यळवण्याची आमटी आणि पुरणपोळी - बाणाईने संक्रातीला बनवला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
  • खास गावाकडील पद्धतीत आमटी, गुळवणी व पुरणपोळी || Puran Poli Recipe
    #पुरणपोळी
    #puranpoli
    #आमटी
    #संक्रांती
    #sankranti
    #puranpolirecipe
    #dhangarijivan
    #siduhake

ความคิดเห็น • 306

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  ปีที่แล้ว +25

    किंक्रातीला बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे बनवले कोरड्यास th-cam.com/video/8tBNcf4d3cQ/w-d-xo.html

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 2 ปีที่แล้ว +133

    ना मिक्सर, निर्लेप तवा,ना गॅस,ना सिलिंडर,आहे त्यात सुंदर स्वयंपाक,ना पुरणाच्या पोळ्याचे टेंशन, हसतमुखाने ही अन्नपूर्णा ही सर्वांचे मन व पोट भरत आहे.बानाबाई तुला मनापासून 🙏🙏🙏.

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 2 ปีที่แล้ว +115

    दादा तुमचा खुप आभिमान वाटतो आम्हाला फिरतीवर असताना तुम्ही आपली हिंदू संस्कृती विसरत नाही सगळं छान पद्धतीने साजर करतात 🙏🏻तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे 👌🏻बाणाई वहिनी तर साक्षात अन्नपूर्णा आहे 🙏🏻🌹संक्रांतीच्या शुभेछा तुम्हाला सगळ्यांना 🌹

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว +61

    वा.. दादा आज सगळे खुप खुशीत.पिल्लू तर भारी नाचतय.😍
    वहिनीने पुरण आणि मसाला एवढुशा तळीवर किती व्यवस्थीत वाटलाय.रानावनात सुद्धा किती स्वच्छता.स्वयंपाक करायला कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत तरी सगळ आवडीने करताहेत.आमटीचा कलर पण एकच नंबर.पोळी पण अगदी टम्म फुगलेली.बघतच रहावस वाटल.वहिनीला सांगा दादा खुप सुरेख पुरण पोळी.
    आपल्या ग्रामीण भागात अजूनही जुन्या परंपरा टिकून आहेत...🙏
    तिळगुळ घ्या गोडगोड बोला

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 ปีที่แล้ว +15

    वाह दादा खूप खूप कौतुक बानाई व अर्चनाचे..कसल्या सुखसुविधा नसताना इतका सुंदर सण साजरा केला..खूपच सुरेख फुगलेल्या पुरणपोळ्या बानाईने केल्या..ना देवाला दोष ना कर्माला दोष देत बसत तुम्ही सगळे..तरीही आनंदाने सगळे सणवार देवाला न चुकता नैवेद्य दाखवून साजरे करतात..तुम्हाला असं आनंदी समाधानी बघुन धन्य वाटले व आम्हांलाच आमची लाज वाटते..सगळं मिळूनही काहीतरी कमीच आहे असं वाटतं आमच्यासारख्यांना.

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 ปีที่แล้ว +6

    बानाई अर्चना दोन्ही खुप हुषार आहेत मला बांधणी खूप आवडली बनायचे मिस्टर पण खूप मोकळ्या मनाचे आहेत मोठ्या मनाचे आहेत किसन खूप कामसू व्यक्तिमत्व आहे तुमचा परिवार मला खूप आवडला सागरला गोड गोड पप्पी बानाई म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्ण

  • @vikrammadane5237
    @vikrammadane5237 ปีที่แล้ว +1

    Kharch tai jeone khup mast banvtey

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +2

    बाणाई आणि हे पूर्ण कुटुंब च मूर्तिमंत आपली पारंपरिक महाराष्ट्र संस्कृती...बाणाई ग्रेट, एवढ्या उघड्यावर पालात काही सुविधा नसताना ,ऊन पाऊस थंडीत..सार उत्साहात हसतमुखाने करते...🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +3

    एक नंबर पोळी आमटी भात बनवला कुठलीही सुविधा नसतानाही खूप छान स्वयंपाक बनवत आहात बनाई असेच खुश रहा👌👌👌👌🌹 खूप छान

  • @bhaushabtekale5783
    @bhaushabtekale5783 2 ปีที่แล้ว +17

    बानाईला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 2 ปีที่แล้ว +43

    खूप छान स्वयंपाक बनवला ताई ने आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

