चायनाचं अंतरंग या व्होल्गमधून अतिशय उत्तम रितीने समजले, तेथील प्रमूख रस्ते तर स्वच्छ आहेतच परंतू शेतीला जाणारे रस्तेही निटनेटके आहेत, हिरवीगार पिके तेथे शेतीसाठी आवश्यक पाण्याची ऊपलब्धता दर्शवते. शेतकऱ्यांशी आपण केलेला संवाद छान वाटला.धन्यवाद
धन्यवाद, मी शिक्षक नाही, BSNL मधील कर्मचारी म्हणून काही महिन्यांपूर्वी मी सेवानीवृत झालो, माञ माझे मातृभाषेवर मनापासून प्रेम आहे, आपण चिनसारख्या प्रगत देशात राहूनही आमच्याशी मराठीतून संवाद करता याचा महाराष्ट्रीय म्हणून अभिमान वाटतो.
खुप तुझा अभिमान वाटला तुझ्या तोंडून ही Chinese भाषा ऐकुन, इतर भाषेंच्या तुलनेत ही भाषा शिकायला थोडी deficult वाटते, मस्त असतात तुझे videos, हा पण खुप छान होता.
सर खुप छान काम करत आहात तुम्ही.. आपल्या लोकान्ना आपल्या भाषेत समजावताय. काही दिवसांपूर्वी मी पन आलो होतो China ला Gaunzou city मध्ये आणी heshan ला पन होतो आम्ही 1 month तुमचे videos बघुन माझ्या पन तेथील आठ्वणी ताज्या झाल्या.... खुप छान वाटले video बघुन ... खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला ... असेच videos टाकत रहा.🙏🏻🙏🏻
तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांना शेती करणे परवडते की नाही? वातावरण कसे आहे? पेट्रोल डिझेल चे भाव काय आहेत? याबद्दल एखादा व्हिडिओ करावा अशी विनंती आहे.
सुमेध भाऊ आजचा vedio एक्दम आवडला असेच गावातील आणि शेतातील vedio बनवत जा. तेथील शेतकऱ्याच्या जिवना विषयी अजून माहिती मिळाली तर छान वाटेल. धन्यवाद भाऊ. जय महाराष्ट्र.
Farming of china is same to india they are doing mix farning integrating farming but in rural area the farming is not mechanized according to this video video is very good from Prof .S.B.Deshmukh RS and JR S Kolhapur
विदर्भाचा माणूस चीनमध्ये पोहोचला! अभिनंदन !! व्हिडिओमध्ये दाखवलेला चोपडा दोडक्याचा वेल होता आणि त्यामध्ये मक्याचे झाड असून त्याला कणीस लागलेले होते. वांगी सुद्धा होतीे , सोयाबीन होते ,रताळी होती एकूण विदर्भात जी पिके येतात तिच तिथे दिसत होती.
नमस्ते हि सुमेध मी तुमचे बरेच व्हिडीओ पाहिले . त्यामुळे चीन वरील पडदा आता हळु हळु उघडतोय.एक गोष्ट फार चांगली झाली की चीन विषयी मत बदलायलाचे काम तुमच्या व्हिडीओमुळे नक्कीच झालंय.
खूप छान सुमेध , तुम्ही शेती व ग्रामीण चीन वर अजून एखादा विडिओ बनवा त्यात ते वर्षभरात कोणती पिके घेतात?, सिंचन व्यवस्था काय आहे? ,लहान शेतकरी सर्व मशीन ने शेती करतात का ? शेती साठी सरकारच्या योजना काय आहेत? ते माल कोठे व कसा विकतात? अशा प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओत असावी please
नमस्कार सर.... तिथल्यालोकांना सांगा मी चंद्रपूर चा आहे म्हणून लवकर ओळखतील😁😁 आमच्या चंद्रपूर चा माणूस चीन मध्ये असून आमच्या साठी इतके सुंदर vlog बनवतोय याचा आनंद आहे.
आपण चीन बद्दलची माहिती देता हे फारच छान कार्य करीत आहात....परंतु माहिती संपुर्ण देत चला म्हणजे पुन्हा आम्हाला जास्त माहिती मिळेल...जस आजच्या विडिओ त शेती तिथे वैयक्तिक स्वरूपात केल्या जाते की सामूहिक स्वरूपात? तिथे शेती शेतकऱ्यांना परवडते काय? ते किती पिके घेतात? वर्षाला किती कमावतात? शेतीमालाला योग्य भाव मिळतो का? तिथे शेतकऱ्याला तिथली सरकार अनुदान देते का? तिथले शेतकरी सरकार पासून खुश आहेत का? अशी शेतीशी निगडित असलेली परिपुर्ण माहिती दिली तर बरं झालं असतं... पहा प्रयत्न करून
Puri duniya me sirf apne Bhartia kisaan ka jalva hota hai.....har hal me har sankatse ladte hai lekin kabhi har nahi mante❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Duniya k har kisan ko mera 🙏
धन्यवाद. चीनमधल्या शेतीबद्दल अजून माहिती देणारे व्हिडीओ दाखवलेत तर फार चांगले होईल. त्यांचे क्षेत्र, पिकांची उत्पादकता, पीक पद्धती, जमीन मालकीची पद्धती, यंत्रे, मजूर उपलब्धता इ. आपल्या शेतकऱ्यांना ह्यातून बरीच नवीन माहिती मिळेल.
मित्रा तूझे मराठी अतिशय वाईट आहे तरी पण कळतंय बहूतेक तू इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकला असे वाटते तूझे बरेच व्हिडिओ मी बघतोय मला तिथल्या इ बाइक विषयी जाणून घ्या याचे आहे या लोकांनी पेट्रोलचा खर्च भरपुर वाचवला आहे
चायनाचं अंतरंग या व्होल्गमधून अतिशय उत्तम रितीने समजले, तेथील प्रमूख रस्ते तर स्वच्छ आहेतच परंतू शेतीला जाणारे रस्तेही निटनेटके आहेत, हिरवीगार पिके तेथे शेतीसाठी आवश्यक पाण्याची ऊपलब्धता दर्शवते. शेतकऱ्यांशी आपण केलेला संवाद छान वाटला.धन्यवाद
तुमचे message मी आवर्जुन वाचतो
छान लिहिता
मला वाटते तुम्हीं शिक्षक असावे?
धन्यवाद, मी शिक्षक नाही, BSNL मधील कर्मचारी म्हणून काही महिन्यांपूर्वी मी सेवानीवृत झालो, माञ माझे मातृभाषेवर मनापासून प्रेम आहे, आपण चिनसारख्या प्रगत देशात राहूनही आमच्याशी मराठीतून संवाद करता याचा महाराष्ट्रीय म्हणून अभिमान वाटतो.
काही म्हण भावा पण तु माती नाही विसरलास.
खरंच तुझा आभिमान वाटतोय.
धन्यवाद
माझी शेती बघण्याची; विशेषतः ग्रामीण भागातली;-इच्छा फारच लवकर पूर्ण केली. मनापासून धन्यवाद.
मस्त
आजचा video मला खूपच खूप आवडला.
nature and Agricultural video मला खूप आवडतात.
धन्यवाद साहेब
खुप तुझा अभिमान वाटला तुझ्या तोंडून ही Chinese भाषा ऐकुन, इतर भाषेंच्या तुलनेत ही भाषा शिकायला थोडी deficult वाटते, मस्त असतात तुझे videos, हा पण खुप छान होता.
शेळीपालन,कुक्कुटपालन,सेंद्रिय शेती याविषयी नवनवीन माहितीसाठी click करा कारागीर ऍग्रो वर ...चॅनेल ला subacribe करा...
#karageeragro
खरंच तू खूप छान चायनीज भाषा बोलतोस
धन्यवाद
Thanks मित्रा .खूप मेहनत घेतो आहेस.आम्ही प्रतक्ष तिथे जाऊ शकत नाही. तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते
This video is so nice
खूप स्वच्छता दिसते
दादा हा व्हिडिओ बघुन छान वाटलं ,तुमच्यमुळे आम्हला घर बसल्या चिनची शेती बघायला आनंद वाटला, आणि तुमची चायनिज भाषा ऐकुन मजा आली....धन्यवाद...
आजचा video मला खूपच खूप आवडला. आपण मराठीतं स्वीट पोटेटोला रताळी म्हणतो .. मनापासून धन्यवाद.
Thanks saheb
Sir खुप छान खरच तुम्ही ग्रेट आहे तुम्हाला त्यांची भाषा जमली खुप आभारी आहे ,thanku
मस्त व्हिडीओ बनवला भाऊ,अजून कुठं द्राक्ष डाळिंब अजून इतर फळशेती बघायला मिळाली तर नक्की दाखवा👍👌
हो
Hi, सुमेध, तुझं विश्लेषण मला खुप आवडत चार दिवसा पासून तुझे ऐक तरी व्हिडीओ पहाते तुझ्या सोबत मी ही भिरते चीन मध्ये असे वाढते, तुझी ताई
सर खुप छान काम करत आहात तुम्ही.. आपल्या लोकान्ना आपल्या भाषेत समजावताय. काही दिवसांपूर्वी मी पन आलो होतो China ला Gaunzou city मध्ये आणी heshan ला पन होतो आम्ही 1 month तुमचे videos बघुन माझ्या पन तेथील आठ्वणी ताज्या झाल्या.... खुप छान वाटले video बघुन ... खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला ... असेच videos टाकत रहा.🙏🏻🙏🏻
Chsynis log khubch husar and mahaneti, changlya sobhowache. Malapan khubat awadate baghayala.
मि तुमचे सगळे वीडियो पाहिले खुपच मस्त आहेत
तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांना शेती करणे परवडते की नाही? वातावरण कसे आहे? पेट्रोल डिझेल चे भाव काय आहेत? याबद्दल एखादा व्हिडिओ करावा अशी विनंती आहे.
आपण काॅर्न म्हणाला म्हणजे मका. जवस वेगळी असते.
भाऊ चीन जाऊन आमच महाराष्ट्र च किती प्रेम सुखी रहा भविष्य त आपल्या देशात या
सुंदर मित्रा.. फार सुंदर आहे .. तु माहिती देण्यासाठी खूप मेहनत घेतो..
थैंक्स
आनंद वाटला दादा व्हिडिओ बघून
मला आवडला विडीओ चीनची शेती बघायला मिलाली
मस्त माहिती दिली तुम्ही मंडळ आपले आभारी आहे 🙏🙏🙏🙏
Thank you ji
सुमेध भाऊ आजचा vedio एक्दम आवडला असेच गावातील आणि शेतातील vedio बनवत जा. तेथील शेतकऱ्याच्या जिवना विषयी अजून माहिती मिळाली तर छान वाटेल. धन्यवाद भाऊ. जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब माझा प्रयत्न असेल
खूप छान असेच व्हिडिओ बनवत रहा
From Dhule
Thank you saheb
भाहेर देशातील शेती ,खेडे खेड्यातील घरे तेथिल राहणिमान लग्ने मराठी माणसाने मराठीतुन दाखवले खुप छान सर
Farming of china is same to india they are doing mix farning integrating farming but in rural area the farming is not mechanized according to this video video is very good from Prof .S.B.Deshmukh RS and JR S Kolhapur
中国南方地少人多河流也多不适合机械化,但是中国东北地区和俄罗斯边界的三个省地多人少采用机械化大规模农场是中国主要的粮食和饲料产区。
Mast mitra. Chan vatle video pahun.
khupach chhan farm ahe ...
Dada khup khup dhanyawad
विदर्भाचा माणूस चीनमध्ये पोहोचला! अभिनंदन !! व्हिडिओमध्ये दाखवलेला चोपडा दोडक्याचा वेल होता आणि त्यामध्ये मक्याचे झाड असून त्याला कणीस लागलेले होते. वांगी सुद्धा होतीे , सोयाबीन होते ,रताळी होती एकूण विदर्भात जी पिके येतात तिच तिथे दिसत होती.
Ho...
तुला Chinese madhye communicate करताना पाहून छान वाटते.
I do watch ur videos regularly.
,👍👍
Thanks vaibhav ji
खुप सुंदर भाऊ
खुप छान भावा... आवडला मला व्हिडीओ, आणि हा तु आता आधी पेक्षा maintain झालास , असाच फीट रहा.
