आनलाईन पण मिळते पटकन पण महाग असते आणि लोकल खते आणि बियाणे या दुकानात पण मिळते ते चांगले असते धन्यवाद🙏 आणि सगळ्यात सोपे तुम्ही जर आता काही कुंड्या पाहिल्या तर त्यात असणार मग ती एका कुंडीत किचन वेस्ट मध्ये टाका दहा दिवसांच्या आत तीथे खूप नवीन गांडूळ तयार होतील ..
गाडूळ कलंक्चर कुठे मिळते