खूप छान आजी खूप मजेशीर आहे तुझे सर्व व्हीडिओ बघायला खूप आवडतात कोकण चे निसर्ग सौंदर्य आपला कोकण आहे सुंदर आम्ही पण कोकणातले मला खूप आवडतो कोकण धन्यवाद अनिकेत चिकन खूप छान 👌👌👍❤
अनिकेत आपले व्हीडीओ फारच छान असतात.शेवटी आपण कोकणी आहात हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि गावच बघून मन छान भरून येते आणि सागोती फारच छान वाटली बघायला आजी कौतुक करावे तेवढे कमीच आहे घलातील सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपले आभार. जय शिवराय जय शंभूराजे
आम्हची आज लडकी आजी मस्त शिकवलं मटण कस बनवतात ते आम्हालापण आणि वहिनींनापण मस्त शिकवलं आजीने भावा लग्नाला बोलवलं आणि फोटो व्हिडीओ पाहिजे असतील तर नक्की सांग करून देतो तुला prewedding वगैरे wedding सगळं अनिकेत, मस्त व्हिडीओ 👌🏻👌🏻❤️❤️
अनिकेत तु आम्हाला फॅमिली मानतो पण तु आमच्या पासुन तुझ्या लग्नाची गोष्ट लपून ठेवली आणि आधी मनायचा की दादा च लग्न आहे मानून मी busy आहे तु तर स्वतःच लग्न जमवण्यात बिझी होतास तुझा vlog nahi ahe khup busy aahe vatte tu तुझ्या लग्नाचा कामात जाऊदे Congratulations 👏 Aniket Congratulations
अनिकेत जगातील सर्वात भारी शेफ आपल्या चुलीवरच्या जेवणाची चव नाही देऊ शकत लय भारी वहिनी साहेब तुमचा जीवन प्रवास सुख आणि समृद्धी चा जावा रासम परिवारमध्ये स्वागत
अभिनंदन अनिकेत.... तुझे सर्वच ब्लॉग छान आहेत..... अशीच प्रगती करत रहा त्यासाठी मनापासून शुभेच्छा.... पत्त्या आणि बाबू आणि इतर सर्वांना ही विचारले म्हणून सांग... शेवटी कोकणचा माणूस फणसा सारखाच वरून काटेरी पण आतून मऊ गोड........
आजीचं कॅरम खेळणं पाहून खूप भारी वाटले, या वयात सुद्धा ती सर्व काही विसरून पुरेपूर आनंद घेत होती दुसऱ्या बालपणाचा आणि तुम्ही सगळी नातवंडे सुद्धा तिच्या सोबत एन्जॉय करताय हे पाहून अजून मस्त वाटले...👌👌
Vaa Aniket koop chhan masta prakare banvala tuza aaji chicken rassa va sukha ek number aaji chhan hindi malvani mix bhasha bolate tuzi aaji joyle ahe Ani tuzi vahini sunder ahe Koop lajate Baki tuza video avadala number one Dev bare karo
आजी चा सेन्स ऑफ हुमर सॉलिड आहे.. 😂😂 आजी आणि नातंसून दोघी नशीबवान एकत्र जेवण करत आहेत.. खुप दिवसांनी आजी फ्रेश दिसली खुप बरं वाटलं बघून.. 😘⚫️❤️ वयामुळे तीला थोड विसरायला होतय.. पण आम्हांला चालेल 😍 आणि उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.. Aaji you are rocking.. Keep it up.. We love you.. 😘❤️
खूप दिवसानी भावा विडिओ टाकलास मस्त वाटले पाहून. तुझा रात्री विडिओ नाही आला की आम्हाला काळजी वाटले. असेच रोज डेली ब्लॉक टाकत जा मग आम्ही त्याचा परी पुर्ण आस्वाद घेऊ
छान आजी बरोबर तुझी थट्टामस्करी चालते ती बघून खूप बरं वाटलं आणि घरामध्ये काजी असावीत असं की घर कसं भरल्यासारखा वाटत नवीन वहिनी छान आहे पण आता लवकर आमच्या दुसऱ्या वहिनी पण दाखव मी नवीन वहिनी घरांमध्ये रुळल्यात ते बघून जरा बरं वाटल धन्यवाद
