अति उत्साही सासुबाई....याला काळजी म्हणावी की भोचकपणा.... अलिप्त रहायला शिका....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • अति उत्साही सासुबाई....याला काळजी म्हणावी की भोचकपणा.... अलिप्त रहायला शिका....
    #उत्साहीसासुबाई
    #सासुसूनदुरावा
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 303

  • @subhangikhare7225
    @subhangikhare7225 ปีที่แล้ว +45

    डाॅ. खूप छान विषय घेतलात.हा विषयावर चर्चा होत नाही .तुमचे सगळेच विषय अफलातून असतात.मी सुध्दा माझ्या मुलासुनेच्या खोलीत कधीच गेली नाही.बाहेरूनच हाक मारते.चहा किंवा काही खायला जरी केल तरी बाहेनच आवाज देते.आई आपल्या खोलीत येत नाहीत हे दोघांनाही माहित आहे.मुलाच्या लग्नाला सोळा वर्ष झाली.दोन छान गोड नाती आहेत .आता अस झालय कि त्याच तिघी मला काही काम असेल तर खोलीत बोलावतात.मी पण तेवढ्या पुरती जाते.कधी मुलगासून नाती गप्पा मारायला ये म्हणून बोलावतात.आमची खूप मजा येते.तरी सुध्दा बाहेरूनच हाक मारायचा परिपाठ कायम आहे.माझ्या नवर्यालाही तेच सांगितल.पहिल्यांदा त्याना पटल नाही नंतर मात्र पटल.
    सुचला म्हणून एक विषय---सुनेच्या मैत्रीणी किंवा माहेरचे नाते वाईक आले तर खाण पिणे करण्या व्यतिरिक्त जास्त लुडबुड करू नये.तीच करत असेल तर करु द्याव.

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 ปีที่แล้ว +14

    खूप छान माहिती दिलीत मॅडम मुलांच लग्न होण्याच्या अगोदर हुशारीने वागायला...😊

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 ปีที่แล้ว +29

    खूप छान विषय घेतलात, अगदी पटलंय,उगीच लुडबूड न केलेलीच बरी.कारण आपण सुना होतो तेव्हाचे दिवस आणि आता आपल्या सुना आल्या आहेत ते दिवस ,यात खूपच फरक झाला आहे.

    • @prachipatil6647
      @prachipatil6647 9 หลายเดือนก่อน

      खूप छान दोन हजार साठची पीढी कुठेही सामाऊन जाते. साठ ते सत्तरची पिढी

  • @anujakulkarni877
    @anujakulkarni877 ปีที่แล้ว +25

    काही गोष्टी पटतात अलिप्त राहणं केव्हाही चांगलं पण त्या सोन्याचा स्वभाव बघून वागावे मला तरी असं वाटतं 👍🌹

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 ปีที่แล้ว +23

    विषय चांगला. पण गरजेपुरती माणसं सुनेला चालतात .मुलींच्या आईचा सासर घरात वावर वाढतो आहे. आजच्या मुलींना काहीच करायचं नसते.व त्या करत नाही म्हणून सासुबाईंना करावे लागते.
    जावयाला बायकोची आई चालते .पण स्वतः ची आई परकी वाटते. हे वास्तविक सत्य आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 10 หลายเดือนก่อน +3

      Javayala nandayala aapalya ghari gheun jave na ya aaya kashala yetat aandan manun muli barobar

    • @smitakulkarni6562
      @smitakulkarni6562 5 หลายเดือนก่อน

      अगदी खरं

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 ปีที่แล้ว +43

    एव्हढी प्रायव्हसी हवी असेल तर वेगळा संसार थाटला तर अधिक सुखाचे.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว +6

      Sasavani marun jave kinva melyapramane jagave ase manayache kay tumala aho sunana je pahije te thyana milavave lagel aami aamache jivan jevadhe jamel titakecha adjust karanar sagale nahi nahi tari sagale premane rahatoy kuni sangitale tumala he?

    • @madhurijagtap1286
      @madhurijagtap1286 ปีที่แล้ว

      Yes

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th ปีที่แล้ว +10

    खुप छान विषय निवडलात. आपण सुना असताना असले काही नव्हते.

  • @meenakshibhilare7989
    @meenakshibhilare7989 ปีที่แล้ว +8

    ताई जेव्हा काही विषय मनात विचार येतात तेव्हाच तूमचा व्हिडिओ येतो 🎉धन्यवाद

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 ปีที่แล้ว +40

    सगळ्यात सोपा उपाय सुनेने लग्न करुन येताना आपल्या आईवडिलांच्या कडून स्वतः साठी वेगळे असे फ्लॅट घेऊन यावे म्हणजे सुन मुलगा आणि आईवडील यांच्या मध्ये नातं छान राहिल !

