089 पं शंकरराव वैरागकर आणि डॉ देवेंद्र यादव तबला तुफानी जुगलबंदी, मुर्तीजापुर भजन स्पर्धा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @rushirothe1372
    @rushirothe1372 2 หลายเดือนก่อน +1

    Dewa ya anmol ratnanna nirogi aaroggya dya hich aaplya charani prarthna🙏🙏🙏

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 3 ปีที่แล้ว +2

    पं वैरागकर हे उत्तम गायक आहेतच
    पण
    त्यांच्या स्पीड चंचल गाईकिला एक सुंदर व गोड तबला वादक आहेत
    छान

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @girjuba8528
    @girjuba8528 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वैरागकर सर आपलं गायन मला खूप आवडतं आपण मध्येच कॉमेडी करतात ते खूप छान वाटतं आपला कार्यक्रम मी एक वेळेस पैठणला षेस्टी मध्ये प्रत्यक्ष ऐकला होता धन्यवाद सरजी

    • @electroparth
      @electroparth  2 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रतिक्रिया इतर व्हिडिओ वर सुद्धा द्यावे ही विनंती.

    • @girjuba8528
      @girjuba8528 2 หลายเดือนก่อน

      @@electroparth नक्की देत राहु

  • @vamanbelhekar716
    @vamanbelhekar716 4 ปีที่แล้ว +2

    तुम्ही माझे 30 वरश्या पासूनचे आवडते गायक आहेत खांद्यावरी कांबळी आवडती गवळण तबला साथ vaktesh धवल होते

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      वामनराव , आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यामुळे मलासुद्धा पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या मोझरीच्या कार्यक्रमाची आठवण झाली.
      पं, वैरागकर सरांचे मूर्तिजापूरचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे.
      जरूर बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. 💐💐👍🙏🙏🙏

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 3 ปีที่แล้ว +2

    सर कोटी वेळा चरणावर दंडवत खूपछान बोललेत

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @Waghmare_guruji
    @Waghmare_guruji 7 หลายเดือนก่อน +2

    Super singer and super तबला जय गुरु

    • @electroparth
      @electroparth  7 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @DilipSatale-i5w
    @DilipSatale-i5w 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम गायण धन्यवाद गूरूजी

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @ज्ञानीयांचाराजाधनंजयमहाराजओलेक

    गुरूजी क्या बात है

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल, आपल्या याचं चायनल वर पंडितजींचा मुर्तीजापुर येथील संपूर्ण कार्यक्रम अलग-अलग व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे जरूर बघा. 🌷👍🙏

  • @khemsinghPujari-ct5if
    @khemsinghPujari-ct5if 4 หลายเดือนก่อน +2

    Very very good madhur awaj

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @RameshBombe
    @RameshBombe 4 หลายเดือนก่อน +2

    Salam guruji khup chhan

    • @electroparth
      @electroparth  3 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐
      इंग्रजी निळ्या अक्षरातील व्हिडिओ लिंक ला स्पर्श करा आणि डायरेक्ट युट्युब वर ओरिजनल व्हिडिओ बघा.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.

  • @pakhawajsachinmore
    @pakhawajsachinmore 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर ❤❤❤

    • @electroparth
      @electroparth  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा. एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला ओळखू शकतो.

  • @mahadevkadam6418
    @mahadevkadam6418 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐
      आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने
      या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
      चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @GanpatPatil-f7h
    @GanpatPatil-f7h หลายเดือนก่อน +1

    एकदम छान 🎉🎉🎉😊😊🥰🥰😇💯👍🏻😘❤️🙂✨🍫🙇🏻‍♀️🥳🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🥳🤩🤩🤩🤩😅😱😱💌💌💌👀😥😥🫵🏻🤫🤫🫵🏻🤫🤫😥😖😖🐣🐣🐣😊🫰🏻

    • @electroparth
      @electroparth  หลายเดือนก่อน

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @dnyaneshwarbhavar6200
    @dnyaneshwarbhavar6200 4 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गुरुजी

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 4 ปีที่แล้ว +4

    Jay shree 🙏 ram sir.mast jabardast awaj sir.i.l like your voice

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 5 ปีที่แล้ว +3

    शेवटी नामस्मरण श्रेष्ठ आहेच

  • @pravinkpande7032
    @pravinkpande7032 ปีที่แล้ว +1

    Jai hari

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @lokeshsathe6915
    @lokeshsathe6915 ปีที่แล้ว +2

