हिंदी TH-cam चॅनेल ला Subscribe करण्याकरिता या लिंकवर क्लिक करा: th-cam.com/channels/D-qZSqFPqyx43L6gAR8qfQ.html १ मिनिटात स्टॉक कसा निवडायचा: rb.gy/ezfsrt स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी ५ महत्वपूर्ण मापदंड: rb.gy/vqnpyz स्वस्त स्टॉक कसे शोधावेत?: rb.gy/hus4qp बँकांचे विश्लेषण कसे करावे? rb.gy/jvjtji
मॅडम आपली शब्द (प्रिंट) स्क्रिन एक एक शब्द मांडणी प्रत्येक ऊच्याराबरोबर योग्य ती मांडणी करतात अशी कोणीही करू शकत नाही त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद❤❤❤❤
Mam share market made Navin lokani suruvat Kashi kraychi acccount open kase kraych Ani ky document lagtil Ani swing trading equity as barach kahi vishyavr vdo banava Amala Tumi bolela chngale samjate Ani bharosa pn ahe tumchyvr asha krte vdo lavkar yeil vat pahtey plzzzzzzz tai ❤❤❤❤❤❤
Thank you mam इथ खूप छान सोप्या भाषेत शिकायला मिळात with example. मला माझ्या मराठी शाळेच्या माझ्या आवडत्या बाईंची आठवण येते म्हणूनच you are my favourite ❤
Me ek law student ahe tumchya kadun shiklelya fundamental analysis cha bharpur fayda zala Companies Act, 2013 samjun ghetanna especially Chapter 4.. Thank you so much 🙏💯❤️
Rachanaji can you please elaborate on NRI investment options and taxations, bank accounts they need, remittance back to their home countries (for Overseas Citizens of India)?
नमस्कार , मी तुमचं चॅनल नेहमी पाहतो. इतकी किचकट माहिती इतक्या सोप्या पद्धतीने समजल्याबद्दल आभार. तुम्ही बिझनेस सायकल बद्दल काही सांगू शकाल का? काही महत्तवपूर्ण इन्वेस्टमेंट करण्या आधी त्याचा विचार करावा का? बिझनेस सायकल मधील स्विंग्ज कसे ओळखावे?
हॅलो मॅम, म्युच्युअल फंड मध्ये किती टक्के पोर्टफोलिओ ओव्हरलॅप असणे ठीक मानले जाते? आणि जर नंतर दुसऱ्या कोणत्या फंड मध्ये काही स्टॉक ऍड झाले जे आपल्या दुसऱ्या फंड मध्ये सुद्धा आहेत आणि पोर्टफोलिओ ओव्हरलॅप % वाढले तर काय करावे??
मॅडम मला शेअर मार्केट मध्ये काही गुंतवणूक करायची आहे.तर हि वेळ लाॅग टर्म गुंतवणूकीसाठी योग्य आहे का.आणि कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल.याचे मला जरा आपण मार्गदर्शन करा.
नमस्कार, फेसबुक वर तुमचा फोटो देऊन एक ग्रुप सुरू झालेला दिसत आहे हा तुम्ही चालू केलेला अधिकृत ग्रुप आहे का? Top Picks's post अशा नावाने ही माहिती प्रकाशित झालेली आत्ताच पाहिली. वरील टॉप पिक्स पोस्ट नाव जसेच्या तसे कॉपी करून फेसबुक वर शोधा.
