खूप खूप धन्यवाद रमेश दादा 🙏🏻हो तुमच्या सारख्या भाविकांन साठी सर्व प्रयत्न सदा चालू राहतील 🌹हर हर महादेव 🙏🏻हा व्हिडिओ तुम्ही सर्वाना आवर्जून share करा हि विनंती 🌹
🙏🙏🙏हर हर महादेव खूप खूप कष्ट घेतले भाऊ 👍जेवढा आनंद तुला लिंबू पहिल्याच प्रयत्नात स्वग् दारात गेले म्हणून झाला तसाच आम्हाला पण झाला तुझ्यामुळे फार सुंदर दर्शन घडले 🙏
अक्षरशः सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केलंय आपण मी स्वतः क्रियेटीव्ह फोटोग्राफर आहे .......आणी विशेष म्हणजे आपण सुंदर संचालन सुध्दा केलत आणी फारच अडचणी चया मार्गतुन चित्रीकरण केलंय आपण ......अगदी सुंदर नम्र भाषेचा दर्जा....आणी आपण छान व्यक्तीमत्व आहात ..... अक्षरशः सुंदर
शिव दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला एक नवीन उत्साह व उमेद मिळाली 👍🏻हॊ हे नक्की खरे आहे की बऱ्याच अडचणीतून हा व्हिडिओ बनवला आहे 🙏🏻आणि तो तुम्हांला आवडला आणि फोटोग्राफर असल्या कारणाने तुम्हांला त्याच्यातले बारकावे आणि महत्व समजले 🙏🏻एक खरा क्रीएटीव्ह फोटोग्राफराच दुसऱ्या फोटोग्राफरचे मन व विचार ओळखू शकतो 🙏🏻खूप खूप धन्यवाद दादा असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹💐
Khup chhan video banvl dada mi purn video baghitl tumch Ani khup chhan watal baghun mi pn nagdwar yatra keli aahe khupch chhan aahe tikde gawakade yavas watat nahi .khup chha.banvl pn tumhi video
नितेश दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻⛰️तुमच्या अश्या कंमेंट मुळे नवीन अजून उमेद मिळते 👍🏻परत एकदा धन्यवाद 👍🏻हा व्हिडिओ तुम्ही सर्वाना आवर्जून share करावा 🙏🏻हर हर महादेव
खूप आनंद झाला दादा मोठे मालक म्हणजेच पदमशेष महाराज मध्ये जी आरती सुरु होती ती आमच्या मंडळा द्वारे गायली. आमच्या मंडळाचे अध्यक्ष ते डपली वादक होते. वेळ मिळाला की येत्या ३१ तारखेला नागपूर आशिर्वाद नगर येथे कडई चा भव्य महाप्रसाद आयोजित केला आहे या नक्की
वा वा मस्त दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻तुमच्या मंडळाच्या द्वारे जी आरती झाली अतिशय अप्रतिम होती आणि खूप positive vibration त्या ठिकाणी तयार झाले. खूपच छान 👍🏻दादा हा video तुम्ही तुमच्या मंडळाच्या ग्रुप वर सर्वाना नक्की share करा आणि नागद्वारी यात्रेचा महिमा सर्वाना काळू द्या 👍🏻व सर्वाना सांगा share करायला 🌹आणि मंडळाचे अध्यक्ष यांना खास करून माझ्याकडून धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🌹⛰️
@@pinkigandhewar5188 ashirwad nagar,नागपूर -४४००२४ aapan Google map warti sahaj ritya shodhu shakta. ताजबाग माहीत असेल त्याला लागूनच आहे आणि महाआरती ही ६:०० वाजता रात्री laa hoil.