  • @alkapacharne272
    @alkapacharne272 ปีที่แล้ว +1

    छान पुरणपोळ्या व आमटी बनवून दाखवली तुमचं

  • @anupritashah624
    @anupritashah624 ปีที่แล้ว +5

    दादा बाणाआईचा आवाज येत नाही खरच तुमच्या कष्टाला सलाम आहे काही सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा कती समाधान आहे खरच खुप खुप सलाम

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 2 ปีที่แล้ว +7

    शिवाय ओवसा वगैरे पण सर्व चालीरीती चालू ठेवत आहे.धन्य आहेस तु.

  • @sopanbhaik1121
    @sopanbhaik1121 2 ปีที่แล้ว +19

    दादा तुमच्या पूर्ण कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, सुविधा नसतानाही जीवनात आनंदी कसे राहावे हे तुमच्या कडून शिकायला मिळते, खूप छान

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 ปีที่แล้ว +1

    खूपच खडतर आणि कष्टाचं जीवन

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +2

    रानावनात पण सगळे सण अगदी छान पद्धतीने साजरे करता व्हिडिओ खूप मस्त

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 2 ปีที่แล้ว +3

    बाणाई ताई सर्व प्रकार चा स्वयंपाक खुप छान बनवता 👍👌👌👍

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 2 ปีที่แล้ว +7

    राना वनात राहून ही तुम्ही आपली संस्कृती जपता ,जे असेल त्यात समाधानी राहता खरंच खुप सुंदर मकरसंक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा💐👍

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 ปีที่แล้ว +1

    Vah tavabhar poli....tamm fugleli...best.

  • @sunildivate9258
    @sunildivate9258 2 ปีที่แล้ว +2

    भानाई एक नंबर आचारी आहे

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान झाला ब्लॉग 👌👌😊

  • @sangitasuryavanshi8801
    @sangitasuryavanshi8801 ปีที่แล้ว +2

    बानाई खुपच छान, तुझा स्वयंपाकही छान आणि टेस्टी बोंबील, सुकट रेसिपी छान आहेत 😋👍👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว +5

    मस्त पुरणपोळी आणि येळवणी आणि गुळवणी

  • @santoshkapadi2903
    @santoshkapadi2903 2 ปีที่แล้ว +14

    दादा तुमचे चित्रीकरण मला खूप आवडते. मी पण शेळी राखली .,रानात छान वाटते., जय मल्हार.

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर पुरणपोळी बाणाई ..खुप छान स्वयंपाक करते बाणाई.मला तुमचे विडीओ आवडतात खूप कष्ट करता..

  • @surekhakore6464
    @surekhakore6464 ปีที่แล้ว

    खुपच छान सुंदर vasपोळ्या केले बानाईने 🌹🌹👌👌👍👍🎊🎉🌹🌹🙏🙏

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 ปีที่แล้ว +1

    Khup Chan jivan ahe amhala tar sarv sukhsoi asun sudha kamich watate

  • @babasahebchaure6602
    @babasahebchaure6602 2 ปีที่แล้ว +5

    मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
    पुरण पोळी 1नंबर

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +2

    खूप आनंद वाटला संक्रांत निमित्त पुरणपोळी चा नेवेद्य बाणाई आणि अर्चना दोघींनी मिळून तयार केला. व्हिडीओ अप्रतिम बनवला आहेस आवडला.

  • @jyotinikam1881
    @jyotinikam1881 2 ปีที่แล้ว +9

    बानाई ची साडी खूप मस्त आहे कलर पण मस्त आहे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว +1

    Very Nice Recipe Aahe

  • @hemantmadake2643
    @hemantmadake2643 2 ปีที่แล้ว +9

    पोळ्या एक नंबर आहेत

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 ปีที่แล้ว +1

    कीती सुंदर समाधानी जिवन.सलाम तुम्हाला.दादा.बाणाई वहिनी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +2

    Apratim World Madhe Aashi Puran Poli Milnar Nahi 👌👌👌👌👌😋😋😋😋😋 Apratim

  • @surekhakore6464
    @surekhakore6464 ปีที่แล้ว

    तुम्ही खुपच छान सुंदर पोळ्या केलँत बानाई प

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 2 ปีที่แล้ว +3

    मस्त बेत केला पाहूनच पोळी आणि गूळ वणी खाऊ वाटले तुमचं जीवन खूप सुंदर आहे शेतात बसून सगळं जेवणाची मज्जा घेता आणि पारंपारिक पद्धतीने सण साजरा करतात

