शेतकरी कर्जमाफीवर अजित पवार म्हणतात, ‘जमत असेल तर करू'; कर्जमाफीचा निर्णय का होत नाहीये?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me 14 วันที่ผ่านมา +56

    होत असेल तर आपण राजीनामा ही देऊन टाका.

  • @Reshimwala
    @Reshimwala 14 วันที่ผ่านมา +43

    लोक निर्लज्जा सारखे हसत आहेत, तिथच जाब विचारला असता तर त्यांनाही वचननामा आठवल असत..!!!

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา +2

      आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा
      आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत

  • @rameshsonawane7720
    @rameshsonawane7720 14 วันที่ผ่านมา +50

    शेतकरी कर्ज माफी केली नाही तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील,येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकांमध्ये.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา

      शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश )
      क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात .
      महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत
      मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे
      मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे
      वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत
      नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय
      शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड
      फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड
      शरद पवार कुटुंब - 17000 करोड
      बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड
      गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली )
      सिंदिया - 27000 करोड
      होळकर -11000 करोड
      गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 วันที่ผ่านมา

      आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा
      आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत

  • @PrashantGangawane1992
    @PrashantGangawane1992 14 วันที่ผ่านมา +51

    3 लाख रुपये सरसगट कर्जमाफी जाहीर करावी. निकष, अटी लावून करु नये.

  • @bhushanbobade3751
    @bhushanbobade3751 14 วันที่ผ่านมา +30

    दादा, आम्हाला अशी अपेक्षा नव्हती तुमचा पासून,

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา

      शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश )
      क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात .
      महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत
      मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे
      मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे
      वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत
      नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय
      शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड
      फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड
      शरद पवार कुटुंब - 17000 करोड
      बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड
      गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली )
      सिंदिया - 27000 करोड
      होळकर -11000 करोड
      गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल

  • @सचिनपाटील32
    @सचिनपाटील32 14 วันที่ผ่านมา +18

    आम्ही दादा ना मानत होतो पण आता दादांना घरी बसवायची जबाबदारी आमची

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 14 วันที่ผ่านมา +41

    मला कर्जातून मुक्त व्हायचे आहे शासनाने मोकळे सांगून द्यावे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत कर्जमाफी जर नाही झाली तर मला एक एकर क्षेत्र विकावे लागेल. यावर्षी पाच एकर कांदा लावला होता अति पावसामुळे तोही पूर्ण खराब झाला दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत काही नाही. जर यावर्षी कर्ज नाही भरले तर त्याचे व्याज जास्त वाढले आहे. बँकेच्या नोटिसा चालू झाले आहे. त्यामुळे कर्ज भरल्याशिवाय पर्याय नाही . आणि जमीन विकल्या शिवाय पर्याय नाही

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา

      आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा
      आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत

    • @JkPawar-yo7ym
      @JkPawar-yo7ym 12 วันที่ผ่านมา

      बंगला विका अन् शेती घ्या.....
      मग कळलं बुल्ल्या....

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 วันที่ผ่านมา

      @ sheti vika aani hunda

  • @ashutoshnagmote7023
    @ashutoshnagmote7023 14 วันที่ผ่านมา +20

    कर्जमाफी व्हायला हवी 🌹🙏

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 12 วันที่ผ่านมา

      आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा
      आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 14 วันที่ผ่านมา +31

    दादा काळजी करू नका पुढील निवडणुकीत शेतकरी तुम्हाला कार्यमुक्त करतील

    • @shripatimaske4467
      @shripatimaske4467 14 วันที่ผ่านมา

      काहिच करु शकत नाही

    • @dnyaneshwargaikwad7893
      @dnyaneshwargaikwad7893 14 วันที่ผ่านมา +1

      काय नाही निवडणूक आली की सगळ विसरतात लोक

    • @praahantbhopale1961
      @praahantbhopale1961 14 วันที่ผ่านมา

      @dnyaneshwargaikwad7893 विसरून चालणार नाही

    • @praahantbhopale1961
      @praahantbhopale1961 14 วันที่ผ่านมา

      @@shripatimaske4467 सुरूवात तर करा शिवाजी महाराज जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरी असे किती दिवस चालणार

  • @anandlahane7592
    @anandlahane7592 14 วันที่ผ่านมา +18

    फक्त योजना भागवण्यासाठी, मंत्रालय नूतनीकरणसाठी ,महाराष्ट्रावर एकूण कर्ज किती?😮
    मग फक्त शेतकरी कर्जमाफीसाठीच अंथरूण पांघरूण का आठवतं?

