हो...ताई.. बाबा म्हणजे जणू भजनच साक्षात व्यक्ती रूपाने प्रकट झालेलं आहे... बाबा म्हणजे भजनाला फुटलेले हात पायच आहेत. आम्ही चातुर्मासाला असताना 2015 साली बाबांनी आम्हाला या सगळ्या चाली शिकवल्या होत्या.... बाबांच्या सानिध्यात घडलेला चातुर्मास आमचा अविस्मरणीयच राहील.... पण बाबांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती न भरून निघणारी आहे.
th-cam.com/video/7YbgVigDchA/w-d-xo.html बाबांच्या आणखी चाली या लिंक मधील व्हिडिओमध्ये आहेत.... राम कृष्ण हरी कृपया चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.....
राम कृष्ण हरी.... मी 2015 ला पंढरपूरला बाबांकडे चातुर्मासात होतो. तेव्हा बाबांनी आम्हाला या सर्व चाली शिकवल्या होत्या. आणि त्या सर्व आम्ही रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या.....
गुरू नाम गुरू संकट स्वामी नंतर गु भजनभि्ष्म बाबांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत त्यांच्या चरणी कोटी नमन
Ram Krishna Hari
श्री गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
भजन म्हणजे बाबा आणि बाबा म्हणजे भजन
अति सुंदर माऊली ❤❤❤
श्री गुरुवर्य गाथा मूर्ती बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात
🙏राम कृष्ण हरी🚩काय गोड चाली आहेत , किती गोड आवाज आहे बाबांचा.खरच खुपचं सुमधुर 🙏🌹
हो...ताई.. बाबा म्हणजे जणू भजनच साक्षात व्यक्ती रूपाने प्रकट झालेलं आहे... बाबा म्हणजे भजनाला फुटलेले हात पायच आहेत.
आम्ही चातुर्मासाला असताना 2015 साली बाबांनी आम्हाला या सगळ्या चाली शिकवल्या होत्या.... बाबांच्या सानिध्यात घडलेला चातुर्मास आमचा अविस्मरणीयच राहील.... पण बाबांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती न भरून निघणारी आहे.
th-cam.com/video/7YbgVigDchA/w-d-xo.html बाबांच्या आणखी चाली या लिंक मधील व्हिडिओमध्ये आहेत.... राम कृष्ण हरी कृपया चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.....
खूप छान
गुरुवर्य बाबां च्या चरणी साष्टांग दंडवत बाबांची खुप आठवण येते 😭😭😭😭
खुपच सुंदर, धन्यवाद🙏🚩🚩🙏
खुपच सुंदर .....जय हरी
सुंदर
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
ज्यांनी कोणी बाबांची रेकॉर्डिंग केली आहे त्यांचे धन्यवाद....
राम कृष्ण हरी.... मी 2015 ला पंढरपूरला बाबांकडे चातुर्मासात होतो. तेव्हा बाबांनी आम्हाला या सर्व चाली शिकवल्या होत्या. आणि त्या सर्व आम्ही रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या.....
th-cam.com/video/7YbgVigDchA/w-d-xo.html
बाबांच्यआ आणखी काहीचाली
🙏 🙏
राम कृष्ण हरि
Khup chaan mauli
व्हिडिओला लाईक
आणि शेअर कराअसेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरि.🌹
राम कृष्ण हरी
श्री संतांचीया माथा चरणा वरी
चालीच्या रुपाने बाबाची आठवण नेहमी येते .. साक्षात माऊली दिसतात बाबा चा आवाज ऐकला की
रागाचे नाव सांगा ना माऊली
काही चालिंचे रागांचे नाव नाही सांगितले नाहि माऊली