हात दुखे पर्यंत बेसन न भाजता एका ट्रिकने झटपट बनवा कमी तुपात तोंडात विरघळणारे न रेलणारे बेसन लाडू:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 73

  • @vattamma20
    @vattamma20 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तच. मी नक्की करणार. या कुकर मुळे भाजायचा त्रास कमी आहे.❤

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 วันที่ผ่านมา +1

    खुप छान..👌🏻
    मी यंदा अशाच पद्धतीने बेसनाचे लाडू करुन पाहणार..कारण खरंच कढईमध्ये सतत बेसन भाजताना अक्षरशः हात खुप भरुन येतात..🙂
    तुम्ही अगदी योग्य वेळी व्हिडिओ अपलोड केला आपले धन्यवाद..😊❤🙏

  • @JayaLokhande-l8n
    @JayaLokhande-l8n วันที่ผ่านมา

    ❤ खुप छान पध्दत

  • @saritaghagre9056
    @saritaghagre9056 วันที่ผ่านมา +1

    Apratim

  • @rajeshwarimore5603
    @rajeshwarimore5603 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोपी पदधत दाखवली .❤

  • @maitreyeegosavi646
    @maitreyeegosavi646 วันที่ผ่านมา +1

    खूप छान idea मस्त्त नक्की करून बघेन

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@maitreyeegosavi646
      Please share with your friends and groups!

  • @shitalkanitkar5995
    @shitalkanitkar5995 วันที่ผ่านมา

    Excellent hack ! You are the pressure cooker queen! 💖

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@shitalkanitkar5995
      Thank u 😊
      Please share with your friends and groups!

  • @kavitathorat745
    @kavitathorat745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai dhudha mulhe ladoo kharab nahi na honar pls sanga

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kavitathorat745
      दुधामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत. १०, १५ दिवस चांगले रहातात. रवाळ पण तरीसुदेधा मऊ होतात.
      पण दुधाऐवजी पाण्याचा हपका मारला तरी चालेल.

  • @Synaika
    @Synaika วันที่ผ่านมา

    मस्त सोपी पद्धत नक्की करून बघीन

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา +1

      @@Synaika
      Thank u 😊
      Please share with your friends and groups.

  • @jyotimore5579
    @jyotimore5579 วันที่ผ่านมา

    👌खुप छान

  • @juhiwalavalkar1585
    @juhiwalavalkar1585 วันที่ผ่านมา +1

    छान ❤

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@juhiwalavalkar1585
      Thank u 😊
      Please share with your friends and groups

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 วันที่ผ่านมา +2

    ताई
    खुप मस्त

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@aparnadatar7503
      Please share with your friends and groups!

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनी कृपया समजून घ्या..🙏
    श्रेया..वेळ जात नाही म्हणून हे चॅनल चालवत नाही..🤷
    कमी कष्टात सहज सोप्या पद्धतीने फराळ कसा होतो हे फक्त तिने सांगितले आहे..👍🏻
    आणि दिवाळीचा असा कुठलाच पदार्थ नाही जो बनवताना मेहनत कमी लागते..गृहिणींसाठी दिवाळी पदार्थ म्हणजे एकप्रकारचा ओव्हरटाईमच असतो..🙂👍🏻
    चांगले बोला..चांगले विचार पेरा..🙏

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thank u so much 🙏

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@dipaliraskar1624
      Thank you so much 🙏
      खरंच ज्या करतात त्यांनाच ह्याचे महत्व कळेल.

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ShreyaAthavale 😊👍🏻

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 วันที่ผ่านมา

    खूप छान पद्धत

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@raginijoshi2080
      Thank u 😊
      Please share with your friends and groups

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 วันที่ผ่านมา

    खुप मस्त सोप्पी रेसिपी

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@rasikakulkarni343
      Thank u 😊
      Please share with your friends and groups

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 วันที่ผ่านมา +2

    खुप छान वेगळी रेसिपी आहे.आणि मुख्य तूप खूपच कमी लागत.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@sukhadadamle941
      Thank u 😊
      Please share with your friends and groups.

  • @alakananda7047
    @alakananda7047 วันที่ผ่านมา +2

    नेहमीची पध्दत काय वाईट आहे

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 วันที่ผ่านมา

    मी वाट च पहात होते.मस्त लाडू धन्यवाद ❤

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@rajeshwarimore1589
      Thank you 🙏
      Please share with your friends and groups.

