🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
*जे जे चांगलं,* *जे जे उत्तम,* *जे जे उत्कृष्ट,* *जे जे हितकारक,* *जे जे सुखकारक,* *जे जे ऐश्वर्यसंपन्न* *ते ते सर्व तुम्हाला मिळो,* *हीच सद्गुरु चरणी प्रार्थना*
🌹सद्गुरू कै. वामनराव पै यांना साष्टांग दंडवत व नमस्कार🌹जीवनविद्या फक्त त्यानीच शिकवावी,जिथे सहन शक्ती असते तिथे प्रगती असे,हे तत्वज्ञान फक्त इथेच मिळते🌹सद्गुरुतम नमामी🌹
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
संसार करणं हीच एक तपश्चर्या आहे ती कशी जीवनात आपल्यावर अनेक प्रसंग येतात त्यातून सहनशक्ती ने निभावून नेण हीच एक मोठी तपश्चर्या आहे कुठे जायची गरज नाही हेच या प्रबोधनातून समजले खूप छान विचार Thank You Satguru 🙏🙏 Thank You जीवन विद्या मिशन
🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे..आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏जीवन हे संगीत आहे.जीवन संगीताचे सात सूर आहेत. जीवनात हे सात सूर योग्य तर्हेने हाताळता आले पाहिजे. संसार करत असताना सहनशीलता असावी. आपली चिडचिड होत असल्यास तेव्हा प्रार्थना म्हणावी. व राग शांत होईल. क्रोध अहंकारामुळे होते. अहंकार कमी करावा, राग शांत होईल म्हणजे संसारात सुख शांती समाधान मिळेल. जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
।।विठ्ठल विठ्ठल।। शहाणपण हाच नारायण आहे जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे|| सर्वांना सुखात ठेव , आनंदात, एश्वरर्ये दे || सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर || आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे ||
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरूंचे....राग आल्यावर काय करायच हे अतिशय साध्या सोप्या भाषेत सद्गुरूच समजावून देवू शकतात....कारण स्वतः सद्गुरूंनी प्रपंच केला त्या अनुभवातून सद्गुरू सांगतात....ज्याने प्रपंच केलाच नाही... तो काय सांगणार....म्हणून सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे करू या....आनंदात ऐश्वर्यात राहू या....O Great Satguru you god on to you 🙏 🙏🌷🙏🙏
हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
सहनशक्ती हि मोठी तपश्चर्या आहे राग आल्यानंतर विश्वप्रार्थना म्हणायची मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏 🍀🌹🌷
विठ्ठल विठ्ठल ।। जय सदगुरु , जय जीवन विद्या ।। जय नामधारक ।।🙏🙏🙏 हे परमेश्वरा , जगातील सर्वांमध्ये समता ,सभ्यता , सहिष्णुता , समाधान हे गुण येऊ देत आणि सर्वांना शहाणपण आणि आरोग्य प्राप्त होऊ दे .🙏🙏
Vitthal Vitthal. सद्गुरू, माई आणि दादा, मिलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन. हे ईश्वरा विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि दिव्य स्मरण अखंड ह्रुदयात राहूदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ,ऐश्वात ठेव , सर्वांचं भलं कर , कल्याण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
राग आला असेल तेव्हा प्रार्थना म्हणायची राग कुठल्या कुठे पळून जाईल. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, एेश्वर्यात ठेव. सर्वांचे भलं कर , कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे." सदगुरू श्री वामनराव पै. अहंकारच प्रत्यक्ष दर्शन म्हणजे राग, क्रोध. राग आला की प्रार्थना म्हणायची म्हणजे फार मोठं संकट टाळलं जात. सहनशक्ती ही खूप मोठी शक्ती आहे ती शांती सुख द्यायला समर्थ असते. जीवन हे संगीत आहे तुम्हाला तोल सांभाळता आला पाहिजे.
मला वाटायचे राग आला की तो राग दुसऱ्यांवर काढायचा असतो , पण सद्गुरु म्हणतात , ज्याचा राग आलाय त्यांचं भलं होऊ दे म्हणा . म्हणजे तुझी तब्येत चांगली राहील आणि लोकांशी संबंध सुधारतील ,तुझे जीवन सुधारेल. जय सद्गुरु ! जय जीवन विद्या !!🙏🏵️🙏
सहनशक्ती जाच्या जवळ आहे तो संसार सागरात तरुण जातो व सहनशक्ती जाच्या कडे नाही तो संसारात बुडतो
शहाणपण हाच नारायण
👍🙏
😮 0:35 एक
🙏 *सुप्रभात*🙏.
*सद्गुरू श्री पै माऊलींच्या कृपेने आजचा आपला मंगलमय दिवस, सुखात,आनंदात, ऐश्वर्यात व सुदृढ निरामय आरोग्यात जावो*.
