Aaple Saheb Thackeray | Thackeray | Nawazuddin Siddiqui & Amrita Rao | Avadhoot Gupte | Rohan Rohan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- Presenting the video of Aaple Saheb Thackeray sung by Avadhoot Gupte.
To stream & download Full Song -
Gaana - bit.ly/2CgUIcC
JioSaavn - bit.ly/2HbfTma
Wynk Music - amzn.to/2FpxcOx
Google Play - bit.ly/2TPyHJ7
iTunes - apple.co/2RuUAkb
Amazon Prime Music - amzn.to/2FpxcOx
Hungama Music - bit.ly/2RNRx63
कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. घेऊन आलोय ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणं आपल्या भेटीला.
Movie - Thackeray
Singer - Avadhoot Gupte
Music - Rohan Rohan
Lyricist - Manndar Cholkar
Arrangement and Production:-
Brass by Walter Dias, Robin Fargose & Sanjay Kalyani
Chorus by Swapnil Godbole, Umesh Joshi, Vijay Dhuri, Gaurav Dandekar, Janardan Dhatrak, Kishor Mohite, Vikas Joshi, Rishikesh Patil & Yash Kulkarni
Rhythm by Sachin Bhangre, Aadesh More, Manoj Tayde, Shashank Hadkar, Jayesh Pawar, Pratik Kawle, Prathamesh Dhumal, Jiten Kriplani & Vandan Dhol Tasha Pathak
Recorded: @ Yashraj Studios
Mixed and Mastered by Vijay Dayal at Yashraj Studios
Cast - Nawazuddin Siddiqui & Amrita Rao
Director - Abhijit Panse
Producers - Viacom18 Motion Pictures, Carnival Motion Pictures & Sanjay Raut
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
मुंबई मध्ये मराठी मणुस आहे फक्त साहेबांन मुळे🙏🙏🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩
मित्रा खर आहे तुझ बाळासाहेब ठाकरे साहेब
Yess
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे एक मराठा लाख मराठा साहेब आसतेर आरक्षण मिळालेच आसते
@@munjajilonsane6962 होय मित्रा खरं बोललास फक्त साहेब
आज किती आहेत् मराठी माणुस हे जरा पहा २०११ जनगणना मध्ये फक्त ६३℅ बाकी आहेत मराठी बाकी सर्व सोडून गेले ठाणे नवी मुंबई कल्याण वसई मध्ये
The man who introduced the marathi and made the marathi people king once again in Maharashtra
Marathi madhe bola asta tr bhari vatal ast
@@vipulzz6723 shut up you bitch
@@drazharmemon8017 I've got evidence where he insulted Dr. Ambedkar .
@@vipulzz6723 Mein Khud dalit hu Lekin Marathi Hu..aur mujhee nhi lagta ki Balasaheb thakeray Ne Kabhi dalito ke virodh bola hoga infact Yaha Humare Maharastra mein JAY SHIVRAY JAY BHIM bolte hai hum Garv se bolte Hai Ki 'Garv ahe mala me maharashtriya aslyacha' aur mujhe to boht garv hai ki mein maratha na hote huye bhi Iss Pavitra aur mahan bhoomi mein paida hua jaha Chhatrapati Shivaji Maharaj Aur Dr Babasaheb ambedkar Jaise Vidhvan Mahan 2 desh ke sabse bade Badshah Paida Huye..And We Both Are equal..❤
@@drazharmemon8017 I'm not saying all things about him are worse . But he's not altogether prefect though .
Only one who stood for kashmiri pandits always love you BALA SAHEB THACKERAY..Jai bhavani Jai shivaji.. from karnataka
I"m from karanataka
But i love Maharashtra peoples and love marathi... Chatrapatri shivaji maharaj ki jai❤
Love from Maharashtra, जय भवानी जय शिवाजी ❤️
I'm Gujarati but baba saheb and shivaji maharaja are biggest inspiration for me...
Proud to be hindu ( Gamand he 😌)
Jay bhavani.. Jay shivaji 🕉️🛐
Love from Maharashtra जय भवानी जय शिवाजी ❤️
Inspiration hai thik h bhai wahi se pyaar bange rakho inspiration hai isliye yaha Maharashtra me mat aajao paheli hi yaha job kam hogaye hai sab up bihar Gujarat wale yaha aake bas gaye hai tumhare Gujarat se bhi hakal do bhaiyya logo ko madarchod sale khud ke state me rahe kr kaam karne ka na yaha kya hai
मला एक गोष्ट समजत नाही हे गाणं ऐकल्यावर मला बाळा साहेबांची तर आठवण तर येतेच....परंतू राज साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर का येतो🤔
Same bro
Khr ah bhava
Ho re
Thakre brand 👑mhnun
Right
मी आसामचा आहे पण जेव्हा जेव्हा मी बाळासाहेब ठाकरेंबद्दल ऐकतो तेव्हा खूप आनंद होतो...जय शिवाजी महाराज🙏🙏
किती आले आणि किती गेले पण राज साहेब ठाकरे कायम आहेत आमच्यात आणि सदैव राहतील .
