Special Report | Manoj Jarange Patil News :राज ठाकरे यांची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका, कारण काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 699

  • @AvinashShinde-z3f
    @AvinashShinde-z3f ปีที่แล้ว +133

    राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs ปีที่แล้ว +131

    राज साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.. मराठा मानासैनिकाना विचारा किती त्रास सोसावा लागतो ऍडमिशन घेताना

  • @Jijanatkar
    @Jijanatkar ปีที่แล้ว +140

    राज ठाकरे खूप लहान माणूस आहे

  • @sagar_S918
    @sagar_S918 ปีที่แล้ว +34

    आपली भूमिका कधीच ठाम नसते मानून आपला पक्ष संपत चाला आहे साहेब .. आपेक्षा नव्हती तुमचा कडून ही .

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 ปีที่แล้ว +93

    राज ठाकरे साहेब आर कुठुन आलात मराठ्याला तुमची उत्तर देण्याची हिम्मत कशी झाली सगळ्या जणतेनी या राजकारणी लोकांनां सरळ करण्याची गरज आलीं आहे हे नेते लोक सगळीच लबाड आहे

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 ปีที่แล้ว +1

      Kai karnar re raj sahebancha. Kutlya hi samajat himmat nahi itki😂 nai baman, nai bhimte, nai marathe.
      Raj Thackeray hya naav sathi ghardar ani pran denara, ek Maharashtra sainik navacha swatantrata samaj ahe❤

    • @viscous620
      @viscous620 ปีที่แล้ว

      ​@@sankalpmore9606tujhya maicha navra aahe watat khaaj

    • @gangestergaming3370
      @gangestergaming3370 ปีที่แล้ว

      सरड्यासारखे रंग औ

  • @bajiraobandar8015
    @bajiraobandar8015 ปีที่แล้ว +73

    सच्चा,प्रामाणिक माणसाला कोण लागत नाही.खुद्द परमेश्वर सोबती असतो..
    राज ठाकरेना गर्दी बघवली नाही का ?
    लगेच भुमिका पण बदलली..
    असल्या वागण्यानेच तुमचं राजकारण संपत चाललयं...

  • @SanketUtekar-yy4xj
    @SanketUtekar-yy4xj ปีที่แล้ว +32

    राज ठाकरे भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ChayaJagadale-k9l
    @ChayaJagadale-k9l ปีที่แล้ว +79

    राज ठाकरे मंजे जिकडे भेळ तिकडं खेळ त्याच येवढं मराठ्यांना काही फरक पडत नाही

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 ปีที่แล้ว +193

    राज ठाकरे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक मनसे कार्यकता

    • @sids4079
      @sids4079 ปีที่แล้ว +20

      आपण सुध्दा मतदान करताना नक्की भूमिका बदला राज ठाकरे सारखी

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 ปีที่แล้ว +6

      Raj thakre krect bolley

    • @ADaviRBagde
      @ADaviRBagde ปีที่แล้ว +7

      Only raj saheb

    • @annonymous4443
      @annonymous4443 ปีที่แล้ว +11

      राज ठाकरे ला देण घेण काही नाही मराठा लोकांचे

    • @Bholenatn
      @Bholenatn ปีที่แล้ว

      जातीवाद वाढवला या भुरट्याने
      ओबीसी नो सावध रहा

  • @sachinsatre6155
    @sachinsatre6155 ปีที่แล้ว +70

    त्या बृजभूषण सिंहने धमकी दिल्यावर हा भित्र्या भागुबाईसारखा घरात जाऊन बसला होता.....आणि आता सामान्य मराठा नेतृत्व उभे राहतेय तेही गरजवंत गरीब मराठा मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी तर हा गरळ ओकायला लागलाय.

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 ปีที่แล้ว +110

    नवीन सुपारी भेटली असेल म्हणून जरांगे पाटलावर टिका करत असतील.

  • @Malshej_ola_serive
    @Malshej_ola_serive ปีที่แล้ว +139

    मी स्वता मनसैनिक आहे .. राज साहेब तुमच्याकडून अपेक्षा होती ...आता खड्ड्यात गेले पक्ष ....सगळे सारखेच ...

