@maddyjo9130 भाऊ आहों भोसले घरण्याला काहीच मिळालं नाही मग काय सामान्य लोकांना मिळाले का आहों यांच्या घरातील आमदार ,खासदार झाले नाहीत का यांना पण आगोदर कुणी तिकीट दिलं आणि तुम्हीच सांगा सद्या एवढे मुडदे पाडले जातात महाराष्ट्रात ,उद्योग गेले तरी राजे नी तोंड उघडले का
@@maddyjo9130 अभयसिंहराजेंना विरोध असताना देखील त्यांना 1978 साली उमेदवारी शरद पवारांमुळे झाले. पुढे जाऊन आमदार, खासदार मंत्री झाले. हे महाशय 3 वेळा राष्ट्रवादीचे आमदार झाले. ह्यांचे बंधू 3 वेळा खासदार झाले. जेवढ्या वेळेस अजिंक्यतारा कारखाना खड्यात घातला तेवढ्या वेळेस बाहेर काढला आणि म्हणता काय दिलं 🤬
राजेंच्या वर आणि ऐकूनच त्यांच्या घराण्यावर फार अन्याय झालेला दिसतो, म्हणजे जी पद यांना मिळाली होती त्यामुळे त्यांना कांहीच करता आलेलं नाही, फार अन्याय झालायहो
Tumhi Maharaja nch nav matit milval.... Prakash ambedkar n kdun shika.. tatva nista , vichar sodla nahi tyani.. jamel ts BJP virodhat ldht ahet.. koni kahi myano b tim, he te. Sglyana mahit ahe, manusmriti ,BJP cha virodh babasaheba ni kela , n masala Manus mhanun ks jgta he dakhvun dil, aho aplya ch.shivaji maharaja n cha rajyabhishek la virod krnar bramhan hote, sambhaji maharaja n cha ghat krnare anaji pnt hota. N tumhi ata sadya kontya vatevr ahat ?????? Jay shivaray 🙏
पवारसाहेबा एवढा सन्मान सातारच्या गादीला आज पर्यंत आणि याच्या नंतर कोणी करणार नाही. तुम्ही स्वतःला महाराज म्हणवून घेणारे काय साताऱ्यात दिवे लावलेत पाठच्या दहा वर्षात ते जनतेला माहित आहे. असो आता मिळालं आहे तर काही तरी चांगले करा जेणेकरून सातारच्या पोरांना पुण्याला रोज सकाळी एस टी पकडून कामाला जायचे तरी बंद करा आणि साताऱ्यातच रोजगार द्या.
तुमच्या वडिलांना आमदार, खासदार, मंत्री; तुम्हाला 3 वेळा आमदार, भावाला 3 वेळा खासदार केलं. बापरे! किती मोठा अन्याय केलाय 😱😱
हो ना आत्ता बोलायला लागलं 😂😂😂😂😂😂
एवढं करून सातारकरांना पोट भरायला पुण्यालाच जावं लागतंय
देशमुख प्रकरणाबाबत संपूर्ण महाराष्ट्र बोलत आहे , धूमसत आहे, तूम्ही दोन्ही राजे एक शब्द तरी बोलला का? तुमच्यावर कोणाचे दडपण आहे ?
अस बोलून तुम्ही पण मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी गेले हे सिद्ध करू नका अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे तुम्ही का भाजप मध्ये गेला होता
मंत्रीपदाच्या तुकड्या साठी तर गेलेत bjp मध्ये 😂😂😂
@@shrikantthorat5256 उदयनराजेना कंटाळून गेलेले तिकड आणि उदयनराजे च ह्यांच्या पाठीमागे भाजप मध्ये गेले 😂
@@sujitkumarchavan5042 नाहीतर काय
जेव्हा तुम्हाला उसे राहीला मतदार संघ नव्हता तेव्हा जावलीतून शशिकांत शिंदे साहेब यांना काढून तुम्हाला जागा शरद पवारांनी दिली तेव्हा तर गप होता
तीन पिढया खाऊन आता गरळ ओकायला लागला
तुम्ही महाराजांचे वंशज आहे तसे वागा तुम्ही आज अनाजी पंताच्या पुढं पुढं करत आहे
कोण अनाजीपांत..
तुमच्या जातीचे नाहीत म्हणून ते अनाजिपंत.
आहों भोसले साहेब तुमच्या घराण्याला पवार साहेबांनी काय दिलं नाही ते सांगा आहों कुठेतरी लाज पण वाटू द्या ओ
Ky dila re baba..
Ugach baraltay ..
@maddyjo9130 भाऊ आहों भोसले घरण्याला काहीच मिळालं नाही मग काय सामान्य लोकांना मिळाले का आहों यांच्या घरातील आमदार ,खासदार झाले नाहीत का यांना पण आगोदर कुणी तिकीट दिलं आणि तुम्हीच सांगा सद्या एवढे मुडदे पाडले जातात महाराष्ट्रात ,उद्योग गेले तरी राजे नी तोंड उघडले का
@@DevanadGavde👌👌👍👍
@@maddyjo9130 अभयसिंहराजेंना विरोध असताना देखील त्यांना 1978 साली उमेदवारी शरद पवारांमुळे झाले. पुढे जाऊन आमदार, खासदार मंत्री झाले. हे महाशय 3 वेळा राष्ट्रवादीचे आमदार झाले. ह्यांचे बंधू 3 वेळा खासदार झाले. जेवढ्या वेळेस अजिंक्यतारा कारखाना खड्यात घातला तेवढ्या वेळेस बाहेर काढला आणि म्हणता काय दिलं 🤬
ज्याची मिळेल थाळी त्याची वाजवावी टाळी
अरे शरद पवार जाणता राजा आहे
हाड आईघळ्या... शरद पवार अन् जाणता राजा😂😂
तुमच्या वडिलांना मंत्री केलं पण आज कळलं तुम्हाला आत्तापर्यंत का केल नव्हतं...पवार योग्यच होते.