साध्या पद्धतीने पण खूप खूप छान व सुंदर रेसिपी वैणी खूप शांत आहे अनिकेत तुला केवढी लग्नाची घाई झाली की तू व्हिडिओ मध्ये केळवणच सांगितले असो पण आता डायरेक्टर लग्न झालेला व्हिडिओ टाकू नको अरे आपण एक फॅमिली सारखे आहोत तुझे आनंद व प्रगती झाली तर आम्हाला नक्कीच आवडेल तुझ्यापूर्ण कुटूंबाचे एक रक्ताचे नसले तरी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले मग ते हरकुळातील कुठलागी व्यक्ती असो कारण अनिकेत रासमने आम्हाला त्याच्या व्हिडिओ मधून इतके प्रेम सुख समाधान व सुंदर आपलेसे करणारी माणसे दिली व हे विसरता येणार नाही तू रोज व्हिडिओ पाठवत नसला तरी आम्ही रोज राञी नऊ नंतर सारखे व्हिडिओ आला का हे तपासून पाहतो व नसल्यास मन खूप नाराज होते व तू मुंबईत राहणार तर मग आमचा हरकुळ गाव ते निसर्ग सौंदर्य ती जीवापलीकडे एकमेकांना समजून प्रेम करणारी माणसे आमची चिन्नू हे सगळे मिस करू पण कधी गावाची आठवण झाली तर आमच्यासाठी नक्कीच कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखव प्लिज व आता नवीन व्हिडिओची वाट पाहतो तू आम्हाला कंटाळू नको सुंदर व्हिडिओ वनवून पाठव जसे जमेल तसे आजीला नमस्कार 🙏🙏🙏☺
अनिकेत तुला आणि तुझ्या दादाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!! आधी तुझ्या सगळ्या महत्वाच्या कामाकडे लक्ष दे बाबा! व्हिडिओ झाला नाय झाला याची चिंता करु नकोस. आम्ही आहोतच तुझ्या सोबत. व्हिडिओ ची वाट बघत असतोच. तुझे सगळेच व्हिडिओ भारीच असतात. तसा हा पण भारीच. आजी एकदम भारी. 😘
Wha aniket light geleli asun pn tu video la chiken sarkhiich lajjjat analis video baghtana.... Thambala nahis.. tu ..... Good.... Me jevtana offc madhe tuze blog baghte Ani streee dur hoto thoda... Tnnxxx ... Ani tya mulicha chehara lovkr dakhv
अनिकेत, अरे विडिओ का नाही टाकत तू लवकर.. आम्ही खूप वाट बघत असतो. त्यात आता तू खूप जास्त उत्सुकता ताणून धरली आहेस आमची. आम्ही खूप उत्सुक आहोत जाणून घेयला कि ती कोण आहे आणि कशी दिसते.. खरंच विश्वास बसत नाहीय कि तू लग्न करतोयस.. 😅 नवीन वाहिनी खूप छान आहे.. पुढचा वाटचालीसाठी दोन्ही जोड्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा🎉🎊
Lay bhari bhava Aata video kami taktos Mi office cha kam bajula theun pahili tuzi video baghitali aani mazya office staff la pan dakhavali saglyani tula subscribe pan kel lay bhari vatal tuzi aaj duparchi video baghun Lay bhari vatal Sagale jan tumhi sukhat & soin raha
