💥*शिवसेनेने सत्तेत राहावं कि बाहेर पडावं? काय वाटतं तुम्हाला?* 💥 *आपली निःपक्ष प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा* ! 👍👍 *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏 *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* ! *अजून भरपूर EXCLUSIVE व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि* 👉 *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏 🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳
शिवसेनेचा पराभव झाला म्हणून ईव्हीएम मशीन बद्दल बोलत आहेत ऊध्दव साहेब, ह्याच ईव्हीएम मशीन बद्दल राज साहेब बोलत होते तेव्हा राज साहेबांना कोणी सपोर्ट केला नाही .... आणि आता म्हणताय सर्व पक्षानी येकत्र या म्हणून ... वाह वा उध्दव साहेब माणलं तुम्हाला .।.. तुम्ही दोन्ही भावाने एकत्र या मग बघा काय होईल महाराष्ट्रात ....
तुम्ही सत्ता स्थापित करु शकत नाही, अन् तुम्ही सत्तेत आलात तरी तुमच्यानी ती सांभाळणार नाही, तेव्हा तम्ही मुंबई महानगरपालिके कडे लक्ष द्या व तेवढ केलत तरी तुमच्या मानान खुप होईल ।
साहेब हे बंधन पूर्वीचे आहे काही मतभेद इसतील ते चर्चेने दुरू होतील आस आम्हाला वाटत परंतु एक दुसर्याची ऊखीरडे ऊकरण्यित फायदा नाही करण कि याचे नुकसान फक्त जंनतेलाच होइल महाराष्ट्राच्या हिताचा विचार दोन्ही पार्टीने केला म्हणजे बर होईल
उद्धव ठाकरे तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही बाळासाहेब प्रभोधन कार ठाकरे ह्यांच्या पुण्याइवर तुम्ही जगात आहेत तुम्ही आता लवकरच पोट भरण्यासाठी दुसरं काम शोधा ठाकरे घराण्याची पुण्याई लवकरच संपुष्टात आली आहे
शिवसेना जिंदाबाद।।। शिवसेना आणि मनसे कृपया कृपया कृपया एकत्र येऊन 2019 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करावी।।। माझ्या तमाम मराठी जनतेला विनंती आहे की 2019 फक्त धनुशय बाण।।। 200 सीट आल्या पाहिजेत।। तसेच सर्व मराठी मुस्लिम मते शिवसेनला मिळणार।।। मी तर 100% सेनेच्या प्रचार करणार।।
आता काही उपयोग नाही बाहेर पडून पत जायायचि ती गेली निघून. थोडे दिवस रहिलेत घेऊदेत कमवून. आम मराठी मानसांचा विश्वास उडालाय यांच्यावरना. सारेच मेवा लूट न्यित दंग आहेत.
हे दोघे 2019 पर्यंत असेच ड्रामा करत राहणार अणि न्यूज मध्ये highlight होत राहणार. काय केला 4 वर्षा काही सांगणार नाही फक्त असली नौटंकी करत लोकांमध्ये highlight होणार. अणि मुर्ख जनता ह्यांनाच परत निवडून देणार. पालघर मध्ये लोकांचे मुद्दे राहिले बाजूला ह्यांची भाषणे भलतीच हेच . कसा होणार महाराष्ट्राचा देव जाणो.