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
Jai sadguru
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
*जे जे चांगलं,*
*जे जे उत्तम,*
*जे जे उत्कृष्ट,*
*जे जे हितकारक,*
*जे जे सुखकारक,*
*जे जे ऐश्वर्यसंपन्न*
*ते ते सर्व तुम्हाला मिळो,*
*हीच सद्गुरु चरणी प्रार्थना*
Viththal viththal
❤🎉🎉😢😮❤😅
0
Jay sadguru mauli Koti pranam
शुभ सकाळ सुंदर विषय "राग आल्यावर करावे काय" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
कोटी,कोटी,पृणाम,
🌹सद्गुरू कै. वामनराव पै यांना साष्टांग दंडवत व नमस्कार🌹जीवनविद्या फक्त त्यानीच शिकवावी,जिथे सहन शक्ती असते तिथे प्रगती असे,हे तत्वज्ञान फक्त इथेच मिळते🌹सद्गुरुतम नमामी🌹
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
जीवन हे संगीत आहे त्याचा तोल सांभाळता आला पाहिजे.
सर्वांच भल कर.
Lack of knowledge
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि
तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
Cn
🙏
संसार करणं हीच एक तपश्चर्या आहे ती कशी जीवनात आपल्यावर अनेक प्रसंग येतात त्यातून सहनशक्ती ने निभावून नेण हीच एक मोठी तपश्चर्या आहे कुठे जायची गरज नाही हेच या प्रबोधनातून समजले खूप छान विचार Thank You Satguru 🙏🙏 Thank You जीवन विद्या मिशन
👍🙏
चित्ती असू द्यावे समाधान याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम
💐👃💐💐👃💐💐💐💐💐💐👃👃💐
Yes very good
Thank you, God bless you 🙏
🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे..आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏जीवन हे संगीत आहे.जीवन संगीताचे सात सूर आहेत. जीवनात हे सात सूर योग्य तर्हेने हाताळता आले पाहिजे. संसार करत असताना सहनशीलता असावी. आपली चिडचिड होत असल्यास तेव्हा प्रार्थना म्हणावी. व राग शांत होईल. क्रोध अहंकारामुळे होते. अहंकार कमी करावा, राग शांत होईल म्हणजे संसारात सुख शांती समाधान मिळेल. जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
😊😊¹
🙏
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
अआयटी
हे ईश्वरा सर्वांना सर्वांना सुखात आनंदात ठेव
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.
@@goodthoughts5786 🙏🙏🙏🌹🌹
Very important
क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्ग नियम आहे.
विठ्ठल विठ्ठल
राग हा रोग व राग ही आग आहे.
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Sadguru tumach mukh darshana ne suddha khup khup changli chetana nirman hote.🙏🏻
Kharach tumhi kiti chaan sangata patvun sagl.
Jeevan vidya mission che amhi sarv jan khup runi ahot.
Shatash abhaar.
खुप छान मी पै ची बरीच पुस्तके वाचली त्यामुळे मी माझ्या दुःखातून सावरले सर ,👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
👌👌🙏🙏
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
।।विठ्ठल विठ्ठल।।
शहाणपण हाच नारायण आहे
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
।।देवा सर्वांच भल कर
देवा सर्वांच कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
विठ्ठल विठ्ठल
A
À
Ram.krishan.hari.vitthal.keshava
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे||
सर्वांना सुखात ठेव , आनंदात, एश्वरर्ये दे ||
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर ||
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे ||
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
Kc bebm
Very true all definetly😊
Vartamanat kalaat kase jagave itkech sangaa, dev, dhrma,upwas,bhakti hyaa baddal tummhi kahi bolun dharmaachi cheshttaa karun hinddu dharmache hasu Karu nakaa,kalpanik goshti sangun ,lokanaa hasaun mothepanaa karaun gheu nakaa,tummhi mahan aahaat.
अतिशय सुंदर माहिती, खूपच छान 🙏
सगळ्यांना सुखी ठेव 🙏🙏
God bless you too🙏
राम कृष्ण हरी
खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹
ज्याच्या जवळ शनशक्ती आहे ते सुखाने संसार करतात जय सदगुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
शहाणपणाचा एक पैलू म्हणजे सहनशक्ती आहे.🙏🏻
👍🙏
अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरूंचे....राग आल्यावर काय करायच हे अतिशय साध्या सोप्या भाषेत सद्गुरूच समजावून देवू शकतात....कारण स्वतः सद्गुरूंनी प्रपंच केला त्या अनुभवातून सद्गुरू सांगतात....ज्याने प्रपंच केलाच नाही... तो काय सांगणार....म्हणून सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे करू या....आनंदात ऐश्वर्यात राहू या....O Great Satguru you god on to you 🙏 🙏🌷🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल सर्वांना🙏🙏. देवा सर्वांचे भलं कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे, भरभराटीचे कर🙏🙏🙏🙏🙏
, m
Sarva Sukhache aagar, Divya Aananda sagar, Divya nyanache
kothar, Ayishvaryache kendra
Sarva shaktiman, Sarvavyapi
Sarveshvarache Sagun Sakar rupa
ase Sadguru Pai Mauli aapalyala
koti koti Pranam. 🙏🏻🙏🏻🙏🏻.
