अनिकेत आईच्या हातची काजू कोळंबी मसाला रेसिपी छानच आजी सोडून घरातील सगळ्यांना एकत्र बसून जेवल्याने बरे वाटले असेच सगळे आनंदी राहा आणि असेच छान👏✊👍 विडिओ बघायला मिळुंदे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खुप दिवस झाले vlog बघितले नव्हते म्हणून लागोपाठ तीन दिवस पासून bghte कोकण च्या प्रेमात तर मी आधीपासून होते जीवनशैली खुप आवडते प्रेमळ लोकं...आम्हा मुंबई च्या लोकांना असं सगळं कुठे अनुभवायला मिळत नक्की येईन कधीतरी तुम्हा सर्वांना भेटायला.. हासरी आजी khuppppppppp गोड आहे कॅमेरा दिसला की माळ लगेच बाहेर काढते ते बघून खूप हसायला येतं
आई खूप छान दिसते❤️... अनिकेतने आईला विचारले आई तुला कोण आवडत तर आई पटकन बोली... पप्पा 😊👌👌👍 खरच आई, पप्पा दोघे एकमेकांना खूप जीव लावतात 😊💕कोळंबी, काजू मसाला मस्तच 👌👌आई अन्नपूर्णा आहे. खूप छान जेवण बनते 👌👍
खूपच मस्त होता आजचा व्हिडिओ, कारण आजचा व्हिडिओ कोळंबी वर होता, आणि कोळंबी मला खुप आवडते. आईने ने खूप मस्त पद्धतीने बनवलं आणि समजवलं पण. आणि त्यामध्ये तुझे बारीक बारीक जोक त्यामुळे पाहायला खूप मजा आली❤️❤️😊
आज सगळ्यांना बघून खूप छान वाटले.पण आजीची आठवण प्रकर्षाने आली.आईची कोळंबी काजू मसाला एक नंबर.आणि तू.आईला विचारलेला प्रश्न तुला कोण आवडते.आणि त्यावर आईचे उत्तर मस्तच.
खूप छान मस्तचं...... अनिकेत आईची काजू कोलंबी मसाला....तोंडाला पाणी सुटले...... पार्सल पाठव. मी पण काजू मिळतात काय बघते आणि बनविते. वाह 👌👌 आज ताई छान दिसत होती.
विडीओ खुप छान होता साहील च्या आईला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा🎊🎉🎂🎂🎉🎊 काजू कोलंबी मसाला खुपच मस्त मनात अस्त ते ओठावर यंत खुप छान जोडी आहे असेच दोघ सदैव हसत राहुदे शेवटी दोघ एकमेकांन साठी आहेत खुप छान मस्त👌👌👌👌
आजीचा डान्स लय भारी सगळेच खूप छान व सुंदर एंनजॉय करत होते दादाला नवरदेव मुंबईचा बोललास तर खूप खूप गोड हसला भारी वाटले दादाला व्हिडिओ मध्ये पाहून तसेच आई आणि पप्पा लव बर्ड आहे म्हटल्यावर आई पप्पाच आवडणार असेच बोलणार व किती अंतर मनापासून बोलली तिलाही माहित नव्हते की आपण हे उत्तर देवू ह्यालाच अनमोल प्रेम आणि एकमेकांनविषय आपलेपणा म्हणतात व ते असेच अजून वाढत जावून त्यांना सगळे सुख आणि समृद्धी मिळो हिच स्वामी समर्थ यांच्या चरणी मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏 आई साडी खूप सुंदर आहे छान दिसत आहात रेसिपी खूप खूप छान व सुंदर पाय दुखले तरी चालेल पण मी खाणार हे ऐकून हसू आले व चिन्नू किती मस्तच बसली होती व तिलाही खूप खूप आनंद झाला कारण आई आली व सगळे घर आपलीच माणसे पाहून तिलाही खूप आनंद झाला कारण इतके दिवस अनिकेत एकटाच होता पण तिचेही आता लाड होणार हे तिलाही कळले सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍👍☺
Very happy to see ur family together...but to much missing Ahjee...when she will comeback home....n today ur Ahyee receipe is yummy...I'm planning to cook same...wants to try. I like ur vedios to much
Hi अनिकेत तु तुझ्या आईच्या मनातल,तिच्या ओठांनवर आणलस,पण ते तुलाही कदाचित an expected होत असेल, आई, पप्पा आणि तुझा दादा (नवरदेव) ह्या तिघांना खुप दिवसांनी व्हिडिओत पाहुन तर बरा वाटला पण आजीचीच उणीव भासली, ती पण असती तर आणखी बर वाटल असत, तुमच एक कुटुंब पूर्ण झाले असते, बाकी आजचा कोलंबी आणि ओले काजूचा आजचा ब्लॉग छानच होता 👍👌 🙏।। जय पावना देवी।। 🙏
Vaa Aniket bala koop chhan masta prakare banvali kaju ani kolambi chi bhaji masta vatale Ani tuza dada baghun koop chhan vatale chehara ekdam ujala ahe chhan disto atta God bless beta purna family jevanasathi basale chhan vatale Ani aai ne masta jevan kele number one avadala tuza video God bless you all family members
तुम्ही सर्व एकत्र आल्याचे व बरेच दिवसांनी एकत्र जेवण केल्याचा आनंद होत आहे. काजु,कोलंबी ही recipe आम्हाला नवीनच व भन्नाट वाटली.आम्हीसुद्धा हि नवीन प्रकारची recipe नक्कीच प्रयत्न करुन बघणार.
