Prasad Lad VS Jarange | आमदार प्रसाद लाड यांना धमक्या आणि शिवीगाळ | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 916

  • @keshavkatkade2086
    @keshavkatkade2086 หลายเดือนก่อน +331

    अजून किती वर्षे फक्त चर्चाच करायची ओबीसी आरक्षण कधी देणार ते सांगा

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 หลายเดือนก่อน +30

      Obc तुन आरक्षण भेटनारच नही उपटा सरकारचे

    • @user-fn8gr7cq2p
      @user-fn8gr7cq2p หลายเดือนก่อน +11

      Mi OBC mazya gharat tumhala jaga nahi dusrikde kuthe bhetato ka bagha... okay

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 หลายเดือนก่อน +13

      ते विसरा भाऊ.

    • @balasahebdeshmukh9934
      @balasahebdeshmukh9934 หลายเดือนก่อน +14

      धमकी देऊन दहशत माजेल
      फडणवीस साहेब आपण शेवटपर्यंत आपल्या सोबत आहोत

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 หลายเดือนก่อน +6

      Ghanta

  • @Rajendrakakadepatil922
    @Rajendrakakadepatil922 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥🚩🚩

  • @K.bPoint
    @K.bPoint หลายเดือนก่อน +108

    अगोदर शेन खायच नसत

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq หลายเดือนก่อน +252

    हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथ कोणाची गुंडगिरी चालणारं नाहि

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 หลายเดือนก่อน +11

      Barobar hindu maratha tumcha pathishi ahe

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +70

      ​@@yogeshmore3972 भाजपच हिंदु बोल फक्त...
      मराठा फक्त पाटील यांच्याबरोबर 😊

    • @tukramkale8732
      @tukramkale8732 หลายเดือนก่อน +77

      नेते गेले चुलीत मराठा समाज फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 หลายเดือนก่อน +12

      @@tukramkale8732 ha mg sagle nete gele chulit ase bol mg

    • @santoshkadam3518
      @santoshkadam3518 หลายเดือนก่อน +30

      Only jarange patil..

  • @ankushagale2030
    @ankushagale2030 หลายเดือนก่อน +199

    भरती मधील कुणबी प्रमाणपत्र का रद्द केले त्याचे उत्तर द्या अगोदर... बाकी शेंगा सोडू नको..

    • @3top146
      @3top146 หลายเดือนก่อน +21

      नुसत cast certificate असून चालत नाही cast validity सुधा असावी लागते, आणि अस शिव्या देऊन जगातलं कुठलाच आरक्षण मिळवू शकत नाही.

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 หลายเดือนก่อน

      Tula kas bhetalya changl mahity ..​@@3top146

    • @maheshdalave8823
      @maheshdalave8823 หลายเดือนก่อน +7

      ​@@3top146 are Mitra janya milale tayna fk ek Gr vr bhetle re Mitra

    • @3top146
      @3top146 หลายเดือนก่อน

      @@maheshdalave8823 cast certificate Ani cast validity ची प्रकिया नीट समजून घ्यावी, कुठलाही वर्ग असो ओबीसी, एसटी,NT, VJNT सर्वांना जात प्रमाणपत्र काढल्यावर cast validity काढावे लागते त्याशिवाय आरक्षणाचा फायदा कोणीच घेऊ शकत नाही l.

    • @proudindian7568
      @proudindian7568 หลายเดือนก่อน

      जात बदल्या आरक्षण साठी धरम पण बदल मुसलमान बन आणी आंध्र प्रदेश मधे निघ मिळेल तिकडे आरक्षण.

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 หลายเดือนก่อน +39

    लाड साहेब तुम्हाला मराठा समाज कधीच विसरणार नाही

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน

      Apla business paha va kamai kara

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 หลายเดือนก่อน +165

    जंरागेना उचकावण्याचा प्रयत्न भाजपकडुन जाणुन केला जात आहे !

