धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद

जिथे कडक उन्हात गहू वाळवणे जागे अभावी शक्य नसते तिथे काय करायचे? बोरीक पावडर साधारणतः तांदळात वापरली जाते पण उपयोगाआधी ते धुवून घेतले जातात. मात्र गव्हाच्या बाबतीत तसं करणे शक्य नसते,तेंव्हा कुठला उपाय योग्य ठरेल?
@@sandhyabhangale2878 विडीयो पाहील्यानंतर तुमच तुम्ही ठरवा.आणी तुम्हाला भयानक वाटत आहे तर वापरु नका नो टेंन्शन लोक स्वतः च बघतील तुम्ही तुमच बघा ok ...
मुळात आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की गव्हामध्ये असलेली आद्रता यामुळे गव्हाला कीड लागण होते वर्तमानपत्राचे तुकडे टाकल्यानंतर गव्हा मधील आद्रता शोषून घेण्याचे काम वर्तमान पत्राचे तुकडे करतात त्यामुळे काही प्रमाणात स्पीड कमी लागू शकते काही लोक करतात असा उपयोग
आमचा अनुभव शेअर करते मी मार्केटमध्ये बोरिक अँसिड म्हणून पावडर भेटते ती गव्हामध्ये मिक्स करा आणी गोण्या भरुन ठेवा एक ते दिड वर्ष गहूला किड लागतच नाही ....बोरिक अँसिड पावडर चा पुडा 5 पोत्याला एक पुडा लावायचा...
@@sana5-d1n ata Ami tr brech divsapasun use krtoy Ambala Kay problem zala Nahi ....koni ajari hone Kiva pot dukhane ase kahihi zalel nahiye ...Baki tumchi ichhha
आपली माहिती खुपच छान व ऊपयुक्त आहे ..
Khup must thank u khup Chan mahiti dili
Thanks
छान योग्य माहिती... धन्यवाद
Thanks for comment
अत्यंत उपयुक्त
खूपच मस्त माहिती दिली सर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
Kahi said efekt hot nahi ka
खूप छान माहिती बद्दल धन्यवाद
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
खुप चांगली माहिती दिली 👌👌👌
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद
महत्वाची माहितीबद्दल धन्यवाद🙏🙏🙏
गव्हाच्या पिठामध्ये किडे झाले असतील तर काय करावे याचे उत्तर दयावे
फेकुन द्या ना .....एवढे किडे होईपर्यँत कशाला ठेवता थोडच दलायच ...
Nice upay
Gren gold che inj gahu madhe mikxing karayache ka
Boric powder vishari ahe ky yababat konich mahiti sangitli nahi, konala mahiti nahi kay
Sir powder lavli tr gahu khayla chaltil ka
खूपच छान आहे माहिती.
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमीच आमच्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद
छान माहिती दिली आहे
Khup upayukta mahiti ahe dhanyavad !
Pn boric acid powder tr je dhayn wash karta yet tyatch taktat n
Thank for your comments
बोरीक पावडर चे शरीरावर काही दुष्परिणाम होत नाहीत का?
U
अतिशय महत्वाची माहिती यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली
धन्यवाद
बोरीक पावडर मुळे शरीराला काही इजा होते का. लवकर कळवावे.
मला पण हाच प्रश्न पडला आहे की याचे शरीरावर दुष्परिणाम होतात का नाही
Nahi
Nahi
शोभा।शेटे।खुप।छान।व्हिडीओ।आहे
खूप खूप आभारी आहोत
Kahihi ks sangta te boric acid aapla sharirat janar n tandul thodich aahet panyane saff krun sijvayla
fine vedio.
Namaskar Apratim and useful information RCD. I will definitely try. Thanks.
धन्यवाद
i realize it's quite off topic but does anybody know of a good site to watch newly released tv shows online ?
@Harlem Julian Flixportal :)
@Dalton Dominic Thanks, I signed up and it seems like they got a lot of movies there :D I appreciate it !
@Harlem Julian happy to help xD
Very nice idea thanku sir
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद
Thanks sir
१नंबर विडीओ मस्त आहे जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आपले आभारी आहोत
बोरीक पावडर लावलीतर गहू दळण्यासाठी कसे देता येईल
डब्यात भरुन...
खुप, छान
Chan
धन्यवाद
Boric acid powder is whether poisons or not
जिथे कडक उन्हात गहू वाळवणे जागे अभावी शक्य नसते तिथे काय करायचे? बोरीक पावडर साधारणतः तांदळात वापरली जाते पण उपयोगाआधी ते धुवून घेतले जातात. मात्र गव्हाच्या बाबतीत तसं करणे शक्य नसते,तेंव्हा कुठला उपाय योग्य ठरेल?
बोरिक पावडर लावा आणी गहु नधुताच दलून आणा काहीही होत नाही..
@@swatijagtap धन्यवाद.
गहू मध्ये हे अँसिड टाकल्यावर खाण्यासाठी योग्य आहे का
हो काहीही साईड इफेक्ट नाही आम्ही तोच वापरतो दर वर्षी...
Mast ahe video
Hindi me banare
नक्कीच पुढचा व्हिडिओ हिंदी मध्ये बनवू
Peethala Alya lagle tar kay karawe
Peeth chalnine chalun ghyave
नक्कीच हा व्हिडीओ छान आहे आणि गरजेचाही आहे
Dhanyawad
थँक्स
G r
Y
Hi powder banter saf kashi karaychi
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद
#namratatailoringclasses
मस्त छान माहिती दिलीत त्याबद्दल
सुपारी ला कीड लागली
तर काय करावे
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
आधीच किडे झाले असतील तर हे ampoule वापरू शकतो का ??