  • @12nilu
    @12nilu 2 ปีที่แล้ว +2

    Banai vahini sugran....khup sundar swaypak....khup shiknyasarkhe ahe.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +1

    कीर्ती छान पुरनपोळी फुगनारी

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान दादा ,अशा खडतर परिस्थिती मध्ये सुध्दा एवढया उत्साहाने सण साजरा करता ,👏👏👏👏👏

  • @aashleshabade5568
    @aashleshabade5568 ปีที่แล้ว +6

    दादा पुरणपोळी लई भारी झालीय...वहिनी खरंच सुगरण आहेस👌👌

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +4

    मकर संक्रातीचा सण आपण व आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, अगदी मनापासून उत्साहाने सर्वजण सहभागी होऊन साजरा केलात, महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबात कुणालाही अंहकार, स्वार्थ जाणवत नाही, सर्वजण साधे,सरळ, सज्जनपणे(कष्टमय असले तरी)जीवन जगतात .

  • @DOATEX777
    @DOATEX777 ปีที่แล้ว +1

    Kup kup chhan

  • @seemakamble2707
    @seemakamble2707 ปีที่แล้ว +4

    अगदी सुंदर व्हिडीओ पहायला मिळाला मकर संक्रांतीच्या तुमच्या कटुंबाला हार्दिक शुभेच्छा.🌷🌹

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खुप सुंदर बाणाई खुप छान

  • @kondirammane3833
    @kondirammane3833 2 ปีที่แล้ว +8

    लय भारी ताई दादा

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 ปีที่แล้ว

    दादा ताई बाणाई अर्चना संक्रातीच्या शुभेच्छा पुरणपोळी मस्त झकास😊

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍

  • @jyotihonrao2037
    @jyotihonrao2037 ปีที่แล้ว +8

    तुमचे जीवन बघून मी थक्क झाले आहे आनंदी राहायला पैसे नाही लागत मन लागते हे तुम्ही दाखवून दिले आहे. ..देव करो तुम्हाला सुखी ठेवो ...तुम्ही चे बायका पण मस्त साथ देणाऱ्या आहेत देव सुखी करो तुम्हाला

  • @devidashintu9325
    @devidashintu9325 2 ปีที่แล้ว +5

    मस्त वाटली संक्रात दादा

  • @mansimurkar6157
    @mansimurkar6157 ปีที่แล้ว +1

    Khuch chhan jewan

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान हाके पाऊन व्हिडिओ

  • @youcankc
    @youcankc 2 ปีที่แล้ว +62

    आपल्या सुंदर आनंदी कुटुंबियांना मकर संक्रातिच्या खूप खूप शुभेच्छा सदू भाऊ 😊💐💐🙏

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 ปีที่แล้ว +1

    Aannpurna aahet doghi wow🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +9

    बानाई खूप स्वयंपाकात सुगरण आहे रानात राहायचं पण किती छान स्वयंपाक केला

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว +3

    पुजा पण छान प्रकारे केली

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 2 ปีที่แล้ว +1

    Happy makr snakarti til gul ghya god bola 🙏🏻👍👌 purnpoli lay bhari 😋😋

  • @balubhikupol7790
    @balubhikupol7790 2 ปีที่แล้ว +6

    दादा खूप सुंदर रानावनात राहून परंपरा जपता खूप आदर वाटतो तुमचा

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @priyachavan373
    @priyachavan373 11 หลายเดือนก่อน

    Tumhala makar sakarantichya hardik hardik shubbechha... tumachya purn parvarala

  • @yogitanaik3469
    @yogitanaik3469 2 ปีที่แล้ว +6

    तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

  • @sharadapimpale9869
    @sharadapimpale9869 ปีที่แล้ว +1

    Khup chhan👌

  • @namdevgalande1870
    @namdevgalande1870 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान दादा

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 2 ปีที่แล้ว +4

    Purn poli Khup sunder ❤❤

  • @shivajichaure4962
    @shivajichaure4962 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan Tai

