आमच्या गावात फक्त ग्रामसभा होते बाल सभा.महीला सभा. वार्ड सभा.इ कोणत्याही सभा होत नाहीत म्हणुन एक व्हिडिओ बनवा व RTI कसा दाखल करायचा एक pdf नमुना डिफकिशन मध्ये द्या 🙏🙏
Grampanchayat मधील सर्व सभांचे इत्तिवृत्त जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत मध्ये प्रसिध्द करावे लागतात शासन निर्णय आहे मी व्हिडिओ केलाय तोच निर्णयाची एक प्रत द्या ग्रामपंचायत ल आणि काम होईल ठराव करा ग्रामसभेत ठराव करा
सर आमच्या ग्रामपंचायत सदस्य डेपोटी सरपंच ग्रामसेवक शिपाई या लोकांनी संपूर्ण गावठाणातील गायरान क्षेत्र ओळखीच्या लोकांना उत्पन्न घेणे पिक लावणे साठी देण्यात आले आहे गुरे ढोरे करण्यासाठी जागा ठेवली नाही त्याच्यावर पर्याय सुचवा तहसील प्रशासनाला याची सूचना देण्यात आली होती काही उपयोग नाही धन्यवाद
आपण तहसीलदार यांस जे तक्रार केली आहे त्याची पोच असल्यास त्या पत्रावर काय कारवाही झाली हे माहिती अधिकारात विचारा ,तुम्ही गटविकास अधिकारी यांस कडे ग्राम सेवक ची तक्रार करा..... ग्रामसेवक बेकायदेशीर काम करीत आहेत तशी तक्रार करा ,,या तक्रारींचा पाठ पुरावा कसा करायचं या संबंधित मी व्हिडिओ बनवणार आहे.
पूर्ण देशातील गाय रान गायब झालेत आपन काहि बोल्लो तर आपन गायब hou बेकार लोक आहेत मुक्या प्राण्यांचे हक्क् सोडत नाहित, कायदे खु्प आहेत ते nit चालले aste तर आज देश गांव कुठ तरी maage राहिला नस्ता
@@HyeVishwachimaajheghar माहिती अधिकार अर्ज करा त्यात ग्रामपंचायती कार्यशेत्रतील गायरान जमिनींची माहिती मिळावी....त्यात जमिनीचे ७/१२ उतारा आणि नकाशे...
खोटं आहे .वास्तव वेगळं आहे .❤
Good 😊
सर माहिती खूप छान आहे. सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल .
Ho
God
Sir 15va वित् आयोग ची niyojan copy कशी असते te sanga
खुपच छान माहिती या शासन निरणयाची प्रत कशी मिळेल तेवढे कळावे आभारी आहोत मी सुरेशमहादेव घाग वय वर्षे 72 आपणास विनंति करीत आहे
Discription box madhe deto .... धन्यवाद
सर घरकुल आपल्या नावावर आहे हे कसे समजेल काय प्रयत्न करू मि सर
Hi🙏🙏🙏🤔🤔🤔
G R link taka sir
एकच तालुका आहे मी शेजारच्या गावचा नागरिक होऊ शकतो का
GR पाठवा
G r taka sir
छान
माझी वसुंधरा बाबत कागत पत्री राबवली आहेकाय करावे मार्गदर्शन करावे
8087270122
तूम्ही अशेच नवीन व्हिडिओ बनवत चला
सर आपल व्हाट्सप्प ग्रुप आहे का का ?
सर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत नमून्याची लेखी माहिती मागू शकतो का❓याविषयी माहिती सांगा
Magu shakto
आमच्या गावात फक्त ग्रामसभा होते
बाल सभा.महीला सभा. वार्ड सभा.इ कोणत्याही सभा होत नाहीत म्हणुन एक व्हिडिओ बनवा व RTI कसा दाखल करायचा एक pdf नमुना डिफकिशन मध्ये द्या 🙏🙏
Mahila सभा होत नाही म्हणून तक्रार करा .... Rti chi garaj nahi
Grampanchayat मधील सर्व सभांचे इत्तिवृत्त जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत मध्ये प्रसिध्द करावे लागतात शासन निर्णय आहे मी व्हिडिओ केलाय तोच निर्णयाची एक प्रत द्या ग्रामपंचायत ल आणि काम होईल ठराव करा ग्रामसभेत ठराव करा
@@PathPurava तक्रार कुणाकडे करायची
@@balabhai4214 गटविकास अधिकारी पंचायत समिती
सर घरकुल यादि माहितीचा अधिकार टाकला तर भेटैल का
तो tr साधा अर्ज करून सुद्धा milto
Good
Thanks
सर आमच्या ग्रामपंचायत सदस्य डेपोटी सरपंच ग्रामसेवक शिपाई या लोकांनी संपूर्ण गावठाणातील गायरान क्षेत्र ओळखीच्या लोकांना उत्पन्न घेणे पिक लावणे साठी देण्यात आले आहे गुरे ढोरे करण्यासाठी जागा ठेवली नाही त्याच्यावर पर्याय सुचवा तहसील प्रशासनाला याची सूचना देण्यात आली होती काही उपयोग नाही धन्यवाद
आपण तहसीलदार यांस जे तक्रार केली आहे त्याची पोच असल्यास त्या पत्रावर काय कारवाही झाली हे माहिती अधिकारात विचारा ,तुम्ही गटविकास अधिकारी यांस कडे ग्राम सेवक ची तक्रार करा.....
ग्रामसेवक बेकायदेशीर काम करीत आहेत तशी तक्रार करा ,,या तक्रारींचा पाठ पुरावा कसा करायचं या संबंधित मी व्हिडिओ बनवणार आहे.
पूर्ण देशातील गाय रान गायब झालेत आपन काहि बोल्लो तर आपन गायब hou बेकार लोक आहेत मुक्या प्राण्यांचे हक्क् सोडत नाहित, कायदे खु्प आहेत ते nit चालले aste तर आज देश गांव कुठ तरी maage राहिला नस्ता
@@PathPurava नक्की सर पन गायरान कोठे आहे हे तरी माहिती पाहीजे त्याचा अर्ज कसा kraayecha ते ही माहिती पाहीजे
@@HyeVishwachimaajheghar माहिती अधिकार अर्ज करा त्यात ग्रामपंचायती कार्यशेत्रतील गायरान जमिनींची माहिती मिळावी....त्यात जमिनीचे ७/१२ उतारा आणि नकाशे...