    • @vishnurathod460
      @vishnurathod460 หลายเดือนก่อน +2

      Hyacha arth jarange la akkal nahi

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 หลายเดือนก่อน +20

    Obc एकाही मराठी आमदाराला मतदान करणार नाही. मराठी आमदार खूप झालेत.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +60

    प्रसाद लाड यांना हेच पाहिजे होते.काहीच संबंध नसतांना या प्रश्नात लुडबुड करत आहेत.आधी अधिवेशन सुरू होते त्यावेळी दानवे यांच्याशी वाद घालता आणि प्रसिद्धी मिळवली. आपण आपल्या नेत्यांन साठी आपल्या पक्षा साठी काही तरी करत आहे हे दाखवण्यासाठी जरांगे यांच्या वर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची.

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @rameshrane5034
      @rameshrane5034 หลายเดือนก่อน

      bjp चे लाडवलेल लाड सरकार गेलं की bjp च्या एक कोपऱ्यात दिसतील

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u หลายเดือนก่อน +26

    सगळं चुलीत घाला आणि समान नागरी कायदा चालू करा महाराष्ट्र मध्ये शैक्षणिक पात्रता वर सगळे धोरण अवलंबून चला

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 หลายเดือนก่อน +4

    काय फडणवीसला आरक्षण मागता!!! ह्या विधानसभेला जरांगेला निवडून आणा आणि मुख्यमंत्री करा.लगेच आरक्षण!!!

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 หลายเดือนก่อน +21

    कुणालाच आरक्षण देऊ नये यावर उठाव करा..फक्त्त आदिवासीना दया.तेपण गरीब आदिवासीना दया. भांडण मिटेल.

    • @ravibagul9092
      @ravibagul9092 หลายเดือนก่อน +3

      समान जमीन कायदा आना मग खुशाल आरक्षण बंद करा

    • @diliprao5433
      @diliprao5433 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @JalindarjaywntraoPohnera-jg5vr
      @JalindarjaywntraoPohnera-jg5vr หลายเดือนก่อน

      Karthik niksha vr arakshan dele tr ye andolk milnar nahi

  • @maheshchavan6811
    @maheshchavan6811 หลายเดือนก่อน +41

    प्रसाद लाड मराठा आहेत म्हणून अजूनही मराठा समाज शांत आहे....
    लाज वाटायला पाहिजे, मराठ्यांच्या विरोधात बोलायला...
    🙏🙏🙏

    • @vishnurathod460
      @vishnurathod460 หลายเดือนก่อน +2

      Jarange manje sakal maratha samaj navhe , jarange jar sampurn maratha samaj ahe tr tyachi bhasha purn maratha samaja chi hote

    • @amitx9
      @amitx9 หลายเดือนก่อน

      लाड मराठा नाही

  • @vijayalhat8949
    @vijayalhat8949 หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्रात खूप अती चाललय...आवरा.. यांना...हे असं आंदोलन पहिल्यांदाच पहात आहे

    • @user-eg7rf4du4r
      @user-eg7rf4du4r หลายเดือนก่อน

      Ghe na baba tuze dile band krun.. kshala bdghtos .. yapudhe asech bghayla milnar. Srkarla ani srkarmdhlyana tyanchi layki dakhvaychi vel Ali pahije

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน +3

      लाखोंचे शांती मोर्चे पण पहिल्यांदाच बघीतले असतील ना....

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา

      कशाला पाहतो आंदोलन डोळे मिटून शांत बसाव

  • @sureshkale1490
    @sureshkale1490 หลายเดือนก่อน +50

    सत्तर वर्षांपासून नुसती चर्चाच चालू आहे.पण मराठा समाजाला कोणताच राजकीय पक्ष आरक्षण देऊ इच्छित नाहीत.

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 หลายเดือนก่อน

      Ata paytan hatat ghya yancha bap arakshan deil

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire หลายเดือนก่อน +66

    मिळालं पाहिजे मग आडकल कशात किती दिवस चालणार ही चर्चा

  • @sachinmkadam726
    @sachinmkadam726 หลายเดือนก่อน +11

    जरांगे पाटलाला आव्हान देणाऱ् महाराष्ट्रात पैदा झाल नाही आणखीन कोणी तुम्ही हलक्या घेऊ नका जरांगे पाटलांच्या सोबत महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज पाठीशी आहे

    • @user-py7bo8so3h
      @user-py7bo8so3h หลายเดือนก่อน

      गप रे सदाभाऊ

  • @user-by7pf1oq4p
    @user-by7pf1oq4p หลายเดือนก่อน +142

    लाड आता तुझे लाड भरपूर झाले

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 หลายเดือนก่อน +98

    लॉर्ड स्टंटबाजी करतो. त्याला कोण मारणार? त्याची काय औकात आहे.

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un หลายเดือนก่อน

      😂 अरे तो आमदार आहे.

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +1

      हत्ती च्या पायी कोणाला आणि का दिले होते शंभू महाराजांनी ???

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน

      Pet dog

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्राचा बिहार झाला आता

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 18 วันที่ผ่านมา

      हो महाराष्ट्राचा बिहार झाला आहे अणि तो फडणवीस यांनी केला आहे

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา

      त्याला कारणीभूत फडनीस

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar หลายเดือนก่อน +45

    साहेबाला का मागितले नाही ७०वर्षात

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา

      त्यावेळेस असं निस्वार्थी नेतृत्व लाभलं नव्हतं मग आता आवाज उठवायचा च नाही का

  • @narsingsalunkhe1811
    @narsingsalunkhe1811 หลายเดือนก่อน +49

    शिवीगाळ करून आंदोलन केले जात नाही

    • @jaypatil320
      @jaypatil320 หลายเดือนก่อน +3

      शांततेत होत त्यावेळी कुठ होतास रे तू शेमण्या

    • @sanjaykale3025
      @sanjaykale3025 หลายเดือนก่อน +2

      Tuzya aicha pucha mg etkya divas shant bslo te disat nahi ka bulya

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา

      तू कायदे तज्ञ आहे सांग कस आंदोलन करायचं

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน +5

    कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql หลายเดือนก่อน

      बेवडा म्हणायचे ahe का 😂😂😂

  • @sureshmane631
    @sureshmane631 หลายเดือนก่อน +54

    लाड तुम्ही पण विचार करून बोला.

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h หลายเดือนก่อน +105

    प्रसाद लाड ला समज दे ना
    जरांगे विरुद्ध बोलू नको.

    • @Being5G
      @Being5G หลายเดือนก่อน +10

      Jarange kon shett upatya ahe ka😂😂😂

    • @exam1000
      @exam1000 หลายเดือนก่อน

      Navnat😂 tula Ali ahet shett

    • @exam1000
      @exam1000 หลายเดือนก่อน

      Fkt updli ki rdaych nahi 😂😂

    • @Being5G
      @Being5G หลายเดือนก่อน +2

      @@exam1000 ye upatayala

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 หลายเดือนก่อน

      ​@@Being5Gअरे मर्सिल मग माणसात नाही रहणर

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar หลายเดือนก่อน +8

    जरागे शरद मौलवीचा आणि गांधी मौलवी ठाकरे यांच्या दावणीला बांधले गेले आहे

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน

      Nav thevu naka

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 18 วันที่ผ่านมา

      तू उपोषण करून दाखव ना नुसते कशाला बोलतो

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 หลายเดือนก่อน +67

    हा तमाशा कधी थांबणार

    • @r.k978
      @r.k978 หลายเดือนก่อน +11

      हक्काचं OBC आरक्षण मिळालं की लगेच बंद होईल ❤😊

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน +2

      विधान सभा झाल्यावर

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 หลายเดือนก่อน +1

      Baba tuza kahi sambandh Aahe ka. Kahi pidhya yethe ,rahilya mule eathe bolanyacha hakk yet nahi.

    • @pavankumarpadwal8377
      @pavankumarpadwal8377 หลายเดือนก่อน

      Tamasha wataylai ka...

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 18 วันที่ผ่านมา

      तमाशा नाही आंदोलन आहे हक्कासाठी

  • @YASHRAJMORE123
    @YASHRAJMORE123 หลายเดือนก่อน +4

    लाड , दरेकर हे व्यवसायाने प्रथम एजन्ट आहे ,मराठा समाजाचे त्यांना काही घेणे देणे नाही ...

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 หลายเดือนก่อน

      त्यांना इथून पुढे एजेंट म्हणूनच राहायचं आहे...

  • @bandudevkate9432
    @bandudevkate9432 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे जरांगेनी पाटलांनी समोरासमोर बसून आरक्षनाच बोलायला पाहिजे हे 100/ टक्के खर आहे

  • @rajendrasonawane8839
    @rajendrasonawane8839 หลายเดือนก่อน +36

    चर्चा कश्याला तुमचा देव आहे फडणवीस मग सांगा लवकर आरक्षण द्यायला

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar หลายเดือนก่อน +1

    जरागे गुंडागर्दी करत आहे गुन्हा करून आत घातले पाहिजे कारण महाराष्ट्रात शांतता पाहिजे

  • @sunilbhamere8374
    @sunilbhamere8374 หลายเดือนก่อน +15

    समान नागरीक कायदा ची गरज😢

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 หลายเดือนก่อน +38

    बिगर कामाच भाजपने आरक्षण दिलं ‌ते‌ बघा‌ लाड साहेब
    तुम्ही पण मराठा आहात हे पण खुर्ची साठी विसरून जाऊ नका.
    खुर्ची येते जाते पण समाजात बाहेर जाऊ शकत नाही

    • @vishnurathod460
      @vishnurathod460 หลายเดือนก่อน

      Sharad pawar kadun maga na jyane ghalaval tyachi vhatatyt tumi ani bhalti kadech magtayt

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 หลายเดือนก่อน +1

      फडणवीस हे गृहमंत्री व माजी मुख्य मंत्री आहेत,त्यांनीच मराठा आरक्षण योग्यरीत्या आखले होते.त्यात ब-याच प्रमाणात यशही आले.जे पवार, देशमुख ,पाटील,चव्हाण यांना जमले नाही ते देवेंद्र यांनी केले.आणि शिव्या त्यांना. आता 10% जे आरक्षण मराठ्यांना दिलेले आहे,तरी फक्त बामणाचा द्वेष जरांगे पवारांच्या हूल देण्यामुळे करीत आहे.हा कायिक हेतू असावा.अशाने ना आरक्षण मिळेल ना समाजातील सद्भाग्य टिकेल.

    • @amitx9
      @amitx9 หลายเดือนก่อน

      लाड मराठा नाही

    • @amitx9
      @amitx9 หลายเดือนก่อน

      ​@@vishnurathod460त्याच सरकार आल्यावर त्याला मागू

  • @user-qe6mh4md2e
    @user-qe6mh4md2e หลายเดือนก่อน +6

    पाटील हे कुणाचं ऐकुन बोलत नाही आमदार लाडया तुला सुधा माती खायची असेल तर मराठा समाजाला खेट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql หลายเดือนก่อน

      कोणाचं ऐकून बोलत नाही मग रोज रोज हा स्टेटमेंट का बदलतो का रोज दारू पिऊन बरळतो 😮😮😮

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 หลายเดือนก่อน +1

    ऊध्दव प्रमाणेच काकांनी जरांगेला देखील छू...छू...केलंय

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 หลายเดือนก่อน +55

    आरे तुम्ही न्यायालयात जा आणि आरक्षण आणा.

    • @RamrajaBhatane-oj8ht
      @RamrajaBhatane-oj8ht หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂तिथ भेटणार नाय

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 หลายเดือนก่อน +8

      आतापर्यंत जेवढं आरक्षण दिले ते कोर्टात दिलं का काही तरी

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc หลายเดือนก่อน +5

      Kelya tumi aareksan nyayalayatun ghetle ka 🎉

    • @jaypatil320
      @jaypatil320 หลายเดือนก่อน +4

      बुल्या तुम्ही काय न्यायालयातून आरक्षण घेतल का..

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 หลายเดือนก่อน +2

      ​@@darphenandkumar3800 मंडल हा काय न्यायाधीश होता का

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l หลายเดือนก่อน +3

    या देशात राजकारणी नेते जाती पातीच राजकारण करून स्वाता श्रीमंत व सुखी राहान्या साठी जनतेचा समाज्याचा वापर करत आहेत कुठलयाही नेत्याला गरीब जनतेसी काय पडल नाही सर्व समाज जनतेने समंजून घेणे गरजेचे आहे कुटली जात नाही पात नाही सर्व समाज एकच आहे तरच हे थांबेल (मानव हाच धर्म आहे)जय शिवराय

  • @manojdhoke1947
    @manojdhoke1947 หลายเดือนก่อน +2

    देसी पिऊन काही बडबड करतो त्याला का माहिती नाही राहत सेफ्टी पिऊन

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt หลายเดือนก่อน +1

    जो कोणी खरे आहे बापाचा पोटचा असेल तीच खरं बोलत

  • @NarbaBaikare-rw8ej
    @NarbaBaikare-rw8ej หลายเดือนก่อน +34

    Jarange ला स्वतला महान समजतो

    • @subhashdhokane592
      @subhashdhokane592 หลายเดือนก่อน +13

      Bhawa , लायकीत राहा ना..,नसता तुझा पत्ता पाठव, तुला जरांगे पाटील काय ते शिकवतो

    • @maheshdalave8823
      @maheshdalave8823 หลายเดือนก่อน +6

      Ha ahet mahan pude bol

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 หลายเดือนก่อน

      ​​@@subhashdhokane592 कश्याला धमक्या टाकतो रे तू सुद्धा लायकीत रहा

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकर ला धमक्या देऊन बघा म्हणावं

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 หลายเดือนก่อน +27

    राजकारण करू नका लाड
    मुद्द्यावर बोला
    आरक्षणाच काय?
    जय शिवराय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +3

    द्वेष्याचे राजकारणाचा जाहीर निषेध.

  • @Masterlife-d9v
    @Masterlife-d9v หลายเดือนก่อน +1

    लाड साहेब घाबरू नका...भुंकणारी पिलावळ तुमचं काय वाकडं करू शकणार नाही...

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद दादा घाबरू नकोस... मतदार या जरांगेचाकरेक्ट कार्यक्रम करणार ‌‌

  • @SharadBaviskar-eq2wj
    @SharadBaviskar-eq2wj หลายเดือนก่อน +18

    निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे की विरोधी पक्षांनी हे लाड साहेब तुम्हीच सांगा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +25

    लुडबुड करण्याचा ह्यांना कोणी आधिकार दीलाकोनिही उठतो आणि बरळत बसतो.

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 หลายเดือนก่อน +20

    अजून तरी सुधर लाड हे जास्त होते

  • @suryakantkamble1706
    @suryakantkamble1706 หลายเดือนก่อน +38

    ह्याला सुरक्षा वाढवून पाहिजे म्हणून.

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही एक अर्ज करता ECBC मधून दुसरा करता EWS मधून आणि तिसरा कराल ओबीसी आरक्षण मधून ....तर तुम्हाला घरी नाही पाठवणार तर काय करणार ...अधिकारी आहेत ते अनपढ नाहीत ...आता तर सर्वात झाली ....बराच काही दडपशहीने घेतलेलं कोर्ट रद्द करणार आहे ...

  • @Maratha_Hindu110
    @Maratha_Hindu110 หลายเดือนก่อน +2

    काय सुरू आहे बाबा, जारांगे आमच्या जातीला बदनाम करू नको. आंदोलन कर पण त्या शरद पवार पासून दूर रहा. आणि आम्ही हिंदू म्हणून जगलो तर वाचलो , जाती जाती मध्ये भांडण लावली आता मराठा विरुद्ध मराठा पण कर जारंगे भाऊ आता🙏🙏 खूप वाईट विचार सोबत घेऊन आरक्षण आंदोलन करत आहात तुम्ही

  • @user-ls9zb2lu3x
    @user-ls9zb2lu3x หลายเดือนก่อน +7

    जरांगे साहेबाना DD हॉस्पिटला भर्ती करा

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 หลายเดือนก่อน +8

    खरे कोण आणि खोटे कोण हे जनतेला माहीत असल्याने भाजपला २३/वरून ९/वर येवून आपटले आता विधासभेला जनता याना भुईसपाट केल्या शिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र.

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात सामाजिक एकोपा ठेवणे सरकारची जबाबदारी.दबावापोटी तसेच राजकीय फायदा पाहुनी निर्णय घेणे चुकिचे होईल.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 หลายเดือนก่อน +1

    काय चाललय या राज्यात शासन व कायदा आहे की नाही. लोकशाही ,की झुंड शाही वढाय चालली. याला जबाबदार शासन काही प्रसार माध्यम .

