राऊळा वासुदेव आला भेटीला | Ravula Vasudeo Ala Bhetila | श्री गोविंदप्रभू भजन | Mahanubhav Panth Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- राऊळा वासुदेव आला भेटीला | Ravula Vasudeo Ala Bhetila | श्री गोविंदप्रभू भजन | Mahanubhav Panth Song
राऊळा वासुदेव अला भेटीला | Ravula Vasudeo Ala Bhetila | महानुभाव पंथ भजन | Mahanubhav Panth Song
श्री चक्रधर स्वामींच्या अवतारदिन व श्री गोविन्द्प्रभू अवतार दिन महोत्सवानिमित्य रिद्धपूर स्थानाची महिमा वर्णवणारे गीत महानुभाव पंथीय भक्तांसाठी सदर करीत आहोत.
*********************************************
मेरे चक्रधर मेरे श्याम भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५
*********************************************
| राऊळा वासुदेव आला भेटीला |
: आशीर्वाद :
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा, अमरावती
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म. श्री वाइंदेशकर बाबा,
प.पु.प.म. श्री दिगंबरमुनी अंकुळनेरकर बाबा
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर, जाळीचा देव
प.पु. त. सुरेखाबाई पंजाबी, रिद्धपुर
*********************************************
गीत - कुमार चिरंजीव
संगीत - कुमार चिरंजीव
गायिका - कृष्णकुमार देशमुख
निर्माता - कुमार चिरंजीव
दिग्दर्शक - नितीन ठाकरे
कलाकार - श्रेयस कुमरे
मेकअप - सुनीता पाटील
कॅमेरा / DOP - सौरभ मोघे
व्हिडीओ एडिटिंग - संकेत राजूरकर
रिकॉर्डिंग - विधी वाईस स्टुडीओ, मुंबई
Mixing & Mastering - श्रीकृष्ण सावंत, मुंबई
**********************************************
: विशेष आभार :
श्री गोविंदप्रभू राजमठ देवस्थान संस्थान, रिद्धपूर
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपूर
प.पु. त. सुरेखाबाई पंजाबी, रिद्धपुर
श्री दीपक बिडकर, रिद्धपूर
श्री राजूदादा बिडकर, रिद्धपूर
समस्त पुजारी व गावकरी मंडळी, रिद्धपूर
**********************************************
: विशेष सहयोग :
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
सुनीता पाटील ( नागपूर )
*********************************************
कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇
महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन: • महानुभावपंथ कृष्ण कुमा...
*********************************************
राऊळा वासुदेव आला भेटीला
गीत - कुमार चिरंजीव
लई पवित्र तुझी रिद्धपूर काशी
कलियुगाची देवा ती वाराणसी
ऐकुनी तुझा महिमा झालो मी दंग
निघालो रिद्धपूरच्या वाटेला
राऊळा वासुदेव आला भेटीला || धृ ||
तुझ्या हाकेने बाबा सूर्य वर आला
असा कसा देवा तुम्ही चमत्कार केला
अगाध महिमा दावी जगाला
दंडवत माझा राजमठाला
राऊळा वासुदेव आला भेटीला || १ ||
लई पवित्र तुझी रिद्धपूर काशी
कलियुगाची देवा ती वाराणसी
लई मायाळू तू गोविंद
देई सुख फळ भक्ताला
राऊळा वासुदेव आला भेटीला || २ ||
तुझ्या रिद्धपूराची कीर्ती दूर दूर
लई पवित्र तुझे परमेश्वरपूर
भेट तुझी झाली झाला आनंद
बाबा तुझ्या चिरंजीवाला
राऊळा वासुदेव आला भेटीला || ३ ||
Facebook : / chiranjiv.solanki.3
Instagram : / kavi_kumar_chiranjiv
iTunes : itunes.apple.co...
Apple Music : itunes.apple.co...
Spotify URL : open.spotify.c...
Spotify URI : spotify:album:0z8g4YAVsvbX3ecxKmbSwz
JioSaavan : www.jiosaavn.c...
