ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही.
धननंजय मुंढे बरोबर पंकज्या मुंढे चा राजीनामा घायला पाहिजे कारण थ्यांनीच भर सभेत सांगितलं वाल्मिक शिवाय यांचं पान सुद्धा हालत नाही यांना सगळी माहिती आहे
कुठला धक्का खून करुन महिना उलटला आज पर्यंत झोपी गेले होते. जनता, मीडिया न्याय देण्यासाठी प्रकरण लावून धरल्यामुळे नाइलाज झाला नाहीतर असे किती खून पचले असते.
फडणवीस साहेब या अगोदर आपण बरेच कारनामे केलेत तुम्हाला जनतेच्या नजरेत हिरो बनायचे असेल तर बीड संतोष देशमुख कुटुंबाला योग्य न्याय द्या साहेब आपण जनतेच्या नजरेत हिरो व्हाल साहेब कट्टर ncp समर्थक ❤
अजित दादा, ही घटना बीड पर्यंत मर्यादित राहिली नसून, याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. धन्या मुंडे सारख्या गुन्हेगाराने स्वतःच अस्तित्व बरखास्त करून घेतलं आहे आणि जर तुम्ही त्याच्या प्रती आतून समर्थन दर्शवल्यास सर्व सुज्ञ जनता नक्कीच लक्षात ठेवेल...
कसला धक्का ?याने मुंडेना काही फरक पडणार नाही ,जनतेचा राग कमी व्हावा येवढाच प्रयत्न शेवटी मुंडेंच्या इशा-यावरच काम करायच आहे 😂🎉 (येवढा आडानी कोण राहिला नाही)
राजीनामा घेतला पाहिजे या अगोदर महाराष्ट्र चा ईतिहास... मागे वळून पाहावा माननीय.. अजित दादा... दादा न्याय देतील हाच महाराष्ट्र विश्वास आहे दादा भावनिक आहे
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या म्हणून( आक्का)महाराष्ट्र बोलतोय नाही घेतला तर आजित दादा तुम्ही च द्या राजीनामा, मग काय करेल आका....
राजीनामा नाही घेतला तर अजित दादांना महाराष्ट्रात फिरू देऊ नाय
पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा अजित पवार ला समाज कधीच माफ करणार नाही नाही नाही 😢
बास झालं आता नीतिमत्ता असेल थोडीफार तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा.
त्यानला माहीत असावं....लोकशाही पद्धतीने निवडून आले नाहीत
@@somnathdhobale5439 त्यांना नीतिमत्ता माहित असली असती तर इतका वेळ निर्लजा सारखेच फिरले नसते
अजित पवार पहिल्यांदा त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या
धन्याचा राजीनामा घ्या ...अजित दादा
अजित पवार ने सुद्धा नैतिकता नाही ठेवली
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही.
हे चाळे बंद करा स्त्री लंपट धनंजय मुंडे चा राजीनामा कधी घेणार हे सांगा
अजित. मुंढे... यांनाच बरखास करा...
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आता
धननंजय मुंढे बरोबर पंकज्या मुंढे चा राजीनामा घायला पाहिजे कारण थ्यांनीच भर सभेत सांगितलं वाल्मिक शिवाय यांचं पान सुद्धा हालत नाही यांना सगळी माहिती आहे
धनंजयला मंत्रिपदावरून काढून टाका,
नाहीतर राष्ट्रवादी आणि भाजप नष्ट होईल...
राजीनामा दे मुंडे
धन्या, लेका दे की र राजीनामा आता आणि काय राहिलय??
कुठला धक्का खून करुन महिना उलटला आज पर्यंत झोपी गेले होते. जनता, मीडिया न्याय देण्यासाठी प्रकरण लावून धरल्यामुळे नाइलाज झाला नाहीतर असे किती खून पचले असते.
स्वच्छतेतून समृद्धीकडे....