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान पुरणपोळी झालीय

  • @akaramthorat8057
    @akaramthorat8057 ปีที่แล้ว +4

    मस्त विडिओ, भाव

  • @vanitamatkar9700
    @vanitamatkar9700 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण असेच गुळवणी आणि पोळी शिवाय मजा नाही मस्तच🌹🌹

  • @maheshsupane8477
    @maheshsupane8477 ปีที่แล้ว +2

    Tai khup chan

  • @chhayashinde3551
    @chhayashinde3551 2 ปีที่แล้ว +1

    Banaine chan poli banvali👌👌

  • @aniketbalchireaniketbalchi9092
    @aniketbalchireaniketbalchi9092 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला पण सर्व कुटुंबाला संक्रातीच्या गोड गोड शुभेच्या तुमच्या कष्टाला सलाम

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 2 ปีที่แล้ว +2

    सर्व 1no आहे 👌

  • @rushi5979
    @rushi5979 ปีที่แล้ว +2

    खूप च छान

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 ปีที่แล้ว +2

    Khup chan tai kiti sunder svayampak karta...svachta kiti aahe ..pratikul parasthitit anandane rahta....mi tumche vdo nehmi pahte..mla khup aavadtat vdo godbless you

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan sankrant 👌😊

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सोयपाक ऐक नंबर 👍🏼👌👌👌

  • @allvideo7419
    @allvideo7419 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान साध्या भोळ्या त देव असतो खुप छान पुजा केली कटाची आमटी किंवा आमच्या विदर्भातील साराची भाजी सेम पध्दतीने बनवले जाते शेतातील जेवनाचा आनंद लय भारी मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा💐💐 🙏🙏👍

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 ปีที่แล้ว +2

    छान आहे व्हिडीओ .

  • @mauliwaghmore1340
    @mauliwaghmore1340 2 ปีที่แล้ว +4

    बापूराव - "टर टराच पोळी फुगली"😆.वाह बापूराव नादखुळा

  • @ratnagund9423
    @ratnagund9423 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटला👌👌👌

  • @rahuljadhav3608
    @rahuljadhav3608 2 ปีที่แล้ว +2

    छान स्वयंपाक करते वहिनी

  • @nanduborude
    @nanduborude 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान 👍👍👍

  • @madhavisathaye4039
    @madhavisathaye4039 ปีที่แล้ว +1

    Aanandi v aadarsh kutumb aahe sukhi samadhani raha

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 ปีที่แล้ว

    Khupch chan.

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 ปีที่แล้ว +1

    All the best kup shubechaa mastch n1 😊

  • @sanjaysinare7635
    @sanjaysinare7635 2 ปีที่แล้ว +6

    सिदू दादा
    मकारसंक्रातीच्या आमच्या पण तुम्हाला शुभेच्छा बर का!
    तिळगुळ घ्या..
    आमची बाणाई ताई खरंच अन्नपूर्णा आणि सुगरण बर का!!
    यळवण्याची आमटी 1 च नंबर

  • @pratibhaudmale5548
    @pratibhaudmale5548 ปีที่แล้ว +1

    Khup chhan dada

  • @Dhangarilife
    @Dhangarilife 2 ปีที่แล้ว +3

    Khupch sundar video 👍🏻👍🏻

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 ปีที่แล้ว +5

    मस्त जय मल्हार दादा 👌🏻👌🏻

  • @satishbhondway834
    @satishbhondway834 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार दादा

  • @rajuhublikar4375
    @rajuhublikar4375 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे
    ,

  • @Minakshi.shinde
    @Minakshi.shinde ปีที่แล้ว

    Banu tai khari annpurna aahe tumi👌👍🙏

  • @aprnakokne3525
    @aprnakokne3525 2 ปีที่แล้ว +2

    Dada khup Chan Ani jhevn khup Chan banvl happy makar Sankranti aall family members sati

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 ปีที่แล้ว

    सगळे सण साजरे करता छान वाटले

  • @bhaushabtekale5783
    @bhaushabtekale5783 2 ปีที่แล้ว +2

    पोळी, व कडी, छान लागते

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @SujataDudhagoankar
    @SujataDudhagoankar 4 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे विडिओ खुपच छान असतात मी तुमचे सर्व विडिओ पाहते

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 ปีที่แล้ว +1

    Sundar....sarv swaypak chhan zala...chav pan bharich.