Beed बंदूक प्रकरणावरुन Anjali Damania यांचे आरोप, Devendra Fadnavis यांचं काय उत्तर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 115

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 18 วันที่ผ่านมา +58

    तक्रार असेल तर विचार करू मंजे दुसरा संतोष देशमुख जाला की बगु mng काय होईल भो आमचं महाराज नच्या महाराष्ट्रात च

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 18 วันที่ผ่านมา +63

    गृहमंत्री सीरियस नाहीत या केस बाबत😢😢😢

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 18 วันที่ผ่านมา +29

    पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अडीच वर्षे सत्य बाहेर पुन्हा गृहमंत्री वाल्मीक कराड वर या काळात गंभीर गुन्हे आहेत. त्यावेळेस तुमच गृहखात काय करत होत.

  • @sureshyadav-is7qb
    @sureshyadav-is7qb 18 วันที่ผ่านมา +49

    आतां R R आबाच पाहिजे होत बाकी कुणाचं कामाचं नाय

  • @theking3200
    @theking3200 18 วันที่ผ่านมา +14

    तक्रार आल्यावर विचार करू म्हणताहेत तो पर्यंत अघटित घटना घडण्याची वाटच बघत बसायचं का अजब उत्तर आहे गृहमंत्री यांचं ..

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 18 วันที่ผ่านมา +2

      Dusra Santosh Deshmukh zalyavar vichar karen ha....

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 18 วันที่ผ่านมา +17

    परवाने कधी दिले हा विषय नाही... बी सिरीयस CM...shame on you...ajun aaropi atak kele nahi aapan

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 18 วันที่ผ่านมา +22

    हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वाट लावणार
    यांचा मिटवायचा इराधा नाही तर पेटवायच दिसतंय

  • @balapawar7925
    @balapawar7925 18 วันที่ผ่านมา +17

    प्रत्येक गोष्टीला तक्रार केल्या नंतरच ऍक्शन घ्याल का तुम्ही राजकारणी जबाबदारी aste तुम्ही सत्ता भोगता म्हणजे काय काही कराल का

  • @ganeshkadam8266
    @ganeshkadam8266 18 วันที่ผ่านมา +7

    काय राव आरोपी माहिती असुन अटक होत नाही काय चौकशी.. करणार

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 18 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती शासन हवं मी तरं म्हणेन परंतु ते शक्य नाही लोकशाही आहे बीड मध्ये कोणीही पिस्तूल हातात घेवु शकतो व पिस्तुलचया जोरावरच सत्ता मिळवू शकतो हे सिद्ध झाले बीड मध्ये मित्रांनो हातात पिस्तूल त्यांची सत्ता हेंच समिकरण 😢😭🙏💐🚩

  • @Ayush_online
    @Ayush_online 18 วันที่ผ่านมา +6

    गृहमंत्री यांच्यावर शंका येतेय. कारवाई वेग मंदावला

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 18 วันที่ผ่านมา +19

    फडनविसांसारखे निष्क्रिय ग्रुहमंत्री होने नाही

  • @pawarsp9
    @pawarsp9 18 วันที่ผ่านมา +6

    निवडणूक प्रचारात काय घसा काढू काढू ओरडत होतात.
    आत्ता काय...... बघू पाहू.... करू.....

  • @arunkadus100
    @arunkadus100 18 วันที่ผ่านมา +11

    यानेच सगळे गुन्हेगार पुरस्कृत करून राज्याच वाटोळ केलय .

  • @mangeshsupekar8363
    @mangeshsupekar8363 18 วันที่ผ่านมา +2

    याच्याकडुन देशमुख कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळणार नाहीच

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 18 วันที่ผ่านมา +4

    देवेंद्र तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही चौकशी करा

  • @sid_1724
    @sid_1724 18 วันที่ผ่านมา +4

    आदेश ना collector ला परवाने तपासून घेण्या बद्दल...आणि जे पात्र नाहीत त्यांचे परवाने रद्द करायला लावा. व्वा रे वा गृहमंत्री. नुसत चाललाय ते चालू द्या अस दिसतय तुमच्या हरकती आणि निर्णय वरून.

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 18 วันที่ผ่านมา +8

    तुमच्या आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर बंदूकी चे परवाने देण्यात आले आहेत आणि विनापरवाना शस्त्रे किती मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत याची चौकशी कोण करणार आहे तुम्हाला तक्रार केली तरच तुम्ही तपासणी करणार का? तो पर्यंत संतोष देशमुख सारख्या घटना घडल्या तर काय करणार?