Balasaheb Thackeray 🚩🚩
Rajsaheb Thackeray 🚩🚩
Fkt balasaheb
हिंदी व्हर्जन पेक्षा मराठी व्हर्जन एकच नंबर आहे !
अवधुत भावा नादच खुळा !
आपल्या लाडक्या अवधुत दादासाठी एक लाईक तर बनतोच !
👇👇👇👇👇
तेव्हाचे बाळासाहेब ते आत्ताचे राजसाहेब 🚂🚩🚂🚩🚂🚩🚂🚩🚂🚩🚂
Jai shivray
100%
आमच्या बाळासाहेबांनी कधी आपली भूमिका बदलली नाही आपल्या फायद्यासाठी
मुंबई आपली आहे इथे आवाज ही आपला हवा🚩🚩🚩🚩
Kyu Bhai Hinduo ki Nahi hai Mumbai 😀
ज्यांच्या राजिनाम्यामुळे लोकं हातची नस कापुन घेतात, ते म्हणजे आमचे बाळासाहेब ठाकरे ❤
तेव्हाचे बाळासाहेब आत्ताचे राजसाहेब🚩
एकदम बरोबर भावा ♥️
Balasaheb ekach hote parat koni nahi banu shakat
Gap re gujrat navnirman sena
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा🔥🇮🇳🙏 जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏
राम मंदिर होण्या मागच सर्वात मोठ कारण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🧡
🚩🔥
🚩🧡🔝
पहिला मुजरा छत्रपती शिवाजी महाराज येण
दुसरा मुजरा बालशहेब टाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी गाण्या मध्ये जी ताकत 💪💪 आहे ती दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही🚩🚩🙏🙏
या महाराष्ट्रात 90% मराठी मुलांनाच नोकरी मिळाली पाहिजे ❤
100%
Ho bhava 👌
@@rajujadhav2168 HA BHAVA BAROBAR
80% NAHI 100%
100% khar aahe pan aajchi paristhiti veglich aahe😐
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩
शिवराजांचे भक्तांनी लाईक करा
जय जय शिवराय 🙏🙏
Jay shivray 🙏
जय शिवराय⛳
Jay shivray
th-cam.com/video/V2Ij9yhv-2s/w-d-xo.html
*आता खरा बाळासाहेबांचं आवाज शोभतोय!*
*आपल्या सर्वांची मागणी लक्षात घेऊन अखेर चेतन शशितल यांचा आवाज आदरणीय बाळासाहेबांना देण्यात आला त्याबद्दल चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांचे आभार.
खरंतर पहिल्या मराठी ट्रेलर सचिन खेडेकर यांचा आवाज टाकला होता. तो आवाज बाळासाहेबांचं कोणत्या अंगाने वाटत होता हे संजय राऊततांनाच ठाऊक...बाळासाहेब यांच्या व्यक्तिरेखेला खेडेकर चा आवाज देऊन पांचट पना केला मात्र पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की आवाजाचे बादशाह चेतन जी यांचाच आवाज हुबेहूब बाळासाहेबांचा आहे ती मागणी अखेर मान्य केली ...बाकी अवधूत गुप्ते यांच्या या गाण्यात दम नाही हिंदी गाणं आला रे ठाकरे.. साबका बापरे अतिशय खमक्या अणि कडक आहे. 2019 निवडणुकीत कितीपण फायदा होईल या चित्रपटाचा हा ही एक प्रश्नच आहे असो
तूर्तास..शुभेच्छा* ! 👍👍
सहमत आहे
आरे मराठी माणसा आत्ता तरी जागा हो .....🙏 बाळासाहेब आज तुमची गरज भासत आहे महाराष्ट्राला 🥺
आज बाळासाहेबांची उणीव खऱ्या अर्थाने भासत आहे 💯🙏🏻
😭 kharay bhava
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही🔥🔥🔥🔥
BEST DIALOG EVER
बाळासाहेब ठाकरे👑🔥
किती तरी काय झालं ना तरी महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी माणूस च राज करणार 🚩🚩🚩🚩
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
साहेब महाराष्ट्राला गरज आहे तुमची.. परत या.
