मनोजदादा,मुस्लिम समाजाला,आधार कोण देणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 หลายเดือนก่อน +11

    एका फडसूस माणसाने सत्तेच्या लालसे पोटी माझ्या चांगल्या प्रगतीपथावर असलेल्या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे.

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 2 หลายเดือนก่อน

    Sir,
    Very nice.
    True reporting.
    True journalism.
    Absolutely right.
    Thanks for sharing such a nice information. Hat's off to you.
    Salute to you

  • @bdsanadi4904
    @bdsanadi4904 2 หลายเดือนก่อน +1

    सर,आपण खूप छान बोलला. धन्यवाद. अतिक्रमण ज्या ठिकाणी आहे, आज ना उद्या काडायलाच पाहिजे यात कोणाच्या दोमत नाही. परंतु 4 कि मि अंतरावर असलेल्या निष्पाप गरीब मुस्लिम घरांवर हल्ला झाला, निंदनीय आहे. हल्लेखोरांचा माघे कोण मास्टरमाइंड आहे. हे शोधणे फार गरजेचे आहे. हल्लेखोर व मास्टर माइंड वर कडक कारवाई व्हावे. जेणेकरून दुसऱ्यांदा अशी घटना घडू नये.

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 2 หลายเดือนก่อน

      अतिक्रमण करणारे काही अमेरीकेवरून आलेले नव्हते याच गावातील लोक अतिक्रमण करत होते आणि आहेत
      ग्रामस्थ म्हणून त्यांची ही जबाबदारी आहे की नाही अतिक्रमण रोखण्याची
      काही डाव वैगेरे नाही दोन वर्षांपासून हा प्रश्न भिजत ठेवला आहे
      सरकारी लोक कोर्टात कागदपत्रे वेळेवर सबमीट करत नाहीत
      आणि केवळ सात अतिक्रमणे कोर्टात आहेत

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 3 หลายเดือนก่อน +9

    मनोज जरांगे पाटील गून्हेगाराची पाठराखन आजीबद करनारच नाहीत,ते हिंदू आसोत की मूस्लीम आसोत,

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 3 หลายเดือนก่อน +2

    या राजकारणी लोकांचा हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एक मराठा लाख मराठा.

  • @ramushiakh7660
    @ramushiakh7660 2 หลายเดือนก่อน +1

    Thank...s...dada

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 2 หลายเดือนก่อน +4

    मी एक मराठा आहे, विशाल गडावर, जे काही अतिक्रमण आहे, या कायद्याने निघाले पाहिजे, पण हे बीजेपी पुरस्कृत हिंदू म्हणवणारे, गोरगरीब मुस्लिम समाजाला विनाकारण त्रास देतात, दंगली करून, दगडफेक करणे हे कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आहे,

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 หลายเดือนก่อน +1

      Mi maratha manoja dada samarthan ahe.parntu garib vanchit Muslim samjavar kuni annya karta asel tar nished karto.atikramsn kayadya pramane sarkarne kadhavve jativadi karun kadhu n annya karu naye jai chatrapati,jai Shri ram...ek maratha lakh maratha
      .

  • @sarwanshaikh5595
    @sarwanshaikh5595 3 หลายเดือนก่อน +4

    मराठा मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा हा पर्यंत आहे. जारंगे यांनी पुढाकार घेऊन याला हाणून पाढावे. मी असा तेढ निर्माण हुवो देणार नाही असं सांगावे.

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 หลายเดือนก่อน +2

    अगोदर आपल्या गोधड्या सांभाळा नंतर इतरांच्या सावरा नाही तर बाबा गेले अन् दशम्या. ही गेल्या अस होवू नये
    जयभीम जय संविधान

  • @ashfakjamadar2235
    @ashfakjamadar2235 3 หลายเดือนก่อน +1

    Great Sir

  • @anmolroadlines5687
    @anmolroadlines5687 2 หลายเดือนก่อน

    विशाळगड मधील हा हा कार संपूर्ण प्री पलांनिग आहे ह्याचे वरती गुन्हे दाखल झाले पाहिजे !

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 หลายเดือนก่อน +5

    महायुती कधीच निवडून येणार नाही कितीही घोषणा करा यावेळेस यांना पाडू म्हणजे पाडू

  • @EsartShekh-wb6kf
    @EsartShekh-wb6kf 2 หลายเดือนก่อน

    गुड़

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 2 หลายเดือนก่อน

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड

  • @d10426
    @d10426 2 หลายเดือนก่อน

    Thanks sir 🙏🏻

  • @hassanshaikh112
    @hassanshaikh112 3 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम म्हटल्या ने आपल्या ला काहीच भीती बाळगण्याची गरज नाही है या समाज कंठकाना द्गढ् विश्वास होता

  • @wahabkhanpathan6975
    @wahabkhanpathan6975 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील साहेब, आता तुम्हीच सांगा।
    मुस्लिम समाज तुम्हाला एवढा सन्मान देतो,
    मग तुमचा हिंदू समाज मुस्लिम समाजा वर
    आत्याचार करत आहे. (का बरं)?

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 3 หลายเดือนก่อน +1

    अनेक गड किल्ल्यावर एका ठराविक समाजाचेच अतिक्रमण आहे. याबद्दलची संपूर्ण महाराष्ट्रातील नवे संपूर्ण भारतातील तपशील घेऊन त्यावर एखादा व्हिडिओ बनवा म्हणजे मग सत्य परिस्थिती कळेल.

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 2 หลายเดือนก่อน

    शरद पवारची सत्ता आल्याशिवाय आम्हाला दादा थांबणार नाहीत

  • @eaglehandle
    @eaglehandle 3 หลายเดือนก่อน

    जारांगे पाटलांना असल्या सरकारी वादात ओढू नका, सरकार पाहून घेईल

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr 2 หลายเดือนก่อน

    Sir. Hey sarkar fail ahey.
    Sarkarnech hey ghadavle ahey.
    Tyach tyana luksan honarach.
    Aplya deshat hatabar muznya itki loka jatiwadi ahet.
    Changlya lokana changlya vicharanr pudhey yeun yana rokhla pahije.
    Terach apla desh pudhey jarl.
    Shriramacha nav gheun ravnacha kaam karat ahet 🎉🎉🎉

  • @nimkan5185
    @nimkan5185 3 หลายเดือนก่อน +1

    Phone pe karun, arthik madat dili pahije, shaifek prakarnachya veli, dalitanna fayada jhala hota, ase mhantat.

  • @kajimkazi427
    @kajimkazi427 2 หลายเดือนก่อน

    Shaheb tumhi gerat ahat

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 หลายเดือนก่อน

    Rajeshahi v lokshahi compare hou shakat nahi. Rajeshahi madhye Raje detil ti shiksha Manya asayachi. Kadelot, tophechya tondi Dene , hattichya payi Dene te chalel ka ata.

  • @Vishalbarure.
    @Vishalbarure. 3 หลายเดือนก่อน +1

    निष्पक्ष विश्लेषण वाटत नाही

  • @NitinAshture
    @NitinAshture 3 หลายเดือนก่อน

    Abe gp bsa be

  • @Patil5780
    @Patil5780 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील म्हणतील तर विशालगड अतिक्रमण हडू शकते ते पॉवर पाटलाजवळ आहे सम्पूर्ण महाराष्ट्रातले गडकीले मुक्त होऊ शकतात कस दादा म्हणतील तस सम्पूर्ण महाराष्ट्र ऐकाबाजुला आणि मराठा ऐका बाजुला लावा ताकद तुम्हाला वंचीत ठेवणारा माणूस संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील जिंदाबाद ऐक मराठा लाख मराठा