Shevgaon Assembly | लोकसभेत पवार फॅक्टर, ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष, शेवगाव-पाथर्डीत नवा चेहरा?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #ShevgaonAssemblyconstituency #PratapKakaDhakne #MonikaRajale #Shivajiraokakade #HarshadaKakade #MaharashtraTimes
महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा निकालाने सर्वांना धक्का दिला त्यापैकी एक मतदारसंघ होता तो म्हणजे अहमदनगर.. निलेश लंके सुजय विखे यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले आणि आगामी विधानसभा निवडणुकीचेही सर्व समीकरणं बिघडून टाकले.. निलेश लंकेंना ज्या मतदारसंघातून आघाडी मिळवणं शक्य झालं नाही त्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय आणि त्यात एक असा चेहरा आहे ज्याची भाजप आणि पवार या दोघांशीही जवळीक मानली जाते.. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची धग सर्वाधिक जाणवलेल्या बीड जिल्ह्याला लागून असलेल्या या मतदारसंघात तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभेत नेमका काय नवा प्रयोग होऊ शकतो, एका नव्या चेहऱ्याची एंट्री विद्यमान आमदाराचं टेन्शन वाढवू शकते का तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ऐक संधी काकडे ताईंना नक्कीच मिळावी कारण आत्ता पर्यंत तरी कोणीच काही केलं नाही.ताई आमदार झाले तर शेतकरी पाण्या च प्रश्न व शेवगाव शहर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
नवीन व्यक्तीची गरज आहे, मतदारसंघातील जनतेच्या समस्यांची जाणीव आणि सुसंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेली व्यक्ती कोण असेल तर त्या सौ.काकडे असं मला सर्वसामान्य व्यक्ती म्हणून वाटत ह्यांना खरंच संधी द्यावी अशी भावना आहे माझी.
😂😂
मग 2014 ला का दिली नाही... त्यावेळी तिकीट कापलं....
100 कोटी रुपयांचे कापुस टेक्सटाईल मिल मंजुर झाल्याबद्दल अरुन मुंढे भाऊचे हार्दिक अभिनंदन
फिक्स आमदार काकडे ताई
प्रताप काका ढाकणे च विजयी होतील 100%
100%
💯
Only maratha yenar
@@ParamjeetRajput-rl4jino castism... only Kaka 🔥
काहीही झाले तरीही पाथर्डी शेवगाव मध्ये तुतारी चालणार नाही
प्रताप ढाकणे 👍👍
प्रताप ढाकणे 💯 आमदार
2024 फिक्स आमदार सौ हर्षदाताई काकडे शेवगाव पाथर्डी मतदार संघ 222
प्रताप ढाकणेच आमदार होतील अचानक . निवडणुकीत तोकाची प्रश्न सुटन नाही काका सत्ना नसताना लोकाच्या मध्ये चौवीस तास उपलब्ध आहेत आणि पवार साहेब त्यांच्या पाठीशी उभे आहेत विजय प्रताप काका चा धयवाद
Sharad Pawar mulech...mat padnar nahit..Dhaknela
Only Monika Tai Rajale Amdar
#आमदारफक्त प्रतापकाकाढाकणे❤
100%
@@rohitsangle6453 Only vanjari brand ✌️
@@mr.Aditya208 पंकजा मुंडे भाजपच्या बाजूने राहिले तर वंजारी ब्रँड त्यांच्या मागे पळणार
@@एकक्षुद्र कुणीही आले तरी शेवटी वंजारी होणार
💯
भावी आमदार प्रताप काका ढाकणे
फिक्स आमदार प्रताप काका ढाकणे पाथर्डी शेवगाव
खबर पक्की हर्षदाताई काकडे नक्की आमदार
Only Pratap kaka mla
मला वाटते यावेळेस जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक संधी हर्षदाताई काकडे यांना देण्यात आला पाहिजे
garje tu pagl jhala Kay he lok colleges made lut kartat shikshache pagar khatat student kadun fees ghetat tula yacha background mahit nahi ajun
Khar ahe
भावी आमदार हर्षदाताई काकडे
कष्टकरी नेते प्रताप काकाच 👍
कोणी पन तयारी करा पन मुंडे म्हणतील तेच होणार
😂 बीड येथे झालं 😂
@@devil-tb9zw हो त्याचा बदला आहे इथ
कोन मुंडे
@@Yajakll तुझा बाप गोपीनाथ मुंडे साहेब (केंद्रीय मंत्री,उपमुख्यमंत्री) बाप को मत भूल😁
😂
सर्वांना यापूर्वी संधी दिली आहे यावेळी सौ. काकडे ताईना संधी दिली जावी! शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघात सकारात्मक बदल होऊ शकतो
Pratap Kaka
शेखर भाऊ
आमदार तर मोनिकाताईच होणार..✌️✌️✌️
कशामुळे काय केलं असं
🎉😂
😂😂
निलेश लंके नी मुंढे साहेबांचं फोटो वापरून वंजारी मत घेतले
अबासाहेब काकड़े शाळा मिरी रोड लॉकडाऊन च्या काळात गोर गरीब शेतकरी आपल्या पोटा साठी तिथे भाजीपाळा विकत होते तेव्हा त्याना तिथुन उठावल गेल शेतकऱ्यांच्या पोटा वर पाय देण्यात आले हे शेतकरी असो किवा सर्वसामान्य मानुस कोणी विस्रलेला नही आणि विसरनार पन नही
यावेळी कोणीही आमदार होईल पण मोनिका राजळे होणार नाहीत. चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे किंवा प्रताप काका ढाकणे या पैकी कोणीही होईल
प्रताप ढाकणे
फक्त काका
या वेळेस प्रताप काका ढाकणे शेवगाव पाथर्डी मधुन आमदार होनार
भावी आमदार फक्त काकडे ताई
यंदा फक्त काका
निवडणूक आल्यावर जागे होऊन जमत नाही मागील 4 वर्षे झोपले होते आणि आता शेवगाव च्य विकासाच्या गप्पा मारत आहे 😂 त्यामुळे एक संधी सर्वसामान्याच्या नेतृत्वाला,#प्रताप काका ढाकणे ✌️✌️
Pratap kaka Dhakne 🔥🔥
Ground level only pratap dhakne
✨💯🫖आता फक्त सगळीकडे एकच आवाज अ.क्र.८ घुले पाटील चंद्रशेखर मारुतरावजी किटली 🫖 💯
*फक्त शेखर भाऊ* ✌️🫖✌️💯🫖
Ekch Nari Monika Tai Rajale lakhat bhari 🪷🪷🪷👍🪷BJP
या वेळेस काकडे आमदार करु १००%
Only Monika Tai Rajale patil Amdar
फिक्स आमदार मोनिक ताई राजिव राजळे ✌️✌️✌️
One and only Monika Tai
मोनिकाताई फिक्स आमदार होणार🎉
काही झाले तरी ढाकणे आमदार होतील !🎉🎉🎉🎉
ही जाहिरात असे वाटते ? येथे मोनिकाताई नक्की निवडूण येणार.