Dhanyavad
खूपंच छान!!
नमस्ते हि सुमेध मी तुमचे बरेच व्हिडीओ पाहिले . त्यामुळे चीन वरील पडदा आता हळु हळु उघडतोय.एक गोष्ट फार चांगली झाली की चीन विषयी मत बदलायलाचे काम तुमच्या व्हिडीओमुळे नक्कीच झालंय.
Thanks ma’am
खूपच मस्त होता आजचा व्हिडिओ भावा आणि आता महाराष्ट्रात सुद्धा सोयाबीन काढणं सुरू आहे बरका......
छान
थैंक्स
Like, शेत बघायला चांगला वाटलं.
सर व्हिडीओ खूपच छान आहे मी पण विदर्भाचा असल्या मुळे मला खूपच अभिमान वाटला
खूप सुरेख
Khup......khup khup......khup khup......khup Chan sundar 👌👌👌👌
Thank you
चिनमधे खते कोणती देतात.रासायनिक की सेंद्रीय
भाऊ मी पण विदर्भ च छान विडिओ बनवलं भाऊ 👍👍👍
भावा, तू आम्हाला चिनी भाषा शिकव।
छान , तुझी मेहनत खूप चांगले विडिओ आम्हाला देत आहे, 😊😊👍👍
Thanks so much
kup sunder bhau....
धन्यवाद
Nice
Very Nice 👌👍
Thabks
सुपर भाऊ
एकच नंबर व्हीडीओ
Thanks
खूप छान सुमेध , तुम्ही शेती व ग्रामीण चीन वर अजून एखादा विडिओ बनवा त्यात ते वर्षभरात कोणती पिके घेतात?, सिंचन व्यवस्था काय आहे? ,लहान शेतकरी सर्व मशीन ने शेती करतात का ? शेती साठी सरकारच्या योजना काय आहेत? ते माल कोठे व कसा विकतात? अशा प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओत असावी please
Ek number......khup mast
Thanks
खरंच तुम्ही चायनीज खुप छान बोलता.
Thanks
मस्तच, असेच व्हीडीओ करत रहा, खुप छान
Zधन्यवाद
Very nice
Thanks so much
खुप छान वाटले विडिओ दादा तुम्हाला पण छान जमते चायनीज भाषा
Yete thodifar
China ची माहिती सांगितल्या बद्दल , Thank you 😊. एका मराठी TH-camr ला china successfuly work करताना पाहून छान वाटत....
Thanks
रताळ आहेते लाला
1 no bhava tuze saglech video bharich astat fakt thode ajun mothe banle tar ajun maja yeil
Ok try करेंन
वाव वाव वाव lovely brather , thanks
Dhanyavad
Dr. Sumedh Sir ..
Very nice vlog brother.
Chinese speaking khup chhan. gavakadil lok mhanata aahet mhanje tumachi Chinese khupach chhan aahe .
धन्यवाद
Great video. Chanig Chan boltay tumi
Thanks
भाऊ एक नंबर 👌👌👌👌💯💯💯💯
विडिओ टाकत जा असे शेतीचे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😂
जय महाराष्ट्र
अहमदनगर
नमस्कार सर....
तिथल्यालोकांना सांगा मी चंद्रपूर चा आहे म्हणून लवकर ओळखतील😁😁
आमच्या चंद्रपूर चा माणूस चीन मध्ये असून आमच्या साठी इतके सुंदर vlog बनवतोय याचा आनंद आहे.
Haha ok
Next time sagato tyana
Halo मी Mrs. हर्षदा कानडे from Pune.I Mike your VDOs.पण तुम्हाला तिथे इतके freely कसे काय फिरू देतात .
चायनीज लोक शेतीत रासायनिक खत वापरतात की शेणखत (organic fertilizer) वापरतात.
हे नाहीं विचारल भाऊ
जे दिसल ते दाखवल
एकचं नंबर भाऊ....👌👌👌
Thanks so much
मित्रा तुझ्या डोळ्यांनी पाहिलेला चिन आम्ही पाहतोय व प्रत्यक्ष चिनमध्ये असल्याचा अनुभव येतोय..