Saheb Aapan Matoshrit Asata Kinva Sena Bhavan Madhe Pan Aamhi Shiv sainik Chalit Galli Balat Asato Shiv Sene Baddal Kuni Apshbad Bolale Tar Te Aamha Shiv Sainikana Sahan Hot Nahi Sarkar Madun Bhaher Pada Thakare Kutumbiyancha Apaman Mhanje Shiv Sainikancha Apaman He B j b Vale Mitra Mhanatat Aani Dushmana Sarkhe Patit Khanjir khupastat khup Zale Patit Khanjirache War Aata Vagh Nakh Bhayer Kadach Aani Fadun Dakhva Yanch Kothla Dakhun Dya Ya Maharashtrala Shiv Senecha Vagh Ha Vagh Hota Vagh Aahe Aani Vaghch Rahanar Bala Sahebancha Vagh Kadhi Hi Sheli Manjar Honar Nahi Jai Bhavani Jai Shivaji Bala Sahebancha Shiv Sainik
मनसे शिवसेना एकत्र आले तर महाराष्ट्रात लोक यांना विसरणार नाही पण हे असेच नाटक करत राहिले तर mim आणि इतर पक्ष कधी यांच्या डोक्यावर बसतील हे यांनाही कळणार नाही,,,, साहेब विनंती समजून घ्या
Subhash Mokhare bhau tumcha mhana barobar ahe pun atlya gosti sagalyana mahit ahet mhanun te kadhi ekatra yenar nahi mazya mate raj sahebabna sandhi dili tar te khup kahi karu shakatat maharastra sathi
शिवरायांचा अपमान झाला तेव्हा काय उद्धव झोपले होते का,,,,,हा सवाल आहे,,,आता कशाला ओरडत बसताय,,तुम्ही हरले ना,,मग bjp ,,शिवसेना,,हे एकच आहेत,,,,जनतेला हे लोक गाढव समजत आहे ,,हे स्पस्ट दिसून येत आहे,,,नेवडणूक आली की आमचे शिवाजी महाराज आठवतात,,,,त्याच्या अगोधर काय,,,यांच्या स्वतःच्या भारी भारी गाडीवर्ती साधे शिवाजी महाराज यांचा फोटो तरी आहे का,,,गणपती,,,शिवसेना,,,धनुष्यबाण,,,हे असले,,,लागलेत शिकवायला आम्हाला
शिवसेना बीजेपी सरकार मध्ये असून सुद्धा ;बीजेपी सरकार शिवसेनेच एक साधी गोषट सुद्धा ऐकत नाहीत मग कसाला भीक सारख मागत राहायचं बीजेपी सरकार बरोबर युती करून. माझी तर विनंती आहे;की उद्धव साहेबानी आजच बीजेपी बरोबर ची युती तोडावी....
I think uddhav need to come out of khanjir khupsla, Mumbai maharahtra pasun vegli karnyacha dav, khanjir, Shivaji Maharaj, Balasaheb, Marathi Manus, Karun dakhvl, Marathi Manus etc
पालघर पोटनिवडणुक एका रात्रीत ६.५० % मतदान वाढवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला हार्दिक शुभेच्छा !! जरी शिवसेनेचा पराभव झाला तरी भाजप ही लोकांच्या मानातून कधीच हरली आहे...... जनतेच्या सेवेसाठी शिवसेना काल ही होती आज ही आहे आणि भविष्यात ही राहणार ....... जय महाराष्ट्र !!
Nahi shiv sena aur Bjp ko kabhi bhi alag nahi hona chahiye .. Dono saath me jamte ...vikas ki tasveer lagte ....ekjaan party hai Hondutv kamjor ho jaayega Hindustan bhi
Udhavji don't say anything about EVM machines Go to court they will do the needful Due to Modi and BJP, RSS people of Maharashtra giving vote to your party Last 25+ years Mumbai municipal corporation is in your hand but development is not done compare to BJP
Rajendra Yadav - Mumbai - India hello Mr what are u saying dont u remember the person whom u mentioned modi and also bjp got the success only because of shivsena and bjp... And why not to talk about EVM? How can 84000 votes increase in a single night?
Rajendra Yadav - Mumbai - India i don't care if u agree or u don't! I am only correcting u r statement.... It was not bjp which uplifted shivsena it was shivsena who uplifted bjp....
मराठा आरक्षणावर शब्दही नाही.धनगर आरक्षण. तर मागच्या वर्षीच्या निवडणुकाला तर जाहिराती होत्या धनगर आरक्षणाबद्दल .मंग सत्तेत असताने का धनगर आरक्षण आठवलं नाही.मुंबईत बुलेट ट्रेनचा सर्वे मनसे बंद पाडते.फेरीवाले मनसे हकलते.मंग तु काय करतो. बाळासाहेबांनी पक्ष हिंदूत्वासाठी काढला आणि आता तु मुसलमान सोबत घेतले.एवढ सगळ असताने तु विकास तर झाटाचा केला नाही.आता पंतप्रधान बीजेपीचा आणि मुख्यमंत्री मनसेचा. काँग्रेसचा असला तरी चालेल पण तुमचा नको.
