एकदम राईट भाऊ निवडणूक मध्ये दिलेली आश्वासने,वचने आता पुर्ण करण्याची संधी वेळ आली आहे.सरकार सत्ता स्थापन करणार आणि आश्वासन पूर्ण करणार हि अपेक्षा.अग्रोवन चे मनापासून धन्यवाद
एकदम चांगली माहिती देता सर तुम्ही योग्य वेळी चांगला प्रश्न उपस्थित केला आहे सर्व योजनांची अंमलबजावणी झाली नाही तर आपणच आपल्या माध्यमातून सरकारला जाग कराव
शेतकऱ्याला दिलेले आश्वासन हे सरकारने पूर्ण करायलाच पाहिजे नाहीतर पुढच्या वेळेस शेतकरी काय करेन याचा अंदाज कोणत्याच पक्षाला बांधता येणार नाही हे ध्यानात ठेवावे
जोपर्यंत हे दिलेलं वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पण सारखं सारखं हा व्हिडिओ दाखवत रहा आणि शेतकऱ्यांना सांगा लाडक्या बहिणीला सांगा सुशिक्षित बेरोजगारांना सांगा वचन पूर्ण करण्याची मागणी लावून धरा
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे
तुमच्या सारख्या पत्रकारची अत्यंत गरज आहे महाराष्ट्रला
एक नंबर बोलला भाऊ
कर्ज माफी झाले पाहिजे 💪🔥🔥💪
कर्जमाफी झालीच पाहिजे
संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला.
एकदम राईट भाऊ निवडणूक मध्ये दिलेली आश्वासने,वचने आता पुर्ण करण्याची संधी वेळ आली आहे.सरकार सत्ता स्थापन करणार आणि आश्वासन पूर्ण करणार हि अपेक्षा.अग्रोवन चे मनापासून धन्यवाद
90 दिवसांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार
महायुतीने शब्द पाळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
बेरोजगारीही कमी करा
९० दिवस कशाला त्यानी लगेच कर्जमाफी द्यायला पाहिजे
संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤😂
संपूर्ण कर्जमाफी करा
एकदम चांगली माहिती देता सर तुम्ही योग्य वेळी चांगला प्रश्न उपस्थित केला आहे सर्व योजनांची अंमलबजावणी झाली नाही तर आपणच आपल्या माध्यमातून सरकारला जाग कराव
शेतकऱ्याचा कर्ज माफ झालंच पाहिजे भाऊ
खरोखर आहे भाऊ मोदी साहेबानी आपले वचन पाळावेत
जुमला होता
आता पांच वर्षे कहीही magu नका कारण हे शेतकरी, विरोधी सरकार आहे भरोसा नाही 😢😢😢😢
सरसकट कर्जमाफ आणि पिक विमा द्या सोयाबीन 6,000 हमीभाव गंरटी द्या
असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा
एकदम बरोबर बोललात सर तुम्ही
शेतकऱ्या च्या हितासाठी
जाधव साहेब तुमच्या वर आमचा विश्वास आहे.कारण तूम्ही सरकार ला जागे करताय . आम्ही आपल्या पाठीशी आहोत.एक शेतकरी.धन्यवाद
सरसकट कर्जमाफी करा फक्त
हेआता तुम्ही लावून धरा
हे आश्वासन तुम्ही लावून धरा
प्रत्येक आठवड्यात तुम्ही ही बातमी दाखवा
EVM .. मशीन ची जादू आहे ...साहेब बाकी दुसर काही नाही ....
लोकसभेला अस का नाही म्हटलं भाऊ
@nitiरडका भाऊ आहे तो 😂😂nwakekar6483
@@nitinwakekar6483अरे मित्रा सगळ उघड झालय, किती तरी व्हिडिओ वायरल झाल्यात
सरकारच्या पहिले तुमचे खूप खूप धन्यवाद
तुमच्यासारखे पत्रकाराची गरज आहे माझ्या शेतकरीला
एकदम बरोबर बोलले❤❤
शेतकऱ्याला दिलेले आश्वासन हे सरकारने पूर्ण करायलाच पाहिजे नाहीतर पुढच्या वेळेस शेतकरी काय करेन याचा अंदाज कोणत्याच पक्षाला बांधता येणार नाही हे ध्यानात ठेवावे
मतदारांना दिलेले आस्वासन आता पाळहो नाहीतर पुढील 5वर्ष पुन्हा जनता आपली जागा दाखवतील तुम्हाला लक्षात ठेवा धन्यवाद 💐🙏
धन्यवाद
पहिली कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे शब्द पाळला पाहिजे
2014 लां असच कर्ज माफी आश्वासन होत पण खूप अटी लावल्या होत्या ते आज पर्यंत पूर्ण झाल्या नाही आता काही खर नाही शेतकऱ्याच
त्याच्या नदी लागून २लाख 80हजार होती8लाख झाली आता भरले भो माऱ्यचे काम झाले
सोयाबीनला सहा हजार रु भाव द्यावा तसेच संपुर्ण सातबारा कोरा करुन शेतकर्यांना दिलेले शब्द आता तरी पाळावे शेतकर्यांनी भरभरुन साथ दिली
कर्ज माफी व किमान 50% तरी मग्ण्य पूर्ण करावे ही अपेक्षा
जोपर्यंत हे दिलेलं वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पण सारखं सारखं हा व्हिडिओ दाखवत रहा आणि शेतकऱ्यांना सांगा लाडक्या बहिणीला सांगा सुशिक्षित बेरोजगारांना सांगा वचन पूर्ण करण्याची मागणी लावून धरा
ऐकदम बरोबर आहे 👍👍👍
अनिल भाऊ 🙏🙏 ही माहिती सरकार पर्यंत कोण पोहचणार. जोर धरून आता तर विरोधी पक्ष ही नाही.