    • @navjoot.3737
      @navjoot.3737 ปีที่แล้ว +4

      म्हणजे तुह्मी privacy च्या झपाड्या खाली हुंड्यात फ्लॅट ची मागणी केली की oh 😂😂 वा , असली privacy सगळ्यांना पाहिजे असेल मग।

    • @rajanizade6468
      @rajanizade6468 ปีที่แล้ว +3

      आई वडील मुलगा आणि सून यांच्या पासून दूर राहतील अर्थात ज्यांची घर देऊ शकतात त्यांनी द्यावे नसेल देऊ शकत तर देऊ नका पण मुलांच्या आई वडील वर बंधन घालू नये कारण त्यांना सुध्दा कष्ट करून आयुष्याच्या उत्तरार्धात घर घेतलेले किती तरी कुटुंब असतात आणि आपल्या महाराष्ट्रात हुंडा तर एवढा कोणी मागतील असं तरी मला वाटतं नाही नसेल देऊ शकतील तर समजून रहावं एवढीच माफक अपेक्षा बाकी काही नाही

    • @agrimata2467
      @agrimata2467 10 หลายเดือนก่อน +1

      Yachyapeksha mulaga wiku. Taka na hunda pahije to gheyun mhanage sun hakka adhik yogya prakare dakhavu shakte

    • @Happiness394
      @Happiness394 8 หลายเดือนก่อน

      💯%✅ 🤣🤣🤣

    • @vatsalatitkare6706
      @vatsalatitkare6706 3 หลายเดือนก่อน

      Tai तुमची सगळी लेक्चर्स आवडतात मला पण आजचे तुमचे मत अजिबात पटत नाही हल्ली मुलींना सुनेला मुलीला मदत केलेली आवडते उलट्या कौतुकाने सगळ्यांना सांगतात माझी सासू खूप helping aahe

  • @sulbhashinde2850
    @sulbhashinde2850 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई.आपण सांगितलेले मुद्दे बरोबरच आहेत.

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 ปีที่แล้ว +12

    इतकी privacy हवी तर वेगळ राहणे बरे. 2 बेडरूम च्या घरात त्या बेडरूम मध्ये नाही जायचं हा एक जाच वाटतो. मोठय़ा स्वतंत्र घरात ठीक आहे. पण एक अंतर येतं बघा नात्यात. पण तुम्ही अगदी practical बोललात. नाती टिकण्यासाठी अंतर ठेवावं लागत.

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo ปีที่แล้ว

      Now a days, flats are costly. People try to live in coexistence with set mental boundaries and feel psychological safety. Psychological safety is an illusion but most of us believe it to be real. Our role as Sasu is to help continue the illusion.

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 ปีที่แล้ว +19

    मॅडम तिला स्वतःचे आईवडील तीची माणस चालतात हो बेडरूममध्ये आली गेली,राहीली झोपली तरीही, मग याला आपण फक्त प्रायव्हेसी कस समजणार

  • @smitxyz123
    @smitxyz123 ปีที่แล้ว +4

    खूप छान विषय! Very relatable as I have 2 sons. मी ह्या टीप्स लक्षात ठेवीन!

  • @aartisidhanerlikar5318
    @aartisidhanerlikar5318 ปีที่แล้ว +44

    माहेरचे लोक व सारखे फोनवर बोलणे ,सतत माहेरी जाणे आवडते .स्वतःच्या नवर्याला सतत तूतू मैमै करणं ,काहीच काम न करणं ,सतत भांडण करणे अशा प्रव्रुतीची सून असेल तर आपल्या डोळ्यासमोर मुलाचे होणारे हाल ,घरातलं वातावरण एकमेकांशी न बोलता अपराधीपणा वाटतो अशावेळी सासूसासर्यांनी काय करावं .

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 ปีที่แล้ว +5

      Same माझीच कथा 👍

    • @rajanizade6468
      @rajanizade6468 ปีที่แล้ว +5

      ताई सध्या असेच घरोघरी चालू आहे तोंड दाबून बुक्यांचा मार चालू आहे

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 ปีที่แล้ว +1

      @@rajanizade6468 😊👍

    • @anjalishingre8819
      @anjalishingre8819 ปีที่แล้ว +2

      तुमचे बोलणे खरे आहे.

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 ปีที่แล้ว +2

      @@anjalishingre8819 सगळे खरे आता करायचे काय ?