मुंडेंचा एक पदाधिकारी मोकाका वर आहे,सावधानी म्हणून हाच वजीर बनला असेल
उद्या ते पण होणार🤔
फडणवीस साहेब या अगोदर आपण बरेच कारनामे केलेत तुम्हाला जनतेच्या नजरेत हिरो बनायचे असेल तर बीड संतोष देशमुख कुटुंबाला योग्य न्याय द्या साहेब आपण जनतेच्या नजरेत हिरो व्हाल साहेब कट्टर ncp समर्थक ❤
अजीत दादामध्ये थोडी तरी मानुस्की असेल तर त्यानी धनंजय मुंढे याना पक्षातुन काढुन टाकले पाहिजे
मुंडे तुमच्या पुढे मग किती गुंडे.... एक गाव बारा भानगडी ऐकल्या होत्या....
एक जिल्हा शंभर भानगडी......?.. सगळ्च गोड बंगाल आहे ....
अरे इतकं होऊनही अजित पवार सारखा माणूस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये..नक्की अजित पवार यांना कोण रोखतय.
आता काही दिवसांतच धन्याचा राजीनामा घेतला जाईल.
अजित दादा, ही घटना बीड पर्यंत मर्यादित राहिली नसून, याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. धन्या मुंडे सारख्या गुन्हेगाराने स्वतःच अस्तित्व बरखास्त करून घेतलं आहे आणि जर तुम्ही त्याच्या प्रती आतून समर्थन दर्शवल्यास सर्व सुज्ञ जनता नक्कीच लक्षात ठेवेल...
💯💯 राजीनामा घेतला पाहिजे अजित दादा नी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजित दादा कृपया धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा!!
जय मल्हार 💪
Thank you for supporting Santosh Deshmukh case ❤
घर फिरलं की घराचे वासेही फिरतात...
पवार साहेब,एक खडा तांदळात आला तर बेकारी करतो,तसे वेळीच आवर घाला..बाकी नो प्रॉब्लेम..
धनु ने स्वतः राजीनामा दयावा कमी वयात खूप भोगले आहे यांनी, सत्ता संपत्ती, स्त्रिया आता भोग कमी करून शांत राहावे
अजित पवार मुंडे चा राजिनामा द्यावा नाही परिणाम वाईट होईल...
मुंडे फॅमिली ने बीड जिल्हा खूप बदनाम केलाय,पूर्ण राज्यात एवढा बदनाम जिल्हा नाहीये
यात मुंडे सोबत अजित पवार यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे
जमावबंदीचा आदेश असताना आंदोलन कसे ? कायदा सर्वांसाठी सारखा आहे.
दादा यांपेक्षा कठोर कारवाई गेली पाहिजे.... द
दादा न्याय देतील.. दादाची माणुसकी जिंवत आहे
दादा कठोर कारवाई करतील विश्वास महाराष्ट्र कडून आहे 🙏
राजीनामा घ्यावा 👍🏻
हे सगळे खरे असेल तर मुंडे चा राजीनामा का घेत नाही अजित पवार हे ऐक कोडच आहे.
Nice
कसला धक्का ?याने मुंडेना काही फरक पडणार नाही ,जनतेचा राग कमी व्हावा येवढाच प्रयत्न शेवटी मुंडेंच्या इशा-यावरच काम करायच आहे 😂🎉
(येवढा आडानी कोण राहिला नाही)
फडणवीस साहेब तुम्ही मालक आहेत न्याय द्या साहेब
सगळ खाली झालं तरीपण मंत्रीपदाला चिकटून बसला😂😂
आता माज उतरेल
बीड मध्ये या गोष्टी बऱ्याच दिवसांपासून सुरू होते
तर ग्रह विभाग काय करत होते
ग्रह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
पवार मुंडे राजीनामा द्यावा
राजीनामा घ्या तरच महाराष्ट्र शांत बसेल
राजीनामा घ्या
धनु आता डॉन म्हणून ओळखले जाणार😮
No don he is dog
अजितपवार च पक्ष च बरखास्त करा,
अजित दादा मुंडे चा राजीनामा घ्या
🎉
मुंडेचा राजीनामा घेऊन ३०२ मध्ये घ्यायला पाहिजे तरच लोकशाही अस्तित्वात आहे असे म्हणावे लागेल.
👌👌👌👌👌
राजीनामा पाहिजे थातुरमातुर नी क्या होत नाही.. अर्धे तर जेल मध्ये आहे कार्यकारिणी
राजीनामा घेतला पाहिजे या अगोदर महाराष्ट्र चा ईतिहास... मागे वळून पाहावा
माननीय.. अजित दादा...