यावर एकच शब्द..... सत्तेसाठी लाचार दुसरं काही नाही.. पंताना खुश करण्यासाठी सर्व काही 😂
बरं झालं बोलले पवारांना पण कळुदे त्यांनी कसल्या कसल्या माणसांना मोठं केलं ते.....
@@kirangadade1261 मित्राचा मुलगा म्हणून ज्याला मोठं केलं तोच आता नाग म्हणून डसू लागलाय 😢
देशमुख प्रकरणात हे दोन्ही राजे अक्षरही बोलले नाहीत मंत्रिपदासाठी
गरळ ओकत राहिले 😢😢😢
जाऊद्या ओ राजे पेशवाई च्या दावणीला गेलात ,संतोष देशमुख प्रकरनावर action घ्या साधे आरोपीचे cdr तपासात नाहीयत
इथे झुकल्या आणि वाकल्या माणा मंत्रीपदासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अरे संतोष देशमुख वर बोल मारले आहे मराठी मुलाला.. काय तुमचा फायदा झाला नाहि निवडून डेवून
Pawarsaheb great leader
👌👌👌👍👍👍🙏
हे कळायला तब्बल तुम्हाला 25 वर्षे लागली याचा आश्चर्य वाटते
राजेंच्या वर आणि ऐकूनच त्यांच्या घराण्यावर फार अन्याय झालेला दिसतो, म्हणजे जी पद यांना मिळाली होती त्यामुळे त्यांना कांहीच करता आलेलं नाही, फार अन्याय झालायहो
काहीही बोलू नकोस जांच बोट धरून राजकारणात आला त्याचा बोट तोडून पळाला
अहो राजे जरा राजे सारखे वागा... सर्व डेहून ढेकर देणारे जनतेला पटत नाही . पण असे बोलून तुमच्या विचारांची किव्ह येतेय
सर्वात जास्त शरद पवार यांचा तुम्ही घेतलात बोलायला काय वाटत काय जरा तर
आणि साताऱ्याचे मराठे यांना मतदान करतात.
घ्या उडवून अजून 1500 रुपये दर महिना मध्ये
जय हो बीजेपी 😂😂😂😂😂😂
बघू काय करताय पाच वर्षा मध्ये
Evdya varshane hya na jag aaliye va bahot khub
लाभार्थी मराठ्यांसारख स्वाभिमान संपलाकी राखण्यासारखं काहीच राहत नाही असं छत्रपती शहाजी महाराजांनी म्हटलेल आहे 🙏🌹
एवढे दिवस विसरला होता का
Kitihi dile Yana tari Kami padtay. Konachi palkhi wahatay
Ok
Go ahead now
You do remaining works
Tumhi evdhe divas amdar asun kay gavat uptav hote ka
शरद पवार यांच्यावरील टीकेचा विषय व्हिडिओत नाही, तर तसा मथळा का? की गोदी मराठी?*
तुम्हाला BJP mukhyamantri kartil ka
TUZIII LAYKII KITI SHIVENDRA
TULAA LAAJ TARII AAHE KAA
Tumhi Maharaja nch nav matit milval.... Prakash ambedkar n kdun shika.. tatva nista , vichar sodla nahi tyani.. jamel ts BJP virodhat ldht ahet.. koni kahi myano b tim, he te. Sglyana mahit ahe, manusmriti ,BJP cha virodh babasaheba ni kela , n masala Manus mhanun ks jgta he dakhvun dil, aho aplya ch.shivaji maharaja n cha rajyabhishek la virod krnar bramhan hote, sambhaji maharaja n cha ghat krnare anaji pnt hota. N tumhi ata sadya kontya vatevr ahat ?????? Jay shivaray 🙏
We expected ' more' from your side. To the point & realistic. 😂
प्रतापराव भोसले प्रदेशाध्यक्ष
होते
हे माहीत करून घ्यावे
HARAMII TUMHII MARATHA BOLYCHII LAAJ VATT AMHALA TULAA N TYLAA
पवारसाहेबा एवढा सन्मान सातारच्या गादीला आज पर्यंत आणि याच्या नंतर कोणी करणार नाही. तुम्ही स्वतःला महाराज म्हणवून घेणारे काय साताऱ्यात दिवे लावलेत पाठच्या दहा वर्षात ते जनतेला माहित आहे. असो आता मिळालं आहे तर काही तरी चांगले करा जेणेकरून सातारच्या पोरांना पुण्याला रोज सकाळी एस टी पकडून कामाला जायचे तरी बंद करा आणि साताऱ्यातच रोजगार द्या.
Tumche sanga lokache nko
😂😂😂😂😂😂😂
Tumi evde divas aahat kay kel
आता हा झाट्या आलाय उडायला😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
Pawar khote
अवघड आहे 😂
सत्ता तिकडे राजे....😂
kiti varshe tumhi satara chatun pusun khalla tye lokana sanga beed madhye ek maratha marla jato ani tuhmi doghe dhokla khaun anaji panta pude sheput halvat lachari kartye satarkarana tuhmala maharaj bolayechi laaj vatate kuthe chatrepati ani kuthe hye lachar
!! जय श्री राम !!
❤❤❤
😂😂😂😂😂😂