  • @vinodchaudhari2822
    @vinodchaudhari2822 14 วันที่ผ่านมา +5

    कर्जमाफीसाठी खरतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चलो नागपुर चलो नागपुर आंदोलन करायला हवं

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 14 วันที่ผ่านมา +10

    कर्ज माफी लवकर करा

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 14 วันที่ผ่านมา +9

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

  • @kishna605
    @kishna605 14 วันที่ผ่านมา +26

    सरसकट नका करू... पण प्रत्येक गटाचा 2 लाखापर्यंत माफ करा....
    नाहीतर पुढं अवघड होईल....bjp ch..
    जाहीरनाम्यात नो.2 लाच दिलं आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา

      आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा
      आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 14 วันที่ผ่านมา

      जाहिरनामा----चुनावी जुमला !😀😂

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 14 วันที่ผ่านมา +11

    अजित पवारला शेतकऱ्यांसोबत काही घेणे देणे नाही तो फक्त पुण्यामध्ये प्रॉपर्टी बनवतोय

    • @sujitrohankar9363
      @sujitrohankar9363 14 วันที่ผ่านมา +1

      Tri pn vote deta na dya ki ajun😅

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 14 วันที่ผ่านมา +16

    कर्जमाफी करायला लावा राव ,😢

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 14 วันที่ผ่านมา +13

    कर्ज माफी सोड रे
    २८०० रुपये १ला हप्ता दिलाय लाज वाटू दे
    आज्या 🔔

  • @Madhukarambekar-t3w
    @Madhukarambekar-t3w 14 วันที่ผ่านมา +6

    दादा शेतकरी अज्ञान आहे, त्यामुळे कर्जमुक्ती करु, म्हणून घोषणा झाली अन् परत तुम्ही उप cm झाले, आता
    शेतकर्याची टिंगल चिंगल चांगली नाही,

  • @vinodchaudhari2822
    @vinodchaudhari2822 14 วันที่ผ่านมา +3

    फुकटचा पगार घेणाऱ्यांना शेतकऱ्यांची काय काळजी यांना भाकड पगार मिळतो म्हणून हसा येतो

  • @सतिशननावरे
    @सतिशननावरे 14 วันที่ผ่านมา +7

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 14 วันที่ผ่านมา +10

    70 कोटीचे 140 कोटी कशी होतील ते पहा

  • @akashdadamahanwar9298
    @akashdadamahanwar9298 14 วันที่ผ่านมา +9

    आधी बोले करू आता बोले जमत असेल तर करू 😂😂खोटं नेते

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 14 วันที่ผ่านมา +4

    लाडकी बहीण मुळे सर्व गोष्टींची वाट लागली आहे,कुठल्याच खात्यात पैसे नाहीत,सगळे खाते रिकामे झाले

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g 14 วันที่ผ่านมา +5

    शेतकरी संघटना नानी महाराष्ट्र राज्य महामार्ग बंद करून आंदोलन करायला पाहिजे नाहीतर कर्ज माफी भेटणार नाही

    • @dnyaneshwargaikwad7893
      @dnyaneshwargaikwad7893 14 วันที่ผ่านมา

      का शेतकरी संघटनेने आंदोलन करायच निवडणूक आली की आमचा नेता त्याच घरान हेच दिसत शेतकरी नेते नको वाटतात

  • @MahadevKengar-d4i
    @MahadevKengar-d4i 14 วันที่ผ่านมา +2

    आश्वासन देत आहे

  • @Markit91
    @Markit91 14 วันที่ผ่านมา +5

    मत मागताना पांघरून दिसलं नाही का

  • @ashutoshnagmote7023
    @ashutoshnagmote7023 14 วันที่ผ่านมา +3

    कर्जमाफी ही लगेच करावी नाही तर जसे उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार ने पहिल्याच कॅबिनेट मध्ये कर्जमाफी केली होती मनून त्यांना 2017 मध्ये पुन्हा तिथल्या जनतेने योगी सरकार संधी दिली तेच परिणाम महाराष्ट्र सुद्धा दिसतील 🙏🙏

  • @yogeshdhangaryd3255
    @yogeshdhangaryd3255 14 วันที่ผ่านมา +3

    सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. ..