Navin vahinina pratham amha dogha ubhayathach ashirvad god subbheccha aaji khup khush ahe he baghun atishyay anand milala mi pa n pratham sasari ali teva sagle mazya malvani patdatheche jevan Sasu aajiaaine shikvile ha vlog bhaghtna khupch athavan ali tyanchi Kharach asech sagle aandi raha an navin vlog aniket pathvat raha tula khup god subbhecha an tuzya god batmila hi
छोटा असतानाच खाना बनाया, हा हा खूपच मज्जा आली आजीचे हिंदी ऐकून. जीवनाचा आनंद कसा घ्यावा आणि समाधानी कसं राहावं हे आजी कडून शिकावे
हे बरोबर नाही अनिकेत एवढं सगळं होऊन तू आता आम्हाला सांगतोस ..पण असो ...ऐकून आनंद झाला . अभिनंदन तुझे💐
होणाऱ्या बायको मधेच रमलास आता आम्हाला सांगतोस वेळनाही मिळत वा बर आहे,
खूप छान आजी खूप मजेशीर आहे तुझे सर्व व्हीडिओ बघायला खूप आवडतात कोकण चे निसर्ग सौंदर्य आपला कोकण आहे सुंदर आम्ही पण कोकणातले मला खूप आवडतो कोकण धन्यवाद अनिकेत चिकन खूप छान 👌👌👍❤
व्हिडिओ मस्त बनवला आहेस आवडला. सोनाली छान आहे. आजी खूप आनंदात आहे.
अनिकेत आपले व्हीडीओ फारच छान असतात.शेवटी आपण कोकणी आहात हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि गावच बघून मन छान भरून येते आणि सागोती फारच छान वाटली बघायला आजी कौतुक करावे तेवढे कमीच आहे घलातील सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपले आभार. जय शिवराय जय शंभूराजे
आम्हची आज लडकी आजी मस्त शिकवलं मटण कस बनवतात ते आम्हालापण आणि वहिनींनापण मस्त शिकवलं आजीने भावा लग्नाला बोलवलं आणि फोटो व्हिडीओ पाहिजे असतील तर नक्की सांग करून देतो तुला prewedding वगैरे wedding सगळं अनिकेत, मस्त व्हिडीओ 👌🏻👌🏻❤️❤️
अनिकेत तु आम्हाला फॅमिली मानतो पण तु आमच्या पासुन तुझ्या लग्नाची गोष्ट लपून ठेवली आणि आधी मनायचा की दादा च लग्न आहे मानून मी busy आहे
तु तर स्वतःच लग्न जमवण्यात बिझी होतास
तुझा vlog nahi ahe khup busy aahe vatte tu तुझ्या लग्नाचा कामात जाऊदे
Congratulations 👏 Aniket
Congratulations
Swami om
@@mkd2sh494 😆😆
अनिकेत जगातील सर्वात भारी शेफ आपल्या चुलीवरच्या जेवणाची चव नाही देऊ शकत लय भारी वहिनी साहेब तुमचा जीवन प्रवास सुख आणि समृद्धी चा जावा रासम परिवारमध्ये स्वागत
आत्ताच्या टिव्हीच्या विनोदी कार्यक्रमापेक्षा आजचा व्हिडीओ हसवणारा होता आणि आजीचं हिंदी व इंग्लिश पण भारी गोड होतं
वहिनीचं लाजण पण छान होतं
Mast Aniket tuza laganat rahayala yenar hote Dada cha nahi jamal mag tuza laganat yayacha pan gavala hav re khup Bhari vatat gavi 😊👍
Aaji aani nat sunechi jodi jamanar 😊
Aaji एकच no. Recipe तुझी love you aaji🤗💖👍👍 वहिनी एकच no.
आजी जाम भारीच हा रे.....तिची इंग्लिश एकदमच भारी हा....😍😍💫👌 #BigfanAaji❤❤❤❤
अभिनंदन अनिकेत.... तुझे सर्वच ब्लॉग छान आहेत..... अशीच प्रगती करत रहा त्यासाठी मनापासून शुभेच्छा.... पत्त्या आणि बाबू आणि इतर सर्वांना ही विचारले म्हणून सांग... शेवटी कोकणचा माणूस फणसा सारखाच वरून काटेरी पण आतून मऊ गोड........
