भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम अंतर्गत विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पराभवाबद्दल नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांनी राजीनामा द्यावा.
मोहिते पाटील हे काय ऐरे गैरे आहेत काय मोहिते पाटील काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मोहिते पाटील यांना खासदार चे तिकीट देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले
केदार साहेब अगोदर त्या सातपुतेंची लोकसभा व विधानसभा प्रचार सभेतील भाषणे ऐका. मतदारांना निवडून येण्याअगोदरच धमक्या दिल्या तर ते अशा उमेदवारांना निवडून देतील का?
😂😂 तुम्हीसोलापूर,व माढा मधे लोकसभेला भाजप ची जागा आणू शकला नाही, सोलापूर जिल्ह्यात विधानभेला भाजप च्या जास्त जागा आणू शकला नाही, एकंदरीत तुम्ही भाजपा जिल्हाध्यक्ष असून तुमचे संघटनात्मक कौशल्य कमी पडले ,चेतनसिंह केदार तुम्हीच राजीनामा द्या.😂😂 .
निंबाळकर आणि सातपुते कोण होते? मोहिते पाटील यांनी प्रचार केला म्हणून ते माहिती झाले व निवडून आले . आता मोहिते पाटील सोबत नाहीत म्हणून पडले म्हणजे मोहिते पाटील यांची ताकत तुम्ही मान्य केली... हेच यातून दिसून येते.
नक्कीच योग्य कारवाई होईल
भाजपा महायुती जिंदाबाद🎉🎉
ईव्हीएम जिंदाबाद
@@Shreyash_awatade shla shikala asata tar hi comment keli nasati
@@Shreyash_awatadeतुमची जळजळ तडफड बघून फार मज्जा येते आणि विजया चां आनंद अजून वाढतो लगे रहो 😂😂
जेव्हा सातपुते आणी निंबाळकर कर ला निवडून दिले तेव्हा नाही बोलले कोण.
Jevha karakhana ani sanste la nidhi dhila BJP ne Adachanit BJP ni madat keli ani tyana amadarki dili tyach kay
सोलापुर जिलह्यात असे बाजार भुंगे भरपुर आहेत
भाजपला पराभव पचला नाही.
फक्त मोहिते पाटील.त्यांची पावर कळलीच असेल आत्ता फडणवीस ला
भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम अंतर्गत विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पराभवाबद्दल नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांनी राजीनामा द्यावा.
बरोबर
नक्कीच भाजपने योग्य कारवाई करावी
चेतनसिंह केदार यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा
मोहिते पाटील झिंदाबाद
रणजित दादांना कळकळीची विनंती आहे की ह्या bjp ला सोडून द्या असल्या भिकारचोट पक्षात राहून आपली माती करू नका
म्हणजे हा राम सातपुते ठरवणार कोणाला पक्षात ठेवायचं आणी कोणाची हकालपट्टी करायची..
पंकजा मुंडे यांनी तर उघड प्रचार केला आहे तेनही हाकला मग बघू तुमच्यात किती दम आहे न्याय सगळ्यांना द्या
चेतन पाहिलं आठव दादा.
माणसं विसरतात सहकार्य.
कुणाचं आयकून कुणावर बोलणं बरोबर नाही.