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 14 วันที่ผ่านมา +2

    असे वाटते शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमाफीसाठी आंदोलन करावे लागणार

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 14 วันที่ผ่านมา +3

    त्वरित याचा राजीनामा घ्यावा

  • @krushnapol9536
    @krushnapol9536 14 วันที่ผ่านมา +16

    लबाड आहे

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 14 วันที่ผ่านมา

      आता कळले ना !----द्या आणखीन भरभरुन मते !😀

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 14 วันที่ผ่านมา +4

    अहो साहेब नका देवू कर्ज माफी निदान शेतमाला भावदया मुलीप्रमाणे मुलाचे शिक्षण मोफतकरा असा घात करूनका याचे परिणाम तुम्हाला भोगावा लागेल

  • @badrinathwagh7379
    @badrinathwagh7379 8 วันที่ผ่านมา +1

    कर्ज माफी नाही झाली तर शेतकरी ही निवडणूक च्या वेळेला चांगला विचार करेल खरं बोरनारे व करनारे त्या बाजुला वळलेले असतील हे माझे व्यक्तिगत मत नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • @bhagwanborkar3202
    @bhagwanborkar3202 14 วันที่ผ่านมา +7

    70 हजार कोटीचा घोटाळा

  • @Yss31
    @Yss31 14 วันที่ผ่านมา +2

    समोर बसलेले शेतकरी दात kaadtayt.काय बोलणार यांना

  • @sachinrathod1642
    @sachinrathod1642 14 วันที่ผ่านมา +5

    कर्जमाफी होणे गरजेचे आहे

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 14 วันที่ผ่านมา +2

    अरे evm मध्ये घोटाळा करून निवडून आलेले हे चोर काय कर्जमाफी करणारं 😠😠😠

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 14 วันที่ผ่านมา +2

    अरे अजित पवार राजे चालवा येत नसेल तर राजीनामा देऊन टाक दुसरं कोणीतरी येऊन कर्जमाफी करेल

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 14 วันที่ผ่านมา +3

    जलसंपदा 80000 कोटी,शिखर बँक घोटाळा 38000 कोटी रुपये भ्रष्टाचार केलेल्या आरोपीस भाजपने अर्थमंत्री करून माकडाच्या हातात कोलीत दिले आहे

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 14 วันที่ผ่านมา +2

    एक है तो सेफ है हिंदुत्व

  • @ashokkhandagle2465
    @ashokkhandagle2465 11 วันที่ผ่านมา

    निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना विचारपूर्वक करावा
    शेतकऱ्यांची फसवणूक करु नये

  • @mrthugs7511
    @mrthugs7511 14 วันที่ผ่านมา +2

    पुढचा वेळ मग मतदान नाही चप्पल मिळणार 😂😂

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 14 วันที่ผ่านมา

      शक्यच नाही .•••• EVM कशासाठी आहे मग !😀

  • @sachingargote-il7xu
    @sachingargote-il7xu 14 วันที่ผ่านมา +4

    3 लाख पर्यंत तरी करा

  • @Monstar-o6x
    @Monstar-o6x 9 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी झालीच पाहिजे आम्हाला आंदोलन शिवाय पर्याय नाही

  • @msuratne
    @msuratne 14 วันที่ผ่านมา +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @nikhilburange4297
    @nikhilburange4297 13 วันที่ผ่านมา +1

    माज आला आता तुम्हाला 😡😡....... भ्रष्टाचारी स्वतः आहे हे सर्व जनतेला माहिती आहे

  • @AjayKadam-f5n
    @AjayKadam-f5n 14 วันที่ผ่านมา +2

    जमत असेल तर तुम्ही आता घरी बसा

  • @nileshpatil2920
    @nileshpatil2920 14 วันที่ผ่านมา +1

    Je lokk hya vidhana var hasta ahet tyanla laz vatyla pahije . garib shetkari martoy......... 😭

  • @WilliamJaxon-y9h
    @WilliamJaxon-y9h 11 วันที่ผ่านมา

    हे सरकार असंच आहे एक आश्वासन देतो आणि दुसरं आश्वासन झाकीत कर्जमाफी देईल याच्यावर विश्वास ठेवू नका हे सरकार फक्त शेतकऱ्यांना फसवतो कर्जमाफीची अपेक्षा यांच्याकडून करूच नका😢😢😢 शेतकऱ्यांना तुम्ही मतदान विचार करून करायचं होतं आता हेच लोक आपल्यावर हसू लागली म्हणजे आपण निवडून दिलं अर्पून मूर्ख कर्जमाफीची अपेक्षा महावितरण करू नका शेतकरी😢😢😢

  • @mohanbansode4818
    @mohanbansode4818 14 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही मला निवडून दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झालात का ? आम्ही ठरऊ...