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 ปีที่แล้ว +3

    छान सांगितले तुम्ही मॅडम exact माझी सासू अशीच वागली आहे माझ्याशी व मी असे tharvle आहे की मी असे माझ्या सुनेशी वागणार नाही, परंतु jr ज्या ठिकाणी आपला जो nvra असतो तो jr खूप mamj boy असेल Tr तुम्ही काय म्हणाल याच्यावर meas टॉपिक vegla आहे मला कधीच pryvcy मिळाली नाही आणि nvra mamj boy आहे

  • @navjoot.3737
    @navjoot.3737 ปีที่แล้ว +2

    जस प्राणी पक्षी यांची पिल्ले मोठे झाले की आपल्या आपल्या मार्गाने मोकळे होतात तसच माणसाला सुद्धा एक सामाजिक प्राणी असूनही थोडं तरी वेगळे पण पाहिजे असते स्वतःची फॅमिली झाली की ,हे नैसर्गिक रचना आहे ,ह्याला सगळ्यांनी थोडे समजून घेतले पाहिजे असं मला वाटत।. Human behaviour samjun ghen khup imp ahe hya sathi.👍

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 ปีที่แล้ว +6

    अगदी खरं सांगितले स्वतः हून जाऊन काही करू नये तरच आपली किंमत राहते

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 ปีที่แล้ว +9

    ķahi मुद्दे बरोबर आहे.पण घर sasu che aste aani tinech gharat saglikade wavrayche nahi. aamchya pidhine aadhi sasu che aaikle aani aata suneche aaikayche.pan he sadhan gharat ch hoil .jithe jaga ch lahan aahet tithe kay?

  • @mlnakshibhong8016
    @mlnakshibhong8016 ปีที่แล้ว +15

    खरंच लूडबूड नकोच, मदत हवी असेल तरच करावी.

  • @mangalphoujdar9702
    @mangalphoujdar9702 ปีที่แล้ว +5

    वेगवेगळे रहात असू तेव्हाचा हा विचार आहे. एकत्र रहात असू तर प्रश्न वेगळे असतात. स्वतंत्र संसारात हा विचार एकदम योग्य आहे.

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही जे विचार मांडले आहेत ते खुप खुप समर्थक आहेत ठाणे

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w 9 หลายเดือนก่อน

    अगदी. खर...मी पूर्ण घर तिला दिलं आहे.तुमच्या कडून खूप काही शिकता आलं...now I'm happy.❤🎉

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 ปีที่แล้ว +2

    मला एक गोष्ट लिहावीसी वाटते ती म्हणजे सून लग्न होऊन आल्या आल्या च जर सासूला स्वयंपाक घरात नका येऊ मीच सगळं करते म्हणत असेल तर त्या सासूने काय. करावे नुसतं हॉल मध्ये जाऊन बसावे का तिला वाईट वाटणार नाही का? उत्तर पाहिजे अर्थ सांगा.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  ปีที่แล้ว

      करु द्या...हवी तर मदत करा

    • @mangalmohole7035
      @mangalmohole7035 10 หลายเดือนก่อน +1

      आपण परकं व्हायचं का

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 9 หลายเดือนก่อน

    अगदीच बरोबर आहे हे, खूप छान मार्गदर्शन केलेत...
    धन्यवाद.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +17

    थोड हे अति ch वाट्ते. हे ठीक आहे की interfere करू नये. पण अगदीच parkya सारख राहणार असेल तर. Vegle ch रहा ne छान. हे आवडत नाही ते आवडत नाही असे झाल नाही पाहिजे. मग family का बोलतो. तुमचे मुद्दे काही बरोबर वाटले. पण काही थोड अति वाटले.

    • @meenakamble8615
      @meenakamble8615 ปีที่แล้ว

      🎉 asa.

    • @krishnaterian
      @krishnaterian ปีที่แล้ว +1

      Mazi sasu n dir tr agdi pahilya divsapasun nehmi interfair karayachet mla pn nh aawdle hote aamhala kdch privacy milayachi nh khar ah madam tumche

    • @sangeetabansal8175
      @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

      @@krishnaterian जी लोक वाईट विचार ठेऊन करत असतिल तर अगदीच बरोबर आहे. पण niyam सर्वाना सेम ना save.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 ปีที่แล้ว +1

    खूप छांन सांगीतल धनवाद माज्या नंनदा आणी माजे नाते मैत्रीनी सारखे आहे आणी सासूबाई खूप खूप चांगल्या होत्या चैवतीस वर्स जाली रोज आटवन येते त्या वारल्यााआहेत धनवाद सूनेशी पण मैत्रीनी सारक नात आहे

    • @sanjivanideshpande5995
      @sanjivanideshpande5995 ปีที่แล้ว

      प्रायव्हसीचे फ्याड खूपच वाढले आहे मुली
      काहीच ऐकत नाहीत मोकळीक मिळाली मण्यून

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 ปีที่แล้ว +3

    छान मुद्दे घेतलेत.काही काही विचार फार योग्य आणि पटणार आहेत,काही नाही.आजकालच्या मुलींची जीवनशैली फार बदलली आहे.मुलगा सुनिता जरा वेगळा संसार करत असतिल तर लुडबुड करू नये हेच खरे मुलीकडे सतत जाऊ नये आणि यात आपण आपली लक्ष्मणरेषा ठरवुन घ्यावी. तयाचा संसार त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. एकत्र रहात असू तर सासू सुनेने सकाळ संध्याकाळ वाटून घ्यावी म्हणजे दोघी खुश. कारण बाई 25 वर्षाचा आपला संसार एकदम दुसरीच्या हाती देऊ शकत नाही.किचनमध्ये काम केल्याशिवाय बसायला चैन पडत नाही.

