१० मिनीटात ताजे पनीर करुन झटपट बनवा रसमलाई मोदक:गुलाबाच्या पाकळ्या वाळवा १ मिनीटात: Rasmalai Modak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 หลายเดือนก่อน

    क्षेयाताई खूप छान सुंदर अप्रतिम मोदक झाले आहेत एक दिवस प्रसाद म्हणून करायला सोपे आहे

  • @m_p_joshi12345
    @m_p_joshi12345 หลายเดือนก่อน

    खूप छान. करून पाहीन 😊❤🙏

  • @pradnyajoshi2291
    @pradnyajoshi2291 หลายเดือนก่อน

    किती सुंदर!

  • @anitabhide8814
    @anitabhide8814 หลายเดือนก่อน

    खूप छान सविस्तर सोप्प सांगता त्यामुळे करायला उत्साह येतो.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  หลายเดือนก่อน +1

      @@anitabhide8814
      नक्की करा 😊

    • @amrutamodak9194
      @amrutamodak9194 หลายเดือนก่อน

      छानच, गुलाब पाकळ्या ऐवजी गुलकंद घातला तरी चालेल ना

  • @shilpalele
    @shilpalele หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌खूप सोपे आहेत

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  หลายเดือนก่อน

      @@shilpalele
      Thank you 🙏

  • @PramilasBhojanofficial
    @PramilasBhojanofficial หลายเดือนก่อน

    Very very tasty dear friend 🎉🎉❤

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  หลายเดือนก่อน

      @@PramilasBhojanofficial
      Thank u so much 😊
      Please subscribe to my channel.
      I subscribed to your channel.

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 หลายเดือนก่อน

    खूपच छान....

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl หลายเดือนก่อน

    मस्त रेसिपी

  • @anaghachitale847
    @anaghachitale847 หลายเดือนก่อน

    खूप छान...सगळं घरी करुन पदार्थ करण्याची रीत,त्याला लागणारा patience वाखाणण्याजोगा...😊

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 หลายเดือนก่อน

    छानच
    थोड्या प्रमाणात करुन दाखविता त्यामुळे घरी करणे सोपे जाते. छान असतात सगळे पदार्थ

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 หลายเดือนก่อน

    He kiti divas राहतील,आधी करून ठेवण्यासाठी

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 หลายเดือนก่อน

    श्रेया ताई तुमच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.छान छान रेसिपीज व घरातील साहित्य वापरून बनवून सोप्या पद्धतीने दाखवता धन्यवाद ❤

  • @anjaligadgil3216
    @anjaligadgil3216 หลายเดือนก่อน +2

    श्रेया ताई मागच्या वर्षी तुम्ही पनीर मध्ये गूळ घालून बनविलेले पेढे करून बघितले आता यावर्षी हे पेढे पण करून बघणार . तुम्ही खूप detail मध्ये सांगता आणि दाखविता त्यामुळे चुकण्याची शक्यता अजिबात नसते.