जाऊन आलो या मंदिरात 🙏
वा मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌹जय परशुराम 🙏🏻
Ekvira Devi (Renuka) hicha Putra ahe Parshuram
🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻
विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे परशुराम पाचवा वामन अवतार
मास्या, कुर्मा, वराह, नरसिंह, वामन आणि मग परशुराम
माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🏻हा व्हिडिओ सर्वाना share करा व सर्वाना दर्शनाचा लाभ घेऊ द्या 🙏🏻🌹⛰️जय परशुराम 🌹
@explorewithjaigurudev5463 नक्की दादा, मी पण या गावातच राहतो आणि उद्या माझ्या या चॅनल वर परशुरामाची माहिती चा व्हिडीओ येणार आहे
धन्यवाद
@Roadtripswithneel वा मस्त 🙏🏻जय परशुराम 🌹
दादा दुर लाम्ब रहानार्या लोकांना तिथे रहायची,खायची होम स्टे,किवा पुजारी लोकान कडे पण रहायची सोय केली जाते का?पूजा,अभीषेक वगैरे करायच असेल तर त्याची पण माहीती सांगत जा.आम्हा जेष्ट नागरीकांना मदत होइल .माहिती खूप छान धन्यवाद खुप आशिर्वाद ❤
शिव प्रिया ताई नक्की प्रयत्न करू धन्यवाद आणि अधिक सांगितल्याबद्दल 🙏🏻हॊ आणि तिथे घरगुती राहण्याची सोय होते आणि शिवाय भक्त निवास पण आहे. 🙏🏻हा व्हिडिओ सर्वांना नक्की share करा 🙏🏻जय परशुराम 🙏🏻🌹💐
Khup Chan