My child and me want to visit पुस्तक महोत्सव but unable because of personal reason Thank you so much for your video. Certainly I will show this video to my child. If possible make video on few important books stall seperately.
@@purva4145 नाही ताई असं काही नाही . पण हो आम्ही महाराज शिव छत्रपतींच्या शाशनात राहतो अजून आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना ह्या साठी केली कि झार आपल्याला आपला मंत्री आवडत नसेल तर ते व्यक्त करण्याचे स्वतंत्र असावे . तर ते मी व्यक्त केलं . हे मोदी, शाह अडाणी , माधवी बूच हे सगळे स्वराज्याचे नाशक आहेत आणि जे छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याला मनात नाही आम्ही त्यांना कवडी चे हि मानत नाही . हो PM म्हणून त्या पदाची गरिमा आणि आदर असलाच पाहिजे तो आहेच बस थोडी मस्करी केली त्या साठी चूक झ्हाली त्यासाठी माफी
Amazon पेक्षा Flipkart ला स्वस्त पुस्तके मिळतात . जाताना flipkarat ओपन ठेवा लगेच 🔎 search मारा. पुस्तक महोत्सव आहे , Sale नाही. उगाच घरी आल्यावर पाच्छाताप नको . 😂
म्हणजे एवढंच फक्त वाचायचं ज्ञान घेतलेलं दिसतं
ठिक आहे.पण बरं केलं आमच्या साठी ही अनमोल भेट देत आहात पुस्तकांच्या रुपात त्यासाठी धन्यवाद
Thanks Jivan Aghav for information
Right mohtsav bgha ABC tun ghya
खरं आहे भाऊ😅😅
My child and me want to visit पुस्तक महोत्सव but unable because of personal reason
Thank you so much for your video.
Certainly I will show this video to my child.
If possible make video on few important books stall seperately.
❤Thank u Jeevan bhau n MVF Team❤
Background music mast aahe 🎉
Leaders are Readers❤
Leaders are readers ❤
मस्त भाऊ नक्की पाहून येईन
Sir किसान प्रदर्शन पण होता ना sir पुणे मध्ये
छान👏
खूप छान
अप्रतिम
3:15 Khup molacha salla dila kharach 🙏
Best
👍🏻
Ajab distributors cha stall ahe ka ?
Nice Video
YZ??
Chan❤
Pustk swast ahet ki mhag
10 takke discount aahe
बुकगंगा आणि अक्षरधारा मध्ये २५% डिस्काउंट मिळतो, आणि इथे फक्त १०%
Show sampla ahe 22dec la
0:21 hahaha
Book Ganga cha stall ahe ka sir
Yes
MH १२ गावची बासुंदी 😂
बारा गावची बासुंदी 😂
2:27 नरेंद्र मोदी शेठ 🤪 Thought of visiting but now might skip. 👎🏻
Modi sheth sobat photo naka kadhu pan jaun ya 😃
देश पण सोडणार का मोदी pm झाले म्हणून? कुठं जाणार बांगलादेश की पाकिस्तानला?🤡