हा हा एकदम झकास दादा आई बाबा सर्वजण मिळून ओके जम चांगला बसला होता मात्र आजीला लवकर घेऊन ये.
आई खूपच गोड आणि निरागस आहे🥰आणि जोडीला बाबा तर evergreen person🥰
चुलीवरचे जेवण आणि तेही आईने बनवलेले म्हणजे सोने पे सुहागा.....
खूपच छान
Thank u
हसत खेळत ग्रामीण जीवन कस मस्त आसत हे आपण सहजरीत्या दाखवता त्याबद्दल आपल आभिनंदन. आपल कुटुंब व आपल गाव खुप छान आहे.
अनिकेत आईच्या हातची काजू कोळंबी मसाला रेसिपी छानच आजी सोडून घरातील सगळ्यांना एकत्र बसून जेवल्याने बरे वाटले असेच सगळे आनंदी राहा आणि असेच छान👏✊👍 विडिओ बघायला मिळुंदे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अर्थातच आज सर्वांना एकत्र बघताना छान वाटलं, मात्र आजी उणीव प्रकर्षाने जाणवत होती.
👍👍👌👌
Thank u
शेवटी प्रेम ते ♥️.काजु कवळे आसत जुन नाय जावक
खुप दिवस झाले vlog बघितले नव्हते म्हणून लागोपाठ तीन दिवस पासून bghte कोकण च्या प्रेमात तर मी आधीपासून होते जीवनशैली खुप आवडते प्रेमळ लोकं...आम्हा मुंबई च्या लोकांना असं सगळं कुठे अनुभवायला मिळत नक्की येईन कधीतरी तुम्हा सर्वांना भेटायला.. हासरी आजी khuppppppppp गोड आहे कॅमेरा दिसला की माळ लगेच बाहेर काढते ते बघून खूप हसायला येतं
Thank u
आई खूप छान दिसते❤️... अनिकेतने आईला विचारले आई तुला कोण आवडत तर आई पटकन बोली... पप्पा 😊👌👌👍 खरच आई, पप्पा दोघे एकमेकांना खूप जीव लावतात 😊💕कोळंबी, काजू मसाला मस्तच 👌👌आई अन्नपूर्णा आहे. खूप छान जेवण बनते 👌👍
Thank u
Aniket dada tumhi aani tumhchi mummy khup khup swabhavane Chan aahat 🙏
काजू कोळंबी मसाला मस्तच 👌खूप दिवसांनी सर्वाना पाहून छान वाटल 🤗
Thank u
Kaku Rock... मनातलं गुपित बाहेर आल..So sweet . Dada khush distoy , Shree Swami Samarth
Thank u
जो आईचा लाडका तो पूर्ण जगाचा लाडका💐🙏
Hrhehe
काजू कोळंबी मसाला एक नंबर रेसिपी. आई आली छान वाटले पाहून. आजी कधी येणार.काजू चिकन बनवलं तर छान होईल रेसिपी.
मातीच भांडी वापरली तर अतीउतम गावी सहजपणे मिळते भाऊ , आईची रेसिपी एक नंबर 👌👌👍 .
Made फॉर each other आहेत आई बाबा एक मेकांचं मन न बोलता ओळखतात. 💐💐🙏🏻🙏🏻
Thank u
खूपच मस्त होता आजचा व्हिडिओ, कारण आजचा व्हिडिओ कोळंबी वर होता, आणि कोळंबी मला खुप आवडते. आईने ने खूप मस्त पद्धतीने बनवलं आणि समजवलं पण. आणि त्यामध्ये तुझे बारीक बारीक जोक त्यामुळे पाहायला खूप मजा आली❤️❤️😊
Thank u
काजू कोळंबी मसाला अप्रतिम आणि दादा बारिक झालेला वाटला टेंशन घेतल्यान कि काय लग्नाचा..😁😁
Khup chan zhala aajcha video. Specily kolambi recipe. Wednesday la lagecha try karnar.