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 18 วันที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस साहेब विनापरवाना किती बंदूक का बीड जिल्ह्यात आहेत ते तपासा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, गृह खाते आपल्याकडं आहे नुसतं बोलून सभागृहात चालणार नाही
    प्रत्यक्षात कृती मधून रिझल्ट दाखवा

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 18 วันที่ผ่านมา

    तक्रार असेल तर विचार करू ..... वा वा वा तुमचा नारळ आणि श्रीफळ देऊन सत्कार करायला हवा मंत्रीमहोदय

  • @Ekta4762
    @Ekta4762 14 วันที่ผ่านมา

    बिड जिल्ह्यातील सरसकट सर्व बंदुक परवाने रद्द करण्यात यावेत .
    बंदुका , पिस्तुले जप्त करण्यात यावीत .
    .... आणि नंतर संपूर्ण शहानिशा व खातरजमा झाल्यानंतर कायदेशीर योग्य असेल , तशी कृती करावी .
    बंदुका आणि पिस्तुले ही स्वसंरक्षणासाठी असावीत , दहशत निर्माण करण्यासाठी नाही .

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 18 วันที่ผ่านมา +7

    विचार करु....

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs 18 วันที่ผ่านมา

    गृराज्यमंत्री फुल्ल फेल आहेत.. बघू करू बस एवढाच येतं

  • @pralhad_tiwari
    @pralhad_tiwari 18 วันที่ผ่านมา +2

    कार्यकर्ते महत्त्वाचे की कायदा महत्त्वाचा

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 18 วันที่ผ่านมา

    वा देवा भाऊ एक नंबर
    आता ही तक्रारी ची वाट बघता हाय 😮

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 18 วันที่ผ่านมา +1

    Good work of CM Fadanavis

  • @Ekta4762
    @Ekta4762 14 วันที่ผ่านมา

    अटकसत्र सुरु करुन , कसुन सर्वंकष चौकशी केल्याशिवाय सत्य उजागर होणार नाही .

  • @DelightfulBowtieCat-jx6bo
    @DelightfulBowtieCat-jx6bo 18 วันที่ผ่านมา +1

    नुसती चौकशी

  • @Scrollgaming-y9t
    @Scrollgaming-y9t 18 วันที่ผ่านมา +2

    सिरीयस नाही फक्त टाईमपास

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 18 วันที่ผ่านมา +2

    परवाने फक्त देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत

  • @govindraomohalkar7046
    @govindraomohalkar7046 18 วันที่ผ่านมา +1

    Typical fixed answer

  • @क्रांतिज्योति
    @क्रांतिज्योति 18 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस यांचा कारभार संशयास्पद आहे. हे करणार आणि ते करणार फक्त बढाया चालू आहेत. फडणवीस action काहीच झाली नाही अजून. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे? घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत आपण... गृहमंत्री असा असेल तर कल्याणच आहे मग.

  • @p_a_t_i_l_1
    @p_a_t_i_l_1 17 วันที่ผ่านมา

    वर्षानुवर्षे दिलेले आहेत तर मग रेशनला वाटायचे की सर्वांना समान 🎉

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 18 วันที่ผ่านมา +4

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी बीडचा पालकमंत्री बीडचा बिहार होण्यापासून वाचवा वही हात जोडून विनंती आमच्या गोरगरीब कष्ट करायची

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 วันที่ผ่านมา

    CM saheb think about Beed properly

  • @SACHINAVHALE-n9u
    @SACHINAVHALE-n9u 18 วันที่ผ่านมา

    औरंगाबाद मध्ये तर अक्षरशः हा रोडवर ,ट्रॅफिक ल अडचण होईल असे बॅनर लावलेले आहेत.अपघात होऊ शकेल.अशी स्थिती आहे

  • @sachinkadam2100
    @sachinkadam2100 18 วันที่ผ่านมา +1

    सगळे समोर असून अजून तक्रार असेल तर बोलता कारवाई करू हे योग्य नाही आणि एकाचा सामान्य लोकांचा जीव गेला पाहिजे का ,,,,

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 18 วันที่ผ่านมา +1

    परवानाधारक शिवाय बिगर परवाना कमीत कमी दोन हजार तरी बंदुका असतील बीड जिल्ह्य़ात. मुख्यमंत्री फक्त बोलाचा भात व बोलाचीच कडी.फडणवीस ग्रृहमंत्री असता कारवाई झालीच तर नवलच.

