Unplugged talk with Tejaswini Pandit | Full Episode | Podcast | MitraMhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 เม.ย. 2023
- In this episode of Mitramhane our guest is Indian actress and producer Tejaswini Pandit.
Tejaswini made her debut with Kedar Shinde's Aga Bai Arrecha! film. She is known for her lead roles in Mee Sindhutai Sapkal, Tu Hi Re, and Ye Re Ye Re Paisa. In this episode, she talks about marathi industry. In this episode, you will surely come to know about Unknown Tejaswini.
#tejswinipandit #populer #unplugged #gossip #unseen #soumitrapote #cinema #nepotism #marathi
• Unplugged talk with Te...
Video मला दिसत नाही कि हा फक्त audio interview आहे ?
Tejaswani madam खर खर सत्य मनमोकळे पणे बोलल्या ...छान वाटली मुलाखत ....Best wishes for next jouruney tejaswani madam
मुलाखत कशी घ्यावी याचा उत्कृष्ट नमुना. मित्रा आपल्या बद्दल असलेला आदर कैकपटीने वाढला आहे. नॉनस्टॉप इतका वेळ मुलाखत ऐकत रहावी असे वाटले, त्यातच सर्व काही आले.तेजस्विनी पंडित यांना त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.
सर.. तुमच्याकडून हीप्रतिक्रिया येणे खूपच आनंदाचं आहे. entertainment म्हणजे फक्त gossip, glamour, affairs नसतात. ते तर आता सगळीकडेच आहे. पण त्या पलिकडे तिथे काम करणारी माणसं असतात.. त्याना जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आभार.
O
O
Y
9k
Why is it only audio no video
Tejaswini ❤
Please chinmay udgirkar chi mulakhat ghya?To khup pragalbh actor aahe👍
छान मुलाखत. आणखी एक भाग बघायला आवडेल.
खुप छान आणि खरे बोली तेजस्विनी
मुलाखत खूप श्रवणीय झालीय. फक्त ऑडिओ होता. असे का?
आम्हाला तेजस्विनीला पहायला आवडले असते.तिच्याकडे निर्विवाद सौंदर्य व बुद्धिमत्ता दोन्ही आहे.
Love you तेजस्विनी ❤
मुलाखत खूप छान घेतली. सौमित्रजी धन्यवाद 🙏
Yj
L
Hij
M
.
Please upload the videos of the long podcasts
Pls video pan disu dya tyane interview chi maja aankhi jast gheta yevu shakte.
Interview khup chhan zala. 👍👍👍👍👍
काय राव ऑडिओ पेक्षा विडिओ podcast छान होतो..
👌👌👌
आभार. मित्रा..
थंबनील वेगळा आहे. तो बघून मला मुलाखत आहे अस वाटल पण हा तर फैन कट आहे
याचा व्हीडिओ बघायला जास्त आवडलं असतं!
कसलं मनमोकळं बोलते यार ही!❤❤
Tejaswini Pandit yancha maza saglyat avadta movie - Sindhutai Sapkal.. 👌
vdo kuthe ahe, audio file ahe
Wwa, chan, mastch......
मुलाखत मोठी आहे, पण वेळ काढून ऐकण्याजोगी आहे. खूप स्पष्ट आणि मोकळेपणाने बोलली आहे तेजस्विनी. Keep it up
धन्यवाद.. चांगला कॉंटेंट असला की लोक ऐकतात हेच यातून सिद्ध होतं.
Yes, I like her straightforward nature. Pls spruha Joshincha interview ghya na. Marathimadhe lobbying ahe, that is why spruhasarkhya versatile actressla big banner films offer nahi hoat. She is very talented than other actresses who are so called stars.
@@cancer4684 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. स्पृहा ही एक गुणी अभिनेत्री आहे यात शंका नाही. ती सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असते. ती उत्तम कवीही आहे. तिच्याशी आपण लवकरच बोलू. पण लॉबी असण्याचा तिला काही अनुभव आहे की नाही हे मात्र मुलाखतीवेळी कळेल. आपण विचारू तिला प्रश्न. तुम्हाला मित्रम्हणे आवडलं असेल तर जरुर शेअर करा.. सबस्क्राईब करा. आपल्या कुटुंबियांना.. मैत्रवर्गाला सांगा.
@@soumitrapot Thank you, this is my feeling regarding spruha.
I like you Tejaswini ❤
Utkrustta abhinetri Tejswini Pandit aahe ti tichya aaipramaane khup savedhanshil abhinetri aahe ti abhinay karatana maturity ne abhinay karate
Hi.tumha saglyana bhetu. Khup ch bhari vatl
Tumhi doghe hi hit personalities aahat thanks doghe hi man mokle open hoUn bolaalt. Dhanyavad manapasun❤
मनःपूर्वक आभार
खुप सज्जन मुलाखत . तु योग्य तोच निर्णय घेतेस.
VERRRRRRY BORING without visuals.
Ha nusta audio interview ahe ka? Video disat nahi.
Why no visuals
पण फक्त audio का?
TH-cam la kadhipasun censorship chalu zhali.... Interview cha video dakhvu shakt nahi😢
मित्रा.. ही यू ट्युबवरची सेन्सॉरशिप नाहीये. मुळात हे पॉडकास्ट केलं होतं. ऑ़़डिओ स्वरुपात. काही भाग रीललसाठी शूट केला होता. त्यामुळे जे शूट केलं त्याचं रील केलं आहेच. पण बाकी हा सगळा ऐकण्याचाच प्रकार आहे. हळूहळू आता आपण व्हिडिओवरही येतो आहोत.
@@soumitrapot OK dada... I'm Big fan your's मराठी celebrity interviews ..😀
I found he is cutting her in between.
Chinmay mandalekar cha interview kara
Vdo का नाही
दया कुछ तो गंभीर गडबड जरूर है.मराठी फिल्म इंडस्ट्री 😢
That time Tejaswini demanded much more money because of success of Sindhutai Sapkal. And much arrogant attitude.
Where is the video only audip🤮🤧🤧🤧🤧🤧🤧
Female actors che kahi podcasts aikle. Interviewer khup tochun ani bhochakpane prashna vichartat. Uttarachya madhye interrupt kartat.
Tumhi tyanche mitra aslat tari shrota mhanun aiktana vichitra ani rude vaatate. Ulat-tapasni kelyasarkhe vaatate.
Tyaulat male actors che interviews barech smooth ani kami bhochak vaatle.
😃😃😃 noted
@@mitramhane Thanks...
Aplya sarv mulakhati khup margadarshan kratat
Kay episode aahe ha fakt audio ?
हा पॉडकास्ट एपिसोड आहे हा फक्त ऐकता येतो
@@mitramhaneहा जर podcast एपिसोड म्हणून audio आहे तर बाकीचे एपिसोड काय आहेत? त्यामध्ये तर तू podcast म्हणून सांगतोस?
Pote bhai tyanch aika tumhi kiti bolta mahdhe mahdhe te thod kmi kea
Video kuthe ahe😡😡😡😡😡
Not interested if not audio visual....why you need to upload on TH-cam then....bycotting this interview....if only available visually
Choice is yours. You are missing so much content.
Disliked🧐..video nahi