असेल स्वप्नील दादा नक्की 👍🏻कारण खूप जाणं भेटत होते 👍🏻 हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दादा 🙏🏻🌹⛰️ हर हर महादेव 🙏🏻
खूप कष्ट घेतले दादा विडिओ बनवण्यासाठी पायात चप्पल नसतांनाही तुम्ही यात्रा पूर्ण कव्हर केली धन्यवाद तुमच्या मुळे नाग द्वार पाहायला मीळाले
खूप खूप धन्यवाद रमेश दादा 🙏🏻हो तुमच्या सारख्या भाविकांन साठी सर्व प्रयत्न सदा चालू राहतील 🌹हर हर महादेव 🙏🏻हा व्हिडिओ तुम्ही सर्वाना आवर्जून share करा हि विनंती 🌹
Vedio madhe pahanya peksha ekda jaun anubhav ghya ekda gelela vkti punha punha javas vatte tithe jevha jevha yatra suru hoil tevha tevha tithe janyachi odh lagel nehmi
@UshaPaytode perfect 👍🏻
जय भीम
धन्यवाद. भगत. यवतमाळ हुन. हर हर महादेव. 🙏🙏🙏
धन्यवाद ⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻हर हर महादेव
🙏🙏🙏हर हर महादेव खूप खूप कष्ट घेतले भाऊ 👍जेवढा आनंद तुला लिंबू पहिल्याच प्रयत्नात स्वग् दारात गेले म्हणून झाला तसाच आम्हाला पण झाला तुझ्यामुळे फार सुंदर दर्शन घडले 🙏
जय नागद्वारी 🙏🏻🌹हर हर महादेव धन्यवाद दादा 🙏🏻सगळ्यांना हा व्हिडिओ पाठव व दर्शन घ्याला मदत कर 🌹💐
अचानक च तुझा vdo समोर आला
काय गजब vdo आहे
खुपचं सुंदर👌👌👌👌
एक नागपूरकर😂
मस्त 👌🏻👌🏻👌🏻हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
धन्यवाद दादा आज तुमच्यामुळे आ ज दर्शन झाल👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
माझ्या मुळे नाही 🙏🏻शंकर महाराज लीला करतात 🙏🏻बाकी काही नाही 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️
अक्षरशः सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केलंय आपण मी स्वतः क्रियेटीव्ह फोटोग्राफर आहे .......आणी विशेष म्हणजे आपण सुंदर संचालन सुध्दा केलत आणी फारच अडचणी चया मार्गतुन चित्रीकरण केलंय आपण ......अगदी सुंदर नम्र भाषेचा दर्जा....आणी आपण छान व्यक्तीमत्व आहात ..... अक्षरशः सुंदर
शिव दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला एक नवीन उत्साह व उमेद मिळाली 👍🏻हॊ हे नक्की खरे आहे की बऱ्याच अडचणीतून हा व्हिडिओ बनवला आहे 🙏🏻आणि तो तुम्हांला आवडला आणि फोटोग्राफर असल्या कारणाने तुम्हांला त्याच्यातले बारकावे आणि महत्व समजले 🙏🏻एक खरा क्रीएटीव्ह फोटोग्राफराच दुसऱ्या फोटोग्राफरचे मन व विचार ओळखू शकतो 🙏🏻खूप खूप धन्यवाद दादा असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹💐
धन्यवाद भाऊ. तुमच्यामुळे प्रत्यक्ष दर्शनास जाता आले.
होणे
🙏🏻लीना ताई 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
धन्यवाद, खूप छान माहिती मिळाली आणि तुझ्या मुळे छान दर्शन झाले, पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
धन्यवाद रवींद्र दादा 🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ आवर्जून share करा 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻
हर हर महादेवदादा तुम्ही खूप छान विडिओ बनवला गु्फेत सरपटत जातानाच विडिओ प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वाटले. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद प्रणाली ताई 🙏🏻🌹⛰️ 🙏🏻हर हर महादेव 🌹सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही please share करा 🙏🏻
आनंददायी क्षण ,, हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🏻⛰️🌳हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा आणि सगळ्यांना आस्वाद घेऊ द्या 🙏🏻👍🏻⛰️🌳🌳🌳धन्यवाद 🙏🏻
खूप छान दादा धन्यवाद🌹🙏 आपली भेट झाली होती नागद्वार ला हर हर महादेव
Are wa masta 👌🏻सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा 🙏🏻हर हर महादेव 🌹⛰️🙏🏻
Dada tumhi khupch vyavthit video banavla aahe....purn Nagdvar darshan karaval....khup khup danyavad
धन्यवाद 🙏🏻🌹⛰️ 🙏🏻हर हर महादेव 🌹आणि सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही please share करा 🙏🏻
हर हर महादेव🙏दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवला गु्फेत सरपटत जातानाच विडिओ प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वाटले. खूप खूप धन्यवाद! 🙏
धन्यवाद ललिता ताई 🙏🏻 हा व्हिडिओ सर्वांना तुम्ही share करा 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻
खूप सुंदर वीडियो
धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
Khup sundar video...mazya teen yatra झाल्या...हरिहर..