तुम्ही बोलू नये
सोलापूर जिल्यह्याचा बुलंद आवाज मा.श्री.रणजितसिंह मोहिते पाटील साहेब
फक्त मोहिते पाटील ❤❤❤❤❤
Only mohite Patil brand ❤
Only Mohite patil 💪💪💪💪💪
मोहिते पाटील यांना खासदार च तिकीट दायला पहिजे होत
ओन्ली रणजित दादा मोहिते पाटील
रण जित दादांनी यावर निर्णय घ्यावा
मोहिते पाटील हे काय ऐरे गैरे आहेत काय मोहिते पाटील काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मोहिते पाटील यांना खासदार चे तिकीट देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले
अपक्ष भारत नाना भालके यांनी पाडलेले पाटील ना 😂😂😂😂
कोणीही उठत नाही मोहिते पाटलांचा
Only Mohite Patil
मोहिते पाटील जिंदाबाद
कोणीही काहीही उपटत नाही
Only pawar Samarthk
करा
सोलापूर जिल्ह्याचे नेते फक्त आमदार श्री.रणजितसिंह मोहिते पाटील ❤
10/15 divas thamba ulti ginti chalu zaliy mohite patlachi aage aage dekho hota he kya navala shillak nahi rahnar mohite 😂😂😂
@@rushikeshgawade9266 तुझ्या पक्षाला त्या शिवाय दुसरं काय काम करणं जमलं च नाही , एवढा च दम आहे तर काम करून दाखवा
@@rushikeshgawade9266 fadanvis kay upatnar aahe kay...fadanvis cha janm jhala nhavta tevhapasun mohite patil rajkarnat aahet
@ te tumhala disel kunachi upatnar ahe te 10/15 divsat lay gundagiri karto thoda thamba asa khuta ghusnar ahe khuti upsan pan khuta halnar nahi thoda thamb sabra ka fal meetha hota he disel tumhala mohite patlaychya karamati 😜😜😜
पन् त्यानीच रामभाऊ सातपुते ला पुढे आणलेलं आहे
भाजपला चूक महागात पडेल. पुन्हा कधीतरी पक्षाचे वाईट दिवस येतील मग गरज लागेल यांना मोहिते पाटलांची
तुम्ही तर सरळ सरळ दीपक आबाचा प्रचार केला
केदार साहेब अगोदर त्या सातपुतेंची लोकसभा व विधानसभा प्रचार सभेतील भाषणे ऐका. मतदारांना निवडून येण्याअगोदरच धमक्या दिल्या तर ते अशा उमेदवारांना निवडून देतील का?
Ek khasdar ani ek amadar dilta mahnun Vidhanprishad dili ahe
Evm विरोधात आंदोलन सुरू कारा
Radat basa chutyanno 😂
Ka re
Ka tu mhnje Maharashtra ahe ka Amhi dilay Mahayuti la vote 😂😂😂
Fakt ranjitdada
अरे केदार मोहिते पाटील यांनी आधीच फडणवीस साहेबांना सांगितले होते हा राम सातपुते नको उमेदवार म्हणून
झालीच पाहिजे फुकटचे फुकटचे आमदार की बघतो
बुलंद आवाज मा. चेतनसिंह केदार साहेब
यांना कोणीही ओळखत नाही चल हट
बरोबर आहे
हुकूमशाही बंद करा
राम सातपुते आता स्व ताला फार मोठा समजायला लागले
आम्ही मोहिते पाटील समर्थक
पुरावा दाखवा जानकर यांचा प्रचार केल्याचा
2019 ला का नाही बोलला
EVM HATAO
कोण सुध्दा वाकडं करु शकत नाही मोहिते पाटील यांच
२०२९ ला Bjp ला एकहाती सत्ता आणायची असेल तर मोहिते पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही
कारवाई केली तर काय फरक पडत नाही आम्हाला
सांगोला का पराभव झाला मग
मोहिते पाटलांशिवाय जिल्ह्यात कोणीच नाही
😂😂 तुम्हीसोलापूर,व माढा मधे लोकसभेला भाजप ची जागा आणू शकला नाही, सोलापूर जिल्ह्यात विधानभेला भाजप च्या जास्त जागा आणू शकला नाही, एकंदरीत तुम्ही भाजपा जिल्हाध्यक्ष असून तुमचे संघटनात्मक कौशल्य कमी पडले ,चेतनसिंह केदार तुम्हीच राजीनामा द्या.😂😂 .
लोकसभा च तिकीट देताना कुठ होता आपण
निंबाळकर आणि सातपुते कोण होते? मोहिते पाटील यांनी प्रचार केला म्हणून ते माहिती झाले व निवडून आले . आता मोहिते पाटील सोबत नाहीत म्हणून पडले म्हणजे मोहिते पाटील यांची ताकत तुम्ही मान्य केली... हेच यातून दिसून येते.
Only Ranjitsingh dada mohite patil ❤aamhi satara kar tyancha sobat aahot
Are agodar tumi rajinama dya .
तुमचा तालुक्यातील आमदार आधी आणा निवडून मग बोला
केदार पाटील आपणही काही दिवस मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात काम केले आहे हे विसरू नये
जाणता राजा, जील्याचे नेतृत्व बाळ दादा हे आहेत तो पर्यंत कोणी काही करू शकत नाही. आमचं ठरलाय
😂😂 कळलं लवकर कसा घोडा लागतोय .. .
Kalal Kay thrly te 😂
निवडणूक झाल्यानंतर निर्णय घेऊन काय उपयोग ?अगोदरच सगळे चित्र स्पष्टपणे दिसतच होते.वेळीच याचे निर्णय होणे आवश्यक होते.
