Don't make such wrong comments 🙏Sivan Class Question Answer-शिवण क्लास प्रश्न उत्तर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • Don't make such wrong comments 🙏Sivan Class Question Answer-शिवण क्लास प्रश्न उत्तर.
    #savitatfashion
    #blouse
    #cuttingandstitching
    #katoriblouse
    #princesscut
    #4tucksblouse
    #customer
    #measurement
    #marathi #stitching
    #fashion #cutting
    #cuttingstitching
    #sleevedesigns
    #fashion #backdesign
    #designerblouse

ความคิดเห็น • 96

  • @sushmakendre3494
    @sushmakendre3494 หลายเดือนก่อน +4

    Tai अशा comment ignore करत जा प्रत्येक वाईट comment var vdo बनवत बसू नका आणि आपला टाइम वेस्ट करू नका तुम्हाला घर चालवायचं आहे. इथे देवांना सुद्धा त्रास झालेला आहे आपण तर माणूस आहोत ताई. त्या शहणीला म्हणा पटत नाही तर vdo बघतेस कशाला नितिन असे लोक जागोजागी आहेत बेटा आपल्या सारखे लोक नाहीयेत बाहेरच्या जगात त्या मुळे स्वतःला दुखावून घेऊ नकोस आपण उपाशी असल्यावर कोणी आपल्याला विचारात नाही तुम्ही माय लेकरा मस्त जीवन जगता तसाच जीवन जगा बेस्टलक पुढील vdo sathi😊

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात एखादी स्त्री पुढे चालले की खेचायचं काम करतात अशी काही जण ताई खूप खूप धन्यवाद ♥️🙏

  • @sunitajadhav4488
    @sunitajadhav4488 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरू ताई 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही वाईट वाटुन नका घेऊ तुम्ही खूप प्रामाणिक आहे. 👍
    अस देवाच्या बाबतीत कसं काय बोलू शकते. ती वेक्ती
    ताई तुम्ही ब्लाऊज शिकवता कशासाठी की नवीन ब्लाऊज शिकणारे video बघत असतात त्यांना शिकता यावं त्यासाठी तुम्ही शिकवत असता
    त्या बाईला तुम्हाला शिकवायची काय गरज आहे. तिला बोला चांगल बोलता येत नाही तर एखाद्याला वाईट तरी बोलू नको
    तुमचे video खूप छान असतात.🙏👍👍

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน +1

      मला पण हेच म्हणायचंय नसेल आवडत तर बघू नये पण कोणाला वाईट कमेंट करू नये मलाच नाही तर कोणत्याही स्त्रीला वाईट कमेंट करू नये किंवा तिच्याबद्दल वाईट बोलू नये असं मला मनापासून वाटतं ताई ♥️ 🙏

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +1

      @@SavitaTfashion हो ताई आगदी बरोबर,👍
      ताई 100 आंब्यात एक आंबा खराब असेल तर तो आंबा फेकून द्यायचा 👍
      ताई तसचं माणसांच्या बाबतीत तसच आहे.
      सगळे चांगलें आहेत एक खराब तर त्या वेक्तिला डोक्यातून काढून टाकायचे 👍
      लक्ष नाय द्यायचं 🙏👍

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 หลายเดือนก่อน

    Mi mazhya maitrinina shar kel channel satvana khup avadyat tuzhe vlog khup chan samjaun sangte aani best mhanje real aahe te sangte ugach chadhun vadhun nahi sangat

  • @sonalimore2105
    @sonalimore2105 หลายเดือนก่อน

    Jay sadguru Tai 🙏 sadguru na chukich bolnaryana sadguruni nehmich shkama keliye ashya murkh lokanmule tumhi manastap nka karun gheu sadguru saglyach changalach krtat tyana pn sadguru lvkr sadbudhi devot hech sadguru charni nivedan ahe🙏 Tai tumhi sangitlel prattek blause cutting mi kely Ani blause agadi perfect basleyt prince Ani katori pn tumhi khup changale Kam krtay te asech chalu theva Tai🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ok Tai Thank you so much ♥️ Jay sadguru 🙏🙏