अनिकेत आई खुप सुंदर हसल्या😀👌
खुप छान वाटल ताईच्या हातची रेसीपी बघुन आणि अनिकेत बाळा तुला खुप खुप आशिर्वाद
Thank u
Bhava tuzya videos khup mast astat. Specifically tuzi bolnyachi bhasha khup god ahe. Please keep it going on…
Thank u
बऱ्याच दिवसांनी आईच्या हातची रेसीपी बघायला मिळाली खूप छान रेसीपी.
Thank u
आज सगळ्यांना बघून खूप छान वाटले.पण आजीची आठवण प्रकर्षाने आली.आईची कोळंबी काजू मसाला एक नंबर.आणि तू.आईला विचारलेला प्रश्न तुला कोण आवडते.आणि त्यावर आईचे उत्तर मस्तच.
Thank u
मुंबई ला असून ही गावी असल्याचं भास करून देणारा तुझा प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतो.❤️ दादा😘
मोठ्या कुंकू लावणारी आजी खुप छान आहे आजी गणपती बाप्पाच्या वेळेला आजी खुप छान गाणे म्हणतं होती एकच नंबर आजी
व्हिडिओ 👌 कोळंबी काजू मसाला १ नंबर आई पप्पा 👌❤️🙏
Thank u
Aai la pappach aawdanar 😃😃👌
Aniket shevti aaicha manatla baher aalach 😊 aaicha hatchi recipe 1 no.kamal aai ❤
खूप छान मस्तचं...... अनिकेत आईची काजू कोलंबी मसाला....तोंडाला पाणी सुटले...... पार्सल पाठव.
मी पण काजू मिळतात काय बघते आणि बनविते.
वाह 👌👌 आज ताई छान दिसत होती.
Thank u
कोलंबी काजू मसाला छान...😋😋 आज सर्वांना एकत्र बघून मस्त वाटल....😊😊
Thank u
Super.... aprteem..kaju..kolambi..mast....kelit..👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
काजू आणि कोळंबी रेसिपी एक नंबर..yummy😋👌👍👍
Thank u
शहर आणि गावातला फरक 😆
तरीही आपले गावच छान.
Thank u
Aajchi ghinga kaju receipe mast hoti kachche kaju kase solyayache he samajale thanku
Mast recipe.kaju कोळंबी मसाला.👌👌👍
सगळे एकत्र आले खूप छान वाटले. असेच आनंदी रहा.👌👌👌😋
Thank u
आजची काजू कोलंबि रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले.
Thank u
Kakinchya hatchi bhaji 1 ch number. Sagalyana baghun chhan vatat. Miss kel aaji la
काेंलबी ची रेसिपी खुप आवडली काजु घालुन मी पहिलयांदाच बघितलं
विडीओ खुप छान होता साहील च्या आईला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा🎊🎉🎂🎂🎉🎊 काजू कोलंबी मसाला खुपच मस्त मनात अस्त ते ओठावर यंत खुप छान जोडी आहे असेच दोघ सदैव हसत राहुदे शेवटी दोघ एकमेकांन साठी आहेत खुप छान मस्त👌👌👌👌
आजीचा डान्स लय भारी सगळेच खूप छान व सुंदर एंनजॉय करत होते दादाला नवरदेव मुंबईचा बोललास तर खूप खूप गोड हसला भारी वाटले दादाला व्हिडिओ मध्ये पाहून तसेच आई आणि पप्पा लव बर्ड आहे म्हटल्यावर आई पप्पाच आवडणार असेच बोलणार व किती अंतर मनापासून बोलली तिलाही माहित नव्हते की आपण हे उत्तर देवू ह्यालाच अनमोल प्रेम आणि एकमेकांनविषय आपलेपणा म्हणतात व ते असेच अजून वाढत जावून त्यांना सगळे सुख आणि समृद्धी मिळो हिच स्वामी समर्थ यांच्या चरणी मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏 आई साडी खूप सुंदर आहे छान दिसत आहात रेसिपी खूप खूप छान व सुंदर पाय दुखले तरी चालेल पण मी खाणार हे ऐकून हसू आले व चिन्नू किती मस्तच बसली होती व तिलाही खूप खूप आनंद झाला कारण आई आली व सगळे घर आपलीच माणसे पाहून तिलाही खूप आनंद झाला कारण इतके दिवस अनिकेत एकटाच होता पण तिचेही आता लाड होणार हे तिलाही कळले सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍👍☺
Thank u tai
Aaji la miss kartoy. Dada ekdam bhari distoy. Aai baba ter made for each other.