Thanks Sadguru sarvanch bhalch karnar. lot Sadguru Dada all organizer
सर्वांना सुखी ठेव
सर्वाना sukhat aanandat thev
Thank you sadguru Mauli dada vahini Pai family krudtnya puravak vandan sarvana 🙏🌹🙏
हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
राग आल्यावर प्रार्थना म्हणायची. हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्र्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर,कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धन्यवाद देवा.
ं
शारदा
खुप छान🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
qqQ we m NM po 9o or
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🌺🙏🌺 माउली खूप खूप श्री. साष्टांग नमस्कार 🌺🙏🌺
खुपच छान मि त्यांची खुप पुस्तके वाचली आहेत।
God bless you...🙏
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल माऊली
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.
सहनशक्ती हि मोठी तपश्चर्या आहे राग आल्यानंतर विश्वप्रार्थना म्हणायची मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏 🍀🌹🌷
🙏
हे ईश्वरा सर्वाना सुखात, आनंदात ठेव🙏🙏🙏
सगळे बरे होऊ दे देवा सुखी ठेव सद्गुरूनाथा 🙏🙏👍👌👌
God bless you...🙏
या प्रवचनातून सहनशक्ती चे महत्त्व समजले शहाणपणाचा एक पैलू म्हणजे सहनशक्ती आहे खुप छान विचार Thank You Satguru Thank you जीवन विद्या मिशन
🙏
🙏 विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏
E as
Sarwana Dhanyawad 🌹🙏
Vitthal vitthal sarvanna
Sundar Margdarshan Thanku Mauli
विठ्ठल विठ्ठल ।। जय सदगुरु , जय जीवन विद्या ।। जय नामधारक ।।🙏🙏🙏 हे परमेश्वरा , जगातील सर्वांमध्ये समता ,सभ्यता , सहिष्णुता , समाधान हे गुण येऊ देत आणि सर्वांना शहाणपण आणि आरोग्य प्राप्त होऊ दे .🙏🙏
Vitthal Vitthal. सद्गुरू, माई आणि दादा, मिलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन. हे ईश्वरा विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि दिव्य स्मरण अखंड ह्रुदयात राहूदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
विठ्ठल विठ्ठल
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात ,ऐश्वात ठेव ,
सर्वांचं भलं कर , कल्याण कर ,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
खूपच छान
Thanks
कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, श्री सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलनताई, पै कुटुंबीय, सर्व दर्शक, नामधारक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.
Thank you🙏🙏
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha Yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless you all 🙏
Very nice thought ❤
🙏
विश्र्वप्रार्थना छान उपाय.
Vichar khup chan aahet 🙏🙏🌹🌹
खूप खूप छान वाटले ऐकून
विठ्ठल विठ्ठल 🙏 परमपूज्य सद्गुरु माई दादा वाहिनी व संपूर्ण पे कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏thank you all technical team 🙏🙏
Gğģmmğhhgaà f6
।। श्री गुरुदेव दत्त।।
जय राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ
😊😊
🙏
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
देवा परमेश्वरा सर्वांना चांगले आरोग्य मिळावे, सर्वांचे कल्याण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर आपले सदविचार व अनुभव .ज्ञान अवगत करुन वागले तर जीवनातील अडचणी सुसाहय होतील
🙏
राग आला असेल तेव्हा प्रार्थना म्हणायची राग कुठल्या कुठे पळून जाईल.
"हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे
सर्वांना सुखात, आनंदात, एेश्वर्यात ठेव.
सर्वांचे भलं कर , कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
सदगुरू श्री वामनराव पै.
अहंकारच प्रत्यक्ष दर्शन म्हणजे राग, क्रोध. राग आला की प्रार्थना म्हणायची म्हणजे फार मोठं संकट टाळलं जात. सहनशक्ती ही खूप मोठी शक्ती आहे ती शांती सुख द्यायला समर्थ असते. जीवन हे संगीत आहे तुम्हाला तोल सांभाळता आला पाहिजे.
Kup.chan.thanks.pai.mauli
जय सद्गुरू जय जीवन विद्या
लाखमोलाचे मार्गदर्शन केले आहे. 🙏🙏🙏🙏
Thank you satguru mai mauli thank you
विठ्ठल विठ्ठल खूप छान आहे
जय सद्गुरु माऊली 🙏🏽तुम्ही आमची सावली
संकट काआल याचा आपण अभ्यास केला पाहिजे
Apratim Margadarshan 🙏🙏
Khup sundar
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल छान आहे
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
Jai sadguru vittal vittal deva
विठ्ठलविठ्ठल माऊली जय सदगुरू जय जिवनविद्या.🌹🌹👃🌹🌹
मला वाटायचे राग आला की तो राग दुसऱ्यांवर काढायचा असतो , पण सद्गुरु म्हणतात , ज्याचा राग आलाय त्यांचं भलं होऊ दे म्हणा . म्हणजे तुझी तब्येत चांगली राहील आणि लोकांशी संबंध सुधारतील ,तुझे जीवन सुधारेल.
जय सद्गुरु ! जय जीवन विद्या !!🙏🏵️🙏
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!