मागील 18 महिन्याची थकबाकी यादिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- मागील 18 महिन्याची थकबाकी यादिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए थकबाकीसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारने आपल्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करत 54% डीएसह 18 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे.
#activeeducation
#doifodesir
#activeeducationramprasad