Me pan ek shivsena supporter ahe bt shivsena command udhay thakre je natak kart ahet na ki amhi ATA yuti karnar Nahi bt satta sodun pan janar nahi .....jar aaj ya place var balasahaeb asle aste tar ata pryt ya BJP la laath marli asti....he fakt shivsena madhla lokana fasvnche Kam karat ahet....tya peksha ATA MLA vatyla lagle ahe ki Raj thakre chi MNS Bari....bhale 1 corporater & 1 MLA asla tari ase lajirvane Kam karat nhi......jar shivsena cha drama asa chalu rahila na tar shivsena sampyla time lagnar Nahi...bjp nhise krun thevel
in 2019 Bjp alliance will fail. if siv sena quit Sena will gain more seats than others. if sena goes with bjp both will loose .now sena quits and if ncp supports bjp govt inner or outer people's are watching. if ncp supports bjp in2019 ncp will loose.
Saheb,vinakaran amhala nivadnuk prakriya samjavun sangu Naka.2019 madye tumachi takat diselch, Jo jita vahi Sikhandar! Ugach EVM MACHINEVAR DOUT GHEU NAKA,YOU LOST ELECTION, JUST accept it.anyway shivsena not belive On democratic way.In last maharashtra election also you this is not my defeat it is people's defeat,
💥*शिवसेनेने सत्तेत राहावं कि बाहेर पडावं? काय वाटतं तुम्हाला?* 💥
*आपली निःपक्ष प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा* ! 👍👍
*तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
*जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
*अजून भरपूर EXCLUSIVE व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
👉 *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳
बाहेरून सपोर्ट करून । बीजेपी ला 5 वर्षे पूर्ण करू द्यावे।
VIRAL IN INDIA झ
Tumchi garaj nahi...Tar tumhala garaj aahe...Vichar kara
VIRAL IN INDIA
VIRAL IN INDIA
DCic
शिवसेनेचा पराभव झाला म्हणून ईव्हीएम मशीन बद्दल बोलत आहेत ऊध्दव साहेब, ह्याच ईव्हीएम मशीन बद्दल राज साहेब बोलत होते तेव्हा राज साहेबांना कोणी सपोर्ट केला नाही .... आणि आता म्हणताय सर्व पक्षानी येकत्र या म्हणून ... वाह वा उध्दव साहेब माणलं तुम्हाला .।.. तुम्ही दोन्ही भावाने एकत्र या मग बघा काय होईल महाराष्ट्रात ....
शिवसेना 🚩🚩🚩💪
पहिल्याच वेळेस खूप भेटलं
जय महाराष्ट्र जय शिवराय
सत्तेत आल्यापासून bjp च्या विरोधात बोलले नसते तर आज शिवसेना महाराष्ट्र्रात 1 नंबर पक्ष असता
राजीनामे खिशात आहेत कधी देणार हो साहेब ।।।।
Krushna Shinde bhai Patla mala.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र या मना पासून सांगतो
तुम्ही सत्ता स्थापित करु शकत नाही, अन् तुम्ही सत्तेत आलात तरी तुमच्यानी ती सांभाळणार नाही, तेव्हा तम्ही मुंबई महानगरपालिके कडे लक्ष द्या व तेवढ केलत तरी तुमच्या मानान खुप होईल ।
फक्त धमकी देण्या बाबत 1 नबर,,4 वर्षा पासून हेच आयकू न बोर झाली जनता
दुसऱ्या दिवशी मते कशी वाढली ? सही करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला कोर्टात खेचा .