घंटा
आमदार मोनिका ताई राजीव राजळे 👑✌🏻
आमदार फक्त प्रताप ढाकणेच होणार आहे
फक्त काकडे ताई च शेवगावला हक्काचा आमदार पाहिजे. उपरे नको म्हणून काकडे ताई च.
Amdar tar Monika Tai Rajale patil 🪷🎂
😅
काकडे ताई फिक्स आमदार
काकडे
आमदार मोनिका ताई
यंदा फक्त प्रताप काका, निवडणूक आल्यानंतर यांनी पाणी प्रश्न उचलला, आता पर्यंत काय झोपले होते का
फिक्स आमदार हर्षदाताई काकडे
Only Monikatai rajale🔥
हर्षदा ताई 🔥
आमदार फक्त मोनिकाताई राजळे👑
ओन्ली प्रताप काका
येणाऱ्या काळात शरद पवारचा कोणी पण उमेदवार असू द्या तो पाडायचा म्हणजे पाडायचा
पंकजा पडली बर का 😂😂😁😄
पैशाचा, घराणेशाही चा माज शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मतदार अवश्य उतरवणार हे मात्र निश्चित
मोनिका राजळे फिक्स आमदार
Pratap kaka amadar honarch
या वेळी प्रतापकाका ढाकणे निवडून येणार ✌️
You are right 👍
प्रताप काका ढाकणे आमदार फिक्स
प्रताप काका ढाकणे भावी आमदार
मोनिका राजळे विजय होतील हे मात्र 1००/
जो उमेदवार पैसे सर्व सामान्यपर्यंत पोहचवेल
त्याच उमेदवार ला जनता मतदान केंद्र वर जाउन मतदान करनार
सर्वसामान्यांचे आमदार मोनिकाताई राजळे आमदार होणार
पवार साहेब च उमेदवारी देणार
Only Monika tai
भाजपाने सुद्धा ओबीसी उमेदवार द्यावा .
फक्त शेखर भाऊ
2024 ला प्रताप काका ढाकणे आमदार
फक्त मोनिकाताई
मनोज जरंगे पाटील जो उमेदवार देतील ते आमदार असेल शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तील.
Manya Jarangyala kutra vicharnar nahi...pathardi madhe
Chapti king
Gavti king
@@user...Bhartiyबकुळी
🦮
ढाकणे येणार
Only Monikatai
भावी आमदार प्रताप काका
काकडे जिल्हा परिषद सदस्य ठिक आहेत
Only Gokul Bhau Daund👑
नक्की यशस्वी
M v a jindabad jindabad jindabad jindabad
फक्त आणी फक्त चंद्रशेखर. घुले पाटील
या मतदार संघात नवीन समीकरण प्रभावी ठरणार. राष्ट्रवादीने लोक संपर्क असलेला प्रभावी मराठा चेहरा दिला तर बीजेपी चा पराभव सहजच होईल.
Pratap kaka
काहीपन करा आणि बीजेपी व दोन्ही गटाना सत्तेतुन हाकला 👍🏻
गोकुळ भाऊ दौंड फिक्स आमदार
आणि ढाकणे कुटुंबाचा वीट आलाय पाथर्डी तालुक्याला
काहीही बोलू नका इथे शेवगाव पाथर्डी मध्ये येऊन बघा किती कामं चालू आहेत किती कामाचे उद्घाटन केले हे फक्त मोनिकाताई राजळे करू शकतात यावेळी मोनिकाताई ना मंत्रीपद मिळणार आहे
नवीन ला संधी दिली पाहिजे
फक्त गोकुळ भाऊ दौंड
काहीही होऊ द्या.पण आम्ही जातीयवादी पक्षाला मतदान करणार नाही.
Only mva candidate
प्रताप काका ढाकणे
प्रताप ढाकणे
Only kakade tai
मला पण आमदार होयच आहे 😂😂😂😂 असा फॅक्ट लावा आता खालील आमदार
ढाकणे
राजळे
घुले
मुंढे अरुण
गोकुळ दौंड
दिलीप खेडकर
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार.मोनिकाताई राजळे च होणार
जाती वादी आहे नाही होनार
भाजपकडुन पंकजाताईंना तीकीट मिळनार
Cute
20%
Monika tai raveev rajale
MLA Fakt kaka
Are baba kakade sodun baki shevgaon pan ahe na