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +31

    यांना z प्लस सुरक्षा दया जशी अजित दादांच्या मुलाला दिली आहे

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co หลายเดือนก่อน

    आम्ही मराठे चाळीस वर्षे झाली ही लढाई लढत आहो हे आमदार साहेब यांना समजायला पाहिजे जो सत्तेत आहे त्यानं च बोलेलनां तुम्हाला शेवाळलेले आहे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน +19

    कुणबी आणि मराठा एकच आहे चर्चा करायची काय गरज आहे पास करून टाका

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน

      नाटक,बाकी काही नाही.मागण्या समोर आहेत कसली चर्चा.हा बरोबर निवडून द्यायची गॅरंटी मागत असतील.

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 หลายเดือนก่อน

      आरक्षण कुणब्यांना मिळत माजलेल्यांना नाही

  • @sunilpardeshi1653
    @sunilpardeshi1653 หลายเดือนก่อน

    धमक्या काय देतात दम पाहिजे आता यांना प्रति आव्हान द्या 🙏

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 หลายเดือนก่อน +5

    लाड साहेबांनाच असे घाणेरडे ऐकायला का मिळते? लाड साहेब तुम्ही संयमाने घ्या. तुम्हांला जरांगे साहेब काही बोलत नव्हते. तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही मार्ग काढत नाही वेळ मारून नेता. वर्ष झालं मराठा आरक्षण अजूनही मार्गी लागलं नाही. त्यामुळे हे सरकारचं अपयश म्हणावं लागेल.

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय लाड साहेब ठाणे पोलीस भरती मध्ये जे मराठा युवक कुणबी प्रमाणपत्र घेऊन उभे राहिले😮 भरतीसाठी तेथील एचपी साहेबांनी मराठा कुणबी विद्यार्थ्यांवर असा अन्याय केला की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मध्ये उभा न राहता ओपन मधून उभे रहा हा कुठला नियम आहे माननीय एसपी साहेबांचा यावर तुम्ही फडणवीस साहेबांचे बोला

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน

      तुम्ही ओबीसी, EWS, SEBC असे सगळेच आरक्षण घेण्यासाठी मुलांना तयार कराल .....तर असच होणार ....SP हे आयपीएस असतात ...त्यांना झुंडशाही जमत नाही ...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน

      बोगस प्रमाणपत्रमुळे झाले असेल ...बघा जरा

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 หลายเดือนก่อน +23

    आमदार‌ लाड‌ ने‌ आधी‌ ...घातली‌ का
    जरागे‌ पाटील‌ एकमराठा‌कोटीमराठा

  • @pradipdoshi434
    @pradipdoshi434 หลายเดือนก่อน +1

    जरांगे च आता फार राग येत आहे अति करत आहे कुणाला काय पण बोलतो लई डोक्यावर घेतले आहे*

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 หลายเดือนก่อน +3

    फक्त गू खल्ल्यामुळे धमकी..?

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 หลายเดือนก่อน +1

    मी मराठा आहे आणि प्रसाद लाड यांचे समर्थन करतो

  • @mukeshkumarjadhav2996
    @mukeshkumarjadhav2996 หลายเดือนก่อน +14

    एकदम बरोबर

  • @user-sv4oi2yc4g
    @user-sv4oi2yc4g หลายเดือนก่อน

    लाड साहेब तुम्ही राजिनामा द्या आणि जरांगे पाटील सोबत उभे रहा

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +7

    जो मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलेल त्याचा बारस्कर होणार....मग परशा असो कींवा दरेकर असो....