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 14 วันที่ผ่านมา +1

    कोणत्या प्रकारचे कर्ज आहे व किती कर्ज आहे हे न पहाता थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कमीत कमी एक लाखाची तरी कर्ज माफी करावी जमले तर तीन लाख कर्ज माफ करावे

  • @himmatraokuwar8812
    @himmatraokuwar8812 10 วันที่ผ่านมา

    उद्योग पतींचे कर्जमाफी करतात मग शेतकऱ्यांचे छोटे कर्ज का माफ करत नाही.

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 9 วันที่ผ่านมา

    दादा शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी पैसे नाहीत मग मंत्री लोकांना भ्रष्टाचार करायला पैसे येतात कुठून

  • @shripatimaske4467
    @shripatimaske4467 14 วันที่ผ่านมา +2

    10 ekar मध्ये 50 हजार रू रुपये सुधा निघाले नाही

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 9 วันที่ผ่านมา

    दादा जमत असेल तर राजीनामा पण देऊन टाका कर्जमाफी नाही करू शकत तर

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 14 วันที่ผ่านมา +2

    Shett घ्या याची 😮

  • @MaharashtraMissionTET-
    @MaharashtraMissionTET- 11 วันที่ผ่านมา

    राजीनामा द्यावा जमत नसेल तर दुसरे देतील लोकांनी मत दिली तुम्हाला

  • @jaysingpatil4341
    @jaysingpatil4341 9 วันที่ผ่านมา

    पवार साहेब शेतकरची चेष्टा करताय का तर शेतकरी कधीच एक होउ शकत. नाही हे तुम्हाला चांगले माहित आहे

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 14 วันที่ผ่านมา +1

    इ व्हि एम घोटाळा करुन सत्तेत आले आहेत. म्हणुन असे वक्तव्य करत आहे.... आयुष्यात कधीच यांना मत देणार नाही..

  • @सुभाषमाने-ढ3ड
    @सुभाषमाने-ढ3ड 14 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा पवार लवकर कर्जमाफी करा

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 14 วันที่ผ่านมา +2

    Yana Laaj nahi pn shetkari hasun rahila tyala pn Laaj nahi ka?

  • @DATTADANDALE-f2u
    @DATTADANDALE-f2u 14 วันที่ผ่านมา +1

    मजा करत आहे शेतकऱ्यांची लवकर कर्ज माफी झाली पाहिजे

  • @सुकदेवजाधव-ब9द
    @सुकदेवजाधव-ब9द 14 วันที่ผ่านมา +3

    लबांड च सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहे शेतीमाला भाव नाही शेतकरी कर्ज माफी नाही

  • @SudhakarKale-k6k
    @SudhakarKale-k6k 14 วันที่ผ่านมา

    मत मागतांना शेतकऱ्याने धोतर उघडं,करून दाखवले असते तर...

  • @dumbaresddumbare2545
    @dumbaresddumbare2545 8 วันที่ผ่านมา

    शेतकरी😢😢😢नाराज केले.

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 14 วันที่ผ่านมา

    आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे पुढं सत्ता येणार नाही दादा

  • @vinayade98
    @vinayade98 10 วันที่ผ่านมา

    होत असेल तर कटोरा घेऊन ठेवा पुढच्या पंच वार्षिक साठी भिक मागायला कामी येईल ज्याच खाताय त्यालाच द्यायला लाज वाटत असेल तर

  • @UlhasBharne
    @UlhasBharne 14 วันที่ผ่านมา

    आमच्या विदर्भात एक म्हण आहे.वानरांच्या हातात कोलीत दिल तो कूठेही आग 🔥. लावत बसणार जणतेणो तूमीच निवडून दिल त्याचा परिणाम भोगावे लागणार आहे.

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 14 วันที่ผ่านมา

      खरेच आहे.भोगा आता त्याची फळे!
      (उल्लेखलेली म्हण फक्त विदर्भातच कशाला महाराष्ट्र राज्यात--मराठी भाषिकात- सर्वत्रच माहित आहे.)

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 14 วันที่ผ่านมา +1

    किती दिवस लबाड बोलणार समजन पुढं

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 14 วันที่ผ่านมา +3

    Waatole karnaar 1000℅

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 13 วันที่ผ่านมา

    देवा भाऊ करतील वचंन नामा दिला आहे.

  • @dilipbabar4789
    @dilipbabar4789 14 วันที่ผ่านมา +1

    काय दात काढतायत लोक.