हो आमच्या कडे पण राखण देण्याची पद्दत आहे. मस्त मटण केले आजीने मस्तच आजीला slam🙏🙏
काय यार अनिकेत लग्न मुंबई पेक्षा गावाला मांडवात केले असते तर खुप अजुन मस्त वाटले असते आणि खूप मजा आली असती
गावाला चुलीवरच गावठी कोंबड्यांचे मटन लय भारी भन्नाट १ नंबर 😋😋😊👌👌👌👌👍
खुप छान अनिकेत मी पुढच्या आठवड्यात गावी येणार आहे आजी छान खेळतात मी येणार आहे तुमच्या कडे रेसीपी पण छान
आजीचं कॅरम खेळणं पाहून खूप भारी वाटले, या वयात सुद्धा ती सर्व काही विसरून पुरेपूर आनंद घेत होती दुसऱ्या बालपणाचा आणि तुम्ही सगळी नातवंडे सुद्धा तिच्या सोबत एन्जॉय करताय हे पाहून अजून मस्त वाटले...👌👌
फुल कॉमेडी भाई आजी सोबत अशी गंमत मी देखील करतो बर वाटलं बघून
अनिकेत राखन देण्याची प्रथा आपल्या कोकणात आहेत हे बरोबर छानच विडिओ दाखवला आहे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
खुप छान आत्या आजी, आणि तुझी नवीन वहीनी मस्त व्हीडीओ.चिकन रेसीपी एक नंबर.
पहिल्यांदा तुझे खुप खुप अभिनंदन 💐कितीरे बाबा
वाट बघुक लावतस
अभिनंदन तुझे दोनाचे चार हात होणार आहेत त्यासाठी💐💐खरेतर तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आहे
आजी 1 नंबर सुगरण आहे त्यांना 🙏🙏
तुला लग्नासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤️👍👍
Vaa Aniket koop chhan masta prakare banvala tuza aaji chicken rassa va sukha ek number aaji chhan hindi malvani mix bhasha bolate tuzi aaji joyle ahe Ani tuzi vahini sunder ahe Koop lajate Baki tuza video avadala number one Dev bare karo
Bhava tuja video khup bhari aatat ani pn koknat la aahe khed cha khup maja yete tuji video bagun aathvan yete gavchi ❤️
Khup aanad zala bhetun. Pudhchya vatchali sathi subhechya
खुप छान विडिओ आहे आजीने खुप छान चिकन बनवून दाखवले आजी खुप छान मस्करी करतात खुप चआवडल
Aaji tr khupch chan aahet agdi joyful ashi aaji saglya natwana bhetayla hawiy😃😃👌❤❤
आजी चा सेन्स ऑफ हुमर सॉलिड आहे.. 😂😂 आजी आणि नातंसून दोघी नशीबवान एकत्र जेवण करत आहेत.. खुप दिवसांनी आजी फ्रेश दिसली खुप बरं वाटलं बघून.. 😘⚫️❤️ वयामुळे तीला थोड विसरायला होतय.. पण आम्हांला चालेल 😍 आणि उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.. Aaji you are rocking.. Keep it up.. We love you.. 😘❤️
खूप दिवसानी भावा विडिओ टाकलास मस्त वाटले पाहून. तुझा रात्री विडिओ नाही आला की आम्हाला काळजी वाटले. असेच रोज डेली ब्लॉक टाकत जा मग आम्ही त्याचा परी पुर्ण आस्वाद घेऊ
आजी मस्तच हिन्दी बोलते मला खूप छान वाटते 🥰🥰रेसिपी खूप मस्त आहे
Mast tumhi sagle milun mast dhammal karata asecha sagle milun misalun raha tumchi aji pan ekdam bhari ahe so cute