धन्यवाद माधुरी ताई 🙏🏻🌹वा मस्त खूप नशीबवान आहात तुम्ही 👍🏻हर हर महादेव 🙏🏻सर्वांना हा video नक्की share करावे धन्यवाद 👍🏻
खूप छान विडिओ बनवला
मी पन यात्रा केली आता नागपंचमीला
Only beedkar
धन्यवाद 🙏🏻🌹⛰️ 🙏🏻हर हर महादेव 🌹सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही please share करा 🙏🏻
Thank you bhau khup chaan 😊❤
Dhanyawad 👍🏻Sarvana ha video nakki share kara 👍🏻Har Har Mahadev 🙏🏻🌹⛰️
विडीओ खूप आवडला.
धन्यवाद 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️
हर हर महादेव भरपूर मेहनत घेतली भाऊ
धन्यवाद विठ्ठल दादा 🙏🏻🌹⛰️ 🙏🏻हर हर महादेव 🌹सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही please share करा 🙏🏻
Amazing dada!!Ek Naman girja parwati har bola har har Mahadev ❤
ओम नमः शिवाय..👏👏
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹⛰️हर हर महादेव 🙏🏻
Khup chhan video banvl dada mi purn video baghitl tumch Ani khup chhan watal baghun mi pn nagdwar yatra keli aahe khupch chhan aahe tikde gawakade yavas watat nahi .khup chha.banvl pn tumhi video
नितेश दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻⛰️तुमच्या अश्या कंमेंट मुळे नवीन अजून उमेद मिळते 👍🏻परत एकदा धन्यवाद 👍🏻हा व्हिडिओ तुम्ही सर्वाना आवर्जून share करावा 🙏🏻हर हर महादेव
खूप छान दाखविले दादा spot
धन्यवाद 👍🏻हर हर महादेव 🙏🏻सेवा भगत 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
धन्यवाद भाऊ तुमच्या मूळ आमाला पण दर्शन झाल ❤❤❤❤❤
🙏🏻⛰️सर्वाना हा video प्लीज नक्की share करा 👍🏻धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹
दादा खूप छान व्हिडिओ बनविला आहे 😊
Tx etni mehnat krne ke liye
Thank you 🙏🏻हर हर महादेव 🌹please सर्वाना हा video नक्की share करा 🙏🏻
thanks bhava , Divya darshana badal
धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️please share this video 👍🏻
खूप आनंद झाला दादा मोठे मालक म्हणजेच पदमशेष महाराज मध्ये जी आरती सुरु होती ती आमच्या मंडळा द्वारे गायली. आमच्या मंडळाचे अध्यक्ष ते डपली वादक होते. वेळ मिळाला की येत्या ३१ तारखेला नागपूर आशिर्वाद नगर येथे कडई चा भव्य महाप्रसाद आयोजित केला आहे या नक्की
वा वा मस्त दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻तुमच्या मंडळाच्या द्वारे जी आरती झाली अतिशय अप्रतिम होती आणि खूप positive vibration त्या ठिकाणी तयार झाले. खूपच छान 👍🏻दादा हा video तुम्ही तुमच्या मंडळाच्या ग्रुप वर सर्वाना नक्की share करा आणि नागद्वारी यात्रेचा महिमा सर्वाना काळू द्या 👍🏻व सर्वाना सांगा share करायला 🌹आणि मंडळाचे अध्यक्ष यांना खास करून माझ्याकडून धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🌹⛰️
Aashirwad nagr kuthe aahe place saga kiti wasta aahe
@@pinkigandhewar5188 ashirwad nagar,नागपूर -४४००२४ aapan Google map warti sahaj ritya shodhu shakta. ताजबाग माहीत असेल त्याला लागूनच आहे आणि महाआरती ही ६:०० वाजता रात्री laa hoil.
धन्यवाद दादा ❤
हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा video please share करा 🙏🏻🌹⛰️
🙏🙏🙏दादा तुम्ही तुमच्या विडीओत जी माहिती देता ना खूप छान
धन्यवाद सुनीता ताई 🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻हर हर महादेव 🌹⛰️
Dhanyvad gurinchi
धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️
हर हर महादेव,सेवा भगत,जय नाग लोक ,जय सेवा,जय भूरा भगत,❤
हर हर महादेव 🙏🏻सेवा भगत 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
Har har mahadev 🦂
धन्यवाद ⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻हर हर महादेव
❤ हर हर महादेव ❤
हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️सर्वांना हा विडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
हर हर महादेव 🙏🏻🌺🌺🌺🌺
हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
खुप सुंदर व्हिडिओ आहे दादा .