बालासाहेब और राजसाहेब 🚩🕉️📿🧡
अख्ख्या महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल हातात होता असा एकमेव लोकनेता मा. बाळासाहेब ठाकरे....
जय भीम जय शिवराय..
Hatsoff to Balasaheb. Because of him, Marathis were able to rule maharashtra .He did not allowed Leftist and Commies to hijack Trade unions
मराठीत बोला
Yes bala saheb aahe tya mude marathi manus aahe
Khara ahe 💯
प्रिय साहेब
आपला महाराष्ट्र आज ह्या भाजप सरकार ने कुठे नेऊन ठेवला आहे, आपल्या महाराष्ट्राचा यूपी-बिहार करून ठेवलाय 😢
साहेब आपली गरज होती♥️🥺
Miss you saheb ♥️🥺
आता फक्त राज साहेब ठाकरे ❤
बाळासाहेब ठाकरे - एक था Tiger
राजसाहेब ठाकरे - Tiger झिंदा है ❤️
Barobar na bhau
बाळासाहेब आणि राजसाहेब ठाकरे...⛳🙏🔥
महाराष्ट्राचा फक्त वाघ नाही तर आन , बाण , शान , जाण , श्वास नि सर्व काही।।।।।।।।।
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे।।।।।।।।।।।।।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Harshita Hande only Thakre
@@sharukhkhatik9037 thxx
Harshita Hande hello
@@sharukhkhatik9037 hiiii
@@sharukhkhatik9037 hiii..😊
तुम्ही राहिला म्हणून मराठी माणूस राहिला
जय महाराष्ट्र
जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत शिवसेना......आणि आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek number bhau
Hooo👍
कडक बोला भाऊ
हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मराठीमध्ये सम्राट आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या चरणी मानाचा मुजरा
एकच साहेब मा.बाळासाहेब
Jay Maharashtra Jay manse
राज साहेब ठाकरे आज शिवसेने त पहिजे होते🙏🙏
Shivsena raj saheb kade pahije hoti as bol 🚩🚩
राजसाहेब ठाकरे 🔥
बाळासाहेब ठाकरे , राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते होते, आहेत आणि असणारच
Good
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा माणूस होणे शक्य नाही 🔥🔥🔥🔥🔥
राजसाहेब
th-cam.com/video/V2Ij9yhv-2s/w-d-xo.html
🤔🤔🤔 kas kay brother
Ek tha tiger - balasaheb thackery🐯
Tiger zinda hay- Raj thackery 💪🙏
💪
Je baat 🔥🔥🔥
@Vidisha Roy samne ake bat kar phir dek chuva kon hay
अगदी माझ्या मनातल बोल्ले तुम्ही....मी जेव्हा पण राज ठाकरे यांना बगतो तेव्हा मला त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे दिसतात तेच आदर्श तेच गुण तोच दरारा👑🔥⛳
Yogi Aadityanath
आज हिंदुहृदयसम्राट यांची जयंती आहे आणि अचानकच मला हे गाणं आठवल 🙏
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🇮🇳🚩🕉️
इतिहासात अशी माणसं एकदाच होतात....
बाळ ठाकरे परत होने नाही......
बाळासाहेबानंतर त्यांचा लढा चालवणारा माणूस म्हणजे राज साहेब🚩🚩🚩🚩
Jai maharashtra
Ek dum barobar bolis pallavi
महाराष्ट्राला जपणारे बाळासाहेबानंतर फक्त आणि फक्त राजसाहेब 💯
बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
अगदी बरोबर
All credit to balasaheb for marathi people presence in Mumbai and whole Maharashtra
Presence in maharashtra ...
बाळासाहेब ठाकरे 💥
राजसाहेब ठाकरे 💥
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
Jai shree ram
कडक
आज शिवसेना आहे म्हणूनच मराठी माणूस आहे
जय महाराष्ट्र
बाला साहेब ने कभी किसी की जात पात पर राजनीति नही की हमेसा देश और हिन्दुओ की बात की ओर अच्छे देशभक्त मुसलमानओ का साथ दिया 🚩🙏🇮🇳🙏🚩
Bilkul shi
No words to describe about BALASAHEB THACKERAY JI🙏 he was one of the most powerful person ever who stood of his own & fought for the rights of his people & for the country.
After watching many of his interviews,i can say that..he was a tiger 🔥
The man with a class, 👏
Respect for him is 💯
His words were powerful💪
& This song really gives goosebumps whenever i listen to this 💓
BALASAHEB THACKERAY is a legend 💓😎
अंगावर काटे उभे राहतात हे गाणं ऐकूण 🔥🔥
हिंदूह्रदय सम्राट 🚩🚩🚩 सदैव काळजात,बाप माणूस🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कट्टर शिवसैनिक 🚩, जय महाराष्ट्र 🚩
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय ज्यांचे आदर्श बाळासाहेब ठाकरे आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩सर सेनापती, महानेता, श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक वेळी ह्या लिरीक्स ऐकल्या की हेवा वाटतो लेखकाच्या प्रतिभेचा🚩🙏🙏🙏🙏🙏.
बाळासाहेब 🚩खरा मराठी वाघ.
ना असा झाला, ना होणार
राजसाहेब ठाकरे खरे वारसदार 🚩🚩
मुंबई मध्ये साहेबांचे १० नगरसेवक नाही. महाराष्ट्रात ५ आमदार नाहीत. हिंदूस्थानात १ खासदार नाही . तरी सुद्धा साहेबांच्या सभेला उत्तर प्रदेश मधून लोक येणार आहेत 
🤣🤣🤣🤣🤣🤣
बाळासाहेबां बद्दल एकच लाईन बोलेन
🔥🚩 महाराष्ट्राचा वाघ 🔥🚩
नाव बाळ होत पण दुश्मन आज ही बाप म्हणून ओळखतात 💪💪💪
🤣🤣🤣👍barbar bollas bhau
@@aniketganvir4162 🤣☝️
कुणा कुणाला हे गाणे ऐकून स्फुर्ती मिळते.
🚩🚩फक्त मातोश्री...📿उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो...शिवसेना🔥🏹
हे गाण मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा राजसाहेब ठाकरे यांच्या चेहरा डोळ्यासमोर येतो ❤
Jai bhavani jai Shivaji
Fan from Karnataka 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤️⚡🔥
Jay shivray bhava 🚩🚩
belgum karvar saha sanyukta maharashtra zalach pahije
@@rajwardhanpatil6164 then return sangli and solapur
@@megnathacharya8351 why?
दोनच ठाकरे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
Kharya arthane Balasahebancha varas Rajach shobun disto . Agdi tyanchyasathi bhasanshaili
@@neeltamhankar5338 only uddhav saheb thakrey
Jay MNS 👍
th-cam.com/video/V2Ij9yhv-2s/w-d-xo.html
Aani Aaditynath yogi ji la nako visara te suddha Hindutva palanare aahe
फक्त बाळासाहेबांची आणी उद्धवसाहेबांची शिवसेना 🔥🧡
मुंबई हि मराठी माणसांचीच राहिली पाहिजे
Proud of maharashtrian 💯
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 👈👑👑👑👑👑
हाती घेऊ मशाल रे
मराठी माणूस तुमच्या सोबत आहे
उद्धव ठाकरे साहेब
राज ठाकरे कडे बगून असा का वात की बला साहेब वापस आले...
🤣🤣
always marathi people king from heart and nature . they never see other caste and religion .in maharashtra all language happy because of 1 man thts our God thackeray sir u only sir .
आता बाबासाहेब राहले नाही पन त्यांचा छावा राज साहेब ठाकरे 👑🚩
बाबा साहब नही बाला साहब
बाबा साहब अंबेडकर
बाला साहब ठाकरे
महाराष्ट्र के 2 शेर बोलते महाराष्ट्र से थे लेकिन पूरा दिल्ली हिलता था।
Hadddd
@@swaminiplanet nig kelya
Ek tha tiger - Balasaheb Thackeray🐅👑👑
Tiger jinda hai - rajsaheb Thackeray 😘😘👑
फक्त हिंदूच विचार करणार एकमेव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
कोन अला रे कोन अला महाराष्ट्र चा वाघ आला! आइक्ल्यवर् वेगळीच ताकत येते अंगात रक्त उसल्त आणि मनातून एकच आवाज येतो बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो!😍🙏❤
Pppppp
1:43 हाती घेऊ मशाल रे👍
साहेब तुम्ही राज साहेबांना माफ केलात का नाही माहीत नाही आज पण राज साहेबांना बघितलं तर असं वाटत आज पण तुम्ही आमच्या सोबत आहेत मराठी माणसांना सोबत घेऊन चालणारे आहेत आम्हाला त्यांच्यात तुमची सावली असल्याचे जाणीव होते ...साहेब मी तुम्हाला साक्षात तर बघितलं नाही पण आज पण तुम्हाला बघून हिंदू म्हणून कस जगावं हे समजत....आपल्या निशब्द हिंदूंचा आवाज आज आमच्यात नाही म्हणून खूप दुःख होत....तुमचाच बाल शिवसैनिक..🚩🚩🙏🙏🙏🙏