  • @vedadeshpande3491
    @vedadeshpande3491 4 หลายเดือนก่อน +1

    मुलीचे आई वडिल आजकाल मुलींकडे राहतात व मुलांचे आईवडील पाहुणे होतात

  • @snehalawate7544
    @snehalawate7544 ปีที่แล้ว +1

    Thank you mam....खुप मोलाची माहिती दिलीत् .

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 ปีที่แล้ว +8

    लग्नानंतर मुलगे पुणपणे बदलून जातात आम्ही सर्व सुविधा देवूनही काही उपयोग नाही आई वडीलांना मान उरलेले नाही कधी कधी वाटते बाई घरी होती तेच बाहेर पडले काही ठिकाणी मूल जन्माला नाही घालायचे कामाला महव

    • @shobhabelnekar764
      @shobhabelnekar764 ปีที่แล้ว +2

      Aaj kal 🎉sasu sunene vegle🎉 Rahile taracu utttam

  • @pratibhajaodand2194
    @pratibhajaodand2194 10 หลายเดือนก่อน +1

    तुमचे मुद्दे पटले धन्यवाद ताई

  • @shraddhabhatawdekar4896
    @shraddhabhatawdekar4896 8 หลายเดือนก่อน

    Kharch tumhi jo vishy mandlat tyachi sadhya khupch garj aahe dhanyavad

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत. एकदम बरोबर आहे. मी आशीच वागते. मी तर म्हणते मी माहेरी आले.😂😂😂😂

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 ปีที่แล้ว +9

    Kitchen madhe jaych nahi ,bedroom madhe jaych nahi ,mag pudhe gharat pan rahaych nahi ,hi awastha hoeil mag halu halu ashramach rasta dhrawe lagel.

  • @vasantigadikar9190
    @vasantigadikar9190 ปีที่แล้ว +89

    सून असताना सासूचे ऐकायचे सासू झाल्यावर सूनेचे ऐकयचे आयुष्य असेच संपत चालले आहे?

    • @smithakundaiker-qv7tz
      @smithakundaiker-qv7tz ปีที่แล้ว +4

      Absolutely right

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว +6

      Nahiter kay. Aata kashach ch kahi vatenas zalay. 🤦‍♀️

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 ปีที่แล้ว +11

      आपली पिढी अशीच आहे आतापर्यंत सासुचे केले आणि सून आल्यावर तिच्या कलाने घेणे

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว +3

      @@madhavikalgutkar6609 aaplya kalane koni ghet ka? Nahi. Mg?🤦‍♀️🤔

    • @subhangikhare7225
      @subhangikhare7225 ปีที่แล้ว +7

      आपल्या कलाने कोणीही घेणार नसतच तरी पण त्यातून व्यवस्थित मार्ग काढून गोडी गुलाबीने वागून आपण आपल जगायच असत.मला दोन्ही मुलच आहेत,दोन सुना आहेत.परंतु दोघींशी माझ छान जमत.कधी कधी आपल्यालाही मिळत घ्यावच लागत.ते पण घ्याव.शेवट सुखांतच असतो.आपण ही आपल म्हणण किती योग्य आहे याचा विचार करावा.माझ वय सत्तर आहे.

  • @navjoot.3737
    @navjoot.3737 ปีที่แล้ว +6

    Madamअजून एक खूप imp पॉईंट आहे की नवीन लग्न झालेले असते आणि घरातील पुरुष,महिला यांना काही सवयी असतात त्या पण बदलल्या पाहिजेत, जस की पुरूष ना सवय असते short pant, अर्ध नग्न अंग घेईन घरात फिरायची, हे वाईट आहे असं मी म्हणत नाही पण एक नवीन पोर घरात आलेली असते तिला हे असे जरा लाज्यास्पद वाटणार ना? किंवा सासू, सासरे असतात ते पाय, हात चेपून दे अस सांगत असतात तर हे तिला कितपत पटेल specially शिकलेल्या मुलीना, ह्यावर कसं deal करायचं त्यावर एक विडिओ बनवा plz, खूप लोक ह्याला सहज पने घेतला। खूप वाद होतात ह्या गोष्टीमुळे घरात, हयात बिचार्या नावरयचे हाल होतात।👍👍

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo ปีที่แล้ว +3

    Anaghatai I made a search for this kind of talk on Hindi TH-cam channel. They are far lagging. Nothing found. Really proud to say Marathi channels are so ahead. Contribution of Pune (I believe you are Puneit) person. Insightful observation about human ego and fears and blindspots.

