हे गित ऐकून अंगावर काटा फुटेल...माझी यलामाय आसर्याला गेली मांगा घरी | रेणुकाताई जेजुरिकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • हे गित ऐकून अंगावर काटा फुटेल...माझी यलामाय आसर्याला गेली मांगा घरी | रेणुकाताई जेजुरिकर
    #रेणुकाताई_जेजुरिकर #रेणुकाताई_शेंडगे #renukatai_jejurikr

ความคิดเห็น • 29

  • @savitamore5393
    @savitamore5393 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर कोमल ताई गाणं आहे

  • @uttamwaghmare6213
    @uttamwaghmare6213 หลายเดือนก่อน +2

    ताई आज दि,19.8.2024 रोजी मी हे गीत ऐकतोय मी ढोलकी वादक उतम वाघमारे ता,मुखेड जि,नांदेड मि तुमचा फॅन आहे ताई मि लाईव्ह कार्यक्रम पहायची ईच्छा आहे खूपच सुंदर गायन ,,,,,

  • @dadasogavli4985
    @dadasogavli4985 วันที่ผ่านมา

    संबळ भारी वाजवलाय

  • @SagarPawar-ys8ld
    @SagarPawar-ys8ld 8 หลายเดือนก่อน +10

    काय संभळ वाजवल काळु शिंदे जबरदस्त

  • @dadasogavli4985
    @dadasogavli4985 20 วันที่ผ่านมา

    Sambal 1 nambar

  • @SanjaySuryawanshi-p3s
    @SanjaySuryawanshi-p3s 14 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे सर्व❤

  • @jayasawale399
    @jayasawale399 10 หลายเดือนก่อน +2

    ❤❤🎉🎉🎉

  • @pandurangkurade2485
    @pandurangkurade2485 10 หลายเดือนก่อน +17

    मी तुमची गाणी रोज आईकतोय ताई मस्त आवाज आहे तुमचा सात संगत मस्त आहे 🙏🙏👌 तालात जरापण तुम्ही फेल नाही अगदी वजन ठेवून म्हणता

  • @shubhamlagas1393
    @shubhamlagas1393 หลายเดือนก่อน +1

    त्यांना नवे नाही ठेवत मी पण असा डान्स करणारे खुप जन भेटतील पण असे वादन गायन करणारे कलाकार नाही मिळणार मानून त्यांना दाखवा

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 8 หลายเดือนก่อน

    Karad la tumacha program hoto ka ?

  • @SharadBacche-kj2bl
    @SharadBacche-kj2bl หลายเดือนก่อน +4

    रेणुका ताई गायन चांगले आहे

    • @DnandevTalekar
      @DnandevTalekar 3 วันที่ผ่านมา

      🎉❤😢😮😅😂😊 5:12

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 หลายเดือนก่อน +1

    आवाजाचा बादशहा म्हणजेच गेणभाऊ अनेक शाहीर होऊन गेले पण परी यासम हा

  • @ringwitdahoodie_01
    @ringwitdahoodie_01 หลายเดือนก่อน +2

    Ati.sudar.butiful

  • @santoshaswar-l2d
    @santoshaswar-l2d 2 หลายเดือนก่อน +2

    Nice song

  • @SagarPawar-ys8ld
    @SagarPawar-ys8ld 8 หลายเดือนก่อน

    छान

  • @vikaskamble301
    @vikaskamble301 9 หลายเดือนก่อน +2

    ❤ only renuka tai saheb ❤

  • @amolshedge2414
    @amolshedge2414 10 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @akashkhilare3479
    @akashkhilare3479 10 หลายเดือนก่อน +2

    mast

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 7 หลายเดือนก่อน +2

    काय बोलावे ताई तुम्हाला.... तुमच्या गाण्याचे कितीही वेळा कौतुक केले तरीही कमीच आहे... काय आवाज आहे... खतरनाक... ्दोन वेळा जरी आयकले तरीही मन भरत नाही... तुमच्या कठांत साक्षात सरस्वती बसलीय... प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव येतो.... खुप सुंदर सेवा सादर केली आहे.... संभळ वादकही खतरनाक नाद देतोय.... वाह रे पठ्ठ्या..... जबरदस्त नाद..... ❤❤❤❤❤

  • @dadasogavli4985
    @dadasogavli4985 20 วันที่ผ่านมา

    संबळ १ नंबर वाजतोय

  • @SurajMadane-t6l
    @SurajMadane-t6l 9 วันที่ผ่านมา

    1 no Aavaj ahe taai tumcha

  • @DipaliBandgar-eo5em
    @DipaliBandgar-eo5em หลายเดือนก่อน

  • @AkashAvhad-yu4bq
    @AkashAvhad-yu4bq 4 หลายเดือนก่อน +1

    Kalu bhau 1nanbar sanbal

  • @subhashpatil2475
    @subhashpatil2475 6 หลายเดือนก่อน +1

    ताई चा आवाज अतीशय सुंदर...पण मागे खूपच गडबड चाललेली असते..ती नको...

  • @kavitashelke2804
    @kavitashelke2804 2 วันที่ผ่านมา

    असे पैसे डोक्यावर टाकू नये लक्ष्मी चा अपमान केला जातो

  • @Vikas-r5w
    @Vikas-r5w 29 วันที่ผ่านมา +1

    भाई खूप छान

  • @AkashAvhad-yu4bq
    @AkashAvhad-yu4bq 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayshelke5667
    @vijayshelke5667 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