    • @munnarajebhosale7984वम
      @munnarajebhosale7984वम ปีที่แล้ว +8

      भावा बरोबर आहे मी पण तुझ्यासारखाच सैनिक आहे

    • @sushilchavan1666
      @sushilchavan1666 ปีที่แล้ว

      Kharaab bhawa

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 ปีที่แล้ว +3

      आम्ही आधीपासूनच कोलतो 🤗

    • @lalasomore9297
      @lalasomore9297 ปีที่แล้ว

      समान नागरी कायदा करावा आसे सर्व सामान्य माणसाला वाटते पण जरागें पाटील साहेब यांच्या वर टीका करु नये साहेब

    • @Pubglover-sg8ke
      @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +1

      मी राज ठाकरेंना खूप मानत होतो. पण आता मनसे नकोच नको. खूप भावना दुखावल्या आमच्या. खड्ड्यात जावा

  • @raps9858
    @raps9858 ปีที่แล้ว +76

    परवाच ह्या सुपारीबाज राज ने छत्रपती संभाजी महाराजांना 'संभाजी' असा एकेरी उल्लेख केला होता ... या असल्या फालतू वागण्या मुळेच एक आमदार येतो याचा फक्त 😂😂😂

  • @SunilGawande-n5d
    @SunilGawande-n5d ปีที่แล้ว +159

    रंग बदलणारा सरडा,म्हणजे हा राज.

    • @Prakashjadhav-rq8br
      @Prakashjadhav-rq8br ปีที่แล้ว

      कुत्रा.जय गोमाता की.

  • @Namdevravat37
    @Namdevravat37 ปีที่แล้ว +54

    कारण काय नाही. ओन्ली मनोज दादा जरांगे 🚩🚩

  • @kumarkalbhor6256
    @kumarkalbhor6256 ปีที่แล้ว +117

    राज ठाकरे रंग बदलणारा सरडा आहे

  • @chetangangurde456
    @chetangangurde456 ปีที่แล้ว +94

    एका वरच विश्वास राहिला होता,
    आता तो पण गेला ,. एक कट्टर मनसे सैनिक .. एक मराठा लाख (कोटी) मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @shreyash116
    @shreyash116 ปีที่แล้ว +17

    राज ठाकरे साहेब तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @vaijnaththombre5061
    @vaijnaththombre5061 ปีที่แล้ว +121

    यांची किंमत राहिली नाही म्हणुन सगळ्याचा मूळव्याध दुखत असेल.😂😂😂

  • @AkashYadav-yo8dw
    @AkashYadav-yo8dw ปีที่แล้ว +50

    पाकिटविर... म्हणून एका आमदाराच्या वर जात नाही

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +45

    आमचा सर्व परिवार राज ठाकरेना खूप मानत होता पण आता लक्षात आलं सगळे पक्ष सारखेच असतात. ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळेच असतात अशा पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani ปีที่แล้ว +74

    कोण राज ठाकरे???? आम्ही नाही ओळखत 🤔🤔🤔

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 ปีที่แล้ว +45

    राज ठाकरे तूम्ही सुध्दा manej

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 ปีที่แล้ว +37

    राजकीय लोकांचा वेगळाच आटा पिटा tyna वेध election २०२४ चे, तर जनता पाटीलान सोबत.... मराठे आता आरक्षण मिळवणारच..... एकच मिशन मराठा आरक्षण.,.... जय भवानी जय शिवाजी.....

  • @aniketdeshmukh1110
    @aniketdeshmukh1110 ปีที่แล้ว +24

    आत्तापासून राज ठाकरें ला इज्जत देण बंद, उडत गेला राजु 😡

  • @शेतकरीएकपोशिंदारबीड

    सर्व पक्षाना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 ปีที่แล้ว +47

    राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shreyash116
    @shreyash116 ปีที่แล้ว +24

    राज ठाकरे साहेब याना भावपूर्ण श्रध्दा जली🙏

  • @dattatrayhingade7076
    @dattatrayhingade7076 ปีที่แล้ว +16

    जेव्हढा विरोध तुमचा तेव्हढा आमचा आरक्षणाचा विश्वास मोठा.

  • @ni3_patil_007
    @ni3_patil_007 ปีที่แล้ว +12

    माणूस जसा स्वता असतो तस्स च दुसऱ्याला समजतो ... हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन... शेवटी सर्वसामान्य माणूस मोठा होत असेल तर या प्रस्थापित नेत्यांना ते जड जाईल आणि यांच्या घराणे शहीला खिंडार पडेल... जरांगे नावाचा ब्रँड त्यांना होऊ द्यायचा नाही...