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 8 หลายเดือนก่อน

      अतिशय उत्कृष्ट विषय,पण सास्वाना ते पटत नाही😢 त्यांना आपल्या बाबू विषयी अति प्रेम ,एखाद्या सासूचा insult झाला की भांडण व नेहमी गैरसमज😢

    • @user-uo8zn9pk1p
      @user-uo8zn9pk1p 7 หลายเดือนก่อน

      Angha mam is from ichalkaranji (Karnataka)

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 7 หลายเดือนก่อน

      @@user-uo8zn9pk1p oh she is Anaghakka, from Karnataka. Ichalkaranji is gobbled by Karnataka...

  • @ashvinisamudra9359
    @ashvinisamudra9359 9 หลายเดือนก่อน +3

    सुनेला आई आलेली चालते पण सासु नको असते असो कलीयुग

  • @maheshwarikulkarni8569
    @maheshwarikulkarni8569 ปีที่แล้ว +4

    १००% बरोबर आहे, याचे अनुभव आलैत

  • @deepaambep3202
    @deepaambep3202 ปีที่แล้ว +3

    Tumche mahnne aagdhi barobar aahe karan aata chya kalat aasech rahne yogya aahe khup barobar bolat

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 หลายเดือนก่อน

    पासराच तर आवरत नाहीत,आज कालच्या सूना,आणि सासूने काम केलेलं पाहिजे असं वाटतं

  • @hemabondse7704
    @hemabondse7704 ปีที่แล้ว +1

    माझ्या मुलाचे व मुलीचे लग्न झालेले आहे जावई आहे आणि सून पण आहे परंतु आमच्याकडे असं नाही जावई पण आम्हाला समजून घेतात आणि सुनबाई पण समजून घेते जर का आपण मुलांसोबत त्यांच्या आवडीनुसार वागलो तर हा प्रश्नच येत नाही मॅडम कुठे कुठे असेल असं परंतु आमच्याकडे सगळे मिळून मिसळून राहतात तरी आपण योग्य माहिती देतील बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 ปีที่แล้ว +2

    Saghdyath best ,mulga,sunela thoda vegda thevun dyacha.te tyancha kartol,tyana jawabdari geu de,tyancha sansar te kartil,apan aplya ghari mast rahicha,jaycha,apla jeevan apan mast jagaycha,te tyancha ghari Suki,apan aplya ghari Suki

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 ปีที่แล้ว

    खुपचं जास्त छान माहिती दिली धन्यवाद माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे जर एकत्र राहायचं असेल तर कसं रहायचं मी तुमचे विडिओ नेहमी बघते आवडतात मला लाईक करते मी कमेंट पहिल्यांदा च करत आहे

  • @madhurikaringwar5762
    @madhurikaringwar5762 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 ปีที่แล้ว +3

    ☔🚖📱🙋 हाॅलो शुभ संध्याकाळ 🥀🥀🥀 तुमचे विडिओ मार्गदर्शन करणारे आहेत 🐍🐍🐍🥇🥈🥉🌷🌷🌷🌷🌴🌴🌴🌴🌿🌿🌿

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 ปีที่แล้ว +4

    मॅडम आमच्या वेळी दहा भाई दहा च्या रूम मध्ये सगळा परिवार खुप छान आनंदात मिळून रहात होतो

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 10 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर. आम्ही सुद्धा मुलाचे लग्न झाल्यावर त्यांच्या रूम मध्ये जात नाही.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    सुनेने का आई वडीला कदून फ्लॅट घ्यावा मुलाने आणि सुनेने त्यांचा संसार आहे त्याचा त्यांनी घ्यावा मुलीच्याकुटुंबीयांनी का त्रास

  • @ranveertandle_x5503
    @ranveertandle_x5503 ปีที่แล้ว +2

    खूप च सुंदर ❤️अप्रतिम. शब्द च नाहीत. एवढे विचार तुम्ही करतात. किती सुंदर ❤️

  • @Gaurav64821
    @Gaurav64821 ปีที่แล้ว +3

    Swatahachyach gharat sasune (aaine) parakya sarkha ka rahava or rahayla lagava ?
    lagnach karu naka, best! Hya vicharnmadhe, nate sambandhanmadhe adkaaylach nako. adhi sun and mag zaleli sasu ch nehemi suffer hot aste. Mala nai vatat, konachi aai hya ashya dwidha manasthit adakaavi! Aai vadilansobat raha, tyanchi seva kara, tevdha pure ahe!

  • @anitarebello7182
    @anitarebello7182 9 หลายเดือนก่อน +1

    Very true

  • @mandatayade-5859
    @mandatayade-5859 ปีที่แล้ว

    ताई तुम्हाला हे विचारायचा आहे माझे 56व्या वर्षी गेले माझी वय 54 वर्ष आहे तर मी काय करु माझे पती झोपेत च गेले तर मी या सदमेत आहे काय कराव आणि कस जगाव हेच कळत नाही😭

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खूप छान छान विषय चर्चेला घेता. आणि सांगताही खूप खुमासदार. त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते.. धन्यवाद.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 8 หลายเดือนก่อน +1

    घर सासूच असेल् तर तीने सुने बरोबर कस वागायचं?