  • @AnkushWavre-x3j
    @AnkushWavre-x3j 18 วันที่ผ่านมา

    आज 16 दिवस झालेत खुनी पळूनगेले असताल देशाच्या बाहेर

  • @pralhad_tiwari
    @pralhad_tiwari 18 วันที่ผ่านมา +1

    होल्डिंग बद्दल कुठेच पालन होत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान होतो याला कोण जबाबदार

  • @vinodjain3993
    @vinodjain3993 18 วันที่ผ่านมา

    आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असते तर सर्व आरोपी आत असते

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure1846 18 วันที่ผ่านมา

    आता देवाभाऊ दोन्ही उपमुख्यमंत्री शिवाय पत्रकार परिषद घेत आहेत

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 18 วันที่ผ่านมา

    फायर आर्मस अनेक वर्षे दिले गेले म्हणून ती योग्य असे म्हणता येणार नाही. राजकीय दबावाखाली दिली गेली असतील अशी तक्रार उघडच होत असताना त्याचे समर्थन करता येणार नाही.

  • @Aditya121-d9y
    @Aditya121-d9y 18 วันที่ผ่านมา +1

    हा बामण महाराष्ट्र नासवनार..!

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 18 วันที่ผ่านมา

    सर्व प्रमुख खाते विदर्भ मध्ये आहेत गुजरात सारखे

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 18 วันที่ผ่านมา +6

    Complaint tuzya gharat ase zale asate tar vat baghat basala asata ka asighlya.

  • @swap755
    @swap755 18 วันที่ผ่านมา

    जास्त होर्डींग्ज पाहून नागरिक फक्त शिव्या देऊन पुढे जातात
    हे बघ इथले कार्यकुत्रे ....
    लोकांना ही नाही आवडत.... शहर होर्डींग्ज ने विद्रूप झालेली....

  • @dashrathshindepatil4823
    @dashrathshindepatil4823 18 วันที่ผ่านมา +3

    Arm lience total canceled kara

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 18 วันที่ผ่านมา

    दोन वर्ष अभ्यासात च जाणार यांची

  • @vaibhavkandekar6213
    @vaibhavkandekar6213 18 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब तुमच्या कडे गृहमंत्री काम करण्याचे गुण नाही तुम्ही फक्त गोड गोड बोलता. तुमच्या पेक्षा एकनाथ शिंदे गृहमंत्री झाले असते तर योग्य झाले असते

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 18 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय करता

  • @bapuraovarahade4855
    @bapuraovarahade4855 18 วันที่ผ่านมา +1

    काल दिले नाहीत.. काय बोलताय असं... उद्या द्या मग अजून 200-300 मग समाधानी होतान तुम्ही...

  • @nandusangolkar2012
    @nandusangolkar2012 18 วันที่ผ่านมา

    आज कल्याण मध्ये बलात्कार झालाय बघा हे मुख्यमंत्री झाल्यानंतर किती आरोप होतात किती जमीन काय काय केले ते जरा लक्षात घ्या आणि मतदान करणार म्हणून असंच मतदान भाजपला करत जावा राजन महाराष्ट्राची वाट लावून घ्यायला कमी पडू नका

  • @BITS93598
    @BITS93598 18 วันที่ผ่านมา

    सिरीयस नाहीत साहेब

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 วันที่ผ่านมา

    But why when sir

  • @anilgawande4086
    @anilgawande4086 18 วันที่ผ่านมา

    He will loose. Confidential of people soon.

  • @marutibadne541
    @marutibadne541 18 วันที่ผ่านมา

    एकच व्हिडिओ बाराशे वेळा दाखवला जातोय जसं काही 1200 परवाने धारक गोळीबार करायला हवेत

  • @Cccvvbbugff
    @Cccvvbbugff 18 วันที่ผ่านมา +2

    Sarkar 100 padnar samudra manthan chalu he ??as karach vatay

  • @dilipbhutekar6461
    @dilipbhutekar6461 18 วันที่ผ่านมา

    साहेब मला एक परवाना द्या

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 18 วันที่ผ่านมา +1

    Not so serious about Kej murder case

  • @arunkadam804
    @arunkadam804 18 วันที่ผ่านมา

    अहो तुम्हाला पाच वर्षे मुख्यमंत्री पद होत व गृहमंत्री पद होत आणि तुम्ही म्हणताय आता बंदुकीचे परवाणे आम्ही दिले का?

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 18 วันที่ผ่านมา

    Saheb nusta uttar devu naka kahitari kara.jai mhayuti.