मॅम Higher education मधील विद्यार्थ्यांनि income tax return भरावा की नाही, कारण काही विद्यार्थी शिक्षणा नंतर startup किंवा business स्टार्ट करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाथीचे income tax return फायदे तोटे सांगा, आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
नमस्ते मॅडम, शेअर मार्केट कडे फुलटाईम इन्कम म्हणून बघितले जाणे कितपत योग्य आहे ? आणि यासाठी शेअर मार्केट चे कोर्सेस असतील किंवा साधरण काय काय आवश्यकता असू शकते.. ?? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती. या बद्दल मार्गदर्शन करत असताना व्हिडिओ मध्ये नाव घेतले नाही तरी चालेल पण योग्य मार्गदर्शन मिळावे हि विनंती धन्यवाद
हिंदी TH-cam चॅनेल ला Subscribe करण्याकरिता या लिंकवर क्लिक करा:
th-cam.com/channels/D-qZSqFPqyx43L6gAR8qfQ.html
१ मिनिटात स्टॉक कसा निवडायचा: rb.gy/ezfsrt
स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी ५ महत्वपूर्ण मापदंड: rb.gy/vqnpyz
स्वस्त स्टॉक कसे शोधावेत?: rb.gy/hus4qp
बँकांचे विश्लेषण कसे करावे? rb.gy/jvjtji
Madam please stock sip var ekada video banvava ashi request ahe
Madam mala joint karaych aahie kase honar madam
शिकवण्याची पद्धत खूपच प्रभावी खुप मजा येते व्हीडिओ बघताना.....अगदी हसत खेळत नॉलेज मिळते ❤....Thank you so much ma'am 🙏🙏👍
मॅडम आपली शब्द (प्रिंट) स्क्रिन एक एक शब्द मांडणी प्रत्येक ऊच्याराबरोबर योग्य ती मांडणी करतात अशी कोणीही करू शकत नाही त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद❤❤❤❤
इतके कठीण विषय किती सोप्या पध्दतीने शिकवता.बघताना सहज समजत त्यामूळे intrest वाढत जातो पुर्ण video बघण्याचा.खुप खुप आभार.
मॅडम शेतकऱ्यांना साठी व्हिडिओ बनवा न प्लीज
हा please
हो
करामती काकांकडून वांगी फारमुला घ्या दादा करोडो चा फायदा
Dhynavad tai khup chan mahiti dili MH madhya mulina vr yayche ek uttam skill aahe he
अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Very important knowledge
Thank you very much 🙏
धन्यवाद
Swing stock kse निवडायचे यासाठी एक व्हिडिओ बनवा mam
Motherson Sumi wiring
Pledge percentage: 0 %
ROCE : 43.8 %
OPM : 11.5 %
Informative session
Thank you 🙏
मला ताई तुमचे फंडामेंटलच व्हिडिओ पाहायला आवडतात.
Good voice and advice ❤❤❤
अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली.🙏🙏
धन्यवाद 😇
धन्यवाद रचना aunti🎉❤
महत्वपूर्ण माहिती मिळाली..... खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊
Castrol india
ROCE 57.5
PLEDGED 00
OPM 23.61
धन्यवाद मॅडम.
खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद
Easy Trip Planners (Service Sector)
Pledge Percentage - 0%
ROCE - 54.6%
OPM - 46.2%
Thank you ma'am ☺️🙏
The video was very good. Made similar videos of different fundamental analysis.😊
Swing treading sathi stock kashe nivdayche tyasathi video banva madam
Swing trading sathi stock selectoin var vidio banva
Very nice man
MSTC LTD
Pledges - 00 %
ROCE - 37.9 %
OPM - 35.9 %
Madam please explain PEG RATIO, ROCE & ROE difference.
Mam swing treding sathi share cha video banva 1
धन्यवाद मॅडम 🙏🙏
धन्यवाद
Salasar techno engg.
ROCE - 14.23 %
Pramo. Holding - 63.07
Pledged - Sept.23, 3.52, Dec.23- 4.02
Opm - 12 %
AI stocks vishayi mahiti sanga mam.. mhanaje ya field vishayi va tyamadhil stock chi mahiti milel ka
Mam share market made Navin lokani suruvat Kashi kraychi acccount open kase kraych Ani ky document lagtil Ani swing trading equity as barach kahi vishyavr vdo banava Amala Tumi bolela chngale samjate Ani bharosa pn ahe tumchyvr asha krte vdo lavkar yeil vat pahtey plzzzzzzz tai ❤❤❤❤❤❤
Tai please ca students sathi pn videos bnv
One of the best channel ❤🎉
Thank you so much ❤🎉
Thank you mam
इथ खूप छान सोप्या भाषेत शिकायला मिळात with example. मला माझ्या मराठी शाळेच्या माझ्या आवडत्या बाईंची आठवण येते
म्हणूनच you are my favourite ❤
धन्यवाद 😇
Me ek law student ahe tumchya kadun shiklelya fundamental analysis cha bharpur fayda zala Companies Act, 2013 samjun ghetanna especially Chapter 4.. Thank you so much 🙏💯❤️
Mam swing trading sathi stock kase nivdayche
mam, PE ratio ani dusre factor pan dakhva... ani screener madhe kase takayche te pan dakhwa
Thank u 😊👌👌
धन्यवाद
Rachanaji can you please elaborate on NRI investment options and taxations, bank accounts they need, remittance back to their home countries (for Overseas Citizens of India)?
Mam govt.sarvent sathi share market mdhe trading nhi kru shakat tya baddal kahi mahiti aselys kalva plz..
tai aajkal che online platform jase rummy circle,zupee ya madhun earn kelelya income var tax kasa bharayacha please sanga.
Please explain about haircut value.
Swing stock कशे निवडायचे या साठी एक व्हिडिओ बनवा MAM
VERY NICELY EXPLAINED THANKS MAM
धन्यवाद
Swing trading kas kartat mam
Great Madamji🎉
Madam Precam share long term sathi kasa asel ya var video banva na
Different and important information.
धन्यवाद
Thank u madam 🙏
Very nice information mam
मॅडम नमस्कार, कॉलेज मुलांसाठी शेअर मार्केट मध्ये काही गुंतवणूक करता येईल का?
नमस्कार , मी तुमचं चॅनल नेहमी पाहतो. इतकी किचकट माहिती इतक्या सोप्या पद्धतीने समजल्याबद्दल आभार.
तुम्ही बिझनेस सायकल बद्दल काही सांगू शकाल का?
काही महत्तवपूर्ण इन्वेस्टमेंट करण्या आधी त्याचा विचार करावा का?
बिझनेस सायकल मधील स्विंग्ज कसे ओळखावे?
Apollo tyres
Roce 10.2%
OPM 17.42%
Pledged 1.07%
हॅलो मॅम, म्युच्युअल फंड मध्ये किती टक्के पोर्टफोलिओ ओव्हरलॅप असणे ठीक मानले जाते? आणि जर नंतर दुसऱ्या कोणत्या फंड मध्ये काही स्टॉक ऍड झाले जे आपल्या दुसऱ्या फंड मध्ये सुद्धा आहेत आणि पोर्टफोलिओ ओव्हरलॅप % वाढले तर काय करावे??
Well explained 🎉
धन्यवाद
TATA ELXSI
ROCE 47.74
PLEDGED 00
OPM 10yr. 26.27
Opm 5yr 28.30
Opm. 29.71
Madam Please explain INTRENSIC VALUE
Very good information
धन्यवाद
Ekada app varun dhakava long term saathi kase ghayache
Madam stock sip var ekhada video banvava ashi request ahe
Aarti Pharma
ROCE-16.10
Pledge -0
OPM-21%
Madam Option trading बद्दल एक video झाला पाहिजे.
मॅडम 1ट्रेड घेण्यासाठी zerodha काय ब्रोकरेज ghete
OPM madhe industry olakhanyasathi kay karav...ani ROCE nehami jastach asava ka je trusted stock asel tr
, मॅडम स्विंग ट्रेडिंग चे स्टॉक कसे काढायचे sanga
वन टाइम इन्वेस्टमेंट केलेली चांगली की SIP इन्वेस्टमेंट केलेली चांगली रिटर्न सर्वात जास्त कुठे मिळेल
नमस्कार ताई swp बाबत video बनवा कृपया
Please do more videos on fundamental
मॅडम मला शेअर मार्केट मध्ये काही गुंतवणूक करायची आहे.तर हि वेळ लाॅग टर्म गुंतवणूकीसाठी योग्य आहे का.आणि कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल.याचे मला जरा आपण मार्गदर्शन करा.
