खुप सुंदर किल्ला आहे नावाप्रमाणे ,एवढि सुदर कलाकृती जस काही लोखंडी बांधकाम आहे एवढ कोरीव सुंदर पायऱ्या पण किती रेखीव आहेत किल्याला डागडुजी करण्याची खूप गरज आहे नही तर एवढा छान किल्ला पडझड होईल आपल्या गडकिल्ल्यांच्या पायजे त्या प्रमाणात अंतर राष्ट्रीय स्तरावर पब्लिसिटी नाही नाही तर आपल्या सर्व किल्ल्यांवर भरपूर गर्दी दिसली असती व स्थानीय लोकांना रोजगार मिळाला असता वेडीओग्राफी खूप अप्रतिम सुंदर
मित्रा, तुझे हे कार्य लाख मोलाचे आहे. शिवरायांचा खरा वारसदार म्हणून तू एक आहेस. तुझं हे कार्य असचं अखंड चालू ठेव. तुझ्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम.....,,,,!
खूप सुंदर व्हिडिओ ग्राफी त्यातील ठिकानांचा त्याचे ऐतिहासिक महत्त्व किंवा संपूर्ण इतिहास इत्यादी गोष्टी सांगितल्या तर अजून एक सुंदरशी ऐतिहासिक डोकमेंटरी होईल सुंदर खूप सुंदर
अप्रतिम चिञीकरण👍 सागर दादा तुमचे मानावे तेवढे आभार खुप कमी आहेत तुमच्यामुळे च आज आम्हाला महाराजांचे खरे वैभव पहायला व ऐकायला मिळत आहे. तुमचे Sagar madne Official channel चे सर्व विडिओ मि पाहिले आहेत अतिशय गंभीर असणार्रा विषयांवर देखील योग्य तो अभ्यास करुन अचुक विशलेषण केले आहे. तुमच्या ह्या शिवकार्याला भगव्या शुभेच्छा असेच कार्य तुमच्या हातातुन घडण्यासाठी आई भवानी ने आपणांस उदंड आयुष्य द्यावे हीच सदिछा💐💐😊👍
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩 यात माझं काहिच नाही. जे आहे ते सगळं छत्रपतींच्या आशीर्वादाने.. आणि तुमच्या सारख्या शिवराय-शंभूराजांवर प्रेम करणारया लोकांमुळेच इतिहासातील माहित नसलेल्या प्रसंगांवर व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या प्रतिक्रिया खुप महत्वाच्या आहेत. पुनश्च धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
लोहगड किल्ला हा खुपचं जास्त सुंदर आहे , सागर सर तुम्ही खूप छान माहिती दिली आम्हाला या व्हिडिओद्वारे , इतिहास खूप अप्रतिम आहे , 🌹🌹🌹🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे
Aamhi pratyaksh killa pahu shakat nahi pan tumchyamule killa pratyaksh pahilyasarkha vatla khup khup dhanyavad jay jijau jay chatrapati shivajimaharaj jay shambhuraje
नमस्कार. सागर मदने. लोहगड किल्ला खूपच छान माहिती व चित्रिकरण करण्यात आले आहे. तुला अधिक माहिती साठी तळेगाव दाभाडे येथील गडप्रेमी श्री. सचिन टेकवडे या ध्येयवेड्या व इतर तरुणांनी एकत्र येऊन गडाच्या विकासाची कामे केली आहेत. श्री. सिताराम कुंभार पुणे.
तुम्ही, लोहगड दर्शन करून दिलेत. त्याबद्दल मनापासून तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभार मानतो.तुम्ही वरचा व्यूने फोटो दाखवल्यामुळे किल्ल्याला कसे मजले आहेत हे समजले.खूप छान.
. मित्रा तुझ्या अभ्यासपूर्ण किल्ले भ्रमंतीत तू केलेले चित्रीकरण व निवेदन अतिशय उत्तम आहे तुझे शिव प्रेम व उत्साह यास मनाचा मुजरा असेच अभ्यासपूर्ण दुर्ग व ईतर महाराष्ट्र वस्तू वैभव आम्हास देत रहाशील हीच अपेक्षा व आशीर्वाद 🙏 🙏 🙏
खूप छान किल्ला आहे
खुपच छान व्हिडिओग्राफी आहे
किल्ल्याविषयी माहितीही छान सांगितली आहे
जय शिवराय
सर... खुप खुप आभार 🙏😊🚩
अनमोल प्रतिक्रिया ❤❤❤🙏
♧
लोह गड खूप छान किल्ला आहे. अप्रतिम माहिती सांगितली आहे. शिवाजी महाराज की जय.
Thanku
.very. .good
Lohagad .fort
माझ्या छत्रपतींचा त्याग आहे म्हणून हे आज आपण पाहतो आहे आणि या किल्ल्याचं संवर्धन पण माझ्या राजाची आठवण म्हणूनच करत रहा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतीम माहिती अप्रतीम किल्ला धन्यवाद
जय शिवराय🚩🚩🚩
अतिशय सुरेख असा लोहगड किल्ला आणि किल्याच्या शिखरावर लोहगाव परीसराच नयनरम्य दृश्य दिसले सो धन्यवाद देतो
आभारी आहे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏😊🚩
अप्रतिम नीसरगसौंदरय
किल्ले लोहगड, खूप सुंदर आणि प्रेरणादायी.
खुप सुंदर किल्ला आहे नावाप्रमाणे ,एवढि सुदर कलाकृती जस काही लोखंडी बांधकाम आहे एवढ कोरीव सुंदर पायऱ्या पण किती रेखीव आहेत किल्याला डागडुजी करण्याची खूप गरज आहे नही तर एवढा छान किल्ला पडझड होईल आपल्या गडकिल्ल्यांच्या पायजे त्या प्रमाणात अंतर राष्ट्रीय स्तरावर पब्लिसिटी नाही नाही तर आपल्या सर्व किल्ल्यांवर भरपूर गर्दी दिसली असती व स्थानीय लोकांना रोजगार मिळाला असता वेडीओग्राफी खूप अप्रतिम सुंदर
🚩🚩 जय भवानी🚩🚩
🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩
खूप छान आहे लोहगड
जय श्रीराम
जय शिवराय
Khup Chan video hota ani khupach Chan mahiti pan dili Sagar madane tumhala dhanyawad 💐💐💐👑🙏
खूप छान किल्ला आहे.खूप छान व्हिडियोग्राफी आहे. किल्याविषयी माहीतीही छान सांगितली आहे.
मित्रा,
तुझे हे कार्य लाख मोलाचे आहे. शिवरायांचा खरा वारसदार म्हणून तू एक आहेस. तुझं हे कार्य असचं अखंड चालू ठेव.
तुझ्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम.....,,,,!
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
धन्यवाद दादा ☺🙏🚩🚩🚩
खुपच छान व्हिडिओग्राफी आहे
किल्ल्याविषयी माहितीही छान सांगितली आहे
मनापासून धन्यवाद 😊🙏❤🚩
खूप छान आहे किल्ला.... Video छान आहे नेहमीप्रमाणे.... Good Job...... जय भवानी जय शिवाजी🚩🚩 👍👍
अतिशय सुंदर गड ,
छान माहिती दिलि.
जय शिवराय
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
🚩🚩जय भवानी 🚩 🚩
🚩🚩 जय शिवराय🚩🚩
🚩🚩 जय शंभुराजे
धन्यवाद सागर दादा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती देता.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
❤❤🙏🚩
खूप सुंदर व्हिडिओ ग्राफी
त्यातील ठिकानांचा त्याचे ऐतिहासिक महत्त्व किंवा संपूर्ण इतिहास इत्यादी गोष्टी सांगितल्या तर अजून एक सुंदरशी ऐतिहासिक डोकमेंटरी होईल
सुंदर खूप सुंदर
मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या प्रतिक्रियांचा नक्कीच विचार करू.
जय शिवराय 🙏🙏😊🚩
हो, बरोबर
दादा तुमच्या मुळे गंडा ची छान माहिती मिळते असे वाटते अजून गडाचे व्हिडिओ पाहावे जय शिवराय जय शंभूराजे
Khup Chan gad ahe , sir tumhi lohagada babat mahiti pn khup Chan sangitlit. Tq.🙏👍👍
*आतीच सुंदर गड आहे निसर्गाच्या कुशीत नटलेला*
Khup chhan vatala vedio. 🙏🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
अप्रतिम वर्णन केले आहे...🙏🙏🙏
अप्रतिम असा किल्ला ...
