भावा तू सगळ पाहिलास पण आमच्या मलकापूर मध्ये एक धांगवडा आहे त्याची भेट घायची होती तू आजुन खुश झाला आसता नेक्स्ट टाईम नक्की भेट दे...गणपती च्या टाईम ला आमच्या मलकापूर ला भेट द्यायला ये
मरी आई ही महार जातीची कुलदेवत आहे पहिले कॉलरा चे साथ आल्यावर मरी आई ची जत्रा निघायची व या गवतून दुसऱ्या गावात तीचे गाडी नायची मारी आई चा अर्थ मातृ भूमी असा आहे ज्योतिबा फुले यांच्या मते. ५ दगड ठेवून आणि निंबाचा पाला असा आस्थाई मंदिर पण असायचे महारांचे राष्ट्र महाराष्ट्र या पुस्तकामध्ये आपण आणखी माहिती वाचू शकतो
❤❤❤❤khup chan
Khup chhan mitra
Dhanywaad 🙏
# Malkapur❤️
Mi tr nagpur chi aahe pn malkapur village pahilyanda bghitl video mde 👍👍👌👌
मी मलकापूर कर माझ्या मलकापूर चा मला खूप अभिमान आहे.
# malkapur
🙏🙏
I miss you malkapur
Nice Video Sir.
छत्रपती शिवाजी स्टेडियम राहिले
Mala khup chan vatal. Me Malakapur chi nahi pn maz imotional bonding aahe. Khup thank you. Aani tumhi khup chan dakhaval. 🙏🙏🙏🙏khup koutuk
Dhanywaad mam 🙏🙏
❤
#malkapurkr ✌
#malkapurkar.
माहितीप्रत सुंदर व्हिडिओ👌👍
#malkapurkar
मी नेहमीच तुमचे travel blogs पाहतो , खूप छान माहिती मिळते . Thanks
Thank you 🙏🙏
Mast
Best information
Thank you 🙏🙏
Chan
Dada tuzi video bagun tupta zalo karan mi malkapurcha ch ahe perid hya gavcha salag 3 year zale ki mi gavi nahi gelo pn tuzi video baghun 😍😍😍
Malkapurkar....
Malkapur maaj gaav aahe
Bhau ek video nandura sampurna darshan var🙏🙏🙏🙏
भावा तू सगळ पाहिलास पण आमच्या मलकापूर मध्ये एक धांगवडा आहे त्याची भेट घायची होती तू आजुन खुश झाला आसता नेक्स्ट टाईम नक्की भेट दे...गणपती च्या टाईम ला आमच्या मलकापूर ला भेट द्यायला ये
Malkapurse shoshtewadi mosam gav kitn km dur hey?
Aur shoshtewadi gav ke aas pass rukne ke liye hotel,lodge kaha kaha hey
Please reply kijiiye
भावा तु महादेव खडी वर बरोबर 1.30 (दीड )वाजता होतास ना?
Dopeshwar rahila
In my next visit 🙏
जिल्हा कोल्हापूर ता. शाहूवाडी मु. मलकापूर. ❤❤🎉🎉
छान आहे Vidio but (महादेव खडी) या नावाने ओळखले जाते. कोन होता रिक्षा ड्रायव्हर?
Koparde gawcha aahe
..... Sandip kamble
Bhai tu Malkapur Cha ahe ka
Khoob Bangla video dakhva nipan malkapur se Sunil
कुठला बंगला..??
आरे भावा काॅलेज चे नाव - ग.रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज आहे ड्रायव्हरचं गाव कुठलं हाय रे
ते बाजूच्या कुठल्यातरी गावचे होते...
Koparde
Koparde
दादा लांडोबा (हनुमान ) राहिला. असो छान विडिओ
दादा मी सांगली चा आहे. नोकरीं निमित्त 5 वर्ष मलकापूर येथे राहिलो आहे . पावसात मलकापूर अतिशय सुंदर वाटते.
होय ऐकले आहे मी... जमल्यास मी पावसाळ्यात विशाळगडाला जाईल 🙂🙏
मरी आई ही महार जातीची कुलदेवत आहे पहिले कॉलरा चे साथ आल्यावर मरी आई ची जत्रा निघायची व या गवतून दुसऱ्या गावात तीचे गाडी नायची मारी आई चा अर्थ मातृ भूमी असा आहे ज्योतिबा फुले यांच्या मते. ५ दगड ठेवून आणि निंबाचा पाला असा आस्थाई मंदिर पण असायचे महारांचे राष्ट्र महाराष्ट्र या पुस्तकामध्ये आपण आणखी माहिती वाचू शकतो
तुमचा मोबाईल नंबर द्या बोलायचे आहे मरीआई विषयी काही माहिती मिळल का
#malkapur
# malkapurkar