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 หลายเดือนก่อน +32

    हे सगळे नाटक आहे लाड तुमचे

  • @rohitkhengare397
    @rohitkhengare397 หลายเดือนก่อน +14

    चेनल वाले फक्त शिव्या दिल्या म्हणनून बोंबलतेत पण ते कशामुळ दिल्या ते पण सांगा ना , फक्त बात्मया भडकावण्या पेक्षा , समाजाच कल्याण होईल अस काय तरी करा

    • @vinodshinde8736
      @vinodshinde8736 หลายเดือนก่อน

      Ha चॅनेल विकला गेला आहे

  • @rajendramastud5007
    @rajendramastud5007 หลายเดือนก่อน +1

    शासन काय झोपलय काय? सगळी दादागिरी चाललीय

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 หลายเดือนก่อน +16

    लाड, फडणवीस यांनी जरानंगे विरोधात कोर्टात 5 कोटीची अब्रूनुकसानीची केस कोर्टात टाकावी 😫 आत्ता तो जरानंगे केजरीवाल सारखी माफी मागेल 🚩😄 रीतसर तक्रार लाड यांनी पोलिसात करावी 🚩गृह खाते BJP कडेच आहें ना?? 🚩 मग शोधा शिव्या देणारे आणि टाका, त्यांना तुरुंगात......

    • @rajeshmahajan7662
      @rajeshmahajan7662 หลายเดือนก่อน +3

      6 कोटी मराठा आहेत 1 रुपया केला तर 6 कोटी होतील .औकात मध्ये रहा आमच्या नांदी लागू नको

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 หลายเดือนก่อน

      🙏🙏👌👌😂​@@rajeshmahajan7662

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 หลายเดือนก่อน

      ​@@rajeshmahajan7662सगळे मराठा ह्या tyape चे आंदोलन मानत नाहीत...सगळी सहानुभूती घालवली मराठ्यांची....ह्याची लायकी नाही ,अडाणी कुठला...

    • @kailasharkal8690
      @kailasharkal8690 หลายเดือนก่อน

      X

    • @vinodsontakke2299
      @vinodsontakke2299 หลายเดือนก่อน

      ​@@manikarnika9690your education

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 หลายเดือนก่อน

    आमच्या लेक्र बाळयच्यानावाखाली राज कारण वारे.... लाड साहेब जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ASHOKGAWANDE-uu6zl
    @ASHOKGAWANDE-uu6zl หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्राचा बिहार होतोय

  • @shivajiwavare7343
    @shivajiwavare7343 หลายเดือนก่อน

    लाड नी जास्त लाडात येऊ नये जरांगेपाटील च्या विरोधात बोलु नये

  • @nandkumardhengle813
    @nandkumardhengle813 หลายเดือนก่อน +34

    काही दिले नाही खोटं बोलत आहे हा

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 หลายเดือนก่อน

    ज़नतेतून् निवडून न आलेल्याना जाहीर राजकीय बोलण्याचा अधिकार असू नये

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n หลายเดือนก่อน +19

    100% पडला प्रसाद लाड बस झाली तुमची आता लाडonly manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा, कायम पाटला सोबत

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 หลายเดือนก่อน

    चर्चा बास झालि निर्णय घ्या आरक्षणावर ❤💯⚔️🚩🚩🚩🚩

  • @SiddheshwarBhosale-px1yp
    @SiddheshwarBhosale-px1yp หลายเดือนก่อน +4

    संसदेत नाही त्या आरवाच्च भाषेत जेव्हा हे पुढारी लोक बोलतात तेंव्हा सुद्धा मिडीया ने आश्याच प्रकारे यांना सुध्दा धारेवर धरले पाहीजे

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 หลายเดือนก่อน +1

    बरोबर..

  • @manikmehetre5384
    @manikmehetre5384 หลายเดือนก่อน +3

    288 उभे कर अन बघू तुमची ताकद

  • @bendrebhalchandra2940
    @bendrebhalchandra2940 หลายเดือนก่อน

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दहा वर्षासाठी आरक्षण दिले होते आज आर्थिक मागास असलेल्यांनाच आरक्षण मिळावे

  • @anilsutar4181
    @anilsutar4181 หลายเดือนก่อน +7

    पोलीसांनी तक्रार दाखल केली पाहिजे

  • @chakradharmule439
    @chakradharmule439 หลายเดือนก่อน

    लाड साहेब तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही जरागे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा

  • @GopalSureshShinde
    @GopalSureshShinde หลายเดือนก่อน +4

    Mi ek kunbi maratha jarange yacha bolvita dhani kon yachi chokachi kara

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 18 วันที่ผ่านมา

    जयश्री पाटील ला कोर्टात देवेंद्र फडणीस पाठवलं

  • @ramthenge102
    @ramthenge102 หลายเดือนก่อน +3

    किती दिवस चर्चा करणार बस की आत्ता आरक्षण द्या ना मागं कोणी काही बोलणार नाही तुम्हाला