  • @neetarajan8621
    @neetarajan8621 วันที่ผ่านมา

    Very nice 👌👌

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@neetarajan8621
      Thank u 😊
      Please share with your friends and groups.

  • @trupti-d1i
    @trupti-d1i วันที่ผ่านมา +4

    कोणी किती पण निगेटिव्ह कमेंट करू दे...पण ज्या गृहिणी खरंच फराळ करतात त्यांनाच समजू शकते भाजणे आणि भरपूर तूप जमवताना होणारी कसरत ..
    त्यामुळे तुमची ही रेसिपी आमच्या साठी एक नंबर❤❤❤❤🎉🎉🎉
    अजून काही रेसिपी फराळ च्या असतील तर लवकर शेअर करा

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@trupti-d1i
      Thank you so much 🙏
      आपली जुनी पद्धत चांगलीच आहे.
      माझ्या सगळ्या रेसिपी पटकन होणार्या, तेल तुपाचा कमी वापर करुन कशा करता येतील याचा विचार करुन केलेल्या असतात.
      तसेच वेळ, कष्ट व इंधन ह्या गोष्टींचा पण विचार केलेला असतो.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@trupti-d1i
      माझ्या channel वर तुम्हांला करंजी, रवा लाडू, कुरकरीत चिवडा, नाशिक चिवडा, बिना तेलाचा चिवडा, शंकरपाळे ह्या सगळ्या रेसिपीज आहेत. अजुन लवकरच नविन रेसिपी येतालच.

    • @meetapurohit979
      @meetapurohit979 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ShreyaAthavaleखरंय....तुमच्या सर्व रेसिपीज सगळ्याचा विचार करूनच केलेल्या असतात ...हीच गोष्ट जास्त भावते...🙏🙏🌹🌹

  • @riya-px9wi
    @riya-px9wi วันที่ผ่านมา +1

    Ashi recipe adhi pahili navhti.aata nakki karun pahin. Thank you

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@riya-px9wi
      Thank u 😊
      Please like, share and subscribe to my channel
      Please share with your family friends and groups.

    • @shailadeshpande5042
      @shailadeshpande5042 วันที่ผ่านมา

      सुंदर👌👌

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l วันที่ผ่านมา

    छान सोपी पद्धत आहे चागले झालेत लाडू 😊

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@AnjaliJoshi-b3l
      Thank u 🙏
      Please share with your friends and groups

  • @ayushee8029
    @ayushee8029 วันที่ผ่านมา

    लाडवात दूध घातले तर ते जास्त दिवस टिकतात का?

  • @vab-kj8qe
    @vab-kj8qe วันที่ผ่านมา

    खूप सुंदर...रवा नारळ लाडू पण अशाच प्रकारे दाखवा प्लीज

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@vab-kj8qe
      Thank u 😊
      माझ्या channel वर त्याची recipe आहे. Please बघा.

    • @vab-kj8qe
      @vab-kj8qe วันที่ผ่านมา

      @@ShreyaAthavale Ok 👍 Thank you 😊

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik4001 วันที่ผ่านมา

    Khup chhan.pan thode short video astil ter bare zaale aatye.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@kalyanimahadik4001
      Thank u 🙏
      तुमचे बरोबर आहे, पण सगळे व्यवस्थित दाखवायचे असेल तर जरा मोठे होतात.
      पण मी तुमच्या suggestion चा नक्की विचार करीन.

  • @medhamunj5061
    @medhamunj5061 วันที่ผ่านมา

    Hi dabal mehanat kon karel
    Aamchi recipe changal aahe

  • @anaghachitale847
    @anaghachitale847 วันที่ผ่านมา +1

    छान...भाजायला कुकरमध्ये केल्यामुळे निम्मा वेळ लागला...चरचरीत बेसन लाडू पीठ असेल तर रवा घालावा लागणार नाही ना...?

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@anaghachitale847
      मग नाही रवा घालायचा.

  • @Synaika
    @Synaika วันที่ผ่านมา

    ताई प्रमाण डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलंत तर बर होईल

  • @shilpalele
    @shilpalele วันที่ผ่านมา

    खूप छान वेगळी रेसिपी 👌👌

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@shilpalele
      Thank u 😊
      Please share with your friends and family and groups

  • @manjiriphadke4379
    @manjiriphadke4379 วันที่ผ่านมา

    फारच छान ट्रिक आहे!

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@manjiriphadke4379
      Thank u 😊
      Please share with your friends and groups.