छान आजी बरोबर तुझी थट्टामस्करी चालते ती बघून खूप बरं वाटलं आणि घरामध्ये काजी असावीत असं की घर कसं भरल्यासारखा वाटत नवीन वहिनी छान आहे पण आता लवकर आमच्या दुसऱ्या वहिनी पण दाखव मी नवीन वहिनी घरांमध्ये रुळल्यात ते बघून जरा बरं वाटल धन्यवाद
Congratulations Aniket tuze video khoup aavdtat
आजी ला थोडा थांबायला सांघा, दोन्ही सुना ला एककत्रा शिकवायला सांग 😇
साध्या पद्धतीने पण खूप खूप छान व सुंदर रेसिपी वैणी खूप शांत आहे अनिकेत तुला केवढी लग्नाची घाई झाली की तू व्हिडिओ मध्ये केळवणच सांगितले असो पण आता डायरेक्टर लग्न झालेला व्हिडिओ टाकू नको अरे आपण एक फॅमिली सारखे आहोत तुझे आनंद व प्रगती झाली तर आम्हाला नक्कीच आवडेल तुझ्यापूर्ण कुटूंबाचे एक रक्ताचे नसले तरी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले मग ते हरकुळातील कुठलागी व्यक्ती असो कारण अनिकेत रासमने आम्हाला त्याच्या व्हिडिओ मधून इतके प्रेम सुख समाधान व सुंदर आपलेसे करणारी माणसे दिली व हे विसरता येणार नाही तू रोज व्हिडिओ पाठवत नसला तरी आम्ही रोज राञी नऊ नंतर सारखे व्हिडिओ आला का हे तपासून पाहतो व नसल्यास मन खूप नाराज होते व तू मुंबईत राहणार तर मग आमचा हरकुळ गाव ते निसर्ग सौंदर्य ती जीवापलीकडे एकमेकांना समजून प्रेम करणारी माणसे आमची चिन्नू हे सगळे मिस करू पण कधी गावाची आठवण झाली तर आमच्यासाठी नक्कीच कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखव प्लिज व आता नवीन व्हिडिओची वाट पाहतो तू आम्हाला कंटाळू नको सुंदर व्हिडिओ वनवून पाठव जसे जमेल तसे आजीला नमस्कार 🙏🙏🙏☺
Tipical आजी..पानांचा काय हा.. व्हयी तितकी घालायची 😂😂 वा आजी.. भारी मगे..♥️😍
अभिनंदन अनिकेत. मस्त वाटलं ऐकून तुझ लग्न आहे ते. खूप आतुरता आहे मुलगी कोण असेल ती☺️
I love granny a lot ❤ she is so cute amazing love u granny❤😘
Waaa खूप मस्त.वहिनींना नमस्कार. 🙏🙏🙏🙏 खूप खूप शुभेच्छा. गावठी कोंबडा manje १no .
आजी गोड आहे. हिंदी एकदम झक्कास बोलते
Mast vidio Aniket .....aabhinandan tuze ..
आजी एकदम भारी आहे आणि मिश्किल आहे....
Tuze ani aaji che nate khup goad aahe ..mala mazya aajichi aathvan aali 😘.... 👍 Manasi Mandar Joshi Pune
अनिकेत तुला आणि तुझ्या दादाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
आधी तुझ्या सगळ्या महत्वाच्या कामाकडे लक्ष दे बाबा! व्हिडिओ झाला नाय झाला याची चिंता करु नकोस. आम्ही आहोतच तुझ्या सोबत. व्हिडिओ ची वाट बघत असतोच.
तुझे सगळेच व्हिडिओ भारीच असतात. तसा हा पण भारीच. आजी एकदम भारी. 😘
खुप छान बनवले. तुझे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹
हाय भावा आम्हाला लग्नाला बोलावलं नाहीस बोलावलं असतं तर आम्ही लग्नाला आलो असतो तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
आजी खरच लयच भारी आहे, खूप खूप आयुष्य लाभो.