मस्त रेसिपी आहे. माझ्या आवडीची भाजी.
👍👌😍
आई ची रेसिपी 👌 मस्त विडिओ 💖
Mouth watering. Aloo ko pahile pakana chahiye kya ? Kolambi jaladi pakati hai na ?
खुप छान recipe veg pan दाखव बाकी सर्व होते व्हिडिओ मध्ये फक्त आजीची कमी होती
आजी असती तर संपुर्ण परिवार वाटला आता मिस you aaji👍👌👌👌👌👌🤗🥰🙏
Thank u
Mast zali receipe..adhi mala vatl green kaju sobat prawns chi maja jail pan full receipe pahun chan vatl.
काजू कोळंबी ची भाजी रेसिपी खूपच छान ती पण आईने बनवलेली लय भारी दादा पप्पा आई आलेत छान वाटले.आता आईच्या हाताच्या रेसिपी बघायला मिळतील
Thank u
@@goshtakokanatli bhau kontya camera ne video shoot karto
Aniket tuzi family khupch 👌👌👌👌
Kaju kolambi masala ek no baghun thondala pani sutal khup chan😋
Very happy to see ur family together...but to much missing Ahjee...when she will comeback home....n today ur Ahyee receipe is yummy...I'm planning to cook same...wants to try. I like ur vedios to much
Thank u
Aai 1 no. 😝😊😊mast kaju kolanbi
काजू कोळंबी मसाला मस्त रेसिपी 👌👌
Recipe 👌 maticha bhandya madhe banvleli dakhvaa
Aniket video chhan zala.
Aai ne ji recipi banaun dakhavli ekdam uttam zali. Pan Aniket aamhi puneri ghatavarche ashe Hirave kaju aamcyakade naahi milat. Aani kaju chi zade hi tikat naahi lavayla.
Khup chhan vatate gharatil saglech sadasy astil aani navin kahi tari recipi banaun tyaca aaswad ghyla. Mast. 🙏👌
Thank u
खूप छान रेसिपी बंधूु ओले काजु मिळतीलका
Ek number as always, nvrdev khup Chan distoy ❤️
Thank u
Khup chhan recipe ,👌
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खूपच छान काजू कोळंबी मसाला रेसिपी
डॉक्टर चौपडा हे वाता साठी खूप छान आहे गुण येतो माझ्या आईसाठी मी चालू केले आहे छान आहे औषध 👌👌🙏🙏
Thank u
Ainket आजचा व्हिडिओ मस्त
आज आई खूप सुंदर दिसत आहे
आणि फॅमिली बरोबर धमाल मी पण एन्जॉय केली 💃💃
काजू कोलंबी मसाला मस्त 😋विडियो छान 😍
Thank u
एकच नंबर भाजी, बघूनच तोंडाला पाणी सुटले
1 no recipe.. Aniket dada ek tr mi pregnant aahe ani aai cha hatchi hi recipe baghun tondala pani sutla re... Khup icha zali hi bhaji khaychi.... 😋😋😋😋
Thank u
Aunty love ❤ from Saudi Arabia 🇸🇦 ❤
Hi अनिकेत
तु तुझ्या आईच्या मनातल,तिच्या ओठांनवर आणलस,पण ते तुलाही कदाचित an expected होत असेल, आई, पप्पा आणि तुझा दादा (नवरदेव) ह्या तिघांना खुप दिवसांनी व्हिडिओत पाहुन तर बरा वाटला पण आजीचीच उणीव भासली, ती पण असती तर आणखी बर वाटल असत, तुमच एक कुटुंब पूर्ण झाले असते, बाकी आजचा कोलंबी आणि ओले काजूचा आजचा ब्लॉग छानच होता 👍👌
🙏।। जय पावना देवी।। 🙏
Thank u
Aaaiii hasatana mst diste............read sareee mst diste
Wow mast kaju recipes
4:50 superrrrrrr वहिनी 🥰👌👍🏻💚💖❤
Aai chya hathchi mouth-watering kaju-kolambi recipe👌👌👌 .. family together 👍👍
Thank u
Aai chya hathchi mouth watening kaju kilambi recipe amily tigether
My favorite prawns... Mla pn ek diwas tuzhya aai chya hatchi test karaychi aahe
अनिकेत सर्वात महाग असणारी भाजी आपल्या कोकणात मिळते ती म्हणजे ओले काजू.