Jotiram Bhosale
लोकांसमोर नाटकं करता आणि मुंबईत मांडीला मांडी लावून बसतात ....वारे चित बी तुमची आणि पट बी तुमची ....
pralhad dongare khara sangitle
खरे शीवसेनीक आदरणीय माननीय दीवाकरराव रावते साहेब आपणास एका कट्टर शीवसेनीकाचा मानाचा मुजरा
उध्दव जी तुम्ही महाराजासाठी काय केले. मा.बाळासाहेबाचे स्मारक कधी.
साहेब हे बंधन पूर्वीचे आहे काही मतभेद इसतील ते चर्चेने दुरू होतील आस आम्हाला वाटत
परंतु एक दुसर्याची ऊखीरडे ऊकरण्यित फायदा नाही करण कि याचे नुकसान फक्त जंनतेलाच होइल
महाराष्ट्राच्या हिताचा विचार दोन्ही पार्टीने केला म्हणजे बर होईल
उद्धव ठाकरे तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही
बाळासाहेब प्रभोधन कार ठाकरे ह्यांच्या पुण्याइवर तुम्ही जगात आहेत
तुम्ही आता लवकरच पोट भरण्यासाठी दुसरं काम शोधा ठाकरे घराण्याची पुण्याई लवकरच संपुष्टात आली आहे
शेखर तु तुझ पोट भरायच बघ. आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत. राज्यात मुख्यमंत्री होण्याची लायकी फक्त त्यांच्यातच आहे.
Shekhar Kulkarni ki mn
खरच उद्धवाची शिवसेना राहिली नाही तर विरोधसेना झालीय.....बाकी काही विकासकाम यांना येत नाही
हे सत्येमधुन बाहेर पडुच शकत नाहीत
शिवसेना जिंदाबाद।।।
शिवसेना आणि मनसे कृपया कृपया कृपया एकत्र येऊन 2019 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करावी।।।
माझ्या तमाम मराठी जनतेला विनंती आहे की 2019 फक्त धनुशय बाण।।।
200 सीट आल्या पाहिजेत।।
तसेच सर्व मराठी मुस्लिम मते शिवसेनला मिळणार।।।
मी तर 100% सेनेच्या प्रचार करणार।।
Mahamad Mujawar agdi brobar bhao !
Yasir Ameen.. Great vichar ahet tumche.. We are brothers..
चिवसेना चिवसेना
मी नाही खात अन मज़ा जीव त्यात
मनसे व शिवसेना एक व्हा नाहीतर NCP व् BJP कड़े मतदार वळतील
Sachin Pore तुझ्या तोंडा कडे बघून तुझी अक्कल कळत आहे
Sachin Poreहा खोट कुत्रा
........
ते शक्य नाही. ...
Sachin Pore एकदम बरोबर
Sachin Pore maru dena
शिवसेना मनसे एकत्र या
सत्तेतुन बाहेर पडले तर ५०/टक्के सेना भाजपा मदे जाईल.१०१/
100%बाहेर पडावे अस मला 'तरी वाटत.बीजेपी सरकार बरोबर युती साठी कधीच शिवसेनेने जाऊ नये।
ho mala pan vatatay atach senene baher padave
आता काही उपयोग नाही बाहेर पडून पत जायायचि ती गेली निघून. थोडे दिवस रहिलेत घेऊदेत कमवून. आम मराठी मानसांचा विश्वास उडालाय यांच्यावरना. सारेच मेवा लूट न्यित दंग आहेत.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही राहिली आता
बाहेर पडा सत्तेतून
Nahi Padnaar. BMC madhun pan Haklayla pahije yanna
gup B.C.
Only...shivsena
Yetaki changle mat betle aani darun parabhav zala aasa lehela aahe
Jay maharashtra
वाट लावली बाळासाहेबांच्या सेनेची।
आत्ता कार्यकर्त्याची वाट लागेल।
humm only mns ,Raj sahebach vagh
साहेब नेत्यापेक्षा कार्यकर्ते मोठे आहेत,युती तोडा.
सेना व मनसे एक झाली तर महाराष्ट्रात यांना बहुमत मिळेल....
महाराष्ट्रात मनसे व सेनेची सत्ता पाहीजे..आणी केंद्र सरकारवर मोदींची सत्ता
नाचता येईना अंगण वाकडे! उगाच कारणं देऊ नका, पराभव स्वीकारा आणि गप्प बसा
SHIVSENA IS THE BEST..