आता कुणीही भुरटे मोहिते पाटलांवर बोलायला लागले 😂
हाकललच पाहीजे..पक्षाचा प्रचार नाही केला तरी चालेल पण विरोधात प्रचार केलाय त्याने..हाकलण्यापेक्षा स्वतः राजीनामा दिला पाहीजे..
जनाची नाही तर मनाची असेल तर रणजितसिंह मोहिते यांनी राजीनामा द्यावा
Kara ki laga ❤
ओन्ली मोहिते पाटील.. पॅटर्न..सोलापूर
सोलापूर जिल्हा विकासाबाबत खुप मागे पडला आहे.मोहीते कुटुंबियांचीच प्रगती चांगली आहे.
त्याने मनानेच राजीनामा दिला पाहिजे
एक तरी पुरावा द्यावा विधान परिषदेत संधी द्यावी असे सांगितलेले......,..
आधी तुम्ही तुमच्या सांगोला तालुक्यातून महायुती चा आमदार आणून दाखवा.😂
कधी पण कोणी उपटत नाही
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील भाजपकडे गेला म्हणून भाजपचा आमदार झालता
जे 5 वर्ष सत्ता भोगून जे स्वार्थी लोक पक्ष सोडून गेलेत अश्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे..सोलापूर इंदापूर
माळशिरस तालुक्यात भाजप संपला आता
केदार साहेब तुम्ही तालुक्यात काय केले
केदार साहेब अगोदर माढा तालुक्यातील भाजपा कार्यकरणीत तुमचे आदेशावरून त्या योगेश बोबडेची बोगस पिलावळ अगोदर हाकला व पक्षावर उपकार करा.
चेतन केदार हे भाजप चे जिल्हा अध्यक्ष आहेत,हे मला आज कळलं.त्यानाचं आदी काडुन टाका
कोण आहें केदार..... इतके दिवस कुठे गायब होता
अरे माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज म्हणजे मोहिते पाटील आहे
हकालपट्टी जरा चांगला शब्द आहे यांच्या पेक्षा काय तर शब्द वापरा याची लायकी नाही
सोलापूर जिल्हात फक्त मोहिते पाटील किती ही भोबला
राज्यात BJP राहील का??? 😂😂😂 सल्पट देखिल राहणार नाही...😂😂😂
लोकसभा आणि विधानसभा ला प्रचारात कुठे दिसलें नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂
काही उपटा कोणीही उपटा शेवटी मोहिते पाटील
Kedarni khre rajinama dila pahije
हकालपट्टी केली तर तेची वाकडी होत नाही त
अरे दादा भाजप नाहीये जिकडे मोहिते पाटील तिकडे आहे
मोहिते पाटील यांच्या वर भाजपने विश्वास कशाला ठेवला घेतले कशाला भाजप मध्ये
मोहिते पाटीलने मुळे रामाभाऊला 1000800हजार मतें आहे
हे जिल्याचा अध्यक्ष आहे का आताच पाहिलं , बिगर मुच ग्रामपंचायत सदस्याला तरी तुमच्या पेक्षा जास्त लोक ओळखत असतील
अरे दादा झाली तर काय फरक पडत नाही
अरे रंजीत निंबाळकर साहेबांनी काय काम केलं ते सांगा आधी
राम सातपुते सारखे तुमी बालिश वागू नका 😂
पहिला स्वतः राजीनामा द्या मग बाकीचे बोला उगाचच मोहिते पाटलांनवर टीका करून स्वतःला मोठं व्हायचं आहे का
भाजप ला कळलं असेल सोलापूर जिल्हा कोणा च्या मागे आहे
पराभव मान्य करा तुम्ही
अरे मोत्यांना काय फरक पडत नाही तो कसा आमदार होणार आहे ते बघ
मोहिते पाटलाला हकला त्याची गरज नाही
नुसती हाकलपट्टी नको , त्यांच्या सरंजामशाही ची पाळेमुळे खणून काढा
एवढं सगळं होत नवत लोकसभेचे तिकीट द्यायचे ना.... तुम्ही सगळे जण निंबाळकर कडून पैसै घेऊन बसले
मग आला का बापु
MAHARASHTRAT MAHA VASULI AGHDI HATAV CONGRESS MUKAT BARAT ONLY HINDU SANATANI PARTY
B g p ganidit dum pahije
hi kon hakalnar henlach hakla