कथिते जीवनकथा | Kathite Jeevankathaस्वामी स्वरूपानंद (पावस) कृपांकित सद्गुरू यमुताई कुलकर्णी -जीवनपट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 9 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹जय हरि रुक्मिणीविठ्ठल श्री हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... श्री स्वामी स्वकरूपानंदाय नमो नमः...जय हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री हरि रुक्मिणीविठ्ठल......... 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद..अतिशय सुंदर vdo..
    उत्कृष्ट सादरीकरण..उत्कृष्ट कथन..अंतःकरणात सात्विक भाव निर्माण करणारे पार्श्वसंगीत..स्वामींचा व पुण्यशील यमूताईंचा आशीर्वाद असेल तर काय अशक्यप्राय असणार...

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 ปีที่แล้ว +4

    नदीच्या प्रवाहाशी जीवन प्रवाहाची शी तुलना फारच भावली

  • @bharatideshpande7906
    @bharatideshpande7906 2 หลายเดือนก่อน +1

    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥❤

  • @anantkulkarni6409
    @anantkulkarni6409 2 ปีที่แล้ว +3

    शतःदा धन्यवाद.पुर्वस्मृती जागृत झाल्या.असिच सद्गुरू सेवा आपले कडून घडो हिच श्री.स्वामीचरणी प्रार्थना.

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर कथन. श्री स्वामी स्वरूपानंद नमो नमः

  • @SureshMane-e7n
    @SureshMane-e7n วันที่ผ่านมา

    जीवन एक् sangarsha.

  • @varshabarve6360
    @varshabarve6360 2 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर... चित्रिकरण आणि लेखन....यमुताईंनी स्वतः मला हे सगळं असंच सांगितलं होतं....🙏🙏🙏

    • @chaitnyagaming2353
      @chaitnyagaming2353 2 ปีที่แล้ว +1

      Khup Sundar ...Sadguru Shri Swaroop Sukanya Gurumauli ki Jay

    • @ajmchannel
      @ajmchannel 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @pinkudi
    @pinkudi ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻 मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चीत्त। 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 8 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर 🙏🙏🙏

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 2 ปีที่แล้ว +3

    ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः ।।
    ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः ।। माझी मैत्रिण सौ. अनघाच्यामुळे आईंशी भेटीचा योग आला. तिच्यामुळे ।। ओम राम क्रुष्ण हरी ।। हा जप करण्याचे भाग्य मला लाभले. आता हा जप कायमच माझ्या जीवनाचे अंग बनला आहे.
    आड येता विघ्न । सोडी सुदर्शन ।
    भक्ता नारायण सांभाळितो ।
    धरोनिया हात , नेई पैलतीरा
    सोडवी संसारापासोनीया ।
    पतीत पावन अनाथांचा नाथ
    पुरवी मनोरथ भाविकांचे ।
    स्वामी म्हणे होई दासांचाही दास
    येई नाना वेष घेवोनीया ।।
    या स्वामींच्या श्लोकांचा मला पदोपदी अनुभव येतो.
    माऊलींना मिळालेल्या चंदनाच्या पादुकांचा प्रसाद अंगावर रोमांच आणणारा आहे.
    ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः ।
    ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः।।

  • @umapatil5942
    @umapatil5942 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹ॐ राम कृष्ण हरि

  • @sharayupendse3012
    @sharayupendse3012 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर कार्यक्रम आहे.मनाला भिडला.

  • @mrunalashtekar2830
    @mrunalashtekar2830 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर....चित्रण .....सहज समजेल अशी भाषा....आवाजातले माधुर्य....सारेच मनमोहक

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +3

    निःशब्द..🙏🏻🙏🏻🙏🏻
    सादरीकरण..अतिशय सुंदर..
    श्रद्धाळू सात्विक यमूताई..कृतार्थ मनुष्य जन्म..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 ปีที่แล้ว +3

    भाग्य म्हणून हा ठेवा लाभला!!

  • @vipulawalimbe2862
    @vipulawalimbe2862 4 หลายเดือนก่อน +1

    धन्य गुरू माऊली

  • @deepakdeshpande5507
    @deepakdeshpande5507 2 ปีที่แล้ว +5

    अत्यंत सुंदर अध्यात्मिक जीवनाचा आदर्श वास्तूपाठ
    आमच्या दुर्दैवानी या संत सहवासाचा फार थोडा लाभ आम्हाला झाला .
    दीपक देशपांडे ,
    सौ रेश्मा देशपांडे ,
    कर्वेनगर , पुणे . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ranjanapatil8725
    @ranjanapatil8725 ปีที่แล้ว +2

    अतिशय भावपूर्ण!

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम !!!

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +2

    Jai jai ram krushna Hari.

  • @sushamabajare5850
    @sushamabajare5850 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर... साधकांसाठी प्रेरणादायी...