एकदम बरोबर साहेब
लवकरच निर्णय घ्यायला पाहिजेत शेतकऱ्यांचा
आश्वासन दिले आहे म्हणून महायुतीचा विजय झाला आहे नसता पराभव निश्चित होता आता महायुती ने आश्वासन पूर्ण करावी
बरोबर
100% purn karav lagnar
जय महागुजरात
❤ जय श्री राम ❤ साहेब अगदी बरोबर बातमी दिली ❤ धन्यवाद सर ❤
व्यापारी वर्गाला खूप चागले दिवस येतील
दिला 6000₹
घ्या.....
आतीशय योग्य आहे
बरोबर❤
दिलेले आश्वासन पुर्ण करावे संपुर्ण कर्जमाफी करावी अन्यथा तिव्र अदोंलन छेडण्याची वेळ येऊ देऊ नये
भाऊ तुम्हीच आता या सरकारचे विरोधी पक्ष नेता. शेतकऱ्यांच्या मागण्या अश्याच लाऊन धरा.
सोयाबीनचा भाव 6000 झाला पाहिजे
खरी गोष्ट
जुमला आहे हो साहेब 🎉🎉🎉🎉🎉
सोयाबीन ल भाव नाही आणि तेलाच्या किमती जास्त यात कुठेतरी पाणी मुरतंय...
Thanks sir
बरोबर आहे ❤
शेतकऱ्यांनी यांना मतदान दिलेलेच नाही यांनी मशीन हँग करून मतदान मिळवलेलं आहे
😂
😂👍 ✌️
😂
हे लवण्या हाण्यचे काम झाले नहीं म्हणजे बरहोईल
शेतकऱ्यांचा कोणी ऐकत नाही मीडिया वाल्यानी जोर धरून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे
Right bhau
बरोबर
sarvat mahatvacha mudda khup Chan vishay ani vel khup khup dhanyavad
100% Correct
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे भैया
फक्तआश्वासन
2022ला शेतकरी याचे दुप्पट वाढ करणार होते काही खर नाही
एक नंबर सर बोलले सर कजमाप झाला पाहीजे
दुसरे कोणतीच योजना नको फक्त कर्जमाफी व हमीभाव मिळावा,🙏🙏
एक नंबर बोलत दादा
Ekdam barobr Anil bhau
Good sar.
तीन वर्ष तरी शेतकऱ्यांना काहीच भेटणार नाही
परत शेवटच्या दोन वर्षात शेतकऱ्यांचा विचार केला जाईल
Barobar aahe 👍
7/12 कोरा करावा लागेल
कर्जमाफी करा साहेब
सगळे आश्वासन हे येणाऱ्या 2028 या वर्षात म्हणजेच निवडणुकीच्या आधी पूर्ण होतील आदेशानुसार...... 😊😊
कर्ज माफी झालीच पाहिजे
चुनावी जुमला था हेच उत्तर येणार
वाट पाहा😂 अभ्यास सुरु आहे... टरबूज
आम्ही कर्जमाफी करू हे बोललोच 5नव्हतो .😂😂 वो एक जुमला था - श्री श्री अमित तडीपार
Abhi barabar bole Bhai
पहिली सही कर्ज माफी वर झाली पाहिजे.
👌
सर्व शेतकऱ्यांच कर्ज माफी करावी अशी मारी नीवडून दिले धन्यवाद
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांनचे संपूर्ण कर्ज माफ करा.
आता दोन-चार वर्षे तरी शेतकऱ्यांनी काहीही मागू नये ,गप्प बसावे ,कारण हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करणार नाही हे लिहून घ्या......
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्याचे अनुदान जाहीर करणे.
सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे
नाही करणार काहीच नाही करणार ते पूर्ण ते फक्त त्याच्या प्रॉपर्टी वाढवणार
Yes
पूर्ण कर्ज माफ करण्यात यावेत
कर्ज माफी झालीच पाहीजे
कर्ज माफ झाली पाहिजे
कधीच होणार नाही ना कर्जापासून मुक्ती ना सोयाबीन कापूस भाव मिळणारं नाही मागच्या वेळी पंधरा हजार कोठे गेले होते आजही तसेच आहे सब गोलमाल आहे
कर्ज माफ़ी करा लवकरात लवकर
2024 पर्यंत प्रत्येक काला घरकुल योजना पुर्ण करतो म्हणत होते के. काय झालं
भेटले.... स्वप्न पहा
कर्ज माफ करा
कसमें वादे प्यार वफा सब वादे हैं
❤❤
❤
कर्ज माफी झाली च पाहिजे
सरकार स्थापन झालं की पुर्न प्रतीज्ञापत्र सत्य होईल,आसा निकाल आलेला आहे
कर्ज माफ करो प्रधानमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री