ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
तब्बल २ वर्षांनी व्हाळावरची म्हातारी खास तुमच्या भेटीक 😂 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มี.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"तब्बल २ वर्षांनी व्हाळावरची म्हातारी खास तुमच्या भेटीक 😂 | #कोकण #मालवणी #कोकणीमाणूस #kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
म्हातारी एक दिवस महाराष्ट्रा ची हास्य जत्रेत नकीच जाईल 😅😅 बाबु उत्तम अभिनय 🎉 ति समोरची आजी पण फार भानट्ट आहे ❤ काय नशीब आहे तुमचं लग्न होऊन पण बालपण जगताय 😊😊
लय भारी. आता एकदा पुष्पा आणि तिचा नवरा यांचा स्पेशल व्हिडिओ बनवा. पुष्पा या उभयतांचे केव्हाही एकत्र संभाषण झाले नाही. असे का.
अशी मतारी अधुन मधून आली तर खूपच माजा येईल❤
बाबल्या एक नंबर ऍक्टीग म्हातारीची हसान हसान पोटात दुखला 😂😂😂🤣🤣🤣
Thanku
अशी पूनम पाहिजे आम्हाला रोज व्हिडीओ मध्ये ❤️❤️❤️love u poonam ❤❤❤❤
वणवो -हवान बाबुची कंबार दुखली तरीपण टुणकन उडी मारल्यान बाकी आवाज मस्त काढता होळयेक पण खुप व्हीडीओ टाका मस्त व्हीडीओ खुप धमाल 😊😊
म्हातारी एकदम मस्त खुप हसवल बाबल्यान खुप दिवसांनी हसले आज खुप बाबु खरच छान म्हातारी 😂😂😂
फारच छान. खुप दिवसांनी व्हाळावरच्या म्हातारीचे दर्शन झाले, मजा आली. 😂😂😂 आणि आज म्हातारीची मैत्रिण पण भेटली, एकदम मस्त वाटले दोघींनाही भेटून. 👌😂😂
बोले तो झक्कास...आज नवीन संकल्पना घेऊन आलात .लय भारी..😂😅❤
एकच नंबर बाबल्या म्हातारी खूप छान
एक नंबर व्हिडिओ झाला आहे म्हातारी जाम दिवसात आली आहे
अरे विनू हयो व्हिडिओ बघून हसान हसान मेलव.म्हातारी एक नंबर.
व्हालावरची म्हातारी एकदम भारी 😂😃
आईशप्पथ🤣🤣हसून हसून पोटात दुखलं बाबल्याचे हे सोंग🤣🤣🤣 बघून majja Eli hya vlog mdhe khrach 😂😂😂😂❤❤ hats off 🙏🙏❤️❤️
😂😂😂😂
लय भारी विडियो होता खुप दिवसांनी बघितला विडियो असा हसान हसान पोटात दुखला
मस्तच अभिनय आहे बाबूभाऊ तुमचा,हास्यजत्रेत या आम्ही वाट पाहतोय
Mishi wali mhatari baryach divsane disli, chhan vatle.
