#चक्रधर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #मराठी भाषेचे आद्य प्रणेते भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त अवतार दिनानिमित्त #महाराष्ट्र #शासनाने हा सर्व पातळीवर साजरा करावा असे जाहीर केले आहे या अनुषंगाने #सकल महानुभाव साधक परिवार नाशिक जिल्हा तसेच सकल महानुभाव साधक परिवार म्हाळसाकोरे यांच्या वतीने हा नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम म्हाळसाकोरे गावामध्ये आयोजित करण्यात आला होता तर हा कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा संपूर्ण कार्यक्रम चित्रफितीच्या माध्यमातून आपण राजहंस न्यूज च्या माध्यमातून बघत आहा..
    #gadamalak
    #tangashaukin
    #nadekachbailgadasharyat
    #bailgadasharyat
    #kannadanews
    #rajhans
    #news
    #mhalsakore
    #gauravdhobale
    #tv9news
    #bolbhidumarathi
    #nikhilwagle
    #official
    #tricks
    #angleone
    #youtube
    #all
    #songs
    #bhajan

ความคิดเห็น •