ग्रामीण भागातील प्राथमीक शाळा असेल तर दाखवा..
Ho
Nakki
Far Chan vatla Navin kahitari
most awaited subject.. thanks bhawa
Thanks so much mitra
छान जमला आहे वलॉग
धन्यवाद साहेब
गावाकडे जाताना पण Road clean आणि छान आहेत
@Pranali subscribe kara 🙏
आपण चीन बद्दलची माहिती देता हे फारच छान कार्य करीत आहात....परंतु माहिती संपुर्ण देत चला म्हणजे पुन्हा आम्हाला जास्त माहिती मिळेल...जस आजच्या विडिओ त शेती तिथे वैयक्तिक स्वरूपात केल्या जाते की सामूहिक स्वरूपात? तिथे शेती शेतकऱ्यांना परवडते काय? ते किती पिके घेतात? वर्षाला किती कमावतात? शेतीमालाला योग्य भाव मिळतो का? तिथे शेतकऱ्याला तिथली सरकार अनुदान देते का? तिथले शेतकरी सरकार पासून खुश आहेत का? अशी शेतीशी निगडित असलेली परिपुर्ण माहिती दिली तर बरं झालं असतं... पहा प्रयत्न करून
ते जरा घाबरतात, असे दिसते!
Masta👌
धन्यवाद
bhai tu kontya dust cha ahe
Puri duniya me sirf apne Bhartia kisaan ka jalva hota hai.....har hal me har sankatse ladte hai lekin kabhi har nahi mante❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Duniya k har kisan ko mera 🙏
Nice video
शेतीचे vdo आवडतात.शेती पिके ओलित कसे, काढणी, कापणी, त्याची प्रक्रिया भाव काय , सांग सिल का.
खुप छान .चिन मधे शेतांमधे वापरली जाणारी अवजारे आणि शेतकरयांची घरे दाखवा.
Ok
मी पण विदर्भाचा😇
Are wah
Jai vidarb bhau proud of u
बेस्त भावा
Khup mja ali ajacha video bghun
धन्यवाद. चीनमधल्या शेतीबद्दल अजून माहिती देणारे व्हिडीओ दाखवलेत तर फार चांगले होईल. त्यांचे क्षेत्र, पिकांची उत्पादकता, पीक पद्धती, जमीन मालकीची पद्धती, यंत्रे, मजूर उपलब्धता इ. आपल्या शेतकऱ्यांना ह्यातून बरीच नवीन माहिती मिळेल.
ओक
ज्वारीचे पिक घेतले जाते का चीन मधे...??
चीन मध्ये बांध कोरायच प्रमाण किती आहे चौकशी केली का
🤣🤣🤣🤣
खुप छान माहिती तेता भाऊ मिपन विदर्भ तलाचाहे यवतमाल चच आहे
Nice farming
Shetitla janara road good condition made ahe
Ho
सर भातशेती चा पन विडिओ बनवा
वीडियो छान आहे स्वीट पोट्याटो म्हणजे रताळ का तुमची भ्रमनती very nice
Thanks you ji
I am from mbernath thane very nice information
Shanghai la aale ki bheta
नक्की भेटूया
फारच छान.
धन्यवाद
Chan ahe
Thanks
Sairat
zali ji
very nice 👍
Thanks
Chinij bhasha kiti deewas laagle sheekayala
Hingoli la aale tar welcome karu bhau marahtwad made hingoli distric
मित्रा तूझे मराठी अतिशय वाईट आहे तरी पण कळतंय बहूतेक तू इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकला असे वाटते तूझे बरेच व्हिडिओ मी बघतोय मला तिथल्या इ बाइक विषयी जाणून घ्या याचे आहे या लोकांनी पेट्रोलचा खर्च भरपुर वाचवला आहे
लय भारी भाऊ
Thank you bhau
Mast video ray dada.
Thanks so much
छान माहिती दादा 👍👌
इंडिया ग्रेट
भारी व्हिडीओ.
पण लगा तू लैच बडबडतोस.
गड्या तुझ्या बद्दल काहीच सांगू नकोस. चिन्या चप ट्यानचं जास्त सांगत चल.