पेरूच्या फळवाडीसाठी केलेला उपाय! How to increase gauva fruit size?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #शेतकरीमित्रसुरजआवताडे
    #Shetakari_Mitra_Suraj_Avatade
    नमस्कार मित्रांनो
    *जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की पाठवा*.
    जय जवान! जय किसान!
    A) पेरू लागवड! योग्य अंतर कोणते? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
    • पेरू लागवड योग्य अंतर ...
    B) पेरू बाग लावायचा विचार आहे बाग का लावावी? अंतर काय असावे? जात कोणती चांगली? कोणती काळजी घ्यावी?
    • पेरू बाग लावायचा विचार...
    C) पेरूच्या झाडाला कळी कमी निघाली आहे? तर मग हा व्हिडीओ बघाच!
    • पेरूच्या झाडाला कळी कम...
    1) पेरू लागवड प्रश्न आणि उत्तरे छाटणी? लागवडीचे अंतर? उत्पन्न?
    • पेरू लागवड प्रश्न आणि ...
    2) पेरू छाटणी प्रात्यक्षिक! Pruning and training of guava अमरुद की छाटणी कैसे करते है?
    • अशी करतात पेरू छाटणी |...
    3) Guava Farming Success story! पेरू शेतीची यशोगाथा!
    • अर्धा एकरात लाखोंचे उत...
    4) गांडूळ खत प्रकल्प प्रात्यक्षिक! How to install Vermi bed? केंचुआ खाद कैसे बनते है?
    • गांडूळ खत प्रकल्प प्रा...
    5) ५५ एकर पेरूची बाग! पेरू बागेचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन!
    • ५५ एकर ची पेरूची बाग उ...
    6) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2019 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    • मुख्यमंत्री सौर कृषीपं...
    7) गांडूळ खत निर्मिती!गांडूळ खत कसे बनवावे? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
    • गांडूळ खत निर्मिती गां...
    8) Brinjal Farming information in Marathi वांगी शेतीतून लाखोंचे उत्पन्न #SuccessStory
    • वांगी शेतीतून लाखोंचे ...
    9) जी विलास पेरुचे पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्न! Success Story of Guava Farming
    • जी विलास पेरुचे पहिल्य...
    10) झेंडू फुलशेतीमधून लाखोंचे उत्पन्न! Marigold Farming information in Marathi!
    • झेंडू फुलशेती मधूनलाखो...
    11) शेवगा लावायचा विचार करताय? कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत मुबलक उत्पन्न! Drumstick Farming information
    • शेवगा लावायचा विचार कर...
    12) आंब्याचा मोहोर गळतोय? आंबा मोहोराची काळजी कशी घ्याल? रोग आणि त्यावरील उपाय!
    • आंब्याचा मोहोर गळतोय क...
    13) डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडीओ नक्की बघा! All basic information about Pomogranate Farming
    • डाळिंब लावायचा विचार क...
    14) द्राक्ष बागेची यशोगाथा! दोन एकरातून मिळवले पंधरा लाख रुपये! #Grapes Farming information
    • द्राक्ष बागेची यशोगाथा...
    15) विषय: पेरू छाटणीचे फायदे, छाटणी कशी करावी? पेरुचे उत्पन्न कसे वाढवावे?
    • विषय: पेरू छाटणीचे फाय...
    16) पेरू फळबाग संपूर्ण माहिती भाग-१
    • पेरू फळबाग संपूर्ण माह...
    17) मागेल त्याला शेततळे योजना संपूर्ण माहिती, अर्ज कसा करावा, लागणारी कागदपत्रे, शेततळे करताना कोणती काळजी घ्यावी?
    • विषय: मागेल त्याला शेत...
    18) हुमणीच्या नियंत्रणाचा विचार करताय? White grub identification and control
    • हुमणीच्या नियंत्रणाचा ...
    19) माती परीक्षण का करावे? कसे करावे? त्याचे फायदे कोणते? Benefits of Soil Testing
    • माती परीक्षण #Soil Tes...
    20) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-१ लागवडीपासून बहार धरण्यापर्यंत कोणती काळजी घ्याल?
    • द्राक्ष बागेचा कानमंत्...
    21) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-२ बहार धरल्यानंतर कोणती काळजी घ्याल?
    • द्राक्ष बागेचा कानमंत्...
    22) डाळिंब लावायचा विचार करताय? भाग-२ Pomegranate Farming information Part-2
    • डाळिंब लावायचा विचार क...
    23) भाऊसाहेब फुंडकर/ पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना 2018-19 संपूर्ण माहिती
    • भाऊसाहेब फुंडकर फळबाग ...
    24) वर्षभर फळासाठी पेरुचे फायदेशीर छाटणी तंत्र! Pruning and training of Guava tree
    • वर्षभर फळासाठी फायदेशी...
    25) उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम 2019-20 संपूर्ण माहिती
    • उन्नत शेती समृद्ध शेतक...

