Raju Shetty यांना धक्का, Vaibhav Kamble यांचा Swabhimani Shetkari Sanghatana पक्षाचा राजीनामा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #rajushetty #vaibhavkamble #vidhansabha election
    राज्यात तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर स्वाभिमानीच्याच कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केलाय...राजू शेट्टी चळवळीच्या नावावर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला असताना चळवळची संबंध नसणाऱ्या सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देऊ केली आहे. तिसऱ्या आघाडीत जात असताना देखील त्यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही. ते कोणालाही विश्वासात घेत नाहीत केवळ मनमानी कारभार करतात म्हणत, मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं वैभव कांबळे यांनी म्हटलय... दरम्यान या सर्व संदर्भात वैभव कांबळे यांच्याशी बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 19

  • @pratikmagdum108
    @pratikmagdum108 3 หลายเดือนก่อน +20

    तुम्ही पहिला स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग राजू शेट्टींवर टीका करा

  • @sanjaykale7648
    @sanjaykale7648 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वैभव साहेबासोबत रात्रीत खेळ करणाऱ्या राजू शेट्टीना जनतेणे पूर्णपणे नाकारले आहे ते कधीही निवडून येणार नाहीत

  • @bharatpatil4235
    @bharatpatil4235 3 หลายเดือนก่อน +10

    आपलं संघटनेत चांगलं काम आहे..आपण राजीनामा देऊ नये.राजकारणात ईलेक्टिव्ह मेरीटला महत्व आहे आपण थोडं थांबायला हवं होतं.. राजकारणात वेळ यावी लागते..

  • @santoshkhot3331
    @santoshkhot3331 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला उमेदवारी न मिळाल नाही म्हणून नाराज होऊन चळवळवर आरोप करू नका साहेब तुमची नाराजी तुम्ही कार्यकारणी समोर मांडा याच मांडवली करू नका तुमच काम चांगल होत पण उमेदवारीन मिल्यामुळे तुम्ही कोणाच तरी ऐकून अस आरोप करू नका तुम्हला काम करायच नसेल तर राहूदे पण आरोप करू नका

  • @bharatsangale9601
    @bharatsangale9601 3 หลายเดือนก่อน

    वैभव दादा तुम्हाला राजू शेट्टी साहेबांनी जिल्हा अध्यक्ष केलेला आहे हे विसरू नका तुम्ही खासदारकीला तुमच्या गावात किती मते पडल्यात याचा विचार करा मग टीका करा

  • @anilchougule1913
    @anilchougule1913 3 หลายเดือนก่อน +5

    एकच गट्टी राजू शेट्टी

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 3 หลายเดือนก่อน +3

    आधी आपली क्षमता तपासावी. आत्मविश्वास असेल तर अर्ज भरून बघा....

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 3 หลายเดือนก่อน +1

    इलेक्टिव म्हणजे पैसा, चळवळीचे शिलेदार कधीच थकत नाहीत... जनता समजदार आहे.मनात ठरवलं आहे जनतेने कोणाला मतदान करायचं ते....

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 หลายเดือนก่อน +2

    पैसा..😅😅

  • @CFORCIVIL500
    @CFORCIVIL500 3 หลายเดือนก่อน +5

    Tumhi Chalval Ubha kara mag

  • @MM_user123
    @MM_user123 3 หลายเดือนก่อน +3

    नेता प्रत्येक वेळी नवनवीन भूमिका घेतो आणि कार्यकर्ते स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवून नेत्याचा प्रचार करतात...!

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 3 หลายเดือนก่อน +3

    नाही बरोबर आता

  • @BDPatil-q2c
    @BDPatil-q2c 3 หลายเดือนก่อน

    Kambalesaheb . You are wrong

  • @sunilchougule1554
    @sunilchougule1554 3 หลายเดือนก่อน +2

    Ja baba bar hoeil nahi tar chalwal karita aaple kahi Kam nahi

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 หลายเดือนก่อน +6

    राजू शेट्टी आणि मिनचेकर इथून पुढे कधीच खासदार आमदार होणार नाहीत हे दोघं राजू बाबा आवळे एक लाख 50 हजार मताने निवडून येणार ✌️✌️✌️

  • @MM_user123
    @MM_user123 3 หลายเดือนก่อน +3

    राजूबाबा आवळे 💯

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 3 หลายเดือนก่อน

    राजु शेट्टी नी आता राजकारण करत आहे

  • @BramhadeoBhosale
    @BramhadeoBhosale 3 หลายเดือนก่อน

    आता समजले का बापू ???