तुम्ही दिलेली माहिती ही छान आहे .
जय शिवराय 🚩
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏😊🚩
सुंदर व्हिडीओ
Khupch sundar prakare apan ya vaibhavshali killyache darshan ghadvle
Tyabaddal manapasun dhanyavaad
खूप छान माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
सुंदर फार छान
Sir you are very great I like you तुम्ही शिवनेरी
आणि लोहगड विशेष खूप छान व्हिडिओ बनवला आहे
Thank You 😊🙏🚩
Welcome
खूप अप्रतिम आहे
Khup Chan video kela aahe. Madane sir mast. Jai shivray.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏😊🚩
अप्रतिम चिञीकरण👍 सागर दादा तुमचे मानावे तेवढे आभार खुप कमी आहेत तुमच्यामुळे च आज आम्हाला महाराजांचे खरे वैभव पहायला व ऐकायला मिळत आहे. तुमचे Sagar madne Official channel चे सर्व विडिओ मि पाहिले आहेत अतिशय गंभीर असणार्रा विषयांवर देखील योग्य तो अभ्यास करुन अचुक विशलेषण केले आहे.
तुमच्या ह्या शिवकार्याला भगव्या शुभेच्छा असेच कार्य तुमच्या हातातुन घडण्यासाठी आई भवानी ने आपणांस उदंड आयुष्य द्यावे हीच सदिछा💐💐😊👍
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
यात माझं काहिच नाही.
जे आहे ते सगळं छत्रपतींच्या आशीर्वादाने..
आणि तुमच्या सारख्या शिवराय-शंभूराजांवर प्रेम करणारया लोकांमुळेच इतिहासातील माहित नसलेल्या प्रसंगांवर व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळते.
तुमच्या प्रतिक्रिया खुप महत्वाच्या आहेत.
पुनश्च धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय...जय शंभूराजे
किल्ला खूप मस्त आहे आणि माहिती आणि विडियोग्राफी खूप मस्त 👌👌 जय शिवराय 🚩🚩
खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩
खूप छान माहिती
Khup chan.
Excellent working
Jay bhavani.. Jay shivaji..
Khup chhan
Khub j chan 👌👌👌🙏🙏
खुपच छान आहे माहिती दिली खुपच अभिनंदन आस वाटलं की किल्यावरच आपण आलोय.
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩🚩
Khup chan killa aahe
खूप छान माहिती मिळाली. जय शिवराय.
मनःपूर्वक आभार दादा 🙏😊🚩
लोहगड किल्ला हा खुपचं जास्त सुंदर आहे , सागर सर तुम्ही खूप छान माहिती दिली आम्हाला या व्हिडिओद्वारे , इतिहास खूप अप्रतिम आहे , 🌹🌹🌹🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे
ऊतम नमस्कार भारीच वाटले
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Khup chaan vatla bhava
Video khup mast hoti kilyavarcha nisarga ghari baslya baslya anubhavata ala thank you..
JAI JIJAU🚩 JAI SHIVRAY🚩 JAI SHAMBHURAJE🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
जय शिवराय...जय शंभूराजे 🙏
Aamhi pratyaksh killa pahu shakat nahi pan tumchyamule killa pratyaksh pahilyasarkha vatla khup khup dhanyavad jay jijau jay chatrapati shivajimaharaj jay shambhuraje
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
Me pan ithech rahto....
Jai shivray
सर्वच ऐतिहासिक स्थळं व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल सागर मदने आपलं अभिनंदन .💐💐👌👍
खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
लोहगड हा किल्ला कोणी कोणी पाहिला
Nice aahe Bhai video
खूप सुंदर किल्ला आहे.सागर सर तुमचा आवाज खूप गोड आहे.👌👌👌🚩🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
खूप सुंदर किल्ला आहे सागर सर तुमचा आवाज खूप गोड आहे 👌👌👌🚩🚩
Jay shivaray sagar bhau
Khup Chan video
Khup Chan mahiti dili
धन्यवाद दादा 😊🙏🚩
जय शिवराय
जय जिजाऊ 🙏⛳️
जय शिवराय 🙏⛳️
जय शंभूराजे 🙏⛳️
माहितीचा साठा आपण चांगल्या प्रकारे उल्गडवून सांगता, लयं भारी 👍जय शिवराय,जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩
धन्यवाद दादा ☺🙏🚩🚩🚩
जय शिवराय
🙏🙏🚩🚩 जय शिवराय सर 🚩🚩🙏🙏
मस्त आहे
Very nice...👌👌👌
खुप छान
Sagar madne chan 👌
Khup chan video kela ahe 🙏
खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩
नमस्कार. सागर मदने. लोहगड किल्ला खूपच छान माहिती व चित्रिकरण करण्यात आले आहे. तुला अधिक माहिती साठी तळेगाव दाभाडे येथील गडप्रेमी श्री. सचिन टेकवडे या ध्येयवेड्या व इतर तरुणांनी एकत्र येऊन गडाच्या विकासाची कामे केली आहेत. श्री. सिताराम कुंभार पुणे.
Khupch sundr video sir 🌹🌹🌹 Jay shivraay 🌹🌹🌹
मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल
जय शिवराय 🙏🙏😊🚩🚩
Sundar mahiti.
Jay Bhawani 🚩 🚩🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय...जय शंभूराजे
Sagarji ha vedio mala khub khub chand vatala mota pramanath information ahe thank you keep doing vedios like this❤🙏
जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩जय संभुराजे🚩
Me pahela ahe khup chan gadh ahe
Nice information brother 🙏
Ha killa kup sunder aahe.
Very nice videography
अप्रतिम
तुम्ही, लोहगड दर्शन करून दिलेत.
त्याबद्दल मनापासून तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभार मानतो.तुम्ही वरचा व्यूने फोटो दाखवल्यामुळे किल्ल्याला कसे मजले आहेत हे समजले.खूप छान.
Ek no dada tu mahiti Santos 🙏👌
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
खूप सुंदर अप्रतिम
धन्यवाद दादा 😊🙏🚩🙏
Waw very nice sagar bro.apratim
Thank You 😊🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खूप छान❤️🔥
Dada excellent
1 numbar bhau saheb
Lai bhari
सागर तूम्ही फार छान विडीओ बनवला मला खूप आवडला मि हैदराबाद मधी राहतो आपन कूठून सान्गा भाऊ शेख आदम
मनापासून धन्यवाद 🙏☺💐🚩
Awesome.
🙏🙏🚩🚩जय शिवराय
Very nice video bhai
Sir your voice is nice and nice video . JAY BHAVANI .JAY SHIVAJI .JAY SHAMBHU RAJE..
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏🙏🚩🚩
सर तुम्ही खुप चांगले काम करत आहात आपल्या अनमोल राजांच इतिहास सांगण्यांच . तुमच भाविष्य उज्वल व्हाव . सगळयांकडून तुम्हाला धन्यवाद .😄🙏🙏👌👌🤝
आभारी आहे 🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩
अप्रतिम वकृत्व
सागर sir छान माहिती
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
Apratim
H
खूप सुंदर
Jay shivray
Har har Mahadev! ! ! !
Chhattrapati Shivaji maharaj ki jai
Chhattrapati Dharmaveer Sambhaji Maharaj ki jai! ! !
Thanks bhava ata nkkki janarach👍👍
मस्त 👌👌
Khoop chaan
. मित्रा
तुझ्या अभ्यासपूर्ण किल्ले भ्रमंतीत तू केलेले चित्रीकरण व निवेदन अतिशय उत्तम आहे
तुझे शिव प्रेम व उत्साह यास मनाचा मुजरा
असेच अभ्यासपूर्ण दुर्ग व ईतर महाराष्ट्र वस्तू वैभव आम्हास देत रहाशील हीच अपेक्षा व आशीर्वाद
🙏 🙏 🙏
Excellent. Recollect memories when I was around 9 yrs, when there and camped for 4 days. Thanks for reviving childhood memories.
छान
दादा तुझा आवाज खूप गोड आहे येवडी छान माहीती दिल्या बद्दल धन्यवाद दादा
खुप खुप धन्यवाद 😊
Very good
Khoop chhan killa aahe.tithe javal pass rahanyachi soy aahe ka.
Excellent photography.
अप्रतिम अभेद्य