विडिओ छान होता ... दादा कोकणातल्या पहिल्या पावसाचा विडिओ टाक🙏🙏🙏
आम्ही उद्याची विडीओ ची च जास्त वाट पाहतोय 😂😂#vahini
Aniket Dada aaji mast jevan banvte.... Vahini lajth hotya fast time video made khup Chan hota video 👌👌👌
Khup khup abhinandan Anya.....lagnala bolav.... 😊
आजी बरोबर खुप छान वाटत ❤ रेसिपी दाखवत असताना खुप हसवतात ❤बोलतात छान❤आजी चिकण भारी बनवल 🎉😊पहिल झाकण नको 😂आता झाकण मारा 😂😂आजी लय भारी ❤
अनिकेत दादा video खरंच खुप सुंदर 👌👌🙏❤️
Aaji la carom kheltana pahun mazi aaji aathvate, missing her alot, thank you aniket dada. Wish lots of HAPPINESS.
Thank u
Video 👌 matan madhe aapn kiti Kay ghatlv tri chv nay yet pn mhatari mansani kelyani Kay Jam bhari chv yeta 😋😋
भावा लग्न जमल्यापासून व्हिडिओ मध्ये बोलताना घबरल्यासारखा दिसतो.
व्हिडिओ छान होता.
आणि पुन्हा एकदा अभिनंदन.
अगदी बरोबर 😂
Khup Haslo aajiche english Aikun khup chaan..
aniket amhala tujhi family mantos Ani sangat nahi vahini konti ahe.hey chukich ahe kelvan start jhal mag lagn kadhi ahe te tari sang
Wha aniket light geleli asun pn tu video la chiken sarkhiich lajjjat analis video baghtana.... Thambala nahis.. tu ..... Good.... Me jevtana offc madhe tuze blog baghte Ani streee dur hoto thoda... Tnnxxx ... Ani tya mulicha chehara lovkr dakhv
एकच नंबर बनवलाय व्हिडिओ, आज्ज्येच्या हातचा कालान नि सुक्या जबरदस्त दिसता हां, म्हणजे खांवक पन 🤤🤤 ( तोंडाक पानी सुटला मा ) झनझनीत हां 😂😂👍🏻👌🏻👌🏻🌹❤️🌹
Kamal he bua.....aji vahini 1no. Chiken cha rassa
अभिनंदन अनिकेत पण सांग आता मुलीचे नांव
अनिकेत दादा तुज लग्न केवा आहे मटन खूप सुंदर बनवल
मित्रा केळवण पर्यंत गोष्ट गेली पण तू तुझ्या GK फॅमिली आनंदाची बातमी कळू दिली नाहीस।। पण बातमी ऐकून आनंद झाला।अभिनंदन
सरपराईज दील
@@abhijeetsawant2964भ'_:₹₹'"__?भ₹भभभमभभू
.
Mast mast
Aaji hya wayat pan jevan banvte Great. 🙏
अनिकेत, अरे विडिओ का नाही टाकत तू लवकर.. आम्ही खूप वाट बघत असतो. त्यात आता तू खूप जास्त उत्सुकता ताणून धरली आहेस आमची. आम्ही खूप उत्सुक आहोत जाणून घेयला कि ती कोण आहे आणि कशी दिसते.. खरंच विश्वास बसत नाहीय कि तू लग्न करतोयस.. 😅 नवीन वाहिनी खूप छान आहे.. पुढचा वाटचालीसाठी दोन्ही जोड्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा🎉🎊
जय शिवशंभो जय भवानी मुलगा बीगडला लग्न ठरल्यापासुन. रोजचे 5 मिनीटाचे तरी video टाकत जा भावा. रोज youtube ऊघडलाकी तुझी आठवण येते
Send reply
😂😂😂
Amhala photo dakhavla hotas tichaahe ka navin yenari sunbai .Ajacha video chan hota . Aji is great sunbai pan chan aahe
Khup chaan dakhvale chicken. Mala mazya aajichi aathvan aali.