सत्ता सोडा राजीनामा द्या
शिवसेनेनी आजुन चार महिने सत्तेतुन बाहेर पडु नये भाजपचे लांडगे टपुन बसलेत
शिवसेना मनसे एकत्र या तुम्हाला जिंकवतील महाराष्ट्रा मध्ये नाहीतर bjp ला जिंकवू
हे दोघे 2019 पर्यंत असेच ड्रामा करत राहणार अणि न्यूज मध्ये highlight होत राहणार. काय केला 4 वर्षा काही सांगणार नाही फक्त असली नौटंकी करत लोकांमध्ये highlight होणार. अणि मुर्ख जनता ह्यांनाच परत निवडून देणार. पालघर मध्ये लोकांचे मुद्दे राहिले बाजूला ह्यांची भाषणे भलतीच हेच . कसा होणार महाराष्ट्राचा देव जाणो.
Anand Zurunge shivsena jo paryanta balasahebacya hatath hoti to paryanta shiv sena changli hoti
उद्धवजी ना सत्ता पण हवी आहे आणि जनतेचा रोष पण नको आहे
Sir bhide pan sivrayacha apman kartoy tyach kay
बाहेर पडेल तर खुप बर
Kalpesh Suradkar
Saheb Aapan Matoshrit Asata Kinva Sena Bhavan Madhe Pan Aamhi Shiv sainik Chalit Galli Balat Asato Shiv Sene Baddal Kuni Apshbad Bolale Tar Te Aamha Shiv Sainikana Sahan Hot Nahi Sarkar Madun Bhaher Pada Thakare Kutumbiyancha Apaman Mhanje Shiv Sainikancha Apaman He B j b Vale Mitra Mhanatat Aani Dushmana Sarkhe Patit Khanjir khupastat khup Zale Patit Khanjirache War Aata Vagh Nakh Bhayer Kadach Aani Fadun Dakhva Yanch Kothla Dakhun Dya Ya Maharashtrala Shiv Senecha Vagh Ha Vagh Hota Vagh Aahe Aani Vaghch Rahanar Bala Sahebancha Vagh Kadhi Hi Sheli Manjar Honar Nahi
Jai Bhavani Jai Shivaji
Bala Sahebancha Shiv Sainik
केविलवाणी सेना. सत्तेसाठी लाचार.
Balasaheb was only tiger .udhav is cat no decision power laachar
anande.shri
Pratham Mumbai Mahanagarpalika chalavun dakhava. Mag Desha cha rajkaranavar bhashya kara. BEST pahilyandach loss madhye geli. Salary dyayla paise nahit. Tyacha kaay.
जय जिजाऊ जय शिवराय
हा निव्वळ खाऊ पना
मनसे शिवसेना एकत्र आले तर महाराष्ट्रात लोक यांना विसरणार नाही पण हे असेच नाटक करत राहिले तर mim आणि इतर पक्ष कधी यांच्या डोक्यावर बसतील हे यांनाही कळणार नाही,,,, साहेब विनंती समजून घ्या
Subhash Mokhare bhau tumcha mhana barobar ahe pun atlya gosti sagalyana mahit ahet mhanun te kadhi ekatra yenar nahi mazya mate raj sahebabna sandhi dili tar te khup kahi karu shakatat maharastra sathi
Subhah mokare
लवकर घाला
Udhav sir tumhi pan panchat kel senela
बिजेपी पुढे जाईल, सेना मागे पडेल असे होईल.
शिवरायांचा अपमान झाला तेव्हा काय उद्धव झोपले होते का,,,,,हा सवाल आहे,,,आता कशाला ओरडत बसताय,,तुम्ही हरले ना,,मग bjp ,,शिवसेना,,हे एकच आहेत,,,,जनतेला हे लोक गाढव समजत आहे ,,हे स्पस्ट दिसून येत आहे,,,नेवडणूक आली की आमचे शिवाजी महाराज आठवतात,,,,त्याच्या अगोधर काय,,,यांच्या स्वतःच्या भारी भारी गाडीवर्ती साधे शिवाजी महाराज यांचा फोटो तरी आहे का,,,गणपती,,,शिवसेना,,,धनुष्यबाण,,,हे असले,,,लागलेत शिकवायला आम्हाला
केळ घ्या .