    Ram krushna hari

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @vishaldeshmukh8419
    @vishaldeshmukh8419 4 ปีที่แล้ว +2

    Gert dr yadav sar

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      विशाल भाऊ धन्यवाद.
      अण्णा खरोखरच अप्रतिम गातात. 💐🌹🙏

  • @chillzone9952
    @chillzone9952 ปีที่แล้ว +1

    Sundar apratim

  • @arvindgandhe1772
    @arvindgandhe1772 3 ปีที่แล้ว +1

    Sir khupach Chan mast

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      अरविंद भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @manojshinde4367
    @manojshinde4367 7 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ‌माऊली

    • @electroparth
      @electroparth  7 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shambakare5048
    @shambakare5048 2 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @prakashp3678
    @prakashp3678 6 หลายเดือนก่อน +1

    Bahot khup ser

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @NirmalaAmbekar-mw5xh
    @NirmalaAmbekar-mw5xh 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर

    • @electroparth
      @electroparth  7 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @swapnilsawant4098
    @swapnilsawant4098 5 ปีที่แล้ว +1

    Ek number composition

  • @AanilUttarwar
    @AanilUttarwar 6 หลายเดือนก่อน +1

    Guruji.aaple.vichar.trun
    Kalakarana.aacharnat.aanave.nahi.tar.mela

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @kedarmore5931
    @kedarmore5931 5 ปีที่แล้ว +4

    राम क्रुष्ण हरि

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว +2

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @sadashivsutar7654
    @sadashivsutar7654 4 ปีที่แล้ว +2

    163 k subscriber s

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सदाशिव भाऊ, इतर व्हिडिओ वर सुद्धा आपल्या अभिप्राय द्या आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करावे. 👍🙏

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 5 ปีที่แล้ว +4

    great सर

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 3 ปีที่แล้ว

    Apratim bhajan sir

  • @BB-og1kn
    @BB-og1kn ปีที่แล้ว

    🙏♥️

  • @gulabgedam5013
    @gulabgedam5013 ปีที่แล้ว

    Khar ahe sir..

  • @suhasmohite5138
    @suhasmohite5138 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि मौलिक सल्ला दिलात गुरूजी बाकी तुमच्या गायकी बद्दल आम्ही काय बोलायचे

  • @mahadevdatarkar5963
    @mahadevdatarkar5963 4 ปีที่แล้ว +1

    Harmoniam mst

  • @shridharpatil7486
    @shridharpatil7486 5 ปีที่แล้ว +2

    Apratim

  • @shivshankarbarkale7174
    @shivshankarbarkale7174 5 หลายเดือนก่อน +1

    अख्ख्या महाराष्ट्राम दे वैरागकर सरा सारखा व्यक्तिमत्व नाही

    • @electroparth
      @electroparth  5 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @NarayanMirjulkar
    @NarayanMirjulkar 4 หลายเดือนก่อน +2

    छान गाता
    पण इगोवर जाता

    • @electroparth
      @electroparth  3 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐
      इंग्रजी निळ्या अक्षरातील व्हिडिओ लिंक ला स्पर्श करा आणि डायरेक्ट युट्युब वर ओरिजनल व्हिडिओ बघा.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 3 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @shivajipawar6851
    @shivajipawar6851 3 ปีที่แล้ว +2

    Changle bolale tar vait nahi respect dene tumachya sarkyana garjeche ahe, kadi kadi ase vatate tumhala tumachya kalecha ahankar zhala ahe pan vache varun manasachi kimat kalate, ahankar houdevu naka.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      शिवाजी पवार, खूप खूप धन्यवाद.
      गेल्या तीस ,40 वर्षापासून या कलाकाराला पाहतो. सर्वा सोबत खूप मोकळेपणाने बोलतात. त्यांच्याजवळ जे आहे ते सर्वांना सांगण्याची त्यांची तयारी असते.
      कधीकधीच कडू काढा सुद्धा आजारी व्यक्तींना आवश्यक असतो.
      अनुभवातून आलेले ज्ञान जेव्हा नवीन पिढीला सांगितले जाते, तेव्हा नवीन पिढीचा, कधी कधी ईगो दुखावल्या जातो.
      हा कार्यक्रम म्हणजे रसिकांच्या सोबत एक संवादच होता. 🙏🙏🙏🌹

  • @shivajipawar6851
    @shivajipawar6851 3 ปีที่แล้ว

    Thodkyat bola changle bola ,kahi shabd kadu lagale tase Karu naka

  • @भजनकिर्तन
    @भजनकिर्तन 4 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरि