उकडे तांदूळ | कोकम. मासे आणि तुफान भरणारा आचऱ्याचा आठवडी बाजार |स्वस्त मासे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 51

  • @ramdadkocharekar991
    @ramdadkocharekar991 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @RaviGaonkar-jj5cx
    @RaviGaonkar-jj5cx 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan 🔥🔥

  • @annasabkadam2453
    @annasabkadam2453 6 หลายเดือนก่อน +3

    मी कदम सर आचरा पिरवडी येथील एकेकाळचे शिक्षक, मी सध्या कर्नाटकातील सदलगा या शहरातून पाहत आहे मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कुबल तू माझा विद्यार्थी आहेस त्याचा मला गर्व आहे. तुझ्या यूट्यूब ला माझ्या हार्दिक शुभेच्छा

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 6 หลายเดือนก่อน +3

    मी चिंदरकर चिंदर गाव मी जुई नगर नवी मुंबई हयसून बघतय मस्तच छान

  • @ramchandragurav3660
    @ramchandragurav3660 6 หลายเดือนก่อน

    सुंदर व्हिडिओ आचरा बाजारचा

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही चिंदरचे।
    कल्याण मधून बघत।
    छान छान।

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 4 หลายเดือนก่อน

    तूच ओळखीचा आहेस मटण वालो 🎉

  • @Ashasongs-q1k
    @Ashasongs-q1k 6 หลายเดือนก่อน

    खुप छान बाजर मी नशिक वरून व्हि ड ओ बघत आहे

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 6 หลายเดือนก่อน +1

    माझा जन्म आचरा गावचा , चिंदर माझे सासर आणि मी हा व्हिडीओ बघते मुंबई कांदिवली येथून. खुप छान व्हिडिओ, सुंदर 🎉🎉

  • @duniya.malvani
    @duniya.malvani 6 หลายเดือนก่อน +1

    Video मस्त हा पन मासे विकनारी सागली मालवणी मानसा हत ता बगुन भारी वाटला. कारण kudal मच्छी मार्केट मढ़े सगली लमानी हत त्याना ईकडून हाकलूक हव्या....

  • @deepikarane3701
    @deepikarane3701 6 หลายเดือนก่อน

    anand maza bhau

    • @deepikarane3701
      @deepikarane3701 6 หลายเดือนก่อน

      Mi kandivali Varun बघतेय

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 6 หลายเดือนก่อน

    मी नंदू आचरेकर (आचरा),डी.एन.नगर,अंधेरी मुंबईतून पाहत होतो, आपला आचरा बाजार, अतिशय छान.

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan❤❤❤

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 4 หลายเดือนก่อน

    पनवेल वरून बघतय तुझी स्वर्गीय कोकण खय हा 😂

  • @pramodacharekar1702
    @pramodacharekar1702 6 หลายเดือนก่อน

    Mast

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 6 หลายเดือนก่อน +1

    वायंगणकराच्या बाजूक आमच्या पोयरे गावातील माझा मित्र बाळा पाटील हा दिसला. तेवढाच समाधान. असो व्हिडीओ खुप छान होता तूझा गोमूचा व्हिडीओ पण छान होता. अमोल सावंत बाबल्या आणी तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघतो. मी बोरिवली मुंबई येथे राहतो. अनेकवेळा कमेंट्स पण करतो. धन्यवाद

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 หลายเดือนก่อน

    आम्ही आचरयातले असोत आता आम्ही बदलापूरवरून विडीवो बघत आहे आम्ही दहा तारखेला येतलो गावात आमचा आचरा एक नंबर असा आपल्या कोकणचो अभिमान असा आपला कोकण एक नंबर असेच छान छान विडीवो दाखवत रहा

  • @DarshanaKadam-u3z
    @DarshanaKadam-u3z 6 หลายเดือนก่อน +1

    मी मिराशीवाडी तील चव्हाण मी भांडुप मधून बघत आहे

  • @avadhutphadnis6323
    @avadhutphadnis6323 6 หลายเดือนก่อน

    ❤ from कोल्हापूर

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 6 หลายเดือนก่อน

    Maz Hadik mayar me Dombivalitsun video baghatay👌🏻👌🏻

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 หลายเดือนก่อน

    आम्ही आचरयातले असोत

  • @user-4dg
    @user-4dg 6 หลายเดือนก่อน +1

    ७:५८ .... "गावठी" ITEM ....

  • @malpekarsanjay
    @malpekarsanjay 6 หลายเดือนก่อน

    Vayangani Gav aamcha ani mi ha video U.A.E. madhun baghtooy

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 😊😊😊

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  6 หลายเดือนก่อน

      खूप छान वाटले कमेंट वाचून

  • @user-4dg
    @user-4dg 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही घरातले ... चादरीखालून पाहतो ....

  • @sushmateli437
    @sushmateli437 6 หลายเดือนก่อน +1

    मी विरारहून पाहते

  • @sharayuwaingankar4366
    @sharayuwaingankar4366 6 หลายเดือนก่อน

    Dombivli

  • @SantoshKhedekar-iu1vg
    @SantoshKhedekar-iu1vg 6 หลายเดือนก่อน +1

    3:17

  • @pratikshaphadke146
    @pratikshaphadke146 6 หลายเดือนก่อน +1

    Dombavali

  • @SantoshKhedekar-iu1vg
    @SantoshKhedekar-iu1vg 6 หลายเดือนก่อน +1

    Mi sangli

  • @kanchanmane9090
    @kanchanmane9090 6 หลายเดือนก่อน

    आनंद कसा आहेस

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 4 หลายเดือนก่อน

    केळुस्कर ताई

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 4 หลายเดือนก่อน

    हॉटेल वाले राणे 😂

  • @user-4dg
    @user-4dg 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही घरातले ... चादरीखालून पाहतो ....

  • @user-4dg
    @user-4dg 6 หลายเดือนก่อน +1

    ७:५८ .... "गावठी" ITEM ....

  • @SantoshKhedekar-iu1vg
    @SantoshKhedekar-iu1vg 6 หลายเดือนก่อน +1

    Mi sangli