Mem .. grow madhe mutual fund investment kel chagl kaa ??
Asian paints
Pleadge - 6.58%
OPM - 21.82%
ROCE - 34.37%
Madam amhala share bddl sanga n konte ghyche kshe ghyayche pahiles khup berojagri ahe Ani maza tah suicide grast ahe mam plzz thod guide kra
Tyncha p.e konta asava price vr kas ghyv
नमस्कार,
फेसबुक वर तुमचा फोटो देऊन एक ग्रुप सुरू झालेला दिसत आहे हा तुम्ही चालू केलेला अधिकृत ग्रुप आहे का?
Top Picks's post
अशा नावाने ही माहिती प्रकाशित झालेली आत्ताच पाहिली.
वरील टॉप पिक्स पोस्ट नाव जसेच्या तसे कॉपी करून फेसबुक वर शोधा.
Sigachi industries
Roce:19.6%
No pledge share
Opm :19.7%
Mem mla shear market shikhach ahe
Swing stock kase nivdayche video please
ARCHEN CHEMIACAL
ROCE 45.55
PLEDGED. 4.55
OPM 39.95
OPM 5YR. 35.34
TATAMOTORS
ROCE : 5.95%
SHARE PLEDGE : 0%
OPM : 13.1%
MAM INDUSTRY PBV, NPM EBITDA INDUSRTY RELATED MAJOR RATIO PLEASE SHIKVANAR KA?
अटल पेंन्शन योजनेवर video बनवा plz
मॅम Higher education मधील विद्यार्थ्यांनि income tax return भरावा की नाही, कारण काही विद्यार्थी शिक्षणा नंतर startup किंवा business स्टार्ट करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाथीचे income tax return फायदे तोटे सांगा, आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
मॅडम शेअर लाँग टर्म घेताना कोणते निकष पाहिले पाहिजे
Madam swing reading badaal ek video pls
मॅडम शेतकऱ्यावर एक व्हिडिओ बणवा गुंतवणूक कुठे करावी
Loan gheun long turn sathi stocks ghene ,??
Hello Tai intratreding changla ki nahi
Thank you
Mam plzz yes bank fundamental analysis vr video bnva na plz
रचना माहिती खूप छान सांगतेस. तुमच्याकडून शिकायला आवडेल. ग्रुपवर जॉईन करता येईल का मला.
Respect dilyane Kay Kami honar aahe??
मस्तच
Thanks mam मी नितीन रानडे मागे एक प्रश्न विचारला होता..की डिमॅट अकाऊंट दुसरी कडे नेता येते का
अकाउंट कसे काढायचे
418 no. Like...
Nice video Rachanaji...
Thanks
माझे डिमॅट अकाऊंट दुसऱ्या कंपनीत नेता येत का?
Mrs. Bectors food
ROCE - 21.0%
OPM-14%
PLEDGE 0%
Good
❤
मॅडम SWP बद्दल video बनवा ना
Super video
धन्यवाद
Pledged shere by retailer can be posible?
हे Equity म्हणजे काय असतं???
PE var video kara
नमस्ते मॅडम, शेअर मार्केट कडे फुलटाईम इन्कम म्हणून बघितले जाणे कितपत योग्य आहे ? आणि यासाठी शेअर मार्केट चे कोर्सेस असतील किंवा साधरण काय काय आवश्यकता असू शकते.. ?? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती. या बद्दल मार्गदर्शन करत असताना व्हिडिओ मध्ये नाव घेतले नाही तरी चालेल पण योग्य मार्गदर्शन मिळावे हि विनंती धन्यवाद
शेअर मार्केट कोर्सेस आणि अधिक माहितीसाठी +९१ ९०२२१९६६७८ या नंबर वर व्हॉट्सअँप करा.
Vedanta Ltd
Roce 21.2%
OPM 25%
Pledged??
मॅडम शेअर मार्केट manje काय आणि नवीन लोकांनी सुरुवात कशी करायची ह्याचे व्हिडिओ बनवा मराठी भाषे मध्ये
Ho ek video banva
Star health insurance
Pledge shares 0