  • @bhagyashreeruikar
    @bhagyashreeruikar หลายเดือนก่อน +1

    Purvi lok assecha photo la at he apni Sanskriti ahe❤

    • @rekhadaingade6776
      @rekhadaingade6776 หลายเดือนก่อน

      ताई तुमचं काम चालू ठेवा

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो ताई धन्यवाद ♥️ 🙏

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही खूप छान माहिती देता मला तुमचे विडिओ खूप खूप आवडते.ताई लोकांकडे लक्ष देवू नका

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ok Tai thank you so much ♥️🙏

  • @ShevajiBhosliy
    @ShevajiBhosliy หลายเดือนก่อน +3

    काकु मनाला लावून नका घेऊ ज्यांना चांगल पाहवत नाही ते स्वतःला आति शाहने समजतात तुम्हि आजुन नविन मस्त ब्लाऊज डिजाइन, आमच्या साठि तयार करून टाकत चला(ओल दि््््)बेस्ट.आणि दादा तु हासत जा टेंशन नको घेऊ

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो ताई धन्यवाद ♥️🙏

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 หลายเดือนก่อน +1

    दादा ताई वाईट वाटून घेऊ नका आशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुमचे व्हिडिओ छान असतात मला पण आवडतात बघायला तुम्ही छान ब्लाउज विषयी माहिती देतात तुमचा स्वभाव खूप छान आहे ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई ♥️🙏

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 หลายเดือนก่อน +2

    शक्यच नाही असं त्यांना म्हणायचं नसेल तर आवश्यकच नाही की क्रॉसच ठेवावी लागते.

  • @kavitagharate4835
    @kavitagharate4835 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या videos मधून नविन नवीन आयडिया आल्या ताई,
    इग्नोर करा ताई,
    N विडिओ ताकत राहा, खुप छान् वाटते विडिओ बघुन .

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई ♥️🙏

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 หลายเดือนก่อน +1

    ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका

  • @SapnaNarale
    @SapnaNarale หลายเดือนก่อน

    Tai mala purn blouse cutting pathavana please

  • @Archana_Deshmukh11
    @Archana_Deshmukh11 หลายเดือนก่อน +1

    नका टेन्शन घेऊ ताई काय पण बोलू द्या आपण आपलं काम करायचं अशा लोकांच्या कमेंटकडे तुम्ही लक्ष देतच जाऊ नका 🙏🙏🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ho Tai thank you so much ♥️🙏

  • @aartipore2548
    @aartipore2548 หลายเดือนก่อน

    ताई ऐकावे जनाचे करावे मनाचे आशी एक म्हण आहे तर आपण आसेच वागावे लोक काय बोलायलाच आहे नका लक्ष देऊ ❤❤

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ♥️🙏

  • @omkarnimbalkar2128
    @omkarnimbalkar2128 หลายเดือนก่อน

    tumch barobr aahe tai nkki tumala kon bolel tyana bolude tumi mn shant tewa karan tumi khup karta wark ok jaude shree ram tumi kalji ghya tai hari om

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ❤️ Jay sadguru 🙏

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 หลายเดือนก่อน +1

    Tai devavishyichi bhavna प्रत्येकाची स्वतंत्र गोष्ट असते त्याबद्दल कोणीही कॉमेंट करायलाच नाही पाहिजे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ho na Tai thank you so much ♥️ 🙏

    • @saritakohar6813
      @saritakohar6813 หลายเดือนก่อน

      @@SavitaTfashion Thank you

  • @ManishaDaware-f6h
    @ManishaDaware-f6h หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची पध्दत खूप सोपं आहे तुमी विडिओ बनवत जा 😊😊😊❤

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो ताई नक्की धन्यवाद ♥️🙏

  • @vinukalambate3332
    @vinukalambate3332 หลายเดือนก่อน +1

    Tumch kahihi chuklele nahi Tai....tumhi video takt Raha mala khup madt hote tya videonchi ...2 varsha nanatr mi tumche video bghun punha shivan Kamala survat keliy ...khup chhan paddat aahe tumchi shikvnyachi

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ❤️🙏🙏

  • @NandiniKokare-v8f
    @NandiniKokare-v8f หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही 42 आणि 44 ची कटिंग दाखवा कटोरी प्लीज ताई मी क्लास घेते तिथे मला 42 चेष्टा उंची 12:30 टाकू की त्यात अजून पाव इंच मिळू का हे समजेना प्लिज प्लिज दाखवा