एक अमरावती कर
धन्यवाद 🙏🏻असेच नवीन नवीन जागा आपण बघणार आहोत 👍🏻सर्वांना आवर्जून हा व्हिडिओ पाठवा 👍🏻हर हर महादेव 🙏🏻🌹
Har har Mahadev 🚩
सर्वाना हा video प्लीज share करा व सगळ्यांना दर्शन घेऊ द्या 👍🏻धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️
बम बम भोले
हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻
आनंददायी क्षण.. हर हर महादेव..🙏🏻
👍🏻हर हर महादेव 🙏🏻
1 Bina chpleni yattra karavi lagte ani bhagwnta ayekle aahe
2 jenwha aamhi Jat hoto tenwha mh 31 char chaki gaddi dhupgad la
Jaichi
3 tyawellesh rastyani mahaprasad nahi millaiche
4 gappai millaichi 2 rupees Glas chakna nahi
5 aata purna hagun bharun thewtat pairastyani aata janychi iccha hot nahi
6 ghari aalya warti 1.5 mahinachi Kass I aaste bhawa
Tenwha ha sagar ha aamcha mittra Aarti manun rhala aahe
Khupach chan vidio
Ek naman gaura parbatti hamlaaa har har mahadev
Dhanyawad mahiti baddal 🙏🏻Har Har Mahadev 🌹sarvana ha video nakki share kara 👍🏻
हर हर महादेव❤
हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
Next year paidal yatra cha pan video banav ki
Dhanyvad
Dada tumhi NISHANGADH Jo ahe to bghitla nhi . Khup sunder asa gadh ahe chnn sunder asa view milto tithun tumhi Next time nkki bghnyacha praytn kra...❤❤❤❤
Nakki Roshan dada 👍🏻Har Har Mahadev 🌹sarvana ha video nakki share kara 🙏🏻Dhanyawad
❤❤❤
हर हर महादेव 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा video please share करा 🙏🏻🌹⛰️
Hari har bhagat 🙏🏻
Harh harh mahadev
हर हर महादेव 🌹🙏🏻⛰️
दादा पुडचा vhedes नागद्वार ला जाल तर बेलखंडा आनी वृदागिनी पर्वत का वीडियो बनवा नक्की कारण मि गेलो आहो खुपच chan आहे...
धन्यवाद माहिती बद्दल 🙏🏻नक्की बनवू 👍🏻हर हर महादेव 🌹please सर्वाना हा video नक्की share करा 🙏🏻
👌👌👌
हर हर महादेव 🙏🏻
Bhai 9 Aug ko mai bhie nagdyar mai tha❤
Are wa mast 👌🏻Har Har Mahadev 🙏🏻sabko ye Nagdwar ka video jarur share kariye 🙏🏻Thank you
दादा तुझ्या मुंडे आज एक परत सपुन दर्शन झाल माझा
Sir,me 3 vaera Yatra Keli ahe, खूप आनंद होत आहे तू म चा विडिवो पाहा ताणa
वा मस्त सतीश दादा 🙏🏻आणि धन्यवाद तुम्हांला 🌹हा video तुम्ही सर्वांना नक्की share करा 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹
खूप खूप धन्यवाद सर्वांना हर हरमहादेव❤❤❤🎉🎉🎉
हर हर महादेव 🙏🏻प्रतिभा ताई सर्वांना नागद्वारीचा हा व्हिडिओ नक्की पाठवा 🙏🏻धन्यवाद 🌹⛰️ॐ नमः शिवाय 🙏🏻
❤
Nagdwarchya ranget aapan bhetlo hoto dada
असेल स्वप्नील दादा नक्की 👍🏻कारण खूप जाणं भेटत होते 👍🏻 हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दादा 🙏🏻🌹⛰️ हर हर महादेव 🙏🏻
#nagpurkar
हर हर महादेव 🌹please सर्वाना हा video नक्की share करा 🙏🏻
आमच्या गावची यात्रा दाखवल्याबद्दल थँक्यू
वा मस्त 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻सेवा भगत 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
Dada gapai ...try keli ka nahi ....😊
Nahi Baba 😄😄😄
बैलखंड व्हिडिओ अवलेबल
हर हर महादेव 🙏🏻सेवा भगत 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
वॉल नाही त्याला पहाड म्हणतात
हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा व चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका 🙏🏻🌹
धन्यवाद भाऊ. तुमच्यामुळे प्रत्यक्ष दर्शनास जाता आले.
होणे
हर हर महादेव .😢🎉
हर हर महादेव 🙏🏻सेवा भगत 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 👍🏻धन्यवाद
❤
हर हर महादेव 🙏🏻🌹