फार छान 👌 1नंबर 👌 खूप खूप छान 👌😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️👍 मुंबई
बाबु लय भारी❤❤😂😂😂😂
Kadak lay bhari mhantari😂😂
Vinu ala khup maja yete
Best video.great acting by Mukesh.khup divsani evdhe hasle.👌👌👌👌❤
हास्य जत्रा पेक्षा लयभारी ॲक्टिंग
मस्त बाबल्या आणि विनू ... म्हातारीचा व्हिडिओ मस्त झाला 😂😂😂
Bablya 👌
vinu kay khal khalun hasla mast
खूप छान 😂
एकच नंबर म्हातारी खूप छान
मेल्या बाबल्या हसून हसून पोटात दुखायला लागल 😂😂😂🤣🤣
मुकेश एक नंबर
बाबल्या मस्तच acting👏. छान वीडियो 👌
Ekach nambar 😂😂😂😅
खूप छान बाबू मस्तच
Kadak vinudada babalya mast acting kelan hasun hasun pot dukala bhari 😂😂😂😂😂😂
Khup bhari vhalachi mhatari ali ki khup hasu yete👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंतर विडिओ झालं आहे मजा आले जबरदस्त बाबुक बरोबर जमता म्हातारी रोल करायला😅😅😂😂
Khup chhan mhatari
खरंच म्हातारी आली😂
Yeeeeee mhatari eli ree... 🥳🥳🥳
जबरदस्त 😂
Bharich😀😀😂😂🤣🤣
तुमची वाडी खूप छान हा😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😂😂 मस्त व्हिडिओ हसून हसून पोट दुखल 😂😂
लय भारी 😅😅
खूप दिवसांनी ती म्हातारी परत आली हसवायला ❤
,मुकेश लय भारी
Mukesh ne mast acting Keli congratulations
लयच भारी बरं मुकेशराव! खूपच छान! ❤
Khup bhari 😂😂😂
खूप छान वाटल हसून हसून पोटात दुखू लागलं 😂😂😂😂😂
खुप खुप खुप हसलो😂😂दादा❤❤
बाबल्या लय भारी👌👌👌👌
95k. Wow. Congratulations 🎉
Khup mast vhalatun udiye marit marit, tya aajibarobar gappa ek number, thank you evdha hasvlyabaddal. Divas khup chan jatat aamchetumche video baghun🤗🤗😂😂😂😂
बाबलया न मस्तच म्हातारी चां काम केल्यानं मेलयानु सहान मेलाव आम्ही लय भारी च😊😊
Babu aani vinu sobat asli ki kup masti kartat 😅
Ekdum Bhari video...mahinyatun ekda ashe yeu det video...Babalya 1 number mitra
खुप आतुरतेने वाट बघतो होतो या विडियो ची खुप छान ॲकटिग करतात तुम्ही एक नंबर 🎉🎉🎉🎉😂😅😅😅❤
Video sampuch nye as vatat hot rav .. amazing 😍
एकदम कड्क.. लय भारी 😂😂😂
एकच नबर विडियो 💐💐💐🌺
मस्त हसून हसून पोटात दुखल
Babu भारी re ❤❤❤❤👌👌👌👌
मी कालच विचार करत होतो बाबू भेटल्या नंतर त्याला म्हातारी ची ॲक्टिंग करायला सांगेन... आणि आज व्हिडिओ पण आला 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरोखर साडी नेसाक हवी होती
बाबल्या बोलायला..ॲक्टिंग करायला हुशार. आहे एकदम
majjach majja :)
Ekdam mast vedio ahe.😂😂 Hasn kahi thambat nahi. Bablyachi acting bhari. Acting magchi mehanat tumhya doghanchi titkich mahatwachi ahe vedio etka mast🙏👌👍 banvnyasathi.
Khup chan mhatari 😂😂😂
Mast
Poongya mela hasaan hasaan😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Lay bhari mhatari
वा मस्त वाटलं बघून... हसायला पण आलं खूप..पण दादाची acting भारी हा..😅🙌👍
Kdk😅
बाबल्या म्हातारी रोर एक नंबर
पण साडीत असली असती तर अजून लय भारी 😂 🎉🎉🎉🎉
लयभारी 👌👌
Video 1 no ..❤❤❤
एक नंबर झाला व्हिडिओ म्हातारीचीच वाट बघत होती. ती आली बाबा एकदाची आता पर्यंत कधीच 👍🏼केलं नव्हतं पण आज केलं आणि या पुठे ही 👍🏼करेन.माझं आजोळ नारिंग्रे आहे. आणि तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. बाबल्याची ऍक्टिंग खूपच छान होती.
भारीच 😂
Khupch chan 👍💐💐❤️😀😄💖
लय भारी
भारीच 😂😂
भारी वीडियों हसून हसून पुरेवाट झाली मजा आली vinu da आनि बाबू येक नंबर आहे 👌👌👌
लय भारी एक्टिंग बाबल्या
Ekdamm msttt 😊
Babu 1 no mhatari
Most awaited vedio...
मस्त 🤣
मस्त लय भारी 😂
Aaj cha video ekdam bhari must 😊😊
भारी.❤
👌
Wahh ❤
भारीच..😆🤣👌👌
खूप खूप छान 😂😂
Bablo the great
Farach chaan
😂😂😂 Bharich ha 😍
Babu dadaa khup commedy aahe😂😂😂😂
Mst khup vatha bgayla lagli
बाबल्या लय भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