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 ปีที่แล้ว +22

    अहो आजकाल सुनेला पूर्ण स्वयंपाक तरी करता येतो का, 90% स्वयंपाक तर सासूच करते. आणि बेडरूम मधे विचारून जायला काहीच हरकत नाही, विनाकारण जाऊ नये.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 10 หลายเดือนก่อน

      Mi bedvar basslelya sunela bhand neun vicharte ki he taku ka theu mi avlmbun nahi pan mala mulajaval rahayache aahe v natavala aai pahije mi jassti vichar karat nahi khate pite aanandane divas ghalavate chagale vichar karate maze Yajman mahit v mala mulagi pan nahi bolayala koni nahi

  • @shalanpatil8386
    @shalanpatil8386 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही जी माहिती दिली ती खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @nirmalasarwade5328
    @nirmalasarwade5328 10 หลายเดือนก่อน

    आवडायचा प्रश्न नाही.बाकीच्यांचे वेगळे असते त्यांना संकोच वाटतो असे नाही का😊

  • @madhurikaringwar5762
    @madhurikaringwar5762 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान महिती दिली 🙏🏽🙏🏽

  • @sachinshinde5128
    @sachinshinde5128 ปีที่แล้ว +1

    आगदि अगदि अगदि अगदि खरं आहे. हे हुबेहुब माझ्या बाबतित झालं आहे.

  • @chhayag.434
    @chhayag.434 ปีที่แล้ว +5

    हे खर आहे पण मी अर्धी सहमत आहे कारण जिथे सुखवस्तू कुटुंबात अशी नियम येतात पण काही हजार रूपए कमाई असते तिथे एकच घरात असेल तर मदत केली नाही तर कटकट होते सुनेला वेगळेच फ्लॅट विकत घेऊन देणे शक्य होत नाहीत यामुळेच काही लग्न अडकली आहेत मुली जबाब दारी घेत नाहीत पण स्वैराचार पाहिजे स्वैपाक कामापुरता पैसा रग्गड हवा दबाव नको वेगळेच राहू काही जाती पर्यंत जमते सगळेच नको म्हणून सांगत असतात

    • @mrudulamunim5834
      @mrudulamunim5834 ปีที่แล้ว +1

      विषय चांगला आहे पण हे शक्य नाही दोन्ही बाजू बरोबर, पाहीजे समजूतदार,थैनकयु

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    सुनेला आई आलेली चालते कारण ती आई ला काम सांगु शकते तसे सासूला सांगु शकत नाही

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 ปีที่แล้ว +5

    Tyana kalnar kasha mg ky chukte ky nahi.he mhanje aapanch aaplyala gharatle parke aslya sarkhe zale.

  • @madhavithakraofficial
    @madhavithakraofficial ปีที่แล้ว +1

    Khup chan subject ghetlat nice 👌👌👌👌

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 4 หลายเดือนก่อน

    पूर्वी सासूच्या मनाप्रमाणे गोष्टी होत. त्याला सासुरवास म्हणत. आता काय करायचं?

  • @sharadhabalasubramanian4662
    @sharadhabalasubramanian4662 7 หลายเดือนก่อน

    What if we are in a joint family in the same house. And if both son and daughter in law are working?

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 ปีที่แล้ว +4

    हे सासू म्हणुन दोन्ही बाजूंना लागु होते

  • @simapathak3252
    @simapathak3252 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मैम ❤❤

  • @anjalithodge8089
    @anjalithodge8089 ปีที่แล้ว +1

    मॅडम अगदी बरोबर बोलल आहे.😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +11