की फक्त नवीन गहू साठी आहे हे ?
3:03
Tyapeksha borik powder lava 2varshe no tensions
बोरींग पावडर पोटात गेलेली चांगली नसते
Ampul kase tevache
Mast
गहू दळताना ती पावडर आपण खाणार त्यामुळे आपल्याला ...काय साईड इफेक्ट होणार नाही ना....
मस्तच
Nice video
Sarv Gharat pasrle aahet
किंमत
ते गोल्ड ग्रेन चे इंजेक्शन गव्हाच्या आत खुपसून ठेवायचे की फक्त गव्हाच्या वर टाकीत ठेवून द्यायचे?
Your questions answer already given into the video keep watching video
good
थँक्स
Ampule kasaa taka cha ahe
गहू साठवण्यासाठी कोणत्या महिन्यात घ्यावे ?
Chaan
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
Gahu apan dhut nahi barik powder taku nka
Nice
Video mast care for grains
Thanks
छान माहिती
धन्यवाद !
Saglyat jabardast selphos 3 varshe kide nahi lagat ani karta sudha
Nice information
Thanks
बोरीक पावडर सकट गहु खायचे का
हो ताई काहीही होत नाही ....नो साईड ईफेक्ट
अहो काहीही सांगु नका. लोकांच्या जिवाशी खेळु नका. काय भयानक आहे हे.
@@sandhyabhangale2878 विडीयो पाहील्यानंतर तुमच तुम्ही ठरवा.आणी तुम्हाला भयानक वाटत आहे तर वापरु नका नो टेंन्शन लोक स्वतः च बघतील तुम्ही तुमच बघा ok ...
Boric acid powder taka.
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत
एक नंबर
Dhanyawad
वर्तमानपत्र चे कागद तुकडे करून गव्हात टाकले तरी कीड लागत नाही असे म्हणतात
मुळात आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की गव्हामध्ये असलेली आद्रता यामुळे गव्हाला कीड लागण होते वर्तमानपत्राचे तुकडे टाकल्यानंतर गव्हा मधील आद्रता शोषून घेण्याचे काम वर्तमान पत्राचे तुकडे करतात त्यामुळे काही प्रमाणात स्पीड कमी लागू शकते काही लोक करतात असा उपयोग
आमचा अनुभव शेअर करते मी मार्केटमध्ये बोरिक अँसिड म्हणून पावडर भेटते ती गव्हामध्ये मिक्स करा आणी गोण्या भरुन ठेवा एक ते दिड वर्ष गहूला किड लागतच नाही ....बोरिक अँसिड पावडर चा पुडा 5 पोत्याला एक पुडा लावायचा...
Thank
Borik Acid vishari ahe ka
@@sourabhrakshasbhuwankar5585 अजिबात नाही....बिनधास्त वापरा
गव्हातील पाकोळ्या कशा घालवाव्या?
गव्हातील पाकळ्या कशा घालाव्यात नक्की या विषयावर सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवून आपण आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
ggglaalsj
Vvaslgfl
Kid ka lagte he sangitlya mule fayda hoil🙏
थँक्स
हाळदीला किडलागूनाही मनूनं काय करावे
हाळदीला भुंगा लागु नये म्हणुन सेलफासच्या गोळया ठेवव्यात. हळद उत्पादक शेतकरी.
बोरिक पावडर विषारी असते न धुता धान्य वापरणे योग्य नाही.
Gahu aapan dhoot nahi.mahanun borik pwader taku naka.
Koni ha upay kela aahe ka, aani konala yacha fayada zala aahe ka..
Comment plz
हो आम्ही दरवर्षी तेच करतो आणी उत्तम प्रकारे गहू टिकतात....दिड ते दोन वर्ष काही टेंशनच घ्यायच नाही ...
फक्त चार दिवस कडक ऊन द्या . हवाबंद कोठीत ठेवा. काही होत नाही . उगाच केमीकल्स नकोत. आधीच खतांच्या नावाखाली केमीकलचा मारा केलेला असतो
@@swatijagtap धन्यवाद आपल्या बहुमूल्य मार्गदर्शना बदल
@@swatijagtap pan te boric acia ghawa sobat potat gele tar kai side effect honar nahi ka??
@@sana5-d1n ata Ami tr brech divsapasun use krtoy Ambala Kay problem zala Nahi ....koni ajari hone Kiva pot dukhane ase kahihi zalel nahiye ...Baki tumchi ichhha
Chan watle
बोरिक पावडर टाकली तर आपण गहू धुवत नाही मग ती पोटात जाऊन इजा होऊ शकते ना
💯
Kahich nahi hot
Ji
काही फरक पडत नाही याणे
हे पावडर पुडी करून ठेवले तर चालेल
ल्प्प
mahit aahe aamhala😂
B
उपयुक्त माहिती धन्यवाद साहेब 🙏
Rasoi
f
azm
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत खूप खूप धन्यवाद
6yy
gdlaadlg
LoL
बोगस
Cry by c
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती दिली
Thanks sir
Thanks for comments
छान माहिती दिली आहे सर
Khup chan mahiti dili dir
धन्यवाद
Nice
Thanks
Chan
धन्यवाद आमच्या चॅनलला भेट दिली व प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
छानच माहिती दिली धन्यवाद 🙏
अंकुश राव खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
Thanks sir
Good
थँक्स