  • @swatiyenpure8578
    @swatiyenpure8578 หลายเดือนก่อน

    ताई फॉल पिको शिवण क्लास ची फी किती असते ओ ताई मला फॉल पिको शिकायचं होते पण त्याची फी किती असते मला माहित नाही मला मार्गदर्शन करा 🙏🏻

  • @aratisarode2436
    @aratisarode2436 หลายเดือนก่อน

    ताई मी पण कस् ही ठेवते कपडा ...अस नाही की क्रॉस मधेच काढायचं.सरळ मध्ये ही बसते.ताई तुम्ही आमच्या साठी vidio बनवत जा. आणी समर्थना जे कोणी बोलतील त्यांना समर्थ बघून घेतील. Jay sadguru.

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 หลายเดือนก่อน +1

    असे असेल

  • @NandiniKokare-v8f
    @NandiniKokare-v8f หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही 42 चे कटिंग दाखवा ना 41 सुद्धा दाखवा प्लीज स्टाईल

  • @manasipatil3232
    @manasipatil3232 หลายเดือนก่อน

    ताई डॉ स्वागत तोडकर सरांना विचारलेत का

  • @sonalipatil8522
    @sonalipatil8522 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही करचं छान सांगतात

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏

  • @parivhanmane1176
    @parivhanmane1176 หลายเดือนก่อน

    Tai daily rooting che vedio takat ja

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ok Tai thank you ❤️🙏

  • @DurgeshKadam-b7m
    @DurgeshKadam-b7m หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही छान शिकवता

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏

  • @MITU15155
    @MITU15155 หลายเดือนก่อน

    ताई तू इतका comments चा विचार नको करत जाऊ कारण ज्यांचे काम हे आपल्या सारखे असते फक्त तेच लोकं आपली परिस्तिथी समजू शकता बाकी लोक फक्त नाव ठेवायला रिकामे बसलेले असतात, आणि आपण दर वेळी लोकांचा विचार करत टेन्शन घेत बसू तर आपण आपलं काम कधी करायचं सांग ना
    त्यामुळं तू फक्त तुझा फॅमिली आणि काम वर च फोकस कर बाकी विचार नको करुस

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो ताई बरोबर बोललात परंतु कोणी चुकीची कमेंट करू नये असं वाटतं धन्यवाद ताई ❤️🙏

  • @pramilachavan6354
    @pramilachavan6354 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरु ताई 🙏

  • @BhaktiChalke
    @BhaktiChalke หลายเดือนก่อน

    जय सदगुरू🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरु ताई 🙏

  • @kavitagharate4835
    @kavitagharate4835 หลายเดือนก่อน

    लोक सगळ्या side ne गाणे vajavta सोडा ताई
    Ya लोकांचा vishay

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात ताई परंतु असे कमेंट नाही करायला पाहिजे कोणत्याही स्त्रीला कोणत्याही श्रेणी पाठीमागे खेचण्याचं काम करू नये असं मला वाटतं ♥️🙏

  • @GulabDevi-x5h
    @GulabDevi-x5h หลายเดือนก่อน

    उनको बोलना कि आपके घर में पाखंडी लोग है इसलिए पाखंडी भगवान बताते हैं ऐसे लोगों का टेंशन ना लेना उनको बोलो कि अच्छा लगे तो वीडियो देखा नहीं तो मत देखो लेकिन गलत कमेंट मत करो ऐसे लोग कुछ भी कर नहीं सकते खुद भी आगे नहीं बढ़ते और दूसरों को नहीं बढ़ने देते जीजी आप टेंशन मत लो हम आपके साथ हैं और आप रोज वीडियो बनाओ हम बहुत देखते हैं हमको बहुत अच्छा लगता है मैं तो कभी कभी ब्लाउज ही नहीं भूल जाती पूरे दिन आपकी वीडियो देखी पुराने पहले सब के बैठे बैठे वहीं देखती हूं

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ♥️♥️🙏🙏

  • @ushamangalkar9583
    @ushamangalkar9583 หลายเดือนก่อน

    जय़सदगूरु

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरू ताई 🙏

  • @GulabDevi-x5h
    @GulabDevi-x5h หลายเดือนก่อน

    जीजी ऐसे लोगों पर ध्यान मत दो उनको ऐसा लगता है कि अपन बहुत आगे चल जाएंगे वह पीछे रह जाएंगे इसलिए ऐसे बोलते हैं आप बहुत अच्छा सीखने हम आपका वीडियो बहुत देखते हैं मैं राजस्थान से हूं और औरंगाबाद में रहती हूं मैं आपका वीडियो देखकर बहुत अच्छा लगता है मैं 19 साल से घर में सिटी थी अभी मैं बुटीक डाल दिया आज 2 महीने हो गए पूरे और मुझे आप बहुत अच्छे लगते हो बाकी का टेंशन छोड़ दो

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️दीदी 🙏सबसे पहले मेरी तरफ से आपको बहुत बहुत बधाई हो और ऐसे ही आगे तरक्की करते रहो एक बुटी का बहुत सारे बुटी हो जाये आपके ऐसे मै भगवान से प्रार्थना करते है दीदी🙏🙏

  • @vaishalidhumal3784
    @vaishalidhumal3784 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप चांगल्या आहात अशा लोकांकडे लक्ष देवू नका स्वतः ला त्रास करून घेऊ नका ❤

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ok Tai thank you so much ♥️🙏

  • @sonalipatil8522
    @sonalipatil8522 หลายเดือนก่อน

    माझ्या नंदेला व्यासपीठाचा बाग आहे जय जय रघुवीर समर्थ जय shdgru

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      उत्तम जय सद्गुरु ताई ♥️🙏

  • @GulabDevi-x5h
    @GulabDevi-x5h หลายเดือนก่อน

    मैं तो कभी क्रॉस नहीं रखती हूं सीधा ही रखती हूं और अच्छा ब्लाउज बैठता है मेरा

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ❤️🙏

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 หลายเดือนก่อน

    Laksh naka deu, aani vlog khup miss karat hote aala shevti

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ho Tai thank you so much Tai ♥️🙏

  • @sonalipatil8522
    @sonalipatil8522 หลายเดือนก่อน

    आम्ही सद्गुरू च्या beethkila जातो

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      अरे वा खूप छान जय सद्गुरु ताई 🙏

  • @apekshaware2859
    @apekshaware2859 หลายเดือนก่อน

    ताई मी पण ब्लाउज शिवते तुमची पध्दत सोपी आहे रोज विडिओ टाकत जा

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो ताई नक्की धन्यवाद ♥️🙏

  • @Sadhvi_Mhadlekar
    @Sadhvi_Mhadlekar หลายเดือนก่อน

    Mi vahinin kade class kela ahe cutori straight theun pun blouse fitting la chann basto 👌👌👌

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much ♥️🙏Tai

  • @jyotichavan351
    @jyotichavan351 หลายเดือนก่อน

    Agadi barobar bolalat tai tume konakade laksha deu naka

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Ok Tai thank you so much ♥️🙏

  • @kanchanpardeshi4262
    @kanchanpardeshi4262 หลายเดือนก่อน

    Me Tumare liye prarthana karungi Tai

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      Thank you so much Tai ❤️🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊😊😊

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 หลายเดือนก่อน

    Nahi tai tu khar bolali❤

  • @Archana_Deshmukh11
    @Archana_Deshmukh11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 หลายเดือนก่อน

    Maza blouse Mast aala aahe tai thank you

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      अरे वा खूप छान असंच प्रगती करत रहा Tai माझ्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ♥️💐🍫🙏

    • @suvarnabansode3361
      @suvarnabansode3361 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @NandiniKokare-v8f
    @NandiniKokare-v8f หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही कोणाचे सुद्धा ऐकू नका तुम्ही खूप छान शिकवता कोणी काही बोलू तुम्ही मनावर घेऊ नका तुम्ही शिकवत राहा आम्ही शिकू मी तुमच्या शिकवणीवर मी माझा क्लास चालू केला आहे ते छान ब्लाउज बसतात की खूप छान वाटले

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      हो का रे वाघ खूप आनंद झाला कमेंट वाचून धन्यवाद 🙏ताई अशीच पुढं प्रगती करत रहा माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा ♥️💐🙏

  • @savitashinde4389
    @savitashinde4389 หลายเดือนก่อน

    खूप छान समजून सांगता ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