ความคิดเห็น • 23

  • @nutankadam6908
    @nutankadam6908 ปีที่แล้ว +3

    Dada aamche zad 5 varshache aahe pan peruch yet nahi .please kahi upay sagava

  • @gopalage6397
    @gopalage6397 4 ปีที่แล้ว +2

    झाडे लवकर कसे करायचे

  • @nikhilchaudhari7279
    @nikhilchaudhari7279 4 ปีที่แล้ว +1

    त्यासोबत प्लॅन्टोड्रिप सोडा, साईज चांगली व लवकर तयार होईल.

  • @PrashantPatil-ef1ze
    @PrashantPatil-ef1ze 5 ปีที่แล้ว +1

    Which spray to use to increase fruits size and shine

    • @santajipise5120
      @santajipise5120 5 ปีที่แล้ว

      tumhi ahe tyacha spay dila tari chalu shakte

    • @santajipise5120
      @santajipise5120 5 ปีที่แล้ว

      fkt khat vikat ghetana dukandarala sanga ki favarani karaychi ahe karan ph value kami aste je kahi aapn favarat asto tyachi

  • @psshrigonda857
    @psshrigonda857 3 ปีที่แล้ว +2

    सर माझे तैवान पिंक पेरूची 1250 झाडे आहेत , 23 ऑगस्ट ला पाणी सोडले आहे फळाच्या साईझ साठी कोणते खत सोडावे.

  • @jaywantsupate8383
    @jaywantsupate8383 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, माझ्या घरात 1 पेरूची झाड 3 वर्षाचे आहे पण त्याला पेरू लागत नाहीत,फक्त काही पांढरी फुले लागतात व गळून जातात, तरी त्यासाठी औषधी उपाय सांगावा ही विनंती

    • @Paritosh7559
      @Paritosh7559 3 ปีที่แล้ว +1

      झाड पाडून टाका

  • @1samenge
    @1samenge 4 ปีที่แล้ว +3

    पेरूला कीड लागते अणि काळे ठिपके पडतात

  • @pavanmanemane7279
    @pavanmanemane7279 5 หลายเดือนก่อน +1

    पेरूच झाड वाढतच नाही आहे उपाय सांगा ना

    • @surajavatade
      @surajavatade  5 หลายเดือนก่อน

      9960541622 ला फोटो पाठवा

    • @janardhankolhe5041
      @janardhankolhe5041 29 วันที่ผ่านมา

      .

  • @umeshjagan9830
    @umeshjagan9830 8 หลายเดือนก่อน

    पेरू ला फळधारणाच होत नसेल तर... काय करावे..?

    • @umeshjagan9830
      @umeshjagan9830 7 หลายเดือนก่อน

      उत्तराच्या प्रतीक्षेत...? 😢

    • @surajavatade
      @surajavatade  7 หลายเดือนก่อน

      कोणता पेरू आहे

  • @ganeshandkrishnadarekar4422
    @ganeshandkrishnadarekar4422 4 ปีที่แล้ว +1

    पेरू मोठा कसा करायचा?

    • @surajavatade
      @surajavatade  4 ปีที่แล้ว

      0 53 34, 0 0 50, 0 12 61, micronutrients

    • @Memes-h5k
      @Memes-h5k 3 ปีที่แล้ว

      @@surajavatade फवारणी करायची का

  • @dnyangangaacademy1183
    @dnyangangaacademy1183 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    मी सदानंद राऊत वाडा जिल्हा पालघर
    मी जी विलास ही जात लावली आहे 200 रोपे लावली आहेत पण अजून फुटवा धरला नाही
    कृपया मार्गदर्शन करावे
    9096413388

  • @Prashant1988
    @Prashant1988 5 ปีที่แล้ว +1

    जात कोणती आहे