  • @vivekchougale9185
    @vivekchougale9185 ปีที่แล้ว +2

    जनतेला तुमच्यावर विश्वास होता आणि आता तुम्ही सुद्धा. निंदनीय गोष्ट आहे

  • @socialreform1
    @socialreform1 ปีที่แล้ว +2

    राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे.

  • @sanikanikam4197
    @sanikanikam4197 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरे तुम्ही सुद्धा संजय राऊत निघाला एवढा हुशार माणूस सुद्धा असे विधान करू शकतो एवढा दिवस मनसेत होतो तुमच्या मनसेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi ปีที่แล้ว +17

    राज ठाकरे एक भंपक माणूस आहे, आता मराठा बहुजनांच्या युवक युवतींना समजले आहे, केमिकल लोचा राज ठाकरे म्हणजे कोण आहे, हा ब्राह्मण समाजासाठी काम करणारा माणूस आहे

  • @dnyanobamane3983
    @dnyanobamane3983 ปีที่แล้ว +7

    आजपर्यंत ठीक होते अचानक कोणती सुपारी मिळाली यांना... आता खात्री झाली की हे सुपरिबाज आहेत....

  • @dinkarshinde1280
    @dinkarshinde1280 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरे यांचा राजकीय Graf चांगला चांगला म्हणत वर जातो.मग कायतरी बोलून पार तळापर्यंत आनयचा .हे त्यांचे नेहमीच आहे.

  • @sureshparkhande3185
    @sureshparkhande3185 ปีที่แล้ว +7

    ह्याला जास्त महत्त्व देऊ नका तो कधीच त्याच्या भुमिकेवर ठाम नसतो

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 ปีที่แล้ว +1

    मला आसं वाटतंय राजसाहेब ठाकरे तुम्ही मोठी चुक केलेली आहे या देशात शेतकरी गरीब मराठा भरपूर आहेत पण तुम्ही याचा विचार केला नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SaiHake-r8u
    @SaiHake-r8u 3 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील तुतारीचा स्टार प्रचारक आहे

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 ปีที่แล้ว +5

    राज साहेब ठाकरे कोणालाच घाबरत नाहीत त्यांची भूमिका रोख ठोक असते महाराष्ट्राचे dyashing नेते दूर दृष्टी असणारे नेते भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @vitthalshinde8331
    @vitthalshinde8331 ปีที่แล้ว +11

    भुजबळ सभा घेतात त्याबद्दल पत्रकाराने प्रश्न विचारला असेलच ना त्याचं काय उत्तर दिलं साहेबांनी

  • @sachiate958
    @sachiate958 ปีที่แล้ว +11

    शेवटी राजकारण ते राजकारणच..
    फक्तं राज साहेबांवर थोड वाटल होत की ते तरी या गोष्टीचा विचार करतील की इथ सामन्य मराठा पेटून उठलाय.पण तेही एवढे हुशार व्यक्ती महत्व असतानी राजकारणाची च भाषा बोलले.

    • @sachiate958
      @sachiate958 ปีที่แล้ว +1

      @@Ana_22702 काय 🍌 खरंय का

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 ปีที่แล้ว +4

    ह्यांना ब्रिजभूषण सिंग चुहा का म्हणला हे आता समजल,कोणी पक्षांनी काही खायला दिले की बिळातून बाहेर यायचे आणी उद्रेक माजवायचे.

  • @keshavkadam1684
    @keshavkadam1684 ปีที่แล้ว +4

    राज साहेब विचार करून बोला एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 ปีที่แล้ว +10

    आम्ही म न से सैनिक आहोत पण राज साहेब आपण सदार्वत व ईतर मंडळी च्या पंगतीत जावून बसू नये

  • @kiransurywanshi6511
    @kiransurywanshi6511 ปีที่แล้ว +2

    अरे हे सर्व राजकारणी एकाच मालेचे मनी असतात,,, याना लोकांचा काहि घेन देन नाही,,, हे फक्त आपली खुर्ची गरम करतात,,,,,, राज साहेब उलट आता पाठिशी पहिजे होते मराठा समाजाच्या,,,,,,,,,,

  • @साईसेवकअंगदपाटील

    मी स्वता कट्टर मनसे सैनिक आहे राज साहेब डून अपेक्षांना होती आता खड्ड्यात गेले पक्ष सगळे सारखेच

  • @Tanmay1111-y5m
    @Tanmay1111-y5m ปีที่แล้ว +7

    जरांगे पाटील साहेब मराठी लोक तुमच्या पाठीशी आहेत

  • @DDpatil_7
    @DDpatil_7 ปีที่แล้ว +4

    याच्यामुळेच ही अवस्था झाली साहेब आपल्या पक्षाची , तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती .

  • @gajananjunne6174
    @gajananjunne6174 ปีที่แล้ว +2

    मला वाटलं राज ठाकरे मराठा समाजासोबत असतील मी तुम्हाला लहानपणापासून मानतो

  • @mayurdharve5576
    @mayurdharve5576 ปีที่แล้ว +2

    हे शब्द आपलेच आहेत का दिले कुणी
    कोण कधी कुणाच्या मागे जातील हे सागु शकत नाही ह्या राजकारण्याचे

  • @rameshwardhumal8597
    @rameshwardhumal8597 ปีที่แล้ว +3

    आम्ही मनोज जरागे पाटील सोबत आहे

  • @Farmertraders1
    @Farmertraders1 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ठाकरे नी असल्या स्वभावा मुळे याला घराबाहेर काडल

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 ปีที่แล้ว +1

    राज साहेब आपल्या भोवती मराठ्यांचे कडे होते आम्ही आपल्या देव मानत होतो आणि आपन ही भुमिका घेतली आणि हे आपन छान केले आपन काय आहे ते आम्हाला समजल आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती

  • @vinodsolanke7253
    @vinodsolanke7253 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩💐

  • @Namdevravat37
    @Namdevravat37 ปีที่แล้ว +8

    पक्ष संपलेला माणसाबदल काय बोलणार

  • @govindagurav168
    @govindagurav168 ปีที่แล้ว

    राज ठाकरे चा बोलावता धनी वेगळाच आहे.

  • @mohitpatil8847
    @mohitpatil8847 ปีที่แล้ว +1

    एका वरच विश्वास राहिला होता, आता तो पण गेला,.एक कट्टर मनसे सैनिक... एक मराठा लाख मराठा (कोटी) मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pratikkunjir89
    @pratikkunjir89 ปีที่แล้ว +4

    मी पण एक मराठा आहे, आरक्षणाची गरज मला पण आहे -"पण"-
    राज साहेब कधीच बोलायच म्हणून बोलत नाही ते जे बोलतात ते काही काळा-नंतर खर होतच, इतिहास बघा समजेल आणि आत्ता राज साहेब जे बोलले ते सुद्धा खर होणार
    शेवटच्या श्वासा पर्यंत 🚩🚩 राज साहेबांसोबत 🚩🚩

  • @kailaskaldoke64
    @kailaskaldoke64 ปีที่แล้ว

    राज साहेब... आम्ही नेहमीच तुम्हाला ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यात पहात होतो. आणि असं वाटायचं की राजसाहेबां च्या एकदा तरी सत्ता यावी...आमचा गैरसमज होता साहेब, आम्ही सर्व सामान्य जनता मतदान करून फक्त अपेक्षा च ठेवतो. साहेब तुम्हाला आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा स्थळी पाहिल्या नंतर असं वाटलं की आमचे गोरगरीबांचे कैवारी आरक्षणावर चांगलं काहीतरी बोलतील पण...तसं नाही झालं. कोणावर विश्वास ठेवायचा...
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र...🙏

  • @rushikeshaurale2213
    @rushikeshaurale2213 ปีที่แล้ว +4

    एक मराठा लाख मराठा

  • @narendragund5134
    @narendragund5134 ปีที่แล้ว +6

    जरांगे पाटील यांच्या सभेला जो पाठिंबा मिळत आहे.. हे पाहून साहेबांची चिंता वाढली... साहेब तुम्ही तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत आहात...

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 ปีที่แล้ว +1

    मनसेचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी मराठा बांधवांनी पुरेपूर काळजी घ्यावी हि नम्र विनंती.