Amazon Music : music.amazon.c...
Linkshare : social.tunecor...
Facebook Reel : / 1059736375778880
सकाळ पासून भजन एकते मनच भरत नाही अशे गीत भजन आजपर्यंत महानुभाव पंथात कधीच आले नाही कोतुक करावं तेवढं कमी गायन इतकं अप्रतिम आहे विचार नाही करू शकत ❤🙏मला पण तुमच एखाद भजन गाण्याचा योग यावा
तुमचे मनःपूर्वक आभार.. 😊😊🙏
खुप सुंदर भजन आहें 👌 दंडवत 🙏🙏
खूप च छान दंडवत प्रणाम🙏🙏
खूप छान दंडवत प्रणाम 🙏
Khup khup Sundar .🙏🙏👍👍👍
दंडवत प्रणाम 🙏
खूपच का खूपच भजन खूप छान. दंडवत प्रणाम...
Khupach chhan sundar bhajan ahe. 👌🏻👏🏻
Dandavat pranam 🙏🏻
चंदन कांबळे सरांसारखाच आवाज आहे सर तुमचा❤❤❤❤❤
Khupach Sundar Bhajan.... Ahe...❤
Dandvat pranaam🙏🙏🙏
दंडवत 🙏
Khup cha chan bhajan aahe, Dandvat pranam 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादा 💐🙏
जय श्री चक्रधर ❤
Khup chaan❤
खुप छान दादा 👌
भजन आणि गायक दोन्ही खूप छान .....❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान श्रेयस keep it up ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan Sir, Dandvat Pranam
जय श्री चक्रधर स्वामी 🙏🏻.
Khupach chhan peshkash ❤
Sunder ... Best performance
परब्रम्ह परमेश्वराचा अवतार दिनादिवशी आपण अतिशय सुंदर असं गीत महानुभावांच्या सेवेत तथा सद भक्त भक्तांसाठी आपण केलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद दंडवत प्रणाम
धन्यवाद.. 🙏😊
Nice song and yash sir is very great actor Jai shree hari
Khup Chan Dandvat parnam 🙏🙏
Nice ❤
अप्रतिम भजन , खूप छान , राऊडा वासुदेव आला भेटिला खुप छान भजन आहे दादा हा भजन येकुन मनाला आणि हृदयाला खूप प्रश्नता मिढाली 🙏🙏💐💐।।
🙏🙏💐💐 जय श्री कृष्ण जी 💐💐🙏🙏 सादर दंडवत प्रणाम 💐💐🙏🙏
तुमचे मनःपूर्वक आभार... 🙏😊
खूपच सुंदर 🙏🙏दंडवत
एक नंबर भजन दंडवत प्रणाम
Khup chhan Dandvat pranam ji baba
Khupach Apratim Song....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Apalya Mahanubhav Pantacha Khup Garv Watoy...Ashe Gane Ya Aadhi Kadhi Bagayla Nhi Milale...
Aapale Khup Khup Aabhar Kumar Chiranjiv Sir....
Khar Sangaych Mhantl Tr Vishal Jogdev Sir Peksha Tumche Song He Khup Arth Purn Astat...
Ashech Navnavin Song Apan Mahanubhavpantat Aanat Rahave...
Katter Mahanubhav Panthatil Ek Bhakt...❤🎉
खुप खुप खुप छान
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम😂
खुप सुंदर भजन आहे
Chan ❤❤🎉
Nehmi prmane khup Chan❤ mahanubhav panth tumcha runi Rahil. dandvat paranam
💐🌹🙏श्री गोविंद प्रभू महाराज की जय💐
माझी खूप इच्छा होती की या चालीवर आपलं गजर किंवा भजन याव ते तुम्ही पूर्ण केलं खूप छान अतिशय सुंदर आपले भजन आहेत
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Keep Going Shreyas 💪
very nice very good ameging love you
😊🙏
Jabrdast bhajan dada tumchya lekhanila salam
😊🙏
दंडवत🙏🙏