    त्याचा संसार तर त्यानी स्वतः करावा आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या कडे थोड उलट आहे सासूला सवय आहे सर्व काम करणयाची तर बरंच झालं मी नाही करणार मी फक्त हा हा हि हि करणार, मौजमसती करणार, शाॅपिगकरणे ,हाॅटेलीग करणार थोडक्यात काय मी फक्त मिरवणारा तिला म्हटल उद्या पासून काम करायला सुरुवात कर म्हणजे अगदी उद्या पासून म्हणजे एक महिन्या नंतर एक महिनाभर नव्याचे दिवस मजा करायला दिले आणि उद्या पासून काम करायलासुरुवात कर म्हटल्या बरोबर हिला ताप यायला लागला म्हणजे हे फक्त नाटक नवीन आहे जाऊ दे आम्ही ठिक आहे म्हटल तर हिने त्याचा फायदा घेतला व रोजच चालू झालं थोडक्यात काय तर ती एक नंबर ची आळशी आहे .तर तिला संसार नको फक्त खाओपिओ ऐश करो इतकंच आवडते तर अशा ही असतात आजकालच्या काही सुना हो आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सासू व आईने असं वागावे तसं वागावे म्हणजे आईने सासूने स्वतःवर बंधन घालून घ्यावीत इतकं ही आई व सासुसासरे समझदार नसतात का काहीकडून नकळत असं वागण होत .तर मग मुलाला लग्ना नंतर वेगळं राहण्यास सांगणे योग्य होईल कारण इतके वर्ष ज्या आईने किंवा सासूने इतकं केलेलं असतं की त्यानी पूर्ण आयुष्य घरासाठी मुलांसाठी की ही बंधन नाही सहन होऊ शकत त्यापेक्षा मुलाच्या लग्ना अगोदरच मन घट्ट करूनच त्याना आधीच सांगितलं तर बरं होईल तुम्ही लग्ना नंतर वेगळं रहा म्हणजे सासुसासरे व सूनमुलगा दोघांनाही त्रास होणार नाही. तेव्हा मुलगा म्हणत असतो असं काही मी होऊ देणार नाही परंतु बायको आली की तो मधल्या मध्ये भरडला जातो. म्हणून हे बरं वेगळं राहायला हवे हया वयात आईवडीलांना बंधनं घालू नये .सुनानी जरा संस्कारानी वागायला शिकले पाहिजे सर्वच सुना नसतात तशा त्याना देखील एकत्र व संस्कारांने वागायचं असतात आमच्या सुनेसारखया काही अपवाद असतात.

    • @umeshprabhu1903
      @umeshprabhu1903 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.सरळ वेगळे व्हावे.हा भारत आहे अमेरिका नाही.त्यांची संस्कृती पाळायला

    • @shobhaurankar8929
      @shobhaurankar8929 ปีที่แล้ว

      सुनेला आपल्या घरातील हळु हळु का होईना वळण लावावे लागते स्वच्छता व स्वयपाकं. सून ऊठ की सुंठ बाहेरच आणुन खाणारी असेल व आळशी तर आपणच स्वयंपाक करुन सवय लावावी लागते घरात कटकट न करता. कमीतकमी ८-१० वर्षानी किंवा आपण आहोत तोवर फरक झाला तरी चालेल.

  • @shrutib2724
    @shrutib2724 10 หลายเดือนก่อน +1

    you just spoke my heart out.. I have had the same feelings lately .

    • @shrutib2724
      @shrutib2724 10 หลายเดือนก่อน

      tumhi farach chaan pane articulate keli sagli thought process .. right from the morning when the sasu comes with a cup of tea in the bedroom for her son, to cleaning his room/checkign for clothes in the washroom to wash and then trying to take control of the entire kitchen

    • @shrutib2724
      @shrutib2724 10 หลายเดือนก่อน

      As much as I want to like this video a 1000 times, I do not think a majority of sasus can digest this and act accordingly

  • @surajmohite8119
    @surajmohite8119 4 หลายเดือนก่อน

    या मधे काही विचार पटले नाहीत काही विचार असे आहेत त्या मुळे नाती तुटू शकतात

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 ปีที่แล้ว +4

    Madam ,guest mhnun sunechya maheri gelyawar interfere nako he thik ahe ,pan aplyach ghari he kase hoeil ,sagli kame tila ektila honar nahi ,aapli help tr pahijech. 35 ,40 warshapasun jya gharat aplya sasusobat rahilo tithe ata soon ali mhnun parkyasarkhe rahayche ?? he jara jasta zala. KUTUMB kashala mhnaych mag.

    • @anjalimahesh9766
      @anjalimahesh9766 ปีที่แล้ว +1

      पटले मला. असे संबंध अविश्वासाचे असतील तर अश्या मुलीच नको. सासू शत्रू नाही. ज्या मुलीला सासू ne केलेली मदत आवडत नसेल शंका येत असेल तर अशी मुलगी अजिबात नको घरात. मुलानी पण विचार करून लग्न करावे . अश्या अतिशहाणा मुलीना घरात आणू नये

  • @mangalakhedekar678
    @mangalakhedekar678 ปีที่แล้ว +1

    Mala ek savai aahe, me konachyahi ghari agadi bhau bahini maitrinikade gele tar tyanchya bed room madhe jaat naahi. Agadi koni pahilyandach, kiva Navin Ghar ghetal mhanun Ghar baghayala bolaval tari .