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 ปีที่แล้ว

    राज ठाकरे ची बोलीभाषा हि वेगळीच असते. त्यानचे विचार ते कधीच आमंलात आणत नाही. मराठ्याची पोरं फक्त ह्यानंचा झेंडा पकडण्यासाठीच पाहिजेत. त्यानंच चागल झाल तर कोण ह्यानची गुलामी करणार अस मनात वाटत असेल राज ठाकरेना. म्हनुन हे सगळे उद्योग चाललेत. असो तुमची जागा निचिंतपणे दाखवू येणार्‍या काळात.
    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 ปีที่แล้ว

    मनसे सैनिकांना तुम्हीच विचार करा. कुठला ही राजकीय पक्ष घरात तेल मिठ आणून देत तर नाहीच. साध विचारत सुध्दा नाही. बाकी माझ लिखाण द्या सोडून... लोक भावना वाचून तरी विचार करा. मी भारतीय ...

  • @gajanandivate3638
    @gajanandivate3638 ปีที่แล้ว

    मराठ्याचा वाघ आहे जंरागे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajinkychavan
    @ajinkychavan ปีที่แล้ว +3

    फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील. 🚩🚩🚩

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt ปีที่แล้ว

    राजठाकरेच नाही सर्वच प्रस्थापित नेत्यांच्या सभेला भाडोत्री ही येत नाही ही गर्दी बघून सर्वांना च स्वतः बद्दल कमीपणा वाटतो आहे एक छटाकभर गरीब मराठी पोरग एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज पाठिंबा देतोय असं आपल्याला नाही खर दुखन ईथ आहे नुस्तं राजठाकरेंच नाही सर्वांनच च आहे

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरे साहेब चुकीचे बोलता जय शिवराय 💪🚩

  • @gadekarwalmik3082
    @gadekarwalmik3082 ปีที่แล้ว

    आता फक्त मनोज पाटील मुख्यमंत्री बनणार

  • @gadekarwalmik3082
    @gadekarwalmik3082 ปีที่แล้ว

    Jarange पाटील आता मुख्यमंत्री बनणार

  • @santoshaware822
    @santoshaware822 ปีที่แล้ว +1

    आम्ही आपणाला खूप मोठे समजत होतो आपण दाखवून दिलं की आपण किती लहान आहात

  • @ganeshpungle7057
    @ganeshpungle7057 ปีที่แล้ว +5

    मराठा जरांगे शिवराय 💐🙏🚩

  • @Nareshdhumal-f7w
    @Nareshdhumal-f7w ปีที่แล้ว +9

    Raj saheb aase bolunch maratha samajache man dukhwale aahet

  • @RupeshPawar-hm7ie
    @RupeshPawar-hm7ie ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे मुंबई तुमची नाही लक्षात घ्या

  • @niteshgaikwad4725
    @niteshgaikwad4725 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @sureshatyalkar3119
    @sureshatyalkar3119 ปีที่แล้ว

    जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मुंबईमध्ये कधी सभा घेणार कुणाला घाबरायचे नाही कारण तुमच्या पाटी मराठी जनता आहे तुमच्या बुमिके मध्ये काही लोकांच्या बोटात गोळा आला आहे आमचे काय होणार तुमचे तर वाईट होणार कारण दुसऱ्याचे हिसकावून खऊने तेलई वाईट असते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @ajaypatilsalunke
    @ajaypatilsalunke ปีที่แล้ว +1

    खंडणी खोर ठाकरे यांनी अक्कल शिकवू नये

  • @maheshkotwal3616
    @maheshkotwal3616 ปีที่แล้ว

    न्याय पाहिजे

  • @laxmanshelke1895
    @laxmanshelke1895 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे जर तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत असाल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडचिठ्ठी देऊ इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहिलागड सर्कल गट अध्यक्ष लक्ष्मण अण्णा शेळके कारण पक्ष मोठा नाही माझ्यासाठी माझी जात मोठी आहे एक मराठा लाख मराठा

  • @sagarrandhir8874
    @sagarrandhir8874 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे हे विचार करूनच बोलतात जारांगे नि राजकारणात घुसू नये जारांगे नि राजकाऱ्यांना नाव ठेऊ नये आरक्षण देणारे तेच आहे आणि कुठे ही सरकारी मालमत्ता जाळ पोळ करू नये

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 ปีที่แล้ว

    खाज ठाकरे ला अभ्यास करायची गरज आहे. आमच्या मराठ्यांच्या नांदी लागू नये खाज ने औकात दाखवून देऊ4.🚩