Without take any post he ruled over 50 years on mumbai.....real king of mumbai🚩🚩🚩🚩
Only mumbai not all Maharashtra
@@HitanshuMeher not only Mumbai but also all maharashtra bro..बाळासाहेब ठाकरे 💪💪🚩🚩
@@soul6993 yes that only I say
@@HitanshuMeher all maharashtra only Saheb
Pahele hakka fakta marathi mansa ch❤️
मंत्रीयो की भी फटती थी इंकी नाम से.!! 👑🧡💯
80% Marathi lok na naukri bhetli paije favourite line 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩
Yes
80 Nahi 100 ❤️
He gan me divsatun 10 vela aikto full energy yete
Sem bhau.....mi pn roj divsatun ekda tari he aikto balasaheb thakrey yanchya chehera samore yeto an gan ektana direct kaata yeto angavr kahi pn ho #Raj thakrey he balasaheb thakrey yanchi chavi aahe👑⛳
Right 👍
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच विचार कोण पुढं नेत असेल तर ते म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩 #विचारांचे वारसदार🚩🚩🚩
🔥जय शिवराय 🔥राजसाहेब ठाकरे 🔥 जय हिंद जय 🔥 महाराष्ट्र 🔥
शेट लोक गुजराती ; व्यापारी मारवाडी ; आणि ह्यांचाकड कामाला मराठी माणूस असा कधीपर्यंत चालणार
दोनच वाघ ठाकरे
बाळासाहेब आणि राजसाहेब
Lok mat Ka det nahit Mag
@@strangeboltethedeadchannle666 aata deyil
Proud Hindu 🇮🇳
Lots of love from Bangalore Karnataka
Hi
#बाळासाहेब #ठाकरे हे शिवसेनेचेच नाही तर अख्ख्या #महाराष्ट्राचे #नेते आहेत असा ज्यांना असा वाटता त्यांन्नी #LIKE👍 करा फक्त #साहेबांसाठी 👍👍❤
Voice of Chetan sashital sir☝🏻👍🏻
@Adwait Raich Mitra mi dubbing cha boltoy gane kuni mhtl te mala dekhil kalatay
हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो 💯🔥🙌
Asa feel hota jasa Kay powerhouse of energy
Pn aattachi shivsena pahilyavar vait watte 😭😭😭😭😭😭😭
Hich ti SHIVSENA KA 😭😭
@@shivamwadekar7807 ho re bhava balasaheb thakre hote teva shivsena hinduvadi hoti
@@shivamwadekar7807 aata tyana landya vadi zali
जय भवानी
जय शिव जी
जय हिंद
जय महाराष्ट्र
Jay chayrapati shivaji
या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी😈🥂माज🚩🔥
1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा.... ❤️❤️
Muslim man doing excellent role of Maharashtra hradya samrat jai Maharashtra 💪
Hindu hriday samrat.... That's my 🇮🇳
बाळासाहेब नंतर फक्त राज साहेब आहे खरा ठाकरे
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले 🚩🚩🚩🚩🚩 शिवसेनेचा मुख्यमंत्री
राज 🐅 साहेब 🚩
हर हर महादेव 🚩
Thakre saheb love from Karnataka ❤️
बाबासाहेब नाही
अरे एकच साहेब बाळासाहेब😎
जय श्री राम
जय शिवराय
Love this song😍😍😍😍
#KattarHindu
Are Balasaheb Thakre pn Babasaheb ani Shivrayancha vicharavr chalt hote tu asl Faltu comment nko kru
बाबासाहेब हे सुद्धा शिवरायांच्या विचारावर चालणारे होते शिवराय हे फक्त आम्हाला बाबासाहेबाच्या मुळे कळाले म्हणून असले फालतू कंमेंट्स करण बंद कर 🙏
@@sandipsathe7397 Faltu comment tu kartoy asle dhande nako karu
@@fununlimited9272 तु असले फालतू कंमेंट्स करणे बंद कर
Iam a bjp supporter but thakrey is great a lion🦁 one of the great hindu a person with shivaji maharaj hindu ideology jai bhavani jai shivaji jai hindu rastra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Unemployed?
@@vijaysingh-ds3is iam a mbbs student future doctor why should I be unemployed?
Wnoughofmarathimanus slogansbeindianfirst
@@anandsisodia8794 if you wanna preach india first how about you stay in your state and develop it as well so that all states can develop making india better?
why rush to maharashtra only