  • @shreepadgandhi6739
    @shreepadgandhi6739 ปีที่แล้ว +2

    सुंदर आठवणी...🙏
    .
    शेवटी श्रेयनामावलींमध्ये 'ध्वनिमुद्रण' यांऐवजी ध्वनिमुद्रन असे दिसले. दुरुस्ती शक्य असल्यास करवून घ्यावी.
    .
    🌹

    • @ishseva
      @ishseva  ปีที่แล้ว

      Thanks.... Noted

  • @mangalabaliga1633
    @mangalabaliga1633 ปีที่แล้ว +2

    मधुर आवाजातील सर्व जीवन गाथा ऐकून फार थन्य झाले

  • @avadhutkulkarni1105
    @avadhutkulkarni1105 2 ปีที่แล้ว +6

    खूपच अद्भुत लेखन सादरीकरण आणि चित्रण सहज सुंदर मांडणी मनाला स्पर्श करणारे शब्द. पहाताना डोळे कधी पाणावले हेही नाही कळत. अनुप सर मनापासून प्रणाम तुमच्या लेखनाला.स्वामी स्वरुप साक्षात परमेश्वर कृपा लाभण हे सहज शक्य नाही पण या माऊलीनं भक्ती विश्वास आणि संस्काराची शिदोरी या जोरावर परमेश्वर प्राप्ती च साधली अस म्हणता येईल .आम्हांला सुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून पून्हा पावस च दर्शन आणि स्वामींना पाहण्याचा योग आणून दिलात याबद्दल आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.

    • @ajmchannel
      @ajmchannel 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अवधूत सर 🙏🙏

    • @neelamkulkarni9110
      @neelamkulkarni9110 ปีที่แล้ว

      खूपच छान. यमुताईंचं बोलण ते लाघवी शब्द, अवर्णनीय. मनापासून धन्यवाद

  • @nilambaribalang7305
    @nilambaribalang7305 ปีที่แล้ว +1

    खुपच छान🙏🙏

  • @raginiprabhu2594
    @raginiprabhu2594 2 ปีที่แล้ว +5

    आनंदाचा उधळीत गंध, आले आले स्वरूपानंद... 🙏🏻
    अतिशय सुंदर, अप्रतिम चित्रण... स्पष्ट आणि गोड़ आवाज़... मोजक्या शब्दात केलेले पण प्रत्येक भाव पोहचवणारे सहज़, सुंदर लिखाण यातून यमूताईंचा जीवनप्रवास ऐकायला, पहायला मिळाला व नृसिंहवाड़ी, पावस अशा पवित्र तीर्थ क्षेत्रांचे अतिशय छान असे दर्शन घडले.. 🙏🏻 संकलन उत्तम...
    संपूर्ण टिमचे कौतुक आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻

    • @ajmchannel
      @ajmchannel 2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभार 🙏🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 6 หลายเดือนก่อน +1

    ओम रामकृष्ण हरी.

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏👌

  • @Reena250
    @Reena250 ปีที่แล้ว +1

    🕉 Ram krishna hari

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +1

    ऐकत रहावं वाटतं..🙏🏻🌹🙏🏻

  • @maheshjoshi9796
    @maheshjoshi9796 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.🙏🙏🙏🙏🙏🕉️ राम कृष्ण हरी🙏🌹

  • @chaitnyagaming2353
    @chaitnyagaming2353 2 ปีที่แล้ว +3

    Khup Sundar .....Gurumauli

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 ปีที่แล้ว +2

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @vijaymore524
    @vijaymore524 2 ปีที่แล้ว +2

    जय स्वामी जय गुरुमाऊली 🙏🙏🙏

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 ปีที่แล้ว +1

    फारच ऊत्कट आणि समर्पक वर्णन!!

  • @kirtighanekar8669
    @kirtighanekar8669 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर.... संकलन..चित्रिकरण ...शब्दांकन.. आवाजातील माधुर्य, चढ-उतार.... सगळेच खूप सुंदर....,🙏🙏🙏

  • @reshmadeshpande9026
    @reshmadeshpande9026 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर..

  • @vitthalghatage3222
    @vitthalghatage3222 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर कलाकृती आहे 🙏💐🙏

  • @Mrbrijeshtable
    @Mrbrijeshtable 2 ปีที่แล้ว +3

    Very Blissful. Such an Inspiring Tale of Transformation and Spiritual Realization

  • @ujwalashidore7811
    @ujwalashidore7811 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर

  • @prajaktajamdagni1850
    @prajaktajamdagni1850 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @shreyaschavan8851
    @shreyaschavan8851 2 ปีที่แล้ว +3

    भारी!!

  • @umeshkulkarni9545
    @umeshkulkarni9545 2 ปีที่แล้ว +2

    Shree Gurudev datta and 🌹🌹

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः स्वामींच्या दर्शनासाठी लहान असताना गेले होते.

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 ปีที่แล้ว +2

    मी 1995च्या आसपास त्यांना भेटलो ,आपुलकीने विचारणा केली स्व हाताने जेवण करून वाढले..साक्षात अन्नपूर्णे चा हातचा प्रसाद मला मिळाला..त्या आठवणी त्या गप्पा, नाम साधना कशी करावी हे सांगितले..

  • @jeevanlale4765
    @jeevanlale4765 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर !

  • @parthkhatu2622
    @parthkhatu2622 2 ปีที่แล้ว +3

    खूप सूदंर

    • @archanavaidya2938
      @archanavaidya2938 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान. या गुरु माऊलीचा सहवास मला लाभला, त्यांचा आशीर्वाद मिळाला, या गोष्टीचा खूप आनंद आहे

  • @PRAKASHSUTAR-r9j
    @PRAKASHSUTAR-r9j 2 หลายเดือนก่อน

    Yemutai. Namskar.

  • @manoharmishal692
    @manoharmishal692 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว +1

    नमस्कार

  • @anantkulkarni6409
    @anantkulkarni6409 2 ปีที่แล้ว +3

    शतःदा धन्यवाद.पुर्वस्मृती जागृत झाल्या.असिच सद्गुरू सेवा आपले कडून घडो हिच श्री.स्वामीचरणी प्रार्थना.

  • @ushachaulkar5310
    @ushachaulkar5310 ปีที่แล้ว +2

    नमस्कार