  • @jalindartaur5164
    @jalindartaur5164 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे कडून‌ही अपेक्षा नव्हती

  • @anjeeramsolanke3299
    @anjeeramsolanke3299 ปีที่แล้ว

    या राज्या ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @amoljavale348
    @amoljavale348 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरे साहेब यांनी कोणाकडून तरी पैसे घेऊन बोलताना दिसत आहे 🙏 जय शिवराय

  • @shekharvane5880
    @shekharvane5880 ปีที่แล้ว

    राज ठाकरे आपल्या माणसांसोबत राहत नाही त्यामुळं तर पक्ष निवडून येत नाही,,

  • @rakeshsuryawanshi4994
    @rakeshsuryawanshi4994 ปีที่แล้ว

    सगळ्यांची फाटली आहे... जरांगे पाटील जिंदाबाद..The great Maratha

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 ปีที่แล้ว

    तुम्हाला देलता एकदा चान्स तुम्हाला काय केळ कळाल नाही कसा पक्ष वाढवायचा ते बाळासाहेबांचे उपकार माना तुम्हाला कोणी मोजत नाही आता कुठ गेला तुमचा मराठी बाणा गुजरात्यांनी जिरवली वाटत ,ed च्या भितीन इंजिन गरमच होईन, बोल घेवड्या आहे नुसता जरांगे समोरच पाहून पुढे निघून गेले हा त्यांच्या मागेच शोधतोय माघे कोण आहे,. ओन्ली जरांगे पाटील👌✌️ ❤🤗

  • @Maharahstra
    @Maharahstra ปีที่แล้ว +2

    खर आणि स्पष्ट बोलणारा एकमेव नेता
    राज ठाकरे🚩
    निवडणूकीपूरते आरक्षण मुद्द्यावर पोळी न भाजता थेट मत मांडणारे एकमेव व्यक्तिमत्त्व..'

  • @sanjaykesarkar1918
    @sanjaykesarkar1918 ปีที่แล้ว +1

    राज....कारण आत्ता बंद करा......

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 ปีที่แล้ว

    राज ठाकरे म्हणजे भाजपच बावल आहे हे सर्व जनतेला माहीत आहे

  • @laxmanshelke1895
    @laxmanshelke1895 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता जय महाराष्ट्र जो आमच्यासाठी नाही आम्ही त्याच्यासाठी

  • @AB75528
    @AB75528 ปีที่แล้ว +2

    फक्त मनोज jarange पाटील बाकी गेले उडत...

  • @gadekarwalmik3082
    @gadekarwalmik3082 ปีที่แล้ว

    एकच साहेब जरायंगे साहेब आता बस झाल जरायांगे पाटील ल च मुख्यमंत्री बनायचं ते सगळ्या समाजाचं कल्याण करतील

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 ปีที่แล้ว

    राजसाहेब मी आपला मनापासून म.न. सैनिक आहेअणिआपण आशा प्रकारे वक्तव्य करून जरांगे पाटील साहेब आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहात हे मला बिलकुल पसंत नाही आपण मराठा समाजाचे भलं करण्यासाठी नाही आहात. भलं करून घेत आहेत हे आम्ही मराठी समाजातील लोक समजतो आहे

  • @anitamote571
    @anitamote571 ปีที่แล้ว

    राज ठाकरे जरांगे च्या पाठीमागे फक्त मराठा समाज एक मराठा कोटी मराठा

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. ปีที่แล้ว +1

    हि ठाकरे मंडळी कोणाची नाहीत स्वार्थी

  • @akshayshilimkar5527
    @akshayshilimkar5527 ปีที่แล้ว

    राज ठाकरे आणि त्यांचे निर्णय विचार बदलत् असतात.
    पहिला झेंडा नंतर विचार
    आणि आतातर जोकर झालेत म्हणून चर्चेत राहण्यासाठी काही तरी बोलायचे
    एक मनसैनिक

  • @narsinghgunjkar249
    @narsinghgunjkar249 ปีที่แล้ว

    लाज वाटली पाहिजे मराठा म्हणून घेता ... भावूर्ण shradhanjali राजसाहेब

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 ปีที่แล้ว +2

    Jarange patil is great 👍 ❤❤❤❤❤