Thank u
छान रिसीपी दाखवली काकु ने चुलीवरचा मस्त मेहनती शिवाय काही नाही मिसेस दिक्षीत आम्हास काजु मिळत नाही
Thank u
मस्त काजुकोळिंबीची भाजी 👌👌आईपप्पा आणि तुम्ही दोघे एकत्र छान वाटते ✌️✌️
Thank u
Khup mast video hota aaj cha🤗aaji la amhi sgle khup miss krtoy yaar☹️🤞aaji la lvkr gavala gheun ye dada....Baki aaj kaku khup chan disat hotya ani specially tyanchya hatchi recipe 😍😋
Thank u
खुप छान यम्मी रेसिपी 🥰👌👍🏻😋
Evdha kanda asa rahanar nahi vaas yayla lagel tya peksha kanda bhajun tyachi pest banaun thevli tar fridge madhe chan rahil 👍
खूपच मस्त....काजू कोळंबी मसाला
👌👌🙏🙏
Thank u
Khup chan zhalay video.Asech masta chan cham videos banvat rahaa.Anj ho recipe tar 1 no.my best wishes to all of you.Shree Swami smartha.
Thank u
Mi कोकणी ny tari pan tuze vlogs mi Ani Maza Mitra na chukta baghto ,tu khup lucky cause tu kokani ahes
Khup mast khup divsani aai chya hat chi recipe Mast Video Mr#Sakharkar
Thank u
मस्त. आई किती सुंदर दिसतेय.
Thank u
Vaa Aniket bala koop chhan masta prakare banvali kaju ani kolambi chi bhaji masta vatale Ani tuza dada baghun koop chhan vatale chehara ekdam ujala ahe chhan disto atta God bless beta purna family jevanasathi basale chhan vatale Ani aai ne masta jevan kele number one avadala tuza video God bless you all family members
Bangda lover Chinu 😘😘
Chinu che pn fans khup ahet bro....
Apratim recipe... 😋
Thank u
@@goshtakokanatli aniket howz ur grandmother?
Mast 👌 kolambi kaju aai 😍😍😋
Mouth watering 😋 recipe,kaju ghalun kolambi 👌👌 ekdam mast video
Thank u
Khup bhari recipe,khup chan vatla aaj sarvyanna sobat baghun and kaku 👏wow, tujhe video mala khup avdta aniket ,(me shital surat gujrat varn bolte )
Thank u
आईच्या हातची चविष्ट स्वयंपाक!
Khup divsani tumha saglyana ekatra baghun khup chan vatale.miss aaji.kaju kolambi receipie avadali.
Thank u
तुम्ही सर्व एकत्र आल्याचे व बरेच दिवसांनी एकत्र जेवण केल्याचा आनंद होत आहे. काजु,कोलंबी ही recipe आम्हाला नवीनच व भन्नाट वाटली.आम्हीसुद्धा हि नवीन प्रकारची recipe नक्कीच प्रयत्न करुन बघणार.
tondala paani sutle bhava..yaavey laagel tuzhya gaavi..very nice
Aniket tumchye vedio khup 👌👌👌astat me brechda baghtye chan vattye gavchye vatavaran Aaipapa mazza yete
Khup chaan video hota keep it up... 👌👌👌👌❤️❤️
Thank u
खूप छान रेशिपी आई खूप गोड बोलते
Zakassss kaju kolambi aani aai barobar bolli mala papa aawadtath 😄😄😄😄😄😄
Thank u
छान आम्ही नक्की येतलव काजू कोंळबी खाव सगळ्यांका बघून कसा बरा वाटला.
Receipee as usual perfect.kaki kiti innocent.
th-cam.com/video/usOexXE8mRU/w-d-xo.html
😋👍🏻छान काजू कोळंबी. आईला तू question ज्या पद्धतीने विचारतो ना अनिकेत कि दिल की बात जुबां पे येणारच आईच्या😊
Thank u
Aniket amhi tuze vlog nehmi pahto
Khup awadtat amhi ghari wifi aslyakarnane tv var pahto aaj comments karat ahot amhi devgad kinjwade he amche gaon amhi mumbai bhandupla rahoto aai aaji che vlog pahile baherun alele mitr tasech tyancha pahunchar apratim tasech sarvarche prem khup adar vato tuza asech bharbarun prem tula sarvache an amachi milat raho janbhar khup manapausan hi nal asich kayam asude hi swami charni prathana an tula god subheccha