  • @MaharashtraMissionTET-
    @MaharashtraMissionTET- 11 วันที่ผ่านมา

    सोया la दोन वर्ष झाले भाव नाही आणि कर्जमाफी नाही निवडणुकीत आश्वासन दिले त्याचे काय

  • @gajanankawarkhe1444
    @gajanankawarkhe1444 13 วันที่ผ่านมา

    कर्ज माफ करा

  • @jaykudhage5302
    @jaykudhage5302 14 วันที่ผ่านมา +1

    पांच वर्षे हा तर धुऊन घ्या

  • @gangaramnarwade4328
    @gangaramnarwade4328 8 วันที่ผ่านมา

    काय हुशार आहे शेतकरी दात काढून हसतात टाळ्या वाजवत

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 7 วันที่ผ่านมา

    कडू साहेब शेतकऱ्यांनी कर्ज भारूनये पुढल्या वर्षी त्यांना कर्ज मिळू नये आणि पुन्हा खाजगी कर्ज काढून शेतकऱ्याच्या जमिनी हडप करायच्या आहे

  • @BalvantSonkamble
    @BalvantSonkamble 14 วันที่ผ่านมา +4

    लबाड 🦊

  • @dharmamuradnar1694
    @dharmamuradnar1694 14 วันที่ผ่านมา

    व्याज माफ करा शेतकरी मुद्दल भरू शकतो

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 14 วันที่ผ่านมา +3

    Ajeet pawer wah kiti badl zale ahe sarkar mazle ahe😂😂

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 14 วันที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफ होनार नाही

  • @bantyrajpawar8384
    @bantyrajpawar8384 14 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी झाली तर प्राव्हेट बँकेचे माफ होईल का ऍक्सिस बँकेचे पीक कर्ज आहे...

  • @DattaMohanHuge
    @DattaMohanHuge 12 วันที่ผ่านมา

    कर्ज माफ करणार नाही असे तरी म्हणून सांगू शकत होते की

  • @suvarnalawande6869
    @suvarnalawande6869 8 วันที่ผ่านมา

    दादा २०१७चे कर्ज आहे आजुन माफ झाले नाही ते पण एक लाख चे आता ‌तर बँक त केवायसी ‌करन घेत नाही आता विथवा महिला नि काय करावं

  • @manojpawar2361
    @manojpawar2361 11 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांनबद्दल असे बोलत असताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे.....

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 14 วันที่ผ่านมา +2

    लाज सोडली की काही होते

  • @sharadjagtap4333
    @sharadjagtap4333 7 วันที่ผ่านมา

    Pawar Saheb Please Resign.Tumhala Jamat nahi.Devandra Kartil . Utiche Mukhyamantri mhanun

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 11 วันที่ผ่านมา

    दादा हे वागणं बरे नव्हे.

  • @Ankitpande2005
    @Ankitpande2005 12 วันที่ผ่านมา

    होत असेल तर आपण बांगड्या घालायला हरकत नाही

  • @HaridasRathod-ux3ul
    @HaridasRathod-ux3ul 13 วันที่ผ่านมา

    Bad government 😢😢😢

  • @swaranshvarade5678
    @swaranshvarade5678 14 วันที่ผ่านมา

    पुढच्या निवडणुकीत उत्तर देऊ .

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 14 วันที่ผ่านมา

      पुढच्या निवडणुकीत••••वाट बघा s s!😀😂🤣😀

  • @jaysingkalepatil
    @jaysingkalepatil 14 วันที่ผ่านมา

    हेव आज्या पहिलेच 13चाय

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 14 วันที่ผ่านมา +2

    Congress NCP UTB mukt Maharashtra Kara Jay shivaray

  • @prakashkhadake2551
    @prakashkhadake2551 2 วันที่ผ่านมา

    Rajinama deun tak

  • @ganeshLakade-z1q
    @ganeshLakade-z1q 14 วันที่ผ่านมา +1

    आजित पवार पागल झाला आहे बेखुब कुढला

  • @AvinashTinghase
    @AvinashTinghase 14 วันที่ผ่านมา +3

    भिकारि सरकार झालं

  • @pramodugale134
    @pramodugale134 14 วันที่ผ่านมา

    Pahile कशाला बोलता मतदान घेने साठी आता लय भारी जाते का

  • @vaibhavphadtare8406
    @vaibhavphadtare8406 12 วันที่ผ่านมา

    हास्यास्पद बोलत दादा हासनारे गु घाऊन आलेत आधी मुत पिले

  • @AbhishekBilari
    @AbhishekBilari 7 วันที่ผ่านมา

    सोयाबीन भावाचे काय

  • @BalajiDc-sk7kn
    @BalajiDc-sk7kn 14 วันที่ผ่านมา

    अहमद पूर. मतदारसंघ. मतदार आहेत. संगीत. आता.