  • @jyotsnahardikar833
    @jyotsnahardikar833 วันที่ผ่านมา

    बेसन पोटाला जड पडतं म्हणून मी त्यात कणीक मिसळते..तर या पद्धतीने लाडू करताना सुद्धा कणीक घालू शकते का?

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@jyotsnahardikar833
      चालेल ना, पण कणकेपेक्षा मुगाच्याडाळीचे पीठ घाला. फार छान होतात.
      माझा मुगाच्या डाळीच्या लाडवाचा video आहे. त्यात बेसन घालून केले आहेत . तो video please बघा.

  • @anjalibhat5596
    @anjalibhat5596 วันที่ผ่านมา

    Khup chan va easy recipe

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@anjalibhat5596
      Thank u 😊
      Please share with your friends and groups.

  • @vidyagadgil9438
    @vidyagadgil9438 วันที่ผ่านมา

    Mala vatte hya process Mahe timing ani apan bhajto ti process madhe ,mixer madhun kadhun etc khupach kichkat vatte.aapli nehmichi paddat changli.kukar madhe teen kahihi parak nahi.waste of time ahe

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 วันที่ผ่านมา

    शेवटी परताव लागतच आहे की उलट प्रोसेस वाढतेय सगळी

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@smitagodbole8709
      मी परतायला लागत नाही असे म्हंटलेच नाही. पण जीथे अर्धा एक तास बेसन परतायला लागते तिथे 10 मिनीटात काम होते.
      Process वाढत नाही, तर वेळ , श्रम, व इंधन वाचते.

  • @chitranemlekar8148
    @chitranemlekar8148 ชั่วโมงที่ผ่านมา

    दूधामुळे खराब होतील अशी भिती वाटते.तुमचा अनुभव काय . तुम्ही नेहमी करत असाल

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  ชั่วโมงที่ผ่านมา

      @@chitranemlekar8148
      दुधामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत.
      तर रवाळ पण मऊ होतात.
      तरीसुद्धा तुम्हांला शंका असेल तर दुधाऐवजी पाण्याचा हुका मारलात तरी चालेल.

  • @madhuridatar7933
    @madhuridatar7933 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुन्हा भाजावे लागतेच ना, मग हा एवढा खटाटोप कशाला? त्या पेक्षा पारंपरिक पद्धतीने लाडू करणे जास्त सोपे आहे आणि सुटसुटीत पण जास्त पसारा नाही, काही नाही. मला अजिबात ही पद्धत आवडली नाही.

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  4 นาทีที่ผ่านมา

      जुने ते सोने पण नव्याची कास धरायची नाही का?
      कुठलीही गोष्ट चांगले परतल्यावरच खमंग होते. त्यामुळे भाजायला पाहिजेच.
      जुन्या पद्धतीने खुप वेळ लागतो, हात दुखायला लागतात त्यामुळे शेवटी घाई करतो व ते लाडू खमंग होत नाहीत, बिघडतात.
      ईथे त्याच्या निम्मयापेक्ष् कमी वेळ लागतो.
      फार फार तर एखादे भांडे घासायला जास्त होते.

  • @aartikulkarni3016
    @aartikulkarni3016 วันที่ผ่านมา

    चिरोटे रेसिपी दाखवाल please

    • @ShreyaAthavale
      @ShreyaAthavale  วันที่ผ่านมา

      @@aartikulkarni3016
      दाखवीन नक्की

  • @hemantnagpure6435
    @hemantnagpure6435 วันที่ผ่านมา +3

    कुकरची एन्ट्री उगाच वाटते. मिक्सर मधुन दोनदा पिठ फिरवलं, हि स्टेप जास्तीची वाटते. एक कढई, एक परात आणि उलटने एवढ्या 3 पत्रात खुप छान लाडू जमतात. तुमची पद्धत लांबली आहे, आणि पसारा वाढला आहे. over-all कुकर मध्ये लाडू हा कॉन्सेप्ट फेल गेल्यासारखे वाटते. कारण कढई वापरली आहेच

    • @sanjeevanigupte3594
      @sanjeevanigupte3594 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्यावर जबरदस्ती नाही केली आहे तुम्ही ही पद्धत करा म्हणून त्या दाखवतायत त्याचा रिस्पेक्ट करा. अशाच पद्धतीने लाडू करा हे काय त्यांनी जबरदस्ती नाही केलेली आहे. काय गरज आहे निगेटिव्ह कॉमेंट्स करायची.