  • @GovindDhande-kx8cs
    @GovindDhande-kx8cs 17 วันที่ผ่านมา

    Mala tr vatat yat ग्रह मंत्र्याच्या सुदा हात असेल

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 17 วันที่ผ่านมา

    काय झा ट विचार करतो कधी विचार करतो एफडन20

  • @pallaviraut597
    @pallaviraut597 วันที่ผ่านมา

    Asla kasla gruhmantri

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 18 วันที่ผ่านมา

    अनाजीपंत खोटे बोलण्यात पटाईत खोटे बोला रेटून बोला

  • @AnnaPachpute
    @AnnaPachpute 18 วันที่ผ่านมา

    गृह मंत्री काही करणार नाही

  • @prakashteli8828
    @prakashteli8828 18 วันที่ผ่านมา +1

    Vichar karu, abhyas karu, kahitari review kara, aani band karun taka

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 18 วันที่ผ่านมา

    हाकाहीकरत नाही पोपटराव आहे फक्त

  • @GovindDhande-kx8cs
    @GovindDhande-kx8cs 17 วันที่ผ่านมา

    Laj vatu dya फडणवीस

  • @AnkushWavre-x3j
    @AnkushWavre-x3j 18 วันที่ผ่านมา

    यांच्या बोलण्यात फक्त बघू बोलता

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 18 วันที่ผ่านมา

    Abhyas ani vichar....saheb pariksha kadi denar ......😂😂😂

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 18 วันที่ผ่านมา

    Aho saheb 21,22 varshachya porachya hatat gun ahe....ani apan yevadh casual geta....

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 17 วันที่ผ่านมา

    Thodatari comansens आहे का नाही

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 18 วันที่ผ่านมา

    Beed gangster

  • @AjitSabale-g5v
    @AjitSabale-g5v 18 วันที่ผ่านมา

    Vait vatte pn he gruhmantri kahi kamache nahit he siddha zalay itkya ghatna yanchya kalat zalet

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 18 วันที่ผ่านมา

    नितेश राणेंना गृहमंत्री पद द्या नक्कीच फरक पडेल🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shaileshpalekar597
    @shaileshpalekar597 18 วันที่ผ่านมา

    Hyasathi , Gruhmatri pad have aahe.
    Kripya, tumchykadun lokanchya apekshaaahet,
    Pudhchya pidhyancha prashna aahe.

  • @bhanudastakate2683
    @bhanudastakate2683 18 วันที่ผ่านมา

    Cm ahe na tmhe kay chalu ahe

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 18 วันที่ผ่านมา

    Ha manus magacha 10 varshat 7.5 varsh ghruhmantri hota Kay Kam kele te pan sanga😂😂😂

  • @JalindarPotbhare-f3y
    @JalindarPotbhare-f3y 18 วันที่ผ่านมา

    ये

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 18 วันที่ผ่านมา

    फडवडवणीस साहेब एकदम योग्य बोलत आहेत ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात.

  • @prasadsambari2209
    @prasadsambari2209 18 วันที่ผ่านมา

    Ky bolto yarr ... Vichar karu mange ky 😡😡😡😡

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 18 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही कायदा सुव्याव्यास्थ ठेवला नाही कारण जनता न्याय मागते ते पड तुमच्याकडे आहे पण न्याय मिळत नाही

  • @avinashsuryawanshi4859
    @avinashsuryawanshi4859 18 วันที่ผ่านมา

    R r aba sarkh manus hone nhi

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 18 วันที่ผ่านมา

    अरे देवेंद्र फडणवीस दुसऱ्याला नैतिकता तो विचारतो आणि नैतिकतेचे आहे का काय तरी सांग नैतिकतेची जबाबदारी घेऊन काहीतरी तू तरी लाज शरम राग जरा हे सरकार जरा नीट चालव

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 18 วันที่ผ่านมา

    हे गृहमंत्री मध्ये असं कामाचं खोटं बोल पण रेटून बोल असं काम आहे देवेंद्र फडणवीस

  • @salimpathan8023
    @salimpathan8023 18 วันที่ผ่านมา

    Bagiya seriyaa nantar Maharashtra Arjun Desh gelaa vikuun...

  • @RajSuryawanshi-p9p
    @RajSuryawanshi-p9p 18 วันที่ผ่านมา +1

    Are as bolu nkos takrar asel tarch vichar karnar ka

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q 17 วันที่ผ่านมา

    Ha kay jantech bhal karnar yacya kalat maytra pals cya paysa koni gaban kela aaropi mokat choro ho hindutcya nawawr kiti diwas mhurkh banawnar nay denar ki xxis baynkach kholnar

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 18 วันที่ผ่านมา

    Ha nusta golmol answer krtoy
    Nirny ghe re babdya lvkr ky tri
    Ny tr sagla maharashtra beed zalyvr kr

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 18 วันที่ผ่านมา

    हा फडनविस उपट्या शेवट पर्यंन्त विचार करु आनी अभ्यास करु आसेच बोलतो साला,आरे बाबा तु मुख्यमंत्री आहेस कि घेना बाबा काहितरी धाडसी निर्णय,नाहितर बीड जिल्ह्यात आता ऐका पोठो पाठ ऐक लगातार 10/15 खुन झाल्यावर निर्णय घेयला बसतो का बांमना