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 ปีที่แล้ว +1

    त्यातही मी पंचवीस वर्षापूर्वी चे सांगत आहे. हल्लीच्या सूनांचे ते नियम असतीलही मला अजून सून आली नाही त्यामुळेही माहीत नाही

  • @bhagyashreejoshi9163
    @bhagyashreejoshi9163 5 หลายเดือนก่อน

    Madam usha tambe yani kelelya comments she me manapasun sahmat aahe.... Agdi barobar aahe. Khre aahe.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 ปีที่แล้ว

    वा छानच व्हिडीओ पाठवला आहे आवडला थोडक्यात काय तर नवीन पिढिप्रमाणे आपणही बदलले पाहिजे उगाच आगाऊपणा करु नये पाहुन्यासारखे रहावे ओके गुडनाईट

  • @madhuradeokule5297
    @madhuradeokule5297 ปีที่แล้ว +2

    Mhange kay आपल्याच घरात ॲपण परके बनून राज्याचे

  • @pramilakadam6419
    @pramilakadam6419 ปีที่แล้ว +1

    तुमची व्हिडिओ आम्हाला खूप आवडली

  • @ishwariwagadre3062
    @ishwariwagadre3062 ปีที่แล้ว +5

    अपना मान सम्मान बनाये रखना है तो इन बातों का अक्षरशः पालन करना चाहिए मैं पूरी तरह सहमत हूं।

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 ปีที่แล้ว

    Chan vishay ghetala pan mi ak sasu pahili to sunela khali zopun swata mulajaval zopayachi. Tasech sunela jevan karanyasathi tandul dal bhaji kadhun dhyayachi yala kay mhanave asha gharat ti sun, kiti divas tikel. Asha sasu la kay mhanave. Asha dhavaladhaval karanarya sasava asatat. Chan mahit dili. 🙏

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 ปีที่แล้ว +1

    मला आई नाही. त्यामुळे अस सांगणार कोणी नाही. मी लक्षात ठेवेन

  • @agrimata2467
    @agrimata2467 10 หลายเดือนก่อน

    Maza navra kadhich bedroom madhe zopat nahi pan tyache natevaik aale ki mala contious hot aani protective pan feel hot nahi tari to bedroom madhe zopat nahi

  • @deepalijadhav6912
    @deepalijadhav6912 ปีที่แล้ว +2

    कोविड ने सर्वांना जागेवर आणले, jyna सासू सासरे आवडत नव्हते, त्यानंही त्यांची किंमत कळ ली,बाकी विषय योग्य

  • @neetadhamane4303
    @neetadhamane4303 ปีที่แล้ว

    Agdi barobar aahe. Paristhit aani jamana badlela aahe. Aapan hatch rakhun rahilele bare..👍

  • @purnimarangari4240
    @purnimarangari4240 4 หลายเดือนก่อน

    Madam diet. Sanga kesavishai

  • @ashwinishahare7979
    @ashwinishahare7979 ปีที่แล้ว +2

    Akdam barobar kaku

  • @LataLokhande-m3v
    @LataLokhande-m3v 9 หลายเดือนก่อน

    वन बेचके रूम
    असेल तर काय करणार
    आपलं सगळीकडे घरात
    जाणं होणार
    काय करायच
    ते सांगा

  • @sangitakumamekar9825
    @sangitakumamekar9825 ปีที่แล้ว

    Khup velevar mahiti milali tai dhanywad

  • @mvs7926
    @mvs7926 10 หลายเดือนก่อน +1

    सुनेच्या आई वडलांनी मुलीच्या संसारात काय पथ्य पाळावीत ह्याची कानउघाडणी करा

  • @user-tb3nw8xk4o
    @user-tb3nw8xk4o 5 หลายเดือนก่อน

    Best thought

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 ปีที่แล้ว +17

    मग अशा सुनेनी, मुलांनी
    स्वतंत्र राहावं. 😎

    • @sangeetamane7690
      @sangeetamane7690 ปีที่แล้ว

      हो नकोच म्हणायचं.

  • @ArunaParadekar
    @ArunaParadekar 8 หลายเดือนก่อน

    खरंच छान माहिती अगदी बरोबर

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 ปีที่แล้ว +1

    Chan vishay ghetala dhanyavad

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 ปีที่แล้ว +3

    अगदी खरं आहे

  • @agrimata2467
    @agrimata2467 10 หลายเดือนก่อน

    Maza navra darron hall madhe zopaycha tyache aai vadil aale ki mi kiti ha ahe he dakhavnya sathi hall madhech zopaycha mazi aai ekda mazyakade aali tila bare navhte mi tila mazya bed room madhe zopavl.tar natevaikana sangitle ki saasu yeun mazya bedroom madhe zopli aani maze sasu sasre tyana svatantra bedroom lagte

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 ปีที่แล้ว +2

    Ekdam barobar

  • @Angleantu
    @Angleantu 4 หลายเดือนก่อน

    सासू सवत असल्या सारखी वागते

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 10 หลายเดือนก่อน

    दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाची आणि सुनेची रूम कुणालाही स्वच्छ करायला पाठविले नाही. सुनेनी च साफ केली. ती कुणालाही दिसले नाही.

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 7 หลายเดือนก่อน

    Sunder
    Sunder sunder.