Nice vlog.... Aaji is super se uper ❤️😊❤️
Aniket Tu tar chupa rustam nighalas 😂😂😂Dadach lagn mhanta mhanta swatch pn tharavun takal 😂😂😂congratulations mitra 🎉🎉🎉
Lay bhari bhava
Aata video kami taktos
Mi office cha kam bajula theun pahili tuzi video baghitali aani mazya office staff la pan dakhavali saglyani tula subscribe pan kel lay bhari vatal tuzi aaj duparchi video baghun
Lay bhari vatal
Sagale jan tumhi sukhat & soin raha
Congratulations🎉🥳. Tuzi ti friend aahe na tichyasobt tuz lagn aahe na.
Nice vlog, chicken ekdam bharich 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
अनिकेत अजून किती दिवस लावणार आहेस गुड न्यूज देण्यासाठी नव दामपत्यांचे रासम परिवारात स्वागत मस्त झाले
Navin vahinina pratham amha dogha ubhayathach ashirvad god subbheccha aaji khup khush ahe he baghun atishyay anand milala mi pa n pratham sasari ali teva sagle mazya malvani patdatheche jevan
Sasu aajiaaine shikvile ha vlog bhaghtna khupch athavan ali tyanchi
Kharach asech sagle aandi raha an navin vlog aniket pathvat raha tula khup god subbhecha an tuzya god batmila hi
Khup divsani kuthe hota
Gavthi kombo khup mahag aahe 800 la ek aani kombda lal colour cha lagto aani asa kombda milat naahi. Pun mutthon masta lagto. Aaji esirlay.
विडिओ खुप छान होता चिकन खुप भारी दिसत होत👌👌👍👍👌👌
आजी बुवा खूप funny आहे 😊
Congratulations
Best Dialogue
Abhi khana khanay ko aao
Bulata hai toh aata nahi tum😆
Aaji la bagun khup chan vatal. Navin navri khup mast. 👌👌
Aaji tu kiti Chan aahes g😘😘😘😘
Congratulations Aniket. Tuja lagnacha pan vidio baghayla nakkich aavdel 👌👍👍
Aayi bhaji chi keli (banana) zadha varun ketke mahenyat kadayachi . please sangga.😃😄
अनिकेत भाऊ 2/4 टाक व्हिडिओ 1 का नी आमचं बागत नाय😀😀🙏
Aniket khup jaal atta roj video takat ja aaji khup chhan boltey tumhi sarve kase aahat tuji vaheni bari hasri aahe
आज आश्चर्य भर दुपारी व्हिडीओ 👍पण तुमचं लग्न घरी का नाही घेतलं मुंबई ला का
Karan navri nurse ahe.ti thane la aste
dada khup chan bole aata nay boleli 😅😂😂😂😂 aaji khup chan 😍😍
Aree aaibabana thoda usasa tari gheu dyaycha re eka lagnatun. 😄😄
एकदम मस्त आजीन बनवलेलं गावठी चिकन
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏
आजीने बनवलं चिकन खुपच छान आजी खुप भारी आहेत
भावा आज दुपारी व्हिडिओ टाकली तू पण बर झाल...तुझी व्हिडिओ आली की खूप मस्त वाटत..😍😍😍😍
मराठी माणसांला आसाच सपोर्ट करत राहा 🙏
आज मी आजी ची रेसिपी ट्राय करणार कारण .आज रविवार आहे .आजी मस्त इंगलीस आणि मराठी मस्त होत.आजी आज फुल पॉवर .
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Navin vahini chaan aahe. Tujha pan Abhinandan
वहीनी छान आहे .👌👌👌
लग्न कधी आहे दादा तुझ?