  • @user-ly8hh7nl5d
    @user-ly8hh7nl5d หลายเดือนก่อน +2

    हयाल ऐकदा
    मराठा काय आहे याची आवकात दाकवावि लागेल

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 หลายเดือนก่อน +9

    लाड साहेब तुम्ही घाबरु नका कायदाने लढा यांनी किती दंडेलशाही केली तरी कायदा सर्वांना समान आहे

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน +2

      Br br pant

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน +2

      Jarange patil ya lad sarkkya bandgul chya nadi lagun wel waya ghalu naka

  • @giridharpingale3288
    @giridharpingale3288 หลายเดือนก่อน

    जंरांगे सायबांना आरक्षणाचे काही देणे घेणे नाही त्याले फक्त रोज नवा ड्रेस घालायला पाहिजे

  • @ankushwatharkar2872
    @ankushwatharkar2872 หลายเดือนก่อน +4

    लाड साहेब घाबरू नका आपला मुद्दा रास्त आहॆ

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 หลายเดือนก่อน +2

      काय रास्त आहे झक मारली का 10महिने ladyane फडणवीस ने. आता jarange पाटील मुळ मराठा समाज एक झालंय. दे मनव मग त्या ladyala आरखशन ओबीसी मदून

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k หลายเดือนก่อน

      ​@@vaishalidorle1936महाराष्ट्र मध्यें मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद केबीनट मत्रीं,राज्यमत्रीं,,आमदार खासदार , पोलीस अधिकारी, जिल्हां अधीकीरी,पोलीस, तहसिलदार,सर्व पक्षाचे जिल्हां अध्यक्षं,तालुका अध्यक्षं,सोसासटी चेअरमन,,कारखानदार,बिल्डरं ते दुधडेअरी मालक पासुन ते गावात दुध घेणारे व दुध नेणारे गाडी ही मराठा ची आहे अपवाद वगळुन ऐखादी गाडी असेल ओबीसी ची,आणी शेत मालक मराठा,,कोणाची सख्यां जास्तं आहे,हे सरकारने,जात निहाय गणना करावी आणी आरक्षणं द्या

  • @vilaspatil150
    @vilaspatil150 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद लाड देवेद्र फ्रण्रडिस चा पोट चा आहे अस वाटतय

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 หลายเดือนก่อน +7

    पालथं घालून तोडलं पाहिजे लबाड बोलणारच हे आमदार नक्की एका आईचे आणि एका बापाची अवलाद आहेत का ठाम मनामध्ये माझ्या तर शंका आहे त्यांच्या आयुष्यात कधी खरं बोलत नाही

  • @manikmehetre5384
    @manikmehetre5384 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी पाटिल नसतो

  • @bdesai679
    @bdesai679 หลายเดือนก่อน +3

    लाड साहेब आरक्षण एससी एसटी आणि ओबीसी असे आहे एससी एसटी नंतर उर्वरित समाज ओबीसी मध्ये जातो मग मराठ्यांना ओबीसीमध्ये घालताना इतका त्रास का

  • @Parag_badre
    @Parag_badre หลายเดือนก่อน

    आरक्षण मुद्द्या च्या माध्यमातून काही राजकीय लोकांना टार्गेट करणे सुरू आहे. आता महाराराष्ट्रात शांतता नांदली पाहिजे.

  • @shrikantujgare881
    @shrikantujgare881 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र चॅनल भाजपा ने विकत घेतले की काय? रात्र दिवस बीजेपी ची टिमकी वाजवणे एवढेच काम चॅनल ने हाती घेतले आहे

  • @KiranChaudary-xi9cr
    @KiranChaudary-xi9cr หลายเดือนก่อน +1

    समान नागरिक कायदा करून टाका एकाच वेळेस

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 หลายเดือนก่อน +3

    हा वाद भाजपला चिघळायचा आहे , त्यामुळे असे सांड एक एक करुन भाजपसौडत आहेत ..