दादा न्याय देतील हाच महाराष्ट्र विश्वास आहे
दादा भावनिक आहे
अजित दादा थातूरमातूर कारवाई करू नका , मुळावर घाव घाला
कार्यकारणी रद्द करून नाटक करू नका जी मागणी आहे राजीनाम्याची तीच द्या
क्रूर गुन्हेगाराला त्याची खरी लायकी दाखवण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी आणि पंकजा ताई 🙏🏻
राजनामा घ्या
मुंडे मुळे राष्ट्रवादीचे खच्चीकरण होऊ शकतात याची दादा
धन्या चा राजीनामा घ्या
मलमपट्टी करून काहीही सध्या होणार नाही,सरळसरळ ऑपरेशन करा...
धन्याचा राजीनामा घ्या अजित पवार साहेब तुमचं आणि पक्षाचे भले आहे
नीतिमत्ता काहीच नसेल तरी मुंडेनी राजीनामा द्यावा
कार्यकारणी प्रकाश करून काही फरक पडत नाही धनंजय मुंडे ला बरखास्त करा
दोन्ही मुंडे भाऊ बहिण यांनी चिक्कार पैसा मिळवलाय भ्याचं काय काम नाही निवांत बसून खावा कशाला पाहिजे राजकारण
पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे
धक्का बिक्का काही नाही
एका माळीचे मनी आहे
धनंजय आजीत
एक मेकांचे मेटर दाफन्यात माहीर आहे.
सर्व milibhagat
पवार फॅमीली ने संतोष देशमुख न्याय दिला नाही तर मराठा समाज . पवार कुटुंबांना कधीच माफ करणार नाही
सरसागत बदल झाला पाहिजे कोण शिफारस करतोय असल्या खंडणी खोराची पदाच्या अडून लुटण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. बर झाल दादांना उशिरा का होईना जाग आली
आगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा धेतला पायजे होता आता का कारेकारणी बरखास्त करून
Dhanya, राजीनामा दे.
नैतिक जिम्मेदारी म्हणून राजीनामा दयावा
नव्याने वंजारी भरती करा एनसी पी मध्ये😂😂
अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला डोहाळे लागले
नाटक आहे हे
परत हेच लोक दिसतील
हळूहळू,, धन जय मुंडे,, यांची मुंडे मान खाली जाणार आहे..😂
Dada Rajinama gayaa dahanu chaa
मुंडे राजीनामा देत.नाही.आजीत.दादा.नी.राजीनामादयवा
अजित पवार यांनी आरोप होताच राजीनामा दिला होता.
मुंडे ची बुध्दी विचार करीत असेल
कार्यकारी बरखास्त केली पण मुंढे चा राजीनामा का घेण्यात आला नाही
जे aropi palatat अश्या नेत्यांना konihi पक्षात घेऊ naye जय महाराष्ट्र
खूप खूप छान निर्णय दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanya munde cha rajinama ghya .....
अभिनंदन भाऊ😂
आरोपी च साठे एनसीपी अध्यक्ष होता
Ye hui na baat😂😂😂😂
एक मोठा निर्णय
तीन जणांचा सरकारमध्ये....मंत्रिपद वाचवायला चालेत दादा....21 व्या शतकामध्ये ही strategy नाही कामाची
याचा फटका जनता तुम्हाला ही दियेल
मुंडे ना हाकलून द्या. तरच दादा तुमचे नाटक नाही लोकं मानतील.
DM Boss 👑 👑 king
धन्याचा राजीनामा द्यावा
राजीनामा दिला पाहिजे
Good ajit dada
धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला केलेल्या कामाची खरच कोतुक करावे लागेल
शेवटी अजित दादाजातीवरगेला जय हो ओबीसी😮😮😮😮😮😮😮😮
सरकार ला खुनाचा डाग लागलाय
👍👍🙏
राजानामा द्या धनू शेट मुंडे .
अजितदादा दम असेल तर राजीनामा घेऊन दाखवा
मी शपथ घेतो अजित व तटकरे ला मरे पर्यंत मतदान करणार नाही