शिवसेना बीजेपी सरकार मध्ये असून सुद्धा ;बीजेपी सरकार शिवसेनेच एक साधी गोषट सुद्धा ऐकत नाहीत मग कसाला भीक सारख मागत राहायचं बीजेपी सरकार बरोबर युती करून. माझी तर विनंती आहे;की उद्धव साहेबानी आजच बीजेपी बरोबर ची युती तोडावी....
हेच जेव्हा राजसाहेब बोलत होते तेव्हा त्यांचं गांभिर्य घेतलं नाही. आणि आत्ता दादुसाहेब रडारड करताहेत.
udhav thakre sahebana bhiti ahe raj saheb var chad hotil yuti zali tar mhanun ektra yet nahit uddhav thakre saheb pan raj ek cm asnar maharashtrache
लाचार आहे हे सत्तेसाठी.यांना पुन्हा निवडून देऊन काही फायदा नाही
ganesh jadhav barobar ahe dada
I think uddhav need to come out of khanjir khupsla, Mumbai maharahtra pasun vegli karnyacha dav, khanjir, Shivaji Maharaj, Balasaheb, Marathi Manus, Karun dakhvl, Marathi Manus etc
विजय झाला असता तर....
TUMCH DUKAN CHLU THEWA
Shivsena + manse = thakare parivar
Only Shivsena🚩
Mare paryant shivsena
dont give excuses...
sunil bagle
साहेब राजकीय भाषण बंद करा आणी राजीनामे द्या मग बोला
मग कळले शिवसेना काय आहे ते नुसते बोलुन काही होणार नाही
Shivsena manse yuti
MNS 100
SS 188
Bagha jamat asel tar nahi tar haar pachvaayla tayar raha
उद्धव साहेबानी शिवसेन ला चिव chiv सेना karun ताकली आहे .......
पालघर पोटनिवडणुक
एका रात्रीत ६.५० % मतदान वाढवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला हार्दिक शुभेच्छा !!
जरी शिवसेनेचा पराभव झाला तरी भाजप ही लोकांच्या मानातून कधीच हरली आहे......
जनतेच्या सेवेसाठी शिवसेना काल ही होती आज ही आहे आणि भविष्यात ही राहणार .......
जय महाराष्ट्र !!
shri.anande
Uddhav, his own contribution to shivsena is zero.
Subhash Jadhav i think u forgot the 2014 elections how he single handedly pulled out 63 mla's...
बाहेर पढा एकदा मग बघु त्याची
Modi wave...you cannot stop....
पत्रकार परिषद आशी असते काय प्रश्नाचे उतर न देता पळताय तुम्ही हे एका वाघाला शोभत नाही
Nahi shiv sena aur Bjp ko kabhi bhi alag nahi hona chahiye ..
Dono saath me jamte ...vikas ki tasveer lagte ....ekjaan party hai Hondutv kamjor ho jaayega Hindustan bhi
Shivsena Ani manse ektra ya
तुम्ही मर्द मराठ्यां सारखे वागा आणि राहा .
Udhavji don't say anything about EVM machines
Go to court they will do the needful
Due to Modi and BJP, RSS people of Maharashtra giving vote to your party
Last 25+ years Mumbai municipal corporation is in your hand but development is not done compare to BJP
Rajendra Yadav - Mumbai - India hello Mr what are u saying dont u remember the person whom u mentioned modi and also bjp got the success only because of shivsena and bjp...
And why not to talk about EVM?
How can 84000 votes increase in a single night?
Prathamesh Mohite
Not agreed with you
Go to court
Rajendra Yadav - Mumbai - India i don't care if u agree or u don't!
I am only correcting u r statement.... It was not bjp which uplifted shivsena it was shivsena who uplifted bjp....
Prathamesh Mohite
Don't correct my statement
People of Maharashtra will give answer in 2019 election
Rajendra Yadav - Mumbai - India kk fine will see it in 2019...
मराठा आरक्षणावर शब्दही नाही.धनगर आरक्षण. तर मागच्या वर्षीच्या निवडणुकाला तर जाहिराती होत्या धनगर आरक्षणाबद्दल .मंग सत्तेत असताने का धनगर आरक्षण आठवलं नाही.मुंबईत बुलेट ट्रेनचा सर्वे मनसे बंद पाडते.फेरीवाले मनसे हकलते.मंग तु काय करतो. बाळासाहेबांनी पक्ष हिंदूत्वासाठी काढला आणि आता तु मुसलमान सोबत घेतले.एवढ सगळ असताने तु विकास तर झाटाचा केला नाही.आता पंतप्रधान बीजेपीचा आणि मुख्यमंत्री मनसेचा. काँग्रेसचा असला तरी चालेल पण तुमचा नको.
साहेब तुमी फक्त आवाज द्या त्या फडणवीस च आम्ही कायतें बगतो.तस पण युवापीडी आहे आणि पोरं तर टपलीच आहे त्याला मारायला.
Vipul Shelar.. Shivsena jindabaad
Bharat
Vijayi bhav
Me pan ek shivsena supporter ahe bt shivsena command udhay thakre je natak kart ahet na ki amhi ATA yuti karnar Nahi bt satta sodun pan janar nahi .....jar aaj ya place var balasahaeb asle aste tar ata pryt ya BJP la laath marli asti....he fakt shivsena madhla lokana fasvnche Kam karat ahet....tya peksha ATA MLA vatyla lagle ahe ki Raj thakre chi MNS Bari....bhale 1 corporater & 1 MLA asla tari ase lajirvane Kam karat nhi......jar shivsena cha drama asa chalu rahila na tar shivsena sampyla time lagnar Nahi...bjp nhise krun thevel
🙉🙉🙉🙉👏👏👏😀😀😀
Press conference madhe daam nahi.
Varsh zal aapan sattetun baher padtoy...
मंजे आता evm ला दोष देऊ नका.....
only shivsena
Dirt in the name of Hind and bala saheb
shetya darun ku zhala
यकञया.मनसे.शिऊसेना
harla mhnun raag ala vatat
in 2019 Bjp alliance will fail. if siv sena quit Sena will gain more seats than others. if sena goes with bjp both will loose .now sena quits and if ncp supports bjp govt inner or outer people's are watching. if ncp supports bjp in2019 ncp will loose.
Satta soda aata
पण तुम्ही काही सत्ता सोडू नका.. पडलेली मत ही वणगा ची आहेत शिवसेनेची नाहीत
Manusamrutti Badhal tumche math kay
Saheb,vinakaran amhala nivadnuk prakriya samjavun sangu Naka.2019 madye tumachi takat diselch, Jo jita vahi Sikhandar! Ugach EVM MACHINEVAR DOUT GHEU NAKA,YOU LOST ELECTION, JUST accept it.anyway shivsena not belive On democratic way.In last maharashtra election also you this is not my defeat it is people's defeat,
Shivaji Raje n che Nav ghenyachi Garaj Nahi...Lok sarv kahi samajtat..He pn Tyache ch udaharan aahe...Tumhi jar BJP madhun baher padla tar ...Rajkarantun kayamche baher hovu shakta... Vichar Kara..Lok BJP la mantat shivsenela nahi...Divas badalle aahet...Election commission chuki karu shakte pn Evdya apsara madhe ye sambhav aahe...Tumhi Mumbai mahanagarpalike baddal sanga.
😂 😂
फ़क्त शिवसेना
Shivaji Maharaja cha apmaan yogiji ni kadhi kela nahi... EVM machine var doubt gheun shivsena pan kejariwal aani congress chya trackwar jaat aahe
Udhav thakareni kahi tari yham paul uchalun bjp la majbut nakarta tyatun baher padun dwatachi baju majnut karavi.
Riyaz Mulani राटवा
😂😂😂😂😂