भाऊ मला तुमचे व्हिडिओ बघून आनंद यासाठी होतोय ,की तुम्ही सातासमुद्रपलीकडे जाऊन देखील तुमची भाषा खूप मायाळू आहे . नाहीतर आपल्याकडील गावातून साधी पुण्यात जरी गेली तर त्यांची भाषा,, .....
दादा मी सुद्धा आपल्या विदर्भातील बुलढाण्याचाच आहे, चीनच्या लोकांचे आपल्या भारतीयांविषयी काय विचार आहेत? तुमच्यामुळे आम्हाला हि चांगली माहिती मिळाली। धन्यवाद, तुम्हीपण chainis भाषा खूप छान बोलता। तुम्ही विदर्भातील कुठल्या गावचे आहात।
सर आपण खूप छान guidance केलंत ...त्याचबरोबर आपल्याप्रमाणे च इतर देशातील संस्कृतीची खूप छान माहिती दिली....सर्वांना या अशा नवीन गोष्टी शिकण्याची व जाणून घेण्याची खूप इच्छा असते आणि आपण खूप छान प्रकारे माहिती दिली....direct मराठी मध्ये अशी माहिती सहजासहजी भेटत नाही ....I proud of my marathi brother....
सूमेध तुमचा हा विडिओ खूपच आवडला . जबरदस्त डेरिंग बाज तुम्ही अहात हे ह्या वरुण सिद्ध झाले. एकटे राहून आणि तुमच्या मेडिकल प्रोफेशन चा विचार करता हा असा छंद एवढा सरळपणा , आनंदी स्वभाव पाहून मी अगदी जबरा फेन झालो आहे तुमचा. जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तुमच्या मुळे आम्ही चीन पाहू शकलो. जाणू शकलो . धन्यवाद .......सुमेध
गाडी अन घर असल तरच मुलगी मिळणार , जस आपल्या इथं सरकारी नोकरी अन पुण्यात फ्लॅट असला तरच लग्न , नाहीतर आपला हात जगन्नाथ 😂म्हणजे पूर्ण पृथ्वीवर तेच हाल आहेत
छान वाटलं हा व्हिडीओ कारण पहिल्यांदा तुम्ही अस स्थानिक लोकांशी बोलतांना दाखवलत. तुम्हाला एक सांगू का डॉक्टर भाऊ भारतीय लोकांमध्ये चाईनीज लोकांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे हे तुम्ही जाणून घ्या. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांशी बोलतांनाचे, त्यांच्या कडून त्यांबद्दल बोलून घेण्याचे, त्यांच्या तोंडून त्यांची संस्कृती सांगण्याचे, च्या शेती, शेती पूरक व्यवसाय,तसेच त्यांच्या नजरेतून ग्रामीण जीवन दाखवणारे, तसेच शहरी जीवन दाखवणारे, शहरातील लोकांशी बोलत त्यांबद्दल माहिती घेत असे व्हिडिओ तुम्हणी बनवतजा मग बघा कसे पटा पट SUBSCRIBER'S वाढतील. कारण आम्हाला खूप उत्सुकता आहे हे सर्व जाणून घेण्याची आणि माफ करा पण,तुम्ही ही आमची उत्सुकता पूर्ण करत नाही आहात,आमची खरी भूक लक्षात घ्या. आशा आहे तुम्ही जिथे जाल त्यांच्यात बसून बातचीत करून आम्हाला चीन,चिनी लोक,चिनी संस्कृती दाखवाल. येणाऱ्या व्हिडिओ साठी शुभेच्छा🙂👍📽️📽️📽️
युट्युब वर अमेरिका, युरोप, खाडी देश यांचे असे अनेक व्हिडिओ उपलब्द आहेत पण एक महाराष्ट्रीयन आणि मध्यमवर्गीय मित्राने चीनसारख्या अफलातून देशात शहर, गाव, खेडी इ. ठिकाणी प्रत्यक्षात एकट्याने फिरून हा दुसरा व्हिडीओ तयार करून आमच्या पर्यंत पोचवीला। मित्रा तू खरोखर अभिनंदनास पात्र आहेस। तुझे कौतुकासह अभिनंदन। सिनेमा, टीव्ही वर चीन देशातील सिन नेहमी पहाण्यात मिळतो, पण तुझ्या व्हिडीओ ची मजा वेगळीच आहे। क्लिप पहाताना मी पण तुझ्या सोबत असून तुझी शूटिंग काढत असल्यासारखे वाटले। आणि हो, जेव्हा तू त्यांच्या वस्तीत गेला होता तेव्हा क्षणोक्षणी असे वाटले की कोणी गुंडा, मवाली किंवा एखादा माथेफिरूशी चा सामना तुला करावा लागतो की काय? पण तुला चांगलेच लोक भेटत गेले। देवाची कृपा होवो, तू सुरक्षित राहो, तुला चांगल्या कामात यश मिळो।👌👍🙏
मित्रा , किती लोकांनी तुला प्रतिसाद दिला हे समजले . खूप प्रामाणिकपणे हे माहिती देण्याचं काम करत आहेस .तुला यश मिळेल ह्यात शंकाच नाही . असेच छान व्हिडिओ पाठवत रहा . धन्यवाद . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
Mala vatal nahvt sir aapan itkya lavkar mla rep dyal mhanun.....kharach tumach man khup moth ahe....fakt ek vicharaych hot ki ata apn kontya city made that China made?
खूप छान वाटला . असेच व्हिडिओ पाठवत जावा . अशा व्हिडिओमुळे संपूर्ण देशामध्ये कशाप्रकारे रचना आहे व तिकडचे भाषाशैली माणसाची वागण्याची पद्धत हे नक्कीच कळेल देवानंद जावीर राजेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली
@Anil Bhadke दिसतात स्वतःच्या देशांला कमी समजू नका चायनात शहर पॉश आहेत पण तिथे पण स्लम भाग भरपूर आहे..आपल्या देशात धारावी झोपड पटी फेमस आहे पण कोणीही विदेशी आला की तिथे शूट करतो पण मुंबई चा चांगला पॉश भाग कधीच दाखवत नाही..तस चायनात नाही तिथे आपल्या देशातील चांगलंच दाखवता...पण मराठी traveloma mule ते समजलं..
डॉ. सुमेधसाहेब, another great video! Enjoyed it, especially your interactive session with local people who are not that hostile. Great, keep going. आज video बघुन आणखी एका माणसाची ची आठवण आली. डॉ. कोटणीस...ऊर्फ Ke Dihua...great example of Sino-Indian friendship, Keep up the good work!👍🙏
Your... doing magnificent job...by talking and reducing the sociocultural gap between the people's of two country🇨🇳🇮🇳.......I hope in future..both of this... country will become..gr8 ... counterpart..
न जाणो कधी हे बघायला मिळालं असतं की नाही पण तुमच्या मुळे बघायला मिळतंय. छान. आणि अजून व्हीडिओ बनवण्यासाठी शुभेच्छा.
Thanks vinayak ji
Vinayak Jadhav kuthle tumhi
डॉ. तुमच्यामुळे चायना बघायला मिळतोय चायनातील लोक खूपच चांगले वाटतात तुमचं आणि त्या लोकांचे संभाषण खूप छान वाटत वेगळाच आंनद वाटतो
खुप छान लोक आहेत ,अगदी साधी ,
आपल्याकडे गावाकड़े असतात तशी साधी मानस आहेत
खुपच छाण! माझ्या मराठी भावाबद्दल मला अभिमान वाटतो.
Thanks saheb
'छान'असे लिहतात.
@@niranjan3423 , ज्यांनी व्हिडिओ बनवलाय ,त्यांनी पण मराठी भाषेची वाट लावलीय 😊
Right
Very nice friend.
लोकांना खुपच चांगल वाटत कि हा इंडिया वरुन आला आपल्या बद्दल विचारपुस करतोय खरोखरच चांगला अनुभव आहे
Dhanyavad
बापरे खूपच छान वाटला अशाच प्रकारे तुम्ही चांगली माहिती मिळत राहते तुमच्याकडून धन्यवाद सर
मराठी भावा काय सुपर चाईनीस बोलतो 🚩जय महाराष्ट्र 🚩
तुझे खूप सारे व्हिडीओ पहात असतो,भारतात परतताना चा व्हिडीओ पण पाहिला होता.
छानच असतात ,खूप सारी माहिती मिळते आम्हाला.
Khup cham amhala ghari basun sgll bgayla miltayy👍👍👍
खूप सुदंर व्हिडिओ बनवता सर तुम्ही...तुमच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र बाहेरील जग बघण्यास मिळाले...धन्यवाद सर
Doctor Bhai
Khup Chan Video Ahe...
आजपर्यंत चायनाची शहरच युट्यूब वर पाहिली होती. गाव तुमच्यामुळे बघायला मिळालं.. तुम्हाला चायनीज भाषापण बोलता येते. खूप छान व्हिडीओ. थँक यु
जय महाराष्ट्र भाऊ
जय शिवराय भाऊ
जय खान्देश भाऊ
खूपच छान भावा
मला खूप आनंद झाला 😊, की त्यांनी तुमच्याशी चांगली वागणूक दिली
तुम्ही chains भाषा खूप छान बोलताय. पण आपल्या भारतीय लोकांन बद्दल त्यांना काय वाटते ते एकदा विचारायला हवे
Chinese
tule yete ka chinese
Nahi yet pan aply india til lokan baddal kay vat tay lokana he pahn pan garjech ahe na
@@Sahimbarge mala nahi yet o language. But aply Indian lokan baddal ya lokan kay vat he vicharl pahije na
@@rohangawande620 my mistake bro
खुप छान तुमच्या मुळे बघायला मीळाले धन्यवाद
मराठी मानुस आमचा येथे कोन बाहेर चा आला असता तर चहा नाष्टा केल्या शिवाय सोडलं नसतं
खरं आहे...
bhava..tithali gramin janta khup changali aahe aplya sarkhich. khup sundar bhai...
तुमचा विडिओ मुळे चीन पहिला मिळत आहे धन्यवाद
खूप छान ...एक मराठी माणूस इतक्या दूर जाऊन चीन बद्दल माहिती देतोय ..खरेच खूप छान ..
Thanks saheb
कुठे ही जा पण पळसाला पाने तिनच.व्हिडिओ आवडला.
Mast .. Video baghun khup chan vatale
छान video... मराठी माणुस चायनीज बोलतोय हे बघून गंमत वाटली.
Thanks Pravin ji
Me tar lotpot jhalo aikun 😄
@@MARATHITRAVELOMAएक नंबर व्हिडिओ
या दृशांचा आनंद आपण घेऊन आम्हालाही या न पाहिलेल्या दृशांचा आनंद देण्या बद्दल विशेष आभार🙏🙏🙏
सुबोध तु चायनीज खुप छान बोलतोस असे वाटते की तु चयनामध्ये राहतोस पन खुप मस्त तुझ्या मुळे आहाला चायना बघायला मिळाले तुझे धन्यवाद
Bhau...kharach mast video aahe....
#chinese lolansonat tu khup chhan boltos firtanaa....
भाऊ मला तुमचे व्हिडिओ बघून आनंद यासाठी होतोय ,की तुम्ही सातासमुद्रपलीकडे जाऊन देखील तुमची भाषा खूप मायाळू आहे . नाहीतर आपल्याकडील गावातून साधी पुण्यात जरी गेली तर त्यांची भाषा,, .....
चीन बद्दल फारच चांगली माहिती दिलीत आभारअसेच वीडियो बनवत रहा मला फार आवडला हा विडिओ
हा भाग खुप आवडला. चिनी लोकांशी संवाद साधला जे आधीच्या भागांमध्ये नव्हते, त्यामुळे हा भाग विशेष. असेच भटकत रहा आणि चीन आणि चिनी लोकांचे अंतरंग दाखवा.
Thanks ... I will try my best
@@MARATHITRAVELOMA English ka? Marathi madhe liha, na
Khup chhan vedio astat
दादा मी सुद्धा आपल्या विदर्भातील बुलढाण्याचाच आहे, चीनच्या लोकांचे आपल्या भारतीयांविषयी काय विचार आहेत? तुमच्यामुळे आम्हाला हि चांगली माहिती मिळाली। धन्यवाद, तुम्हीपण chainis भाषा खूप छान बोलता। तुम्ही विदर्भातील कुठल्या गावचे आहात।
Chandrapur Zilla
सर आपण खूप छान guidance केलंत ...त्याचबरोबर आपल्याप्रमाणे च इतर देशातील संस्कृतीची खूप छान माहिती दिली....सर्वांना या अशा नवीन गोष्टी शिकण्याची व जाणून घेण्याची खूप इच्छा असते आणि आपण खूप छान प्रकारे माहिती दिली....direct मराठी मध्ये अशी माहिती सहजासहजी भेटत नाही ....I proud of my marathi brother....
Thanks
सूमेध तुमचा हा विडिओ खूपच आवडला . जबरदस्त डेरिंग बाज तुम्ही अहात हे ह्या वरुण सिद्ध झाले. एकटे राहून आणि तुमच्या मेडिकल प्रोफेशन चा विचार करता हा असा छंद एवढा सरळपणा , आनंदी स्वभाव पाहून मी अगदी जबरा फेन झालो आहे तुमचा. जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तुमच्या मुळे आम्ही चीन पाहू शकलो. जाणू शकलो . धन्यवाद .......सुमेध
Thanks so much... Khup khup aanad zala aikun
8
मला खुप छान वाटले.लग्न करून तेथेच राहिलेतर आजून छान वाटेल ⛳👌
गाडी अन घर असल तरच मुलगी मिळणार ,
जस आपल्या इथं सरकारी नोकरी अन पुण्यात फ्लॅट असला तरच लग्न ,
नाहीतर आपला हात जगन्नाथ 😂म्हणजे पूर्ण पृथ्वीवर तेच हाल आहेत
Ha ha ha righte bhau
Sarkari nokri mhanle ki 2 pan muli detatat aaplya kade
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
Hamare bhartiy log bahot hi tez dimagwale hai,.
Duniya ki har ek lagnguage sikh gaye..
Proud off our nation
छान वाटलं हा व्हिडीओ कारण पहिल्यांदा तुम्ही अस स्थानिक लोकांशी बोलतांना दाखवलत. तुम्हाला एक सांगू का डॉक्टर भाऊ भारतीय लोकांमध्ये चाईनीज लोकांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे हे तुम्ही जाणून घ्या. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांशी बोलतांनाचे, त्यांच्या कडून त्यांबद्दल बोलून घेण्याचे, त्यांच्या तोंडून त्यांची संस्कृती सांगण्याचे, च्या शेती, शेती पूरक व्यवसाय,तसेच त्यांच्या नजरेतून ग्रामीण जीवन दाखवणारे, तसेच शहरी जीवन दाखवणारे, शहरातील लोकांशी बोलत त्यांबद्दल माहिती घेत असे व्हिडिओ तुम्हणी बनवतजा मग बघा कसे पटा पट SUBSCRIBER'S वाढतील. कारण आम्हाला खूप उत्सुकता आहे हे सर्व जाणून घेण्याची आणि माफ करा पण,तुम्ही ही आमची उत्सुकता पूर्ण करत नाही आहात,आमची खरी भूक लक्षात घ्या. आशा आहे तुम्ही जिथे जाल त्यांच्यात बसून बातचीत करून आम्हाला चीन,चिनी लोक,चिनी संस्कृती दाखवाल.
येणाऱ्या व्हिडिओ साठी शुभेच्छा🙂👍📽️📽️📽️
Thanks so much for lovely message
खूप छान सर ,विविध ठिकाणची संकृती घरी बसल्या आपल्या मुळे पाहण्यास मिळते,👍👍👍👍
Thanks Mundhe Saheb
खूप छान मित्रा...आवडल तुझ चिनी भाषेत बोलना .आणि video सुद्धा........proud to be indian
Thanks
युट्युब वर अमेरिका, युरोप, खाडी देश यांचे असे अनेक व्हिडिओ उपलब्द आहेत पण एक महाराष्ट्रीयन आणि मध्यमवर्गीय मित्राने चीनसारख्या अफलातून देशात शहर, गाव, खेडी इ. ठिकाणी प्रत्यक्षात एकट्याने फिरून हा दुसरा व्हिडीओ तयार करून आमच्या पर्यंत पोचवीला। मित्रा तू खरोखर अभिनंदनास पात्र आहेस।
तुझे कौतुकासह अभिनंदन।
सिनेमा, टीव्ही वर चीन देशातील सिन नेहमी पहाण्यात मिळतो, पण तुझ्या व्हिडीओ ची मजा वेगळीच आहे। क्लिप पहाताना मी पण तुझ्या सोबत असून तुझी शूटिंग काढत असल्यासारखे वाटले।
आणि हो, जेव्हा तू त्यांच्या वस्तीत गेला होता तेव्हा क्षणोक्षणी असे वाटले की कोणी गुंडा, मवाली किंवा एखादा माथेफिरूशी चा सामना तुला करावा लागतो की काय? पण तुला चांगलेच लोक भेटत गेले। देवाची कृपा होवो, तू सुरक्षित राहो, तुला चांगल्या कामात यश मिळो।👌👍🙏
धन्यवाद साहेब
Khup sundar vidio
खूप छान सर चीनच्या लोकाबरोबर बोलताने खूप छान वाटले. असेच चांगले विडीओ दाखवत जा.
Thanks saheb
धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र
I have watched your many videos. I liked all the videos
खूप छान. धन्यवाद.
मित्रा छान... तू बाहेर जाऊन पण आपली मायमराठी व्हिडिओ करतो एकच नंबर .. keep it up भावा
Thanks mitra
सुमेध ,खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ .तू करत असलेल्या प्रयत्न फार छान .तुझे खूप खूप कौतुक .
धन्यवाद... मनापासून आनंद झाला
याला म्हणतात खरा व्हिडिओ ब्लॉग
१च नंबर
Thanks bhau
मित्रा , किती लोकांनी तुला प्रतिसाद दिला हे समजले . खूप प्रामाणिकपणे हे माहिती देण्याचं काम करत आहेस .तुला यश मिळेल ह्यात शंकाच नाही . असेच छान व्हिडिओ पाठवत रहा . धन्यवाद . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
Thanks saheb
Mazya मराठी हिंदू भावा बद्दल मला खूप अभिमान आहे
भाऊ! आपण चायनीज बोलतात हीच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे!
पुढील अनेक गोष्टींचा खुलासा त्या राहष्यमयी देशातून आपण कळवाव्यात, आपणास अनेक सुभेच्छा!
Dhanyavad
एक मराठी माणूस चीन मधे राहून chinesse भाषा बोलतो, very nice
Dhanyavad
हा व्हिडीओ अप्रतिम आहे ,खुप आवडला
धन्यवाद
Ek marathib manus itkya lamb pohachala chan watat ahe Ani marathi aslyach garv sudha vatat ahe....love you BHAVA....from
🇮🇳 Pimpri Chinchwad 🇮🇳
Thanks so much saheb
Mala vatal nahvt sir aapan itkya lavkar mla rep dyal mhanun.....kharach tumach man khup moth ahe....fakt ek vicharaych hot ki ata apn kontya city made that China made?
Suzhou city , Jiangsu state
🙏Thank You Sir🙏
खूप छान तू मराठी पण छान बोलतो आणि chinese language पण खूप छान बोलतो good job dear
फारच छान वीडियो पन लोकांनी काय प्रश्न केले ते पन सांगा तुमची चर्चा आम्हाला समजली तर आजून छान वाटेल ..धन्यवाद ...सुरेश माळी धुळे
Ok saheb
Vidio baghun chhan vatle ! Take kear! Tumche dearing baghun aabhiman vatla ! Aamhi kadhi chinla gelo aasto ! Tumchya mule aamhala sagle pahayla milale ! Bharta sarkhech tikde ghare aani manse aahet ,kutrre pan aahet rastyava sagale aaplya sarkhech vatte ! Thanks !👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Nice marathi manus aamchya mharastrachi hich ik mhatwachi ik gost aahe ki aapla marathi manus kuthe pan gela ki to teethe te kay na kay hatke karto
खुप छान खुप मस्त, आणि फार सुंदर सादरिकरण
Thanks saheb
such great job me Marathi
Khup mast vatal sir as vatat hot india madhe ahet tasch ahet khup chan bolat hote lok
Ek dum chan video.. maja aali local lokancha gappa aaikun....😀😀😀
खुप चांगला व्हिडिओ बनवला आहे, असेच आणखी माजेदार व्हिडिओ पाहायला आवडेल.
Ho
Khup kahi sarkha ahe tithle raste ani ghar pan aplya sarkhe paan thuklele raste nahi ahe tithe 👏
Ho
एक नंबर भाऊ 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐
I love u my Indian brother ... Really I am proud of you...
Thanks
छान सुंदर सर
Khup chan vatal baghun..tuzyansathi khup subhechaa australia madhun
Thanks saheb
Nice surprise Marathi Manus ase kahi karu sakto. mastch.
खूपच सुंदर व्हिडिओ. मी माझ्या सर्व मित्रांसोबत शेअर करेन
Thanks
खूप सुंदर सर ग्रेट work जय हिंद जय महाराष्ट्र 👌❤❤
Jay Hind
मी मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र येथे राहतो मला तुमचे विडिओज खूप आवडतात
Thanks so much
खूप छान वाटला . असेच व्हिडिओ पाठवत जावा . अशा व्हिडिओमुळे संपूर्ण देशामध्ये कशाप्रकारे रचना आहे व तिकडचे भाषाशैली माणसाची वागण्याची पद्धत हे नक्कीच कळेल देवानंद जावीर राजेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली
Ok Saheb
कुठल्याही देशाची सामान्य माणसे चांगलीच असतात पण राज्यकर्ते नालायक असतात
suppar भावा अभिमान आहे , तुज्यावर , जय महाराष्ट्रा .
Kadak bhava tu tar China cha darshan kelas..thank you for the Video
खुप च छान.गाव खेडे आवडतात.एक दिवस त्यांच्या सोबत राहा.
हाहा ओके
खुप सुंदर, सातारा, महाराष्ट्र
खूप छान माहिती दिली आहे.... सर आणि असेच छान छान video बनवा
Thanks
great sir nice experience to know about china, common public & place with you thanks sir
Thanks saheb
good job sir tumchya mude new countries bhagyala medat hai thanks
Thanks for watching
Best video because of you we ultimately travelling across China , knowing more about it . Great keep it updating us . You talk Chinese so well.
Thanks
मस्त मित्रा तू आम्हांला खूप छान माहिती दिली आहे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
Mitra Chhan Video jhala ha . Mastach Mitra .
Jay Bhim from Nashik .
Jay Bhim to all Chinese from India
Jay bhim
खुपचं सुंदर भाऊ... घर बसल्या आम्हाला तुमच्यामुळे चायना बघायला मिळतो आहे..👌
Dada तू Chinese language कशी काय शिकला..... Its too difficult to learn 👌One salute to u👌
इथे चाइनात शिकलो
फारच छान व्हिडियो घर बसल्या चायना ची
माहिती कळते याचा आनंद होतो ।
Thanks
खूप छान माहिती मिळाली
Dada khup chhan video ahet tujhe
चायनाचा ग्रामीण भाग भारतासारखंच आहे..हे आहे खरं चीन शहर पॉश आणि ग्रामीण भाग भकास..
Ho...Ajun ek asach comparison cha video aahe
mahadev utekar aapli shaahare pan bhakas ahet😂😂
@@kushaq1173 आपली शहर चांगली आहेत आपणच आपल्या शहरांची वाट लावले..
@Anil Bhadke दिसतात स्वतःच्या देशांला कमी समजू नका चायनात शहर पॉश आहेत पण तिथे पण स्लम भाग भरपूर आहे..आपल्या देशात धारावी झोपड पटी फेमस आहे पण कोणीही विदेशी आला की तिथे शूट करतो पण मुंबई चा चांगला पॉश भाग कधीच दाखवत नाही..तस चायनात नाही तिथे आपल्या देशातील चांगलंच दाखवता...पण मराठी traveloma mule ते समजलं..
Adani aahe Tu...andhbhakta
एकदम छान
डॉ. सुमेधसाहेब, another great video!
Enjoyed it, especially your interactive session with local people who are not that hostile. Great, keep going. आज video बघुन आणखी एका माणसाची ची आठवण आली. डॉ. कोटणीस...ऊर्फ Ke Dihua...great example of Sino-Indian friendship,
Keep up the good work!👍🙏
Thanks so much for lovely message
khup chan jarni tuzi mitra
मला वाटलं की भारतच आहे 😉 सारखे लोक आणि जागा पण
😝😝😝😝
वाह. . आपला मराठी माणूस थेट चायना मध्ये. . व्लाग आवडला. . यापुढेही छान व्लाग बनवत जावा...
ओके साहेब
@@MARATHITRAVELOMA तुम्ही फेसबुक वर आहेत का. चायनाला काय करता. (जाॅब )
Your... doing magnificent job...by talking and reducing the sociocultural gap between the people's of two country🇨🇳🇮🇳.......I hope in future..both of this... country will become..gr8 ... counterpart..
Ho
खुप खुप छान असेच झोपडपट्टीतील लोकांचा विडिओ बनवून त्यांच्याशी गप्पा करत जा सर, धन्यवाद.
Thanks
I watch first time any vlog in marathi nice love from nasik
Thanks
Farach